Old Pension Scheme वर सभागृहात चर्चा, विरोधक आक्रमक, आशिष शेलार यांच्याकडूनही पलटवार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 29

  • @sanjivkumarpandhare2921
    @sanjivkumarpandhare2921 3 месяца назад +3

    मंत्र्यांची पगार, पेन्शन व भत्ते देताना राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत नाही का? मंत्र्यांच्या पगारातून 10% व राज्य सरकारचे 14% अशी N.P.S ची योजना सर्व मंत्र्यांना सुरू करावी.

  • @babaraokadu8273
    @babaraokadu8273 3 месяца назад +4

    काही जण 2005 पूर्वीचे अंशत अनुदानित चे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे त्यांनाही 2030 नंतर पेंशन देणार का, अजित ला कायमचे सेवानिवृत्त करा

  • @sureshsarode5844
    @sureshsarode5844 3 месяца назад

    सुप्रीम कोर्टाने जर नकार दिला तर आपले सरकार म्हणून या 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात का त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जगण्याचाअधिकार नाही.का? हे अजित दादांनी सांगावं

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 3 месяца назад +2

    अगोदर म्हणजे 2024'-2025ला रिटायर होणा-या कर्मचारी यांचे साठी काय करणार आहात

  • @dr.sandhyakale3497
    @dr.sandhyakale3497 3 месяца назад +3

    काहीजण 2005 नंतर 2024 25 मध्येच रिटायर होणार आहे सर्वजण 2030 मध्ये रिटायर होणारे नाही आहे हे पेन्शन 2030 पासून लागू होत असेल 24-25 मध्ये रिटायर होणाऱ्यांनी 30 पर्यंत थांबायचं का

  • @tejaspatil9100
    @tejaspatil9100 3 месяца назад

    सेवानिवृत्ती साठ वर्षे करण्याबाबत निर्णय घेणार आहात का. फक्त कर्मचाऱ्यां च्या तोंडाला पाने पुसणारा.

  • @bajrangchavan2822
    @bajrangchavan2822 3 месяца назад

    फक्त जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि जे देणार नाहीत त्यांना मत देऊ नये..

  • @sampatrayate5273
    @sampatrayate5273 3 месяца назад

    यांना मते देवू नका .

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 3 месяца назад

    अजित पवारांनी स्वतः ची पत्नी लोकसभा निवडणुकीत हरली तेव्हा काही दिवसांत पून्हा राज्यसभेत तत्काळ खासदार केले राव तुम्ही आणि शिक्षकाला पेन्शन देताना मात्र सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे म्हणून टाळाटाळ करत आहेत.वारे न्याय

  • @ujjwalajategaonkar7675
    @ujjwalajategaonkar7675 3 месяца назад

    जे कर्मचारी जून 24 मध्ये रिटायर्ड होतं आहेत.त्यांनी काय करावे?

  • @pallavimore341
    @pallavimore341 3 месяца назад

    Vote for Ops ###

  • @MaharashtraPolice-t9y
    @MaharashtraPolice-t9y 3 месяца назад

    Ops

  • @VOU1233
    @VOU1233 3 месяца назад

    OPS

  • @9593-y3x
    @9593-y3x 8 дней назад

    Tyanach mannata dili mela apghati

  • @narendaraanjankar3883
    @narendaraanjankar3883 3 месяца назад

    10,20,30, शिक्षकांना लागु करण्यात यावी.

  • @khalilsheikh5349
    @khalilsheikh5349 2 месяца назад

    Aamdar khasdar ko pension jaruri hai .
    Lekin teaches ko lagu nahi hai kya
    Purani pension bahal karo

  • @khambayatnarayan1254
    @khambayatnarayan1254 3 месяца назад

    VOTE FOR OPS

  • @ujjwalajategaonkar7675
    @ujjwalajategaonkar7675 3 месяца назад

    60 बाबत निर्णय केव्हा घेणार

  • @kalpanapanse899
    @kalpanapanse899 3 месяца назад

    2017 madhya retired zalay Jr.. collage madhun अजून pension suru zali nahi मरणोपरांत denar ka

  • @kirangajanannanoti4804
    @kirangajanannanoti4804 2 месяца назад

    Pagalpa

  • @sambharnarwade3923
    @sambharnarwade3923 3 месяца назад +2

    एकच मिशन जुनी पेंशन।

  • @rameshkhandekar1586
    @rameshkhandekar1586 3 месяца назад +3

    अजित पवार शिक्षकांच्या विरोधात आहे

    • @pramodthombre2812
      @pramodthombre2812 3 месяца назад

      अजित पवारांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय हे शक्य नाही

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 месяца назад

      शिक्षकांच्या विरोधात नाही तर हा संपूर्ण सरकारी कर्मचारी चे विरोधात आहे,,,

    • @monkeylight8351
      @monkeylight8351 3 месяца назад

      अजित पवार शिक्षकांच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या दळभद्री भ्रष्टाचार सरकारी कर्मचारी विरोधात आहे
      जर आणली तर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलं
      मराठी शाळा बंद का पडत आहे याचा विचार करा पाहिल

  • @sunilwakchaure3166
    @sunilwakchaure3166 3 месяца назад +1

    सेवा निवृत्ती वय 60वर्षे बाबत निर्णय केव्हा घेणार?