इतक्या दिवस सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय वाचलं मात्र फक्त वाचन झालं नॉलेज मात्र तुमच्याकडूनच मिळाले. आपण खरे हाडाचे शिक्षक आहात खूप छान माहिती आणि खूप अभ्यासपूर्ण जबरदस्त ऐकून तृप्त झालो
सर खूप छान माहिती अशी माहिती कुठेच मिळत नाही आणि कुणी सांगत सुद्धा नाही पुस्तकात सुद्धा नाही जमिनी विषयीचे कायदे सुद्धा खूप छान शिकवलं त्याबद्दल धन्यवाद असेच सामान्य माणसाच्या कामाचे व्हिडिओ बनवत रहा सर कॉलेज विषयी सुद्धा कंप्लेंट करायचे असली तर डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये जाता येते का जसे की फीज न दिल्यामुळे आपले ओरिजनल डॉक्युमेंट कॉलेजनी नाही दिले
सर आपली शिकवण्याची Method खुप छान आहे बऱ्याच वेळा आम्हांला आपले ज्ञान मार्गदर्शनरुपी कामी येते...सर ती गाजलेली Case म्हणजेच-रुपन देओल बजाज(IAS LADY) विरुद्ध के. पी.एस.गिल(IPS)-तत्कालिन DG पंजाब State..घटना-1988 /न्यायनिर्णय-2005 By Supreme कोर्ट
सर नमस्कार मी विशाल आहेर नाशिक वरून आपण माहितीचा अधिकार अधिनियम बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏 माझा प्रश्न असा आहे की नेमकं माहितीच्या अधिकाराचा अर्ज कुठल्या विभागात जसे पाण्याच्या टाकीची माहिती किंवा रस्ता बनवताना ची माहिती या बद्दल अर्ज नेमका कुठे करावा याची माहिती द्यावी, म्हणजे वेगवेगळे विभाग सांगावे ही नम्र विनंती 🙏
सर, मी आपलाच विद्यार्थी नुकताच शासन सेवेत दाखल झालो. शासन सेवकांसाठी आदर्श आचारसंहिता यावर एकदा सविस्तर विवेचन घ्या. तसेच अर्धन्यायिक कामकाज, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यातील फरक आणि त्यांचे अधिकार आणि कार्यकक्षा यावर सविस्तर माहिती द्या.
Bhushan very great speech sir I like your expression of your giving different court, your knowledge about law very nice jaibhim jaibharat thank you sir
सर मी वीधवा असून माझ्या पतीने मला न वीचारता तयांनी साथ एंकर शेताचा सौदा वीस रूप या चया सटयाप पेपर वर सौदे पत्रक करून दिले आनी यांच नीधन २०१४ झाले मी थे शेत त्याला मागत आहे कारन तयाने सोदे पत्रक अनूसार ताबा केलेला आहें भी केस टाकलेली असून वकिल पन पैसे खायाचया फिक्र मधे आहे १२ वर्ष झाले ताबा सोडत नाहि तारीख वर तारीख देतात दूसरी माझ तीन आपरेशन झाले माझा उदर नीरवाह तयाचयावर च आहे आनी तो व्यवसाय ने डॉ आहे तीसरी गोषट अशी कि ती सरकार जमा झाली तरी तो ताबासोडत नाहि से कस आनी ते शेत कूडाच होत मग आमही वीकत घेऊन ती खरेदि पन केलेली आहे कूडकालदा नीघाला होता वीस रूप याचया बांड वर लीहिलेल ताबा केला तरह सर हे सत्य आहे तो माल काढत आहे शेत पेरत आहे फार्म हाउस होता आमच ते पन तयाने तोडून टाकल
सर मला तूमचा सलाह पाहिजे फोन नं दया सर आपने योग्य नीरनय योग्य सपोर्ट कराल अशी अपेक्षा मला आहें भी तूमचे वीडियो पाहत कहते तयात कोर्ट संबंधी शेता बदल तूमी वीडियो पाहिला तरह अचानक मला आठवन मनजे एक आस लागली दुसरया वकीलाचा सलाह घेतला तरह तो मैंने तुमी त्याला विकल से कोर्ट ला सबूत दिल पन ते फक्त सौदे पत्रक वर हां तया डा ने डॉ तांबा केला
आदरणीय सर, विषय :- सर बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र सर वरील योजना गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश फी, परीक्षा फी, आणखी बऱ्याच गोष्टीत मदत करते. पण ह्या बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही/शिक्का च देत नाही. मग काय करायचं. ते सांगा एकदा
@@drgauravjanunkar8420 legal writings and tra legally privileged andas time ka time Hai n m ekdchya porani show ho ka nahi hai ti khup lal hoy na aage ka
12 complete zalyavar cet exam Dene nantar 5 year llb la admission ghene llb complete zaluavar bar council madhe registered hone nantar mpsc marfat civil judge che exam conduct kele jate te clear kelyavar judge banata yete kivva advocate zalyavar 10 varsh high court madhe practice kelyavar judge honyache chanses asatat.
Sir samorcha vyakti( navra ) marun taknya cha prayatn kt asel tr.... Mg ky tari he sobat rahyla sangel.... Aani mala as watte cl vr boln lagna aadhi yogya aahe kon kas aahe hey tr mahit hote... Patl lagn karych nahi tr stop... Lagn zhalya nt pastava .
इतक्या दिवस सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय वाचलं मात्र फक्त वाचन झालं नॉलेज मात्र तुमच्याकडूनच मिळाले.
आपण खरे हाडाचे शिक्षक आहात खूप छान माहिती आणि खूप अभ्यासपूर्ण जबरदस्त ऐकून तृप्त झालो
किती छान शिकवता सर.
तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏
तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री
पदी असायला पाहिजे सर, देश
महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.
सर मुख्यमंत्री झाल्यावर तुला कोण येवढी माहिती सांगणार
@@latamarkal2436 😛
अगदीं बरोबर सर,अत्यंत महत्त्वाच व उपयुक्त फारच छान लेक्चर .👌👌🙏
अतिशय उपयोगी माहिती सांगितली सर.. अजुन अशाच माहितीचे वीडियो टाकत रहा
सर खूप छान माहिती अशी माहिती कुठेच मिळत नाही आणि कुणी सांगत सुद्धा नाही पुस्तकात सुद्धा नाही जमिनी विषयीचे कायदे सुद्धा खूप छान शिकवलं त्याबद्दल धन्यवाद असेच सामान्य माणसाच्या कामाचे व्हिडिओ बनवत रहा सर कॉलेज विषयी सुद्धा कंप्लेंट करायचे असली तर डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये जाता येते का जसे की फीज न दिल्यामुळे आपले ओरिजनल डॉक्युमेंट कॉलेजनी नाही दिले
सर तुम्ही खुप चांगल शिकवता याच्या बद्दल तुम्हाला खुप -खुप धन्यवाद
सर आपली शिकवण्याची Method खुप छान आहे बऱ्याच वेळा आम्हांला आपले ज्ञान मार्गदर्शनरुपी कामी येते...सर ती गाजलेली Case म्हणजेच-रुपन देओल बजाज(IAS LADY) विरुद्ध के. पी.एस.गिल(IPS)-तत्कालिन DG पंजाब State..घटना-1988 /न्यायनिर्णय-2005 By Supreme कोर्ट
बरोबर बोलले सर तुम्ही IPC subject हा अभ्यासक्रमात टाकायला पाहिजेत तेव्हा च आपल्याला आणि आपल्या भारतातील लोकांना गुन्हेगारी समजेल .....
अतिशय खूपच हुशार आहेत सर तुम्ही 🙏
या समाजाला तुमच्या सारख्या मास्तर ची गरज आहे sir सप्रेम नमस्कार तुम्हाला तुमच्या कार्याला
सर नमस्कार मी विशाल आहेर नाशिक वरून आपण माहितीचा अधिकार अधिनियम बद्दल जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏 माझा प्रश्न असा आहे की नेमकं माहितीच्या अधिकाराचा अर्ज कुठल्या विभागात जसे पाण्याच्या टाकीची माहिती किंवा रस्ता बनवताना ची माहिती या बद्दल अर्ज नेमका कुठे करावा याची माहिती द्यावी, म्हणजे वेगवेगळे विभाग सांगावे ही नम्र विनंती 🙏
सर, मी आपलाच विद्यार्थी नुकताच शासन सेवेत दाखल झालो. शासन सेवकांसाठी आदर्श आचारसंहिता यावर एकदा सविस्तर विवेचन घ्या. तसेच अर्धन्यायिक कामकाज, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यातील फरक आणि त्यांचे अधिकार आणि कार्यकक्षा यावर सविस्तर माहिती द्या.
*कल को बदलना है*
*तो आज खुद को बदल दो* 🔥
ही काळाची गरज आहे सर
ठिक आहे, ठिक आहे ठिक आहे. ..... लक्ष दे
Sir..salute....mala ek.patal ki syallbus madhe cpc.ani crpc add kel pahije sagalyana knowledge milel...imp.point aahe sir tumcha ha
Karale guruji ekadam mast
सर जी आपल्या कौतुक करायाला शब्द नहीं🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏
विनोदी शैलीमध्ये शिकवण्याची पद्धत अतिशय छान आहे
Sir, तुम्ही आधुनिक युगाचे गुरु आहात.. न भुतो न भविष्य तो ...
ऊतम मार्गदर्शन करण्यात आले नमस्कार धन्यवाद 👍🙏
सर महाराष्ट्रातला 1 लाख 54 हजार कोटीचा प्रोजेक्ट गुजरातला पळवला vedanta Foxconn चा कृपया यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏
Bhushan very great speech sir
I like your expression of your giving different court, your knowledge about law very nice jaibhim jaibharat thank you sir
सर मी वीधवा असून माझ्या पतीने मला न वीचारता तयांनी साथ एंकर शेताचा सौदा वीस रूप या चया सटयाप पेपर वर सौदे पत्रक करून दिले आनी यांच नीधन २०१४ झाले मी थे शेत त्याला मागत आहे कारन तयाने सोदे पत्रक अनूसार ताबा केलेला आहें भी केस टाकलेली असून वकिल पन पैसे खायाचया फिक्र मधे आहे १२ वर्ष झाले ताबा सोडत नाहि तारीख वर तारीख देतात दूसरी माझ तीन आपरेशन झाले माझा उदर नीरवाह तयाचयावर च आहे आनी तो व्यवसाय ने डॉ आहे तीसरी गोषट अशी कि ती सरकार जमा झाली तरी तो ताबासोडत नाहि से कस आनी ते शेत कूडाच होत मग आमही वीकत घेऊन ती खरेदि पन केलेली आहे कूडकालदा नीघाला होता वीस रूप याचया बांड वर लीहिलेल ताबा केला तरह सर हे सत्य आहे तो माल काढत आहे शेत पेरत आहे फार्म हाउस होता आमच ते पन तयाने तोडून टाकल
सर मला तूमचा सलाह पाहिजे फोन नं दया सर आपने योग्य नीरनय योग्य सपोर्ट कराल अशी अपेक्षा मला आहें भी तूमचे वीडियो पाहत कहते तयात कोर्ट संबंधी शेता बदल तूमी वीडियो पाहिला तरह अचानक मला आठवन मनजे एक आस लागली दुसरया वकीलाचा सलाह घेतला तरह तो मैंने तुमी त्याला विकल से कोर्ट ला सबूत दिल पन ते फक्त सौदे पत्रक वर हां तया डा ने डॉ तांबा केला
तर तो कसा रीतीने आनी काय कराव लागेल माझ्या समजनयाचया पलीकडे आहे आपन योगयच सलाह देनार हि नम्र विनंती आहे सात एंकर शेती आहे बागायती आहे
Tu kr 2cr reject maharashtramadhe Ani rojgar de lokana
Khupchhhhh channnnnn.... Khup Chan mahiti milali granhak manch
पर्तेक्ष म्हणजे स्वतः अ प्रतेक्ष म्हणजे आपला चमचा पाठउन धमकावणे ,
दोन्ही व्हिडीओ पाहिले सर खूप छान माहिती दिलीत
एक नंबर माहिती संगीताला सर
Great Wark Sir Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर अशीच माहिती देत जा 🙏
High court aani suprem court pn shikval sir. Great ho aap sir
Excellent teaching karale sir
सर खूप छान मार्गदर्शन आहे आपले. धन्यवाद. सर आपला मो.नं. द्या सर.क्रुपया.
Excellent 👍 sir
Sir case cha nikal ushira ka lagto tarik Pe Tarik asa video banva
..
Mind blowing
धन्यवाद सर जी🙏🙏
आदरणीय सर,
विषय :- सर बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
सर वरील योजना गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश फी, परीक्षा फी, आणखी बऱ्याच गोष्टीत मदत करते. पण ह्या बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही/शिक्का च देत नाही.
मग काय करायचं. ते सांगा एकदा
Sir IPC var video ghya 🙏
ipc cha changl pustak kont aahe sir?
Excellent lecture sir
Thank u so much sir🙂
सर मी वीधी 3 वर्ष चा विद्यार्थी आहे आपण खूप चांगले शिकवीता
Very good sir.
Parking malkan ghetali nahi v bhadekaryan gadi ghetaki tar to kuthe gadi the win society parking det nahi t kay karach sanga sir
ipc चा व्हिडिओ घ्या सर एक
Namaskar sir maz nav Ganesh Bhisade ahe Washim मि Class 12 Ahe मला Judge vhyayach ahe ,Mi apale video 8th pasun pahato 👋🙏Strongly Thanks sir
Mla bhet mi sangto mi washimlach aahe...
@@drgauravjanunkar8420 legal writings and tra legally privileged andas time ka time Hai n m ekdchya porani show ho ka nahi hai ti khup lal hoy na aage ka
@@dnyanrajshejwal7592 काय म्हणता काहीही कळलं नाही.
12 complete zalyavar cet exam Dene nantar 5 year llb la admission ghene llb complete zaluavar bar council madhe registered hone nantar mpsc marfat civil judge che exam conduct kele jate te clear kelyavar judge banata yete kivva advocate zalyavar 10 varsh high court madhe practice kelyavar judge honyache chanses asatat.
vedanta foxconn var video ghya sir
खूपच छान sir
I like sir .and very nice
Sir vedanta-foxconn,diamond hub,patent office,marine academy,finance center...Maharashtra tun duarya rajyat gelet
सर खूप छान
❤thank you sir
Sir mi prashik madhav tajne washim cha ahe mala pa low karayachy
Super video sirji 🙏🙏🙏
एक नंबर सर 🙏
Thanks sir🙏🙏
Sir Very Nice
Very nice
Excellent sir🙏🙏🙏
Sir IPc act var detailed lecture arrange kara
Sir Aaplya Vidharbhat. Traffic Police Licen Sathi . Thambavte Aani . Bike Thambavate Aani Saral Bike Chabi Kadun Ghete .Tyavar Kahi Paryay Aahet Ka . Yavar Thodi Mahiti Pudhil Videot Sanga .
Sir police bhartiche clàss live ghya
कराळे सर अक्टिंग फर्स्ट क्लास आहे🙏
Great work sir
Sir Very good ,knowledgeable and benificial literature from you.we like it Please keep it up continue
मझ्या बाबतीत असं झालं होत sir मी निर्दोष सुटलो
बेस्ट सर
Sir next video ya विषयावर घ्या ⭐🌟⭐🌟⭐
Lokaayuktabaddal mahiti sanga
Wah sir waah
110 CRPC nusar magistrate court means tahasildar court madhe pan cases chalatat tya baddal pan sanga
कामगार नोंदणी चं बघा सर तेवढं🙏🏻
Maritial affairs are there but if some one prove in the court of law that will become a ground of divorce..that is adultary
सर मी एक ड्रायव्हर आहे तरी आम्हाला पोलिसांपासून भरपूर त्रास होतो आम्हीं यावर कुठे कार्यवाही करू शकतो आणि कोणत्या कलमानुसार
tumhi shikavtal ka sir IPC che kalam?
Nice Sir
सर ऍट्रॉसिटी वर एक विडिओ बनवा 🙏🙏
आपल्या सारखे सर पाहिजे सर
I am from vidharbha..porana share market knowledge shikayala sangata .paishe pahije guntavanuk karayala.tyana adhi don paishe kamavayala shikava
Karale sir,IPC ha kayda 1860 cha aahe .tumhi bolala 1846
Sir samorcha vyakti( navra ) marun taknya cha prayatn kt asel tr.... Mg ky tari he sobat rahyla sangel.... Aani mala as watte cl vr boln lagna aadhi yogya aahe kon kas aahe hey tr mahit hote... Patl lagn karych nahi tr stop... Lagn zhalya nt pastava .
Sir Adivasi la 'Hindu code bill' lagu hot ka?
Good evening sir ji from बीड
Hi mira from beed
Sir tumi 6 vee aani 5 vee anusuchivar vedeo banva
Good job sir
मास्तर तर कराळे सरासारखाच पाहिजे तेव्हा लक्षात येते
Excellent video sir…😊
sir mast
Sir Hindu code Bill baddal ek videos ghya na
सर तूम्हा 100 वर्ष आयुष लाभो
Correct sir ji
मला तुमची मदत पाहिजे सर
Sir ..vedanta Foxconn vr ekhada lecture ghyana 🙏🙏😊
सर वेदांता कंपनी विषयी काही
Sarkar la jantela husharach tr hoi nahi dyach..... Nahi tr tumhhi je mehanat aahat te 10 year aadhi zhal ast.
Kdk sir
Karale Master🤣🔥🤙👑
Sir he gov.jr Ipc n crpc shikwan tr politics walyayche dhande band hoil
Sir share market che basik pasun te purn vidio gya.
जॉनी डेब् केस... पायरेट् कैरबियन
Sir, बिल्किस बानो वर वीडियो बनवा...