ज्ञानाबाई अलंकापुरी । अभंग । आळंदी वारी । एकादशी । अविनाश आंब्रे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ।
    शिवपीठ हे जुनाट । ज्ञानाबाई तेथे मुगूट ।।
    वेद शास्त्रे देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ।।
    ज्ञानाबाईचे चरणी । शरण एका जनार्दनी ।।

Комментарии • 201