भारतीय संविधानातील परिशिष्ट || पक्षांतर बंदी कायदा व घटना दुरस्ती भाग 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    play.google.co...
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
    _________________________
    Website-
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
    • बुलेट अंक 11 वा पोस्टा...
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_a...
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _________________________

Комментарии • 97

  • @lbkharat6171
    @lbkharat6171 2 года назад

    सर राज्य घटना मध्ये आपल्या राजकीय नेते गुन्हेगार आहेत तरीही ते निवडणूक लढवणार आम्ही मात्र सरकारी नोकरी साठी कोणत्याही गुन्हा दाखल नसाव हे कोणत परिशिष्ट आहे आपलं संविधान मध्ये भरपूर पळवाटा आहेत ते आपणास विचार करण्याची वेळ आहे संविधान बदल ही काळाची गरज आहे 👍

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 2 года назад

    एकदम छान सर,
    अतिशय सूटसूटित, समजनारी भाषा.

  • @lakshmanzende3758
    @lakshmanzende3758 2 года назад +8

    जबरदस्त सर ..पेन्शन स्किम वर एक विडीओ करा तुमच्या शैलीत.. सरकारी पेन्शन..eps95..मंत्र्यांची पेन्शन बंद झाली पाहीजे..कारण सरकारने 2004 ला बाकीच्या पेन्शन बंद केल्या मग या चोरांच्या का ठेवलेत..

  • @kapilraut3763
    @kapilraut3763 2 года назад +5

    Jabaradast sir👌👌

  • @madhukarlabde5398
    @madhukarlabde5398 2 года назад

    Va karale sar mahan aaht tumhi. Khup chyan information deta.🙏🙏🙏

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 2 года назад

    सर तुम्ही खूप छान शिकवतात धन्यवाद धर्म या विषयावर पण मार्ग दर्शन करा आता होळी हा सण साजरा झाला या सणाची माहिती तुमच्या कडून शिकायची आहे

  • @namratajoge5487
    @namratajoge5487 Год назад

    सर तुमचं lecture चालू झालं कि ते दोन तासांचं जरी असलं तरी आमचं concentration अजून वाढते आणि ते तस च्या तस लक्ष्यात राहते.

  • @amolburkule910
    @amolburkule910 2 года назад

    Tumhala bolnyaitake Shabdh nahit mazyakade So great lecture Sir

  • @ashuputlikar1185
    @ashuputlikar1185 2 года назад

    एकदम फैंटेंस्टीक् सरजी

  • @akashchavan636
    @akashchavan636 2 года назад +2

    खूप छान सर.... 🙏🙏❣️❣️

  • @sandipgaikwad6557
    @sandipgaikwad6557 2 года назад +28

    सर आजचे राजकारणी,आमदारांना घर व जनतेचे विविध प्रश्न यावर एक व्हिडिओ घ्या. तुम्हाला व्हाट्सएपवर sms पण केला होता सर

    • @amolkadolkar1819
      @amolkadolkar1819 2 года назад +1

      Fakr bjp virudh video banvayla lava lagech banvtil

    • @harekrishna5075
      @harekrishna5075 2 года назад +3

      @@amolkadolkar1819 बरोबर. 💯

    • @parameshwartidkepatil5704
      @parameshwartidkepatil5704 2 года назад +2

      मित्रा माझ्या डोक्यात पण तुझ्यासारखाच विचार आला होता, पण नंतर या विषयाच्या details मधे अभ्यास केल्यावर पूर्ण बाब लक्षात आली. आपण MPSC ची तयारी करणारे सुशिक्षित नागरिक आहोत उगीच राजकारण्यांनी पेरलेल्या अफवांना बळी पडू नये.
      1)ही काही नवीन योजना नाही , यापूर्वी मुंबईत आमदार निवास नावाने ही योजना होती. काही वर्षांपूर्वी ती building नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात आली होती.
      2) ही घर आमदारांना फुकट मिळणार नाहीत त्यासाठी त्यांना 1ते 1.5 कोटी रुपये लागणार आहेत...
      3)सर्वात महत्वाची बाब या घरात स्वतःआमदार राहत नाहीत....आमदाराच्या गावातून, तालुक्यातून, मतदारसंघातून लोक जेंव्हा मुंबईत जातात तेंव्हा त्यांच्या राहण्यासाठी सुविधा मुंबईत नसते आणि आमदाराच्या letterpad वर नागरिकांना तिथे राहण्याची आणि स्वस्तात जेवणाची सुविधा असते. बरेच विद्यार्थी परीक्षेसाठी मुंबईत जातात तेंव्हा हेच आमदार निवास त्यांचा आसरा असतो....मी स्वतः MPSC परीक्षेसाठी बरेच वेळेस आमदार निवास मधे राहिलो आहे नाहीतर गैरसोय झाली असती.
      त्यामुळे चुकीच्या propoganda ला बळी पडू नका, स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करा.

    • @ittoredhhitfhdeggbfccffg7216
      @ittoredhhitfhdeggbfccffg7216 2 года назад +1

      👌👌👌👌

  • @udaywankhede4695
    @udaywankhede4695 2 года назад +3

    Constitutional strength you explained effectively

  • @DhanashriR
    @DhanashriR 2 года назад +1

    Khup chan sir ✨😊🙏

  • @kop8051
    @kop8051 2 года назад

    Nice Lecture Sir 👌

  • @varshawakode23
    @varshawakode23 2 года назад

    Very nice 👌👌👌thank u sir

  • @rajendrawankhade2795
    @rajendrawankhade2795 2 года назад

    Very good sir

  • @kotankars
    @kotankars 2 года назад +3

    सर, बोफोर्स पासुन ते आदर्श घोटाळा/ भ्रष्टाचार यावर व्हिडिओ बनवा ना

  • @shivajikadam8486
    @shivajikadam8486 2 года назад +2

    Nice sir 👍

  • @jadhavbaban8885
    @jadhavbaban8885 2 года назад +1

    Nice work sir

  • @jaykokate2816
    @jaykokate2816 2 года назад +1

    Mast

  • @asadmaulanashakh2752
    @asadmaulanashakh2752 2 года назад

    Aadarniye Sir tumch barobar aahe pan bhartiye rajghate war kon chalayelr sagde niyayayele vikun gele niyaye kuthe aahe

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 Год назад

    Sir, Supreme court vs chief Election, latest news var video banava

  • @ankitanikose844
    @ankitanikose844 2 года назад

    सर बरोबर आपले लोक बेरोजगार आहेत. मग सर काश्मीर देऊन दयावा वाद होणार नाही

  • @pandurangalatwad9520
    @pandurangalatwad9520 2 года назад +3

    सर एपीजे अब्दुल कलाम हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होत्त त्यांच्याबद्दल असं का तुम्ही बोलताय

  • @amolpatil3803
    @amolpatil3803 Год назад

    सर आर्टिकल 50 विषयी एक व्हिडिओ बनवा

  • @hanumanbodkhe
    @hanumanbodkhe 2 года назад +3

    सर आदिवासींच्या नोकऱ्या बोगस आदिवाश्या.नी मिळवलया त्यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @rakeshsutar8904
    @rakeshsutar8904 2 года назад

    Sakhar karkhane pawar company ni kase hadap kele yavar sudha video banava

  • @parvatigobade7086
    @parvatigobade7086 2 года назад

    Supeer sir 🙏

  • @manojchavhan2664
    @manojchavhan2664 2 года назад

    yes sir

  • @mr.innovator953
    @mr.innovator953 2 года назад

    sir tumhi csat strategy video banvala hota tasch gs sathi pn video banva please

  • @bhaskarmesharam863
    @bhaskarmesharam863 2 года назад

    सर येकदास लाइक करतायेतेकाज़ी तुमच्या प्रतेक शब्दावर लाइक कराव अस वाटतं

  • @priyanshunimkar921
    @priyanshunimkar921 2 года назад +2

    Sir 1975 vr ek video bnval ka plz

  • @shraddhabisen6320
    @shraddhabisen6320 2 года назад +1

    Nice lecture sir 👍👌👌

  • @pawanjadhav3248
    @pawanjadhav3248 2 года назад

    Osmmm

  • @yevatkarshubham5866
    @yevatkarshubham5866 2 года назад

    Nice Lecture Sir

  • @meditationmusic5353
    @meditationmusic5353 2 года назад +1

    सर महाराष्ट्राचा अर्थव्यवस्था वर व्हिडिओ बनवा🙏🏻🙏🏻

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 2 года назад

    सर परिष्ट 31 ,9 b बद्दल माहिती सागा ,जे शेतकऱ्यांना अधोगतिकडे नेते

  • @amolburkule910
    @amolburkule910 2 года назад

    Tumchyasarkhe Sir Bhetane manje Amch Bhagya Samjato Sir

  • @ranjitshende5345
    @ranjitshende5345 2 года назад

    5.04...... घटनादुरुस्ती करिता राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी ची आवश्यकता नाही...इंडियन पोलिटी by m. लक्ष्मीकांत

  • @Technicalpintu1996
    @Technicalpintu1996 2 года назад

    Nice video bro
    God bless you 😀

  • @ushakharwate7364
    @ushakharwate7364 2 года назад

    Jay bhim sir

  • @narayanwayse6973
    @narayanwayse6973 2 года назад +1

    Sir which are you doing

  • @khesavsurve7107
    @khesavsurve7107 2 года назад

    🙏

  • @mahi0528
    @mahi0528 2 года назад +5

    सर आपण स्पर्धा परीक्षा चे शिक्षक आहेत..आपणाकडून राज्यातील बेरोजगारी,घोटाळे,मुलांच्या अडचणी याबाबत प्रश्न निर्माण करण्याची अपेक्षा आहे पण ते मात्र होताना दिसत नाही...केंद्र सरकारवर जशी सडेतोड टीका करताय तशी राज्य सरकारवर करून मुलांच्या समस्या ला आवाज फोडणे अपेक्षित आहे 🙏🙏

  • @kishorparchake2313
    @kishorparchake2313 2 года назад

    सर आपले आमदर एवढे गरीब आहे का या विषयावर एक विडियो बनवुन टाक

  • @subhaskasar2665
    @subhaskasar2665 2 года назад

    Subhash.kasar

  • @rahulmahajan9904
    @rahulmahajan9904 2 года назад

    Bayadachi bharti 😂😂😂 mast sr dhanyawad

  • @chandrakantmaske749
    @chandrakantmaske749 2 года назад +2

    2/3 ना? पक्षांतर करताना

  • @Paikrao997
    @Paikrao997 2 года назад

    सर ठाकरे सरकार वर एक व्हिडिओ बनवा, आमदाराला घरे देते, पेट्रोचे टॅक्स कमी करेना....
    आमदारांच्या घरासाठी पैसे आहेत पण आयुष्यभर शासनाची सेवा करणाऱ्या कर्माऱ्यांसाठी जुनी पेंशन चालु करायला यांच्याकडे पैसा नाही.....
    शेजारील राज्यात पेट्रोवरील टॅक्स कमी होत आहे पण महाराष्ट्रात का कमी करेणा

  • @bhauraothombare2908
    @bhauraothombare2908 2 года назад

    You are giving correct information and educating young minds to live peaceful in India without dividing people on the basis of caste and religion. I liked your explanation on film the kashmir file

  • @vedantwadhai40
    @vedantwadhai40 2 года назад

    Atrocity Kayada Mahiti dya sir .khup missuse hot ahe

  • @abc-py9hd
    @abc-py9hd 2 года назад +4

    सर तुमची किंमत आता शून्य झाली तुम्ही विकला गेला आहात तुम्ही ncc gr वर व्हीडिओ बनवत नाही आहात सामान्य मुलांचं खूप नुकसान झालं आता fkt पोलीस ncc वॉलेच होणार

    • @Cops_vishal
      @Cops_vishal 2 года назад

      Ncc la reservation all over india madhe ahe

    • @Cops_vishal
      @Cops_vishal 2 года назад +1

      Maharashtra sarkarla 2017 madhe sangitl hot center government ni

  • @rjenglishtutorials280
    @rjenglishtutorials280 2 года назад

    सर ED वर व्हिडिओ बनवा

  • @b.d.jadhaopolicepatilshilo4886
    @b.d.jadhaopolicepatilshilo4886 2 года назад +3

    सर 1/3 च्या जागी 2/3 पाहिजे.

  • @PRATIKSALUNKHEMH13
    @PRATIKSALUNKHEMH13 Месяц назад

    20:44 😂😂

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 2 года назад +1

    जो पर्यंत हिंदू बहु संकेत आहे तोपर्यंत भारताचे संविधान आहे भारतात मुस्लिम लोकसंख्ये वाढ झाली की भारतात शरियत कायदा सरू इतिहास चागला माहिती आहे

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 2 года назад

      😄😄😄😄

    • @sadanandkadam8988
      @sadanandkadam8988 2 года назад

      @@sahadevp0496पाटील आज दात दीखारय नजने वह कल दीखाने के काम आय वैसे ही छत्रपती शिवाजी महाराजा नी पहिला विरोध करने वाला पाटील देशमुख देशपांडे ही थे

  • @shyamkadam2254
    @shyamkadam2254 2 года назад

    Video made Shivsena example ghetla ahe anibtasa zala ahe....

  • @lakhangajbhar6130
    @lakhangajbhar6130 2 года назад

    आमदारांना घर बांधून देण्याची स्कीम काढली. इंथ गरिबांना घर राहायला नाहीत आणि यांनी स्वतः घर एक एक कोटी चे बांधून घेतील. आणि सामान्य माणसाला एक लाखाचं घरकुल द्यायला माघ पाहतात. असे आपल्या राज्याचे आमदार आहेत. यांच्या वर एक विडीयो बनवा. सर

  • @s.b9243
    @s.b9243 2 года назад

    Aj parbhani la yawale ka sir

  • @AkshayJadhavAssistantenggGrade
    @AkshayJadhavAssistantenggGrade 2 года назад +2

    राष्ट्रपतींची पूर्व संमतीची आवश्यकता नसते ।।।घटना दुरुस्तीला सर

  • @ninadmeghal2567
    @ninadmeghal2567 2 года назад

    आमदारांना राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या घराबद्दल प्रकाश टाकावा

  • @bhagwankale5787
    @bhagwankale5787 2 года назад

    Sir citizen var lecture ghya na

  • @harshalshendre3826
    @harshalshendre3826 2 года назад

    Main point इथून चालू झाला.... 25:00

  • @sunilsanap8568
    @sunilsanap8568 2 года назад

    शंकरराव गडाख ने पक्षा मध्ये केला प्रवेश केला शिवसेना मध्ये

  • @drrajeshatote374
    @drrajeshatote374 2 года назад

    Sir tumcha video pahila ka aamala.khup changle vatete

  • @ajaywakpanjar5910
    @ajaywakpanjar5910 2 года назад

    Maharashtra cha khan sir ani khan sir maharashtra che karale sir

  • @mahendraingle497
    @mahendraingle497 2 года назад +2

    सर भारतीय संविधानानुसार .. कोणत्याही कायद्याची kadak अमालबजवणी होत नाही.. सर्व राजकारणी मंडळी भ्ष्टाचाराी आहेत..

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 2 года назад

    मोदी साहेबांना आयडिया दया पक्षांतर बंदी हटवायची
    म्हणजे सगळया राज्यात सत्ता येईल शेटची

  • @ajay-gd2zo
    @ajay-gd2zo 2 года назад +1

    अहो सर तुम्ही तुमच्या वर्धा चे पालकमंत्री सुनील केदार ना भेटून पशुसंवर्धन परीक्षा घेण्यासाठी निवेदन द्या हो 3 वर्ष पासून परीक्षा झाली नाही

  • @prashantkamle5040
    @prashantkamle5040 2 года назад

    पाक मे हिंदू रहेंगे या नही वहा का मुस्लिम तय करेगें,उन्हें भारत की नागरिकता मिले या नही यहा का मुस्लिम तय करेगा?
    वह बदनसीब जाए तो कहा भारत के सिवा

  • @ashishbihade325
    @ashishbihade325 2 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️🦾

  • @flyingbird2104
    @flyingbird2104 Год назад

    Sir १/३ नसून २/३ आहे

  • @abhaypande6364
    @abhaypande6364 2 года назад +1

    Sir cha Mobile no dya koni

  • @asadmaulanashakh2752
    @asadmaulanashakh2752 2 года назад

    Maharashtra che aadarniye rajepal sahebach pahana geliya teen warsha pasun kase wagat hote ata 4 aath diusa pasun kase wagu lagle mag niyaye kuthe kunala magayeche kuthe jayeche

  • @govindgajbhar5716
    @govindgajbhar5716 2 года назад

    273 seats pahije sir loksabhet bahumat sathi

  • @avinashsangle2711
    @avinashsangle2711 2 года назад

    नाहीतर लोकं छाताडावर बसत्या सरकारच्या😂

  • @gunjankoche136
    @gunjankoche136 2 года назад

    😀😀😀😀😀😀😀😀😀😀डुकर्यावू

  • @dattawisawale2670
    @dattawisawale2670 2 года назад

    सर चा नंबर द्या ना प्लीज

  • @neetamaske226
    @neetamaske226 2 года назад +1

    Sir please nehmi video ghet ja RUclips varti saglech paise nahi bharu shakt

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 2 года назад

    माहिती चांगलीय पण, भाषा बदल जरा, तसली भाषा काहीच कळतं नाही

  • @santoshdeshnukh6460
    @santoshdeshnukh6460 2 года назад

    कराळे सर तुमी फक्त आम आदमी पार्टी जॉईन करा मग बगआ उगाच वेळ वाया घालवू नका

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 года назад

    हा छोट्याशा परिक्षेत पास झाला नाही आणि.......ज्ञान देशाला देतोय अनपढ

  • @Kp1234-p2m
    @Kp1234-p2m 2 года назад

    Kelarly kutrya book na atta amdar ranchya ghar bhadnyavar

  • @sachinshinde6347
    @sachinshinde6347 2 года назад

    Not good language...

  • @ashishmankar4748
    @ashishmankar4748 2 года назад

    बकवास😡

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 2 года назад

    फालतु शिक्षक