. मातंग समाजातील बांधवांना भगिनी ना कर्म कुंडातून बाहेर काढणारे क्रांतिकारक कार्य सर आपण करत आहात आपणास सलाम. असेच कार्य चालत राहो या मंगलमय शुभ कामना ❤❤
आमच्या बुद्ध ऑफिस बॉय च्या मुलाला एका मुस्लीम मुलीने नादी लावले, त्याचा खातना केला, त्याचा अमानुष छल केला त्यांने आत्महत्या केली , धम्म चक्र परिवर्तन राल्ली मध्ये या विषयवार चिंतन घेणार का भाऊ? बुद्ध रुपाली चिंतनशिवे ची मान कापली मुस्लीम माणसाने, बुद्ध मुली मुस्लीम मुला बरोबर पळवून नेल्या जात आहेत, ३५ तुकडे करून फ्र्रीझ मध्ये बुद्ध मुली सापडत आहेत, बुद्ध कुटुंबे च्या कुटुंबे क्रिश्चन पंथात धर्मांतर करत आहेत, कही दिवसात बुद्ध पंथाच राहणार नाहि अशी परीस्तीती आहे. बुद्ध नेत्यांचे मुस्लीम /क्रिश्चन नेत्या बरोबर settlement झाली आहे. तुम्ही आम्हाला funding पैसे द्या, प्रवासात 5 स्टार विमान द्या, 5 स्टार हॉटेल मध्ये बुद्ध नेत्यांची राहण्याची व्यवस्था करा, year end एखादी USA/युरोप ट्रीप द्या. बुद्ध समाज तसा हि कोणी वाली नाही, कृपया guts असेल तर आणि खरच माझ्या मताशी आणि आपल्या आईचे दुध पिले असेल तर कृपया हा डीलिट करू नका?
सुकुमारजी सर आपल्या धम्म कार्याला वंदन, आपण असेच आपल्या मातंग बांधवांमध्ये जाऊन, मातंग आणि बौद्ध हा भावा भावातील वाद मिठवा आणि मातंग समाजाला बौद्ध धम्माकडे आना ही आपण विनंती, जयभीम, जयशिवराय
साहेब मातंग समाजाला कुठल्याही समाजाची किंवा समाज बदलायची गरज नाही फक्त डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना आचरणात आणायची काळाची व मातंग समाजाची गरज आहे ... नक्कीच परिवर्तन घडून येईल मी सुद्धा ख्रिचन समाजाला त्यांच्या धर्माला आचरण करून बागितले परंतु ते सुध्दा गुलामीत च राहायला जगायला शिकवते परंतु फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आहे.देव देवाच्याही वर असलेले आहे की ते निर्भिड प्रश्न. विचारायला.गुलामीतून माणसाची सुटका करायला शिकवतात कारण ते महान आहे ...म्हणून मातंग समाजाने डॉ.बाबसाहैब आंबेडकरांना मानले पाहिजे ...पुजेले पाहिजे वाचले पाहिजे व आचरणात आणले पाहिजे.. जय भीम जय लहुजी
विश्वाला शांतीचा संदेश देणारे माहाकारूनीक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार नमन.
Mi suddha Agodar Mang Hoto Pn samaj Alya pasun Ata Bouddha Dhammat pravesh kela...... Ani ata mi khup Happy, Healthy & Khup Weathy life jagat aaho..... Jay Bhim..🇪🇺🇪🇺🇪🇺 Anna bhauncha Vijay aso
सर, तुमच्या कार्याला त्रिवार वंदन करतो पंरतु जयभिम सोबतचं " पंचाग प्रणाम " आर्थात बुद्ध विचार आणि बुद्ध प्रतिमे समोर " नत मस्तक " व्हायलाही शिकवा तसचं " बुद्ध आणि डॉ. बाबा साहेबांची चळवळ " अधिक गतीमान होईल असे आम्हाला मनोमन वाटते " जयभिम नमोबुद्धाय ... ॥
खरा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसादार या.प्रा. सुकुमार कांबळे साहेब आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही... मानाचा सविनय जय भीम..जय महाराष्ट्र..जय भारत..
तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे सर तुम्ही केलेल्या कार्याला मातंग समाजा मध्ये अजून भर पडेल आणि ते या कर्म कांडतून बाहेर पडतील आणि बुध्दाच्या विचार वर चालतीन हीच अपेक्षा आहे जय भीम 💙🙏
आदरणीय प्रा. सुकुमार कांबळे सर, सप्रेम जय भीम...! आपण व आपले कार्य महान आहे. आपण धन्य आहात. आपल्या कार्यामुळे मांतग समाज नक्की च प्रगती च्या मुख्य प्रवाहात येईल. आणि इतर अस्पृश्य ,शोषित जाती आपल्या प्रेरणेने नक्की च जागे होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले प्रमाणे शिका, संघटित व्हा, आपल्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करा. व मुख्य प्रवाहात या. हा मुख्य उद्देश ,धागा आपल्या चळवळीचा आहे. आपल्या कार्य व चळवळीस खूप खूप सदिच्छा. ..... जय भीम
Respected सुकुमार कांबळे is the फायर ब्रँड लीडर I have heard his speach during elections in kolhapur sir जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे and Dr.अण्णा भाऊ साठे namo बुध्दIय
एक नंबर कृतघ्न म्हणजे मातंग....आयुष्यात कधीच यांनी आंबेडकर यांचे उपकार जाणले नाही ते तर सोडाच स्वतः अण्णा साठे यांना सुद्धा साथ दिली नाही.. माझे असे जवळ जवळ १० मित्र तरी मी दाखवू शकतो की जे चांगली नोकरी करतात धंदा करतात पण प्रबोधन दृष्टी ने त्यांना काही सांगायला जावं तर ते आम्ही हिंदू आहोत आमचे देव आमचा धर्म लोक आम्हाला भटकावयला प्रयत्न करताहेत अस ठाम पणे सांगतात एक तर अनुकंप तत्वावर सरकारी नोकरी ला लागलाय पण शेवट पर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही आम्हाला कोणी नीच म्हणलं तरी आम्हाला फरक पडत नाही आम्हाला आमच्या धर्मावर अभिमान आहे असं सांगतो....सुखमार कांबळे चा व्हिडिओ पाठवलाय हाच तर मला म्हणतो "याला *** कोण ओळखत नाही"..... मलाच म्हणतो ही ही पुस्तकं वाच हिंदू धर्म समजून घे ह्याव कर त्याव कर
KHABARDAR AMCHYA JATILA NAVA THEVLI TAR ALA MOTHA TUMHI JATI CHA GHANERDA RAJKARAN KARTA ..DUSRYACHYA DHARMALA NAAV THEVTA ...TUMHI AMCHYA HINDU DHARMALA SHIVYA DETA MAG TUMHALA PUN SHIVYCH MILNAR ...TULA KHARA HINDU DHARMA MAHITCH NAHI ...TUJHYA BAPACH KHATO KA AAMHI ...SWATA TUCH HINDU CHYA AARKSHAN VAR JIVANT AAHE
@indian9286- मित्रा तुला एक सांगू का मना पासून माझा खरा अनुभव.. मीही नास्तिक विचारवादी.. आणि विज्ञानचा कट्टर समर्थक कारण मी कॉलेजला विज्ञान विषय निवडला पूर्ण विज्ञान जाणून घेतलं ब्राह्मांड काय आहे जीवन चक्र कसं चालतं.. Chemistry ... Physics... Biology...हे माझे विषय माणसाच्या शरीरात काय आहे जे त्याला चलायमान करते...भ्रूण पोटात असताना त्यात चैतन्य कुठून येतं.. मग मृत्यू झाल्यावर त्याच काय होत... जीवन या पृथ्वीवर आलं कुठून... आणि माणसाचा आत्तापर्यंत चा प्रवास... डार्क मॅटर काय आहे... काय आहे डार्क एनर्जी.... कृष्ण विवराच्या आता काय घडत आहे... या सर्व ब्राह्मण्डीय विषयांचा अभ्यास करून सर्व उत्तर मिळवली आणि मला सर्व काही माहित आहे या ज्ञानाच्या अहंकाराने स्वतः ला मिरवू लागलो... देव नाही ती एक कल्पना आहे ही माझी समजूत होती परंतू माझ्या जीवनात काही अश्या गोष्टी घडत गेल्या त्यांच उत्तर विज्ञान देऊ शकलं नाही.... या गोष्टीनी भौतिकीचे सर्व नियम मोडीत काढले.,. असं ही नाही कि मला विज्ञान पूर्ण माहित नाही... माझे मित्र साक्ष आहेत... मी ज्या ज्या गोष्टी 15-20 वर्ष्या पूर्वी विज्ञानच्या दृष्टीने सांगितल्या होत्या त्याचा आता शोध लागत आहे.... असो मूळ मुद्दा मी भौतिकी चे नियम मोडणाऱ्या गोष्टी चा शोध अहोरात्र पुस्तकात घेतला परंतू त्याच उत्तर काही सापडेना मग सर्व पर्याय अंती मी अध्यात्मा मध्ये शोध सुरु केला... आणि तेंव्हा कुठे मन शांत होऊन सर्व काही जे घडत होतं त्याच समाधान कारक उत्तर मला मीळाली... मला आता माहित आहे... आपण जे शाळेत शिकतो ते विज्ञान आहे... आणि अध्यात्म हे महाविज्ञान आहे... अर्धवट ज्ञान हे विष समान असत म्हणून माणूस अर्धवट ज्ञान घेऊन मार्ग बदलत असतो पूर्ण ज्ञान घेऊन... पूर्ण पारख करून आपण अंतिम निर्णय घेतला पाहिजे.. मीही कर्म कांडाच्या विरोधातच आहे पण फक्त कर्म कांड अध्यात्म नव्हे हे जाणून घेतलं पाहिजे... काही फळांच आवरण कठीण असत.. विद्रुप असतं.. काटेरी असतं पण पण ते एकदा बाजूला काढलं कि त्याचा गाभा किती मधुर आणि थंडावा देणारा असतो अध्यात्म हेच आहे जे नकोय ते बाजूला काढून जे हवं आहे ते घ्यायला आलं पाहिजे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात किंवा कोणत्या धर्मात गेलात याला काही फरक पडत नाही फक्त आत्म कल्याणाचा मार्ग शोधा... ती मधुरता तो गोडवा.. ती शांतता.. तो गारवा... तो असीम आनंद फक्त अध्यात्मातच आहे.... पूर्वी चा नास्तिक आज आस्तिक आहे... पूर्वी जे विज्ञान माझ्याकडे होते ते आज महाविज्ञान झाले आहे... विज्ञान तर फक्त सुरवात सांगते त्याचा परिणाम महाविज्ञान सांगते... विज्ञान आणि महाविज्ञान दोन्ही एकमेकांना पूरक आहेत... एक विनंती आहे... धर्म बदला.. जात बदला.. येत्या काळात शरीर सुद्धा बदललं जाईल परंतु त्या ईश्वरी शक्तीला पारखल्या शिवाय नाकारू नका... माणूस कसा अमर होईल इथं पर्यंत मी विज्ञान शिकलोय परंतु मृत्यू पण आनंद दाई आहे हे मला अध्यात्माने शिकवलंय...... नमोबुध्दाय... जय शिवराय... जय भीम... जय लहुजी... ॐ नमो नारायणाय 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹❤
भावतु सब्ब मंगलम काकासाहेब एक गोष्ट सांगू का दुसऱ्या धर्माला डबकं म्हणून धम्म रुजवता येणार नाही त्यांना विप्शनना नावाचं गोष्ट हातात द्या हळू हळू सर्व ठीक होईल...😊
सुकुमार कांबळे साहेब आपले चांगले विचार ऐकून फारच छान वाटले आपल्या सारखे विचारवंत एकत्र आलो तर भारत बौद्धमय होण्यास अडचण येणार नाही भगवान बुद्धांनी मानवतेचा धम्म आपल्या ला दिला आहे त्यांचा विचाराचे पालण केले तर कोणाचे वाईट होणार नाही माझ्या वाचनात आलेला व्यास मुनींचा श्र्लोक, अठरा दश पुराणेशु व्यास्श वचनं द्वयम् परोपकाराय पुण्यायम् पापाय परपिडीनम् यथार्थ अठराशे पुराणात व्यासाची दोन वचन उध्दृत केले आहेत परोपकार हे पुण्य आहे आणि दुस-यास उगाचच त्रास देणे हे पाप आहे. सुकुमार कांबळे साहेब आपणास सविनय जय भीम नमो बुध्दाय जय शिवराय जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय अण्णा भाऊ साठे जय छत्रपती साहू महाराज
Bahujan samaj Buddhist ka marg pai tan man dhan se bhar raha hai. Bahut Khushi hai ki Bharat ka nagri apna mul pehchan samaj Agiya hai aur Shisha mei dhyan rakna shuru hogaya hai toh bahut Khushi hai. ❤NAMO BUDDHAYA🙏🏻 ❤ 💚JAI SAMRAT ASOK💚. 🌷❤JAI BIM❤🌷 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हिंदु आहे म्हणजे कर्मकांड करावच लागत हा एक गैरसमज आहे. आपण गीतेच्या विचारांचा आचरण करत आहोत हेच खुप आहे. बुद्धांचे विचार भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक धर्मात आहेत. जय शिवराय जय भीम 🙏🏼
We should write Buddhist in our caste certificate instead of Mahar Dr Babasaheb Ambedkar has given such beautiful dhama to us by adopting Buddhism and we should read about Buddhism in depth we should celebrate our Buddhist festival. NAMO BUDDHAY JAY BHIM
तुम्ही एका भाषणात आम्हाला घायाळ केलं होत.... ती सभा अजून आहे अशी आठवते... आंबेडकरी विचारांचा शिलेदार शोभता, जय भीम
Kolhapur madhil ti sabha hoti ka
@@BapuLondhe-e6iहोय, 700 किलो च जनावर 5 मिनिटात सोलतो... 🔥
Pn sath sodali na shevti
@@OnlyOtcpan tatatv ahe na.
@@BapuLondhe-e6iho
अभ्यासु आणि प्रतिभावान व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय प्रा सुकुमार कांबळे सर यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे
. मातंग समाजातील बांधवांना भगिनी ना कर्म कुंडातून बाहेर काढणारे क्रांतिकारक कार्य सर आपण करत आहात आपणास सलाम. असेच कार्य चालत राहो या मंगलमय शुभ कामना ❤❤
आम्ही पण लवकरच बुद्ध चरनी येईन!! जय लहुजी!!🙏
जय भीम 💐💐
@@sanjaybhagwankamble9765 जय भीम ब्रो!🙏🙏
@@Amarwagh2550 💐💐🙏🙏💪💪 सर्व बांधवानी एकत्रितपणे काम केले तरच परीणा चांगले मिळतील.जय भीम नमो बुद्धाय 🙏💐
जा तुझी पण आई घाल महारा खाली
प्रा. कांबळे दलित नेता महाराष्ट्रात निर्भीड,परखड ,वैचारीक स्पष्टपणा देणं असलेला एकमेव नेता आहे...🎉🎉
dalit nhi bauddh
मांतगान संधीच सोन करायला पाहिजे
आमच्या बुद्ध ऑफिस बॉय च्या मुलाला एका मुस्लीम मुलीने नादी लावले, त्याचा खातना केला, त्याचा अमानुष छल केला त्यांने आत्महत्या केली , धम्म चक्र परिवर्तन राल्ली मध्ये या विषयवार चिंतन घेणार का भाऊ? बुद्ध रुपाली चिंतनशिवे ची मान कापली मुस्लीम माणसाने, बुद्ध मुली मुस्लीम मुला बरोबर पळवून नेल्या जात आहेत, ३५ तुकडे करून फ्र्रीझ मध्ये बुद्ध मुली सापडत आहेत, बुद्ध कुटुंबे च्या कुटुंबे क्रिश्चन पंथात धर्मांतर करत आहेत, कही दिवसात बुद्ध पंथाच राहणार नाहि अशी परीस्तीती आहे.
बुद्ध नेत्यांचे मुस्लीम /क्रिश्चन नेत्या बरोबर settlement झाली आहे. तुम्ही आम्हाला funding पैसे द्या, प्रवासात 5 स्टार विमान द्या, 5 स्टार हॉटेल मध्ये बुद्ध नेत्यांची राहण्याची व्यवस्था करा, year end एखादी USA/युरोप ट्रीप द्या. बुद्ध समाज तसा हि कोणी वाली नाही, कृपया guts असेल तर आणि खरच माझ्या मताशी आणि आपल्या आईचे दुध पिले असेल तर कृपया हा डीलिट करू नका?
दलित दलित म्हणने सोडून द्या आपली ओळख बौद्ध आहे, आंबेडकरवादी, अनुसूचित जाती असा शब्दप्रयोग संविधानात आहे
Agadi barobar taayi
Aamache sarv bahujan neta aani aamhi sarv bahujan
Jai Bhim 🙏 Namo Buddhay 💙🫡🥰
होय आम्ही सरांमुळेच बदललोय
जय भीम म्हणतो❤❤
हे माझे गुरु आहेत❤
सुकुमार कांबळे साहेबांना मानाचा सन्मानाचा आदराचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम नमोबुध्दाय🙏🙏🙏
सर तुम्ही बौद्धांना व मातंग बांधवांना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे, मनापासून जय भीम, जय लहुजी 🙏🙏
सर तुम्ही ग्रेट आहात जय भीम जय लहुजी
The great leader in Ambedkar movement ❤
*माझे कॉलेजमधील शिक्षक...मानसशास्त्र विषय फार चांगला शिकवतात.*
उठ बहुजना जागा हो, बौद्ध धर्माचा धागा हो। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺
प्रा. सुकुमार कांबळे सर बौद्ध धर्म स्वीकारून मातंग बांधवाना बुद्ध धमाची दिक्षा देऊन एक क्रांती केली आहे. जय भीम.
खरे बाबासाहेबांचे विचार समजणारा माणूस..... सर आदर्श आहे तुम्ही...
सुकुमारजी सर आपल्या धम्म कार्याला वंदन, आपण असेच आपल्या मातंग बांधवांमध्ये जाऊन, मातंग आणि बौद्ध हा भावा भावातील वाद मिठवा आणि मातंग समाजाला बौद्ध धम्माकडे आना ही आपण विनंती, जयभीम, जयशिवराय
पुर्व श्रमीचे महार आणि आताच्या बौद्धांनी मातंग समाजाला स्वीकारले पहिजे. तरच भारत बौद्धमय नक्की होणार.
💩💩💩😜😜
Ekda buddh jhala ki tumhla tumchi koni jaat vicharat nahi....tumhi buddh dharmya ch rahata.....🙏
मांग हा देवा धर्मात अङ्कलेला आहे...
100%mahar he mang samajala svikarnar.
कैमरामैन ला सैल्युट छान शूट केले.गाण्या ला अनुरूप 💐 अभिनंदन 🙏
साहेब मातंग समाजाला कुठल्याही समाजाची किंवा समाज बदलायची गरज नाही फक्त डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना आचरणात आणायची काळाची व मातंग समाजाची गरज आहे ... नक्कीच परिवर्तन घडून येईल मी सुद्धा ख्रिचन समाजाला त्यांच्या धर्माला आचरण करून बागितले परंतु ते सुध्दा गुलामीत च राहायला जगायला शिकवते परंतु फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आहे.देव देवाच्याही वर असलेले आहे की ते निर्भिड प्रश्न. विचारायला.गुलामीतून माणसाची सुटका करायला शिकवतात कारण ते महान आहे ...म्हणून मातंग समाजाने डॉ.बाबसाहैब आंबेडकरांना मानले पाहिजे ...पुजेले पाहिजे वाचले पाहिजे व आचरणात आणले पाहिजे.. जय भीम जय लहुजी
तुम्ही कन्व्हर्ट आहात का
Tumhi Christian dharm swikarla ahe
I heard his speech, in one program such a fire person, great to see you once again
Very very great Sir....we all are with you....
विश्वाला शांतीचा संदेश देणारे माहाकारूनीक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार नमन.
जय भिम नमोबुध्दाय सर ( उत्तर महाराष्ट्रात )पण मातंग समाजात बौध्द धम्माचा प्रसार करा सर . जळगाव जिल्ह्यात मातंग समाजात जास्त प्रमाणात अंधश्रद्धा आहे .
Mi suddha Agodar Mang Hoto Pn samaj Alya pasun Ata Bouddha Dhammat pravesh kela......
Ani ata mi khup Happy, Healthy & Khup Weathy life jagat aaho.....
Jay Bhim..🇪🇺🇪🇺🇪🇺
Anna bhauncha Vijay aso
कांबळे साहेब आपले विचार पाहुन खरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण झाल्या सारखे वाटत तुम्हाला मानाचा जय भिम नमो बुद्धऻय 💙🙏
तुमच्या कार्याला सलाम सर..!💙🔥💯
जय भिम 💙☸️✨ नमो बुद्धाय ☸️🙏🌎⚔️🔥👑 जय राजे चक्रवर्ती असोक सम्राट 💙☸️🌎⚔️🔥
परखड आंबेडकरी विचारक, बहुजनांचे नेतृत्व सुकुमार कांबळे साहेब....💙💛🧡
जय भीम, जय संविधान, जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
Exllent, Abhinandan...
Prof. Sukumar Kamble sir Is Idle for All Mang community.
Jay Bhim Jay Annabhau🇪🇺🇪🇺
❤ brother tu Mahar ahes kaa🎉❤
All Mang community mhanayla sarv Mang Bauddh zale nahit
@@ganeshkamble4413apeksha hi nahi rahu dya tikdach patla che paay chepat andhabhaktanla
@@Sam-vz9gq Je bauddha zale nahi te sarvach patalache pay chepat ahet ka? Ani swatah la swabhimani mhanavnaryane nav lapvun comment krn shobhat nahi
@@ganeshkamble4413 ho je bauddh zale nahit tyanla suddha 70 varsha aarakshan milala pan pragati kahihi zaleli nahi asa supreme court cha survey ahe
मातंग समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे जरूरी आहे,आजही डोक्यावर कपडयाच गाठोडे डोहांरताना महीला, पुरूष दिसतात बाबासाहेबांना मांतग बधुंनी स्वीकारलं पाहिजे स्वताला हिंदु समजु नये.जयभीम,नमो बुद्धाय.
❤ जयभीम ❤ जय संविधान ❤ नमोबुध्दाय ❤ हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤
खूप छान विश्लेषण प्रा. सुकुमार कांबळे. जयभीम, जय अण्णाभाऊ, जय लहुजी,
एकदम परिवर्तनवादी विचार सेलुट आपल्या विचार आणि तशेच आचरण करणे याला खरच धाडस लागते
तुमच्या कार्याला सलाम जय भीम सर 🙏🙏🙏
Very nice jaybhim.
प्रा.सुकुमार कांबळे सर एक सच्चे आंबेडकरवादी आहेत. सरांना पुढील वाटचालीसाठी मंगलमय सदिच्छा......
❤
बौध्द समाजातील जेष्ठ विचारवंत आणि बाबासाहेबांचे अनुयायी.. जय भीम
प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांना व त्यांच्या पुढील धम्म कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम नमोबुध्दाय सर. फ्रॉम पुणे महाराष्ट्र
सर, तुमच्या कार्याला त्रिवार वंदन करतो पंरतु जयभिम सोबतचं " पंचाग प्रणाम " आर्थात बुद्ध विचार आणि बुद्ध प्रतिमे समोर " नत मस्तक " व्हायलाही शिकवा तसचं " बुद्ध आणि डॉ. बाबा साहेबांची चळवळ " अधिक गतीमान होईल असे आम्हाला मनोमन वाटते " जयभिम नमोबुद्धाय ... ॥
मागासवर्गीय समाजाची कुठंही जातने बुद्धा धम्म सुवकारल्या वरती आंबेडकरी समाजाचा कडून त्याचे थाटात स्वागत करण्यात यावे 💙💙🙏🙏
खरा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसादार या.प्रा. सुकुमार कांबळे साहेब आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही... मानाचा सविनय जय भीम..जय महाराष्ट्र..जय भारत..
तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे सर तुम्ही केलेल्या कार्याला मातंग समाजा मध्ये अजून भर पडेल आणि ते या कर्म कांडतून बाहेर पडतील आणि बुध्दाच्या विचार वर चालतीन हीच अपेक्षा आहे जय भीम 💙🙏
परखड आंबेडकरी नेता...जय भीम.
सर जयभीम नमो बुद्धाय तुमचे विचार विज्ञान वादी आहेत सर्व व्यक्तीने असा विचार केला पाहिजे 🎉
जय भीम नमो बुद्ध
बहुजनांचा धर्म 👉 बौद्ध धम्म , नमो बुद्धाय, जय शिवराय, जय ज्योतिबा, जय भीम 🙏
सुकुमार कांबळे सर तुम्ही ग्रेट आहात 👍👍🙏🙏
Namo Buddhay Jai Bhim Sir
जयभीम सर
जय भिम नमो बुद्धाय 🇮🇳🇪🇺🚩
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा. सुकुमार कांबळे सर🙏🏻
जय भीम
आदरणीय प्रा. सुकुमार कांबळे सर, सप्रेम जय भीम...!
आपण व आपले कार्य महान आहे.
आपण धन्य आहात.
आपल्या कार्यामुळे मांतग समाज नक्की च
प्रगती च्या मुख्य प्रवाहात येईल.
आणि इतर अस्पृश्य ,शोषित जाती आपल्या
प्रेरणेने नक्की च जागे होतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले प्रमाणे शिका, संघटित व्हा, आपल्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करा. व मुख्य प्रवाहात
या.
हा मुख्य उद्देश ,धागा आपल्या चळवळीचा
आहे.
आपल्या कार्य व चळवळीस खूप खूप सदिच्छा.
..... जय भीम
मला गर्व आहे आंबेडकरी मातंग असल्याचे
Respected सुकुमार कांबळे is the फायर ब्रँड लीडर I have heard his speach during elections in kolhapur sir जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे and Dr.अण्णा भाऊ साठे namo बुध्दIय
सर जेव्हा-जेव्हा बाळासाहेब निवडणूक लढवत असतील अपन त्या सावे राहावे धन्यवाद जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय भीम जय महाराष्ट्र जय Dr. अण्णा भाऊ साठे
सगळ्यात शेवट खूप छान बोलले.... बुद्धा धम्मा मध्ये खर्च लागत नाहीं ❤❤❤
सर.... बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आपण खरे वारसदार आहात.... आदरपूर्वक जयभीम
.
जय भीम सर
सर तुम्हाला सलाम ....
सर तुमच्या कार्याला सलाम. सांगोला💐💐🙏🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मप्रसाराचा विजयरथ प्रा. सुकुमार कांबळे सर प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. 💐💐🌼👌🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भीम सर
नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏
Great 👍. Work. Jay.bhim. sir
मातंग समाज अजून ही खूप माता आहे, हिन्दू कर्मकांडाचा पगडा धडा आहे.
जय शिवराय ! जय भीम ! साधू ! साधू ! साधू !
जय भीम, Buddha धम्म देशाच्या प्रगतीचा मार्ग.
कांबळे Sir Jay bhim 💙
एक नंबर कृतघ्न म्हणजे मातंग....आयुष्यात कधीच यांनी आंबेडकर यांचे उपकार जाणले नाही ते तर सोडाच स्वतः अण्णा साठे यांना सुद्धा साथ दिली नाही.. माझे असे जवळ जवळ १० मित्र तरी मी दाखवू शकतो की जे चांगली नोकरी करतात धंदा करतात पण प्रबोधन दृष्टी ने त्यांना काही सांगायला जावं तर ते आम्ही हिंदू आहोत आमचे देव आमचा धर्म लोक आम्हाला भटकावयला प्रयत्न करताहेत अस ठाम पणे सांगतात एक तर अनुकंप तत्वावर सरकारी नोकरी ला लागलाय पण शेवट पर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही आम्हाला कोणी नीच म्हणलं तरी आम्हाला फरक पडत नाही आम्हाला आमच्या धर्मावर अभिमान आहे असं सांगतो....सुखमार कांबळे चा व्हिडिओ पाठवलाय हाच तर मला म्हणतो "याला *** कोण ओळखत नाही"..... मलाच म्हणतो ही ही पुस्तकं वाच हिंदू धर्म समजून घे ह्याव कर त्याव कर
KHABARDAR AMCHYA JATILA NAVA THEVLI TAR ALA MOTHA TUMHI JATI CHA GHANERDA RAJKARAN KARTA ..DUSRYACHYA DHARMALA NAAV THEVTA ...TUMHI AMCHYA HINDU DHARMALA SHIVYA DETA MAG TUMHALA PUN SHIVYCH MILNAR ...TULA KHARA HINDU DHARMA MAHITCH NAHI ...TUJHYA BAPACH KHATO KA AAMHI ...SWATA TUCH HINDU CHYA AARKSHAN VAR JIVANT AAHE
कृपया जातीवर बोलू नये. सर्व जाती कृत्रिम आहेत. भगवान बुद्धांचा विचार जाती धर्म विरहित प्रामाणिकपणावर आधारलेला आहे.
@indian9286- मित्रा तुला एक सांगू का मना पासून माझा खरा अनुभव.. मीही नास्तिक विचारवादी.. आणि विज्ञानचा कट्टर समर्थक कारण मी कॉलेजला विज्ञान विषय निवडला पूर्ण विज्ञान जाणून घेतलं ब्राह्मांड काय आहे जीवन चक्र कसं चालतं.. Chemistry ... Physics... Biology...हे माझे विषय माणसाच्या शरीरात काय आहे जे त्याला चलायमान करते...भ्रूण पोटात असताना त्यात चैतन्य कुठून येतं.. मग मृत्यू झाल्यावर त्याच काय होत... जीवन या पृथ्वीवर आलं कुठून... आणि माणसाचा आत्तापर्यंत चा प्रवास... डार्क मॅटर काय आहे... काय आहे डार्क एनर्जी.... कृष्ण विवराच्या आता काय घडत आहे... या सर्व ब्राह्मण्डीय विषयांचा अभ्यास करून सर्व उत्तर मिळवली आणि मला सर्व काही माहित आहे या ज्ञानाच्या अहंकाराने स्वतः ला मिरवू लागलो... देव नाही ती एक कल्पना आहे ही माझी समजूत होती परंतू माझ्या जीवनात काही अश्या गोष्टी घडत गेल्या त्यांच उत्तर विज्ञान देऊ शकलं नाही.... या गोष्टीनी भौतिकीचे सर्व नियम मोडीत काढले.,. असं ही नाही कि मला विज्ञान पूर्ण माहित नाही... माझे मित्र साक्ष आहेत... मी ज्या ज्या गोष्टी 15-20 वर्ष्या पूर्वी विज्ञानच्या दृष्टीने सांगितल्या होत्या त्याचा आता शोध लागत आहे.... असो मूळ मुद्दा मी भौतिकी चे नियम मोडणाऱ्या गोष्टी चा शोध अहोरात्र पुस्तकात घेतला परंतू त्याच उत्तर काही सापडेना मग सर्व पर्याय अंती मी अध्यात्मा मध्ये शोध सुरु केला... आणि तेंव्हा कुठे मन शांत होऊन सर्व काही जे घडत होतं त्याच समाधान कारक उत्तर मला मीळाली... मला आता माहित आहे... आपण जे शाळेत शिकतो ते विज्ञान आहे... आणि अध्यात्म हे महाविज्ञान आहे... अर्धवट ज्ञान हे विष समान असत म्हणून माणूस अर्धवट ज्ञान घेऊन मार्ग बदलत असतो पूर्ण ज्ञान घेऊन... पूर्ण पारख करून आपण अंतिम निर्णय घेतला पाहिजे.. मीही कर्म कांडाच्या विरोधातच आहे पण फक्त कर्म कांड अध्यात्म नव्हे हे जाणून घेतलं पाहिजे... काही फळांच आवरण कठीण असत.. विद्रुप असतं.. काटेरी असतं पण पण ते एकदा बाजूला काढलं कि त्याचा गाभा किती मधुर आणि थंडावा देणारा असतो अध्यात्म हेच आहे जे नकोय ते बाजूला काढून जे हवं आहे ते घ्यायला आलं पाहिजे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात किंवा कोणत्या धर्मात गेलात याला काही फरक पडत नाही फक्त आत्म कल्याणाचा मार्ग शोधा... ती मधुरता तो गोडवा.. ती शांतता.. तो गारवा... तो असीम आनंद फक्त अध्यात्मातच आहे.... पूर्वी चा नास्तिक आज आस्तिक आहे... पूर्वी जे विज्ञान माझ्याकडे होते ते आज महाविज्ञान झाले आहे... विज्ञान तर फक्त सुरवात सांगते त्याचा परिणाम महाविज्ञान सांगते... विज्ञान आणि महाविज्ञान दोन्ही एकमेकांना पूरक आहेत... एक विनंती आहे... धर्म बदला.. जात बदला.. येत्या काळात शरीर सुद्धा बदललं जाईल परंतु त्या ईश्वरी शक्तीला पारखल्या शिवाय नाकारू नका... माणूस कसा अमर होईल इथं पर्यंत मी विज्ञान शिकलोय परंतु मृत्यू पण आनंद दाई आहे हे मला अध्यात्माने शिकवलंय...... नमोबुध्दाय... जय शिवराय... जय भीम... जय लहुजी... ॐ नमो नारायणाय 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹❤
💙💙💙💙legends 💙💙💙jay bhim sir
प्रा. सूकुमार काबळे सर तुमचे विचार हे ज्वाला
सारखे आहेत
😂🤣
सुकुमार कांबळे साहेबाना मानाचा जय भीम.
ज्याची सदसत विवेक जागी झाला त्याला बुद्धी प्राप्त होते. तो परिवर्तन कडे जातो. नमो बुध्दस
ग्रेट सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर MaxMaharashtra चे मानावे तेवढे आभार कमीच आहेत ...खूप छान
मातंग समाजाला धर्मा पेक्षा शिक्षणाची नित्तांत गरज आहे..
जयभीम नमो बुद्धाय
Jay Bhim namo buddhay 💐 Saheb
नमो बुद्धाय जय भीम जय मूलनिवासी सर बामन विदेशी
Jay bhim
Nice 👍👏😊
जय भीम सर.बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर कोण महार कोण मांग या गोष्टी व्यर्थ आहेत .तिथे फक्त माणूस हवा
भावतु सब्ब मंगलम
काकासाहेब एक गोष्ट सांगू का दुसऱ्या धर्माला डबकं म्हणून धम्म रुजवता येणार नाही त्यांना विप्शनना नावाचं गोष्ट हातात द्या हळू हळू सर्व ठीक होईल...😊
सर सन्मानाचा आदराचा जय भिम ग्रेट विचार आहेत तुमचे 🙏
महाराष्ट्रातील दमदार नेतृत्व..जय भीम 🙏🏻
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
सर खरच पाहता मातंग समजला फार गरज आहे , कर्म कांडा च्या भीतीतून बाहेर पडावं येणारा काळात समजाची प्रगती होन गरजेचं आहे.
जय भीम नमो बुद्धाय सर 💙💙
Jay Bhim
अभिनंदन तुमच्या कार्याला मानाचा जयभीम
प्रा. काबळे आपल्या कार्याला जय भीम🙏🙏🌹🌹
Jai bhim sir
सुकुमार कांबळे साहेब आपले चांगले विचार ऐकून फारच छान वाटले आपल्या सारखे विचारवंत एकत्र आलो तर भारत बौद्धमय होण्यास अडचण येणार नाही भगवान बुद्धांनी मानवतेचा धम्म आपल्या ला दिला आहे त्यांचा विचाराचे पालण केले तर कोणाचे वाईट होणार नाही
माझ्या वाचनात आलेला व्यास मुनींचा श्र्लोक, अठरा दश पुराणेशु व्यास्श वचनं द्वयम् परोपकाराय पुण्यायम् पापाय परपिडीनम् यथार्थ अठराशे पुराणात व्यासाची दोन वचन उध्दृत केले आहेत परोपकार हे पुण्य आहे आणि दुस-यास
उगाचच त्रास देणे हे पाप आहे. सुकुमार कांबळे साहेब आपणास सविनय जय भीम नमो बुध्दाय जय शिवराय जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले जय अण्णा भाऊ साठे जय छत्रपती साहू महाराज
साहेब तुम्हाला दिल शे सालुट बहोत मन भारवौन जातो आपले शब्द ऐकुन
सर... तुमच्या सारखे क्वचित आहेत...... आम्हाला अभिमान आहे.
Proud gem of Buddhist
Bahujan samaj Buddhist ka marg pai tan man dhan se bhar raha hai.
Bahut Khushi hai ki Bharat ka nagri apna mul pehchan samaj Agiya hai aur Shisha mei dhyan rakna shuru hogaya hai toh bahut Khushi hai.
❤NAMO BUDDHAYA🙏🏻 ❤
💚JAI SAMRAT ASOK💚.
🌷❤JAI BIM❤🌷
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim
सर सप्रेम जय भीम नमो बुध्दाय जय लहुजी🌹
हिंदु आहे म्हणजे कर्मकांड करावच लागत हा एक गैरसमज आहे. आपण गीतेच्या विचारांचा आचरण करत आहोत हेच खुप आहे. बुद्धांचे विचार भारतीय संस्कृतीच्या प्रत्येक धर्मात आहेत. जय शिवराय जय भीम 🙏🏼
Great sir hi history aahe
Mala laaz vatat aahe ki mi mahar asun document var boudh nahi
Lavkar kagdopatri boudh karun ghenar
Jai Bhim Namo Buddhay 🙏🙏🙏

Salute sir