Chala Ho Pandhari Jau | चला हो पंढरी जाऊ | Krushna Buwa Deshmukh |MV MUSIC VOICE |Paramparik Abhang
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- चला हो पंढरी जा
गायक कृष्णा बुवा देशमुख
Gayak -Krishna Buwa Deshmukh
पारंपरिक अभंग
🎼Music Label - MV MUSIC VOICE CO.
🎼Presented & Produced by MV MUSIC VOICE CO.
🎼Copyrights reserved to MV MUSIC VOICE CO.
🔗Enjoy and Stay connected with us!!!
/ mvmusicvoice
🔗Facebook page -
/ mvmusicvoice
✔MV MUSIC VOICE Is Providing Quality Entertainment Since a Decade.A Trusted Label In Marathi Music Industry.Catalogue with Infinite Songs and Still Counting.....
✔Subscribe To This Channel For Best of Marathi Music,Devotional, Film Music, Music Videos, and a lot more & More.......
📎NOTE:)
✔All the content in this video is copyright fragmented their will be legal action if the content is misused or used anywhere without any permission
✔तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर vaibhav.thakkar.2013@gmail.com / manilal.thakkar@gmail.com आम्ही त्याला RUclips वर प्रकाशित करू #Krushnabuwadeshmukh #abhang #paramparikabhang
छान राम कृष्ण हरी 🙏
चाल हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहु !धु ! संत महंत होतील भेटी. आनंदे नाचू वाळवंटी !1 ! विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हे तीर्थाचे माहेर. सर्व सुखाचे भांडार !2 ! चला हो पंढरी जाऊ .... जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक ! !3 ! चला हो पंढरी जाऊ ....... राम कृष्ण हरी ....!
Chan
चला हो पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू!धृ! संत महंत होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी!1!..चला हो पंढरी जाऊ...हे तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भंडार!2!..चला हो पंढरी जाऊ...जन्म नाही रे आणिक,तुका म्हणे माझी भाक!3!..चला हो पंढरी जाऊ...
छान
Dx😮à😮😮q
@@arunakatkar9178pgpggph
@@ankitawalve6134h😅hhh😅😅vig😅hvoii😅😅jh
@@arunakatkar9178jh
खुप छान माऊली आपला आवाज पण आगदी जीवनातील आंभग आहे खुप मनापासून आवडला🎉🎉 जय हरि माऊली 🎉🎉
, चला पंढरीशी जाऊ रखुमादेवीवारा पाहू पहिला अंतरा आसा आहे तुकाराम महाराजांचाअभंग आहे आणि तुकडोजी महाराजांचा आसा अभंग आहे चला वो पांढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू
अतिशय सुंदर अभंग गायला आहे.मनालापंढरीची ओढ लावणारा.असेच सुंदर अभंग पाठवा, माऊली जय हरी,,,,,,,, धन्यवाद,,, माऊली
Mn.
Hi MB NBC's
.I MB
Mn
Ii MB i
I MB BN. the BN. Mn
The mn
Mn I. Mumm mn mm a k mm I BN j
BN
BN mi
Bob kk BN BMJ
BN BN cm
खूप् सुंदर माऊली
नाद एकच क्रुष्णा बुवा देशमुख क्लास
Kuthe ahe class mala join karaycha ahe
गजर खूप छान आहे
विठोबा रूकमाई वाठोबा
विठोबा रूकमाई वाठोबा
तूकोबांचा ... विठ्ठल विठ्ठल
मुक्ताईचा..
जनाबाईचा...
नामदेवांचा... विठ्ठल विठ्ठल
सुंदर अभंग मनाला विठ्ठलाची ओढ व वेड लावणारा अवीट गोडी असलेला ह्रदयस्पर्शी व भावस्पर्शी अभंग,
उ
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम अभंग
बुवा तुमचा आविज १नं आहे
राम कृष्ण हरी ❤❤😊❤
खुप छान सुंदर गायण वादन आणि सादरीकरण
सुंदर अप्रतिम गायन कृष्णा बुवा
सुंदर अभंग शिवरंजनी राग, विठ्ठलाची ओढ लावणारा व डोळ्यांत अश्रू अनावर झाले
Chan
Jay hari🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
भारी
खुप छान आवाज आहे. संताचा संग,लिहवी अभंग. 'हा अभंग ऐकायला आवडेल.
अतीशय सुंदर आहे अभंग, आणि चाल, डोळे भरून आले, बुवा
खूपच सुंदर 🎉🎉🎉
जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
माझा एकच रंग ❤❤❤ पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
खूप छान
खूप छान गायन राम कृष्ण हरी 👌👌
पंढरपूरा जाऊ चला
जय हरी माऊली
अभंग जितका सुंदर आहे तितकाच तुमच्या आवाजातहि गोडवा आहे....अप्रतिम गायन केलंय
लय भारी
Waaaaa tukaram maharaj sevat ky god kela
खुप छान माऊली आवाज पण अगदी जीवनातील आंभग आहे खुप मनापासून आवडला 🎉🎉जय हरी❤🎉माऊली🎉🎉
Jay Jay ram krushna hatri mauli
jabrdat
अतिशय सुंदर ❤
मला अभंग अजून सुंदर
मला अभंग . अवडला
हेडफोन लाऊन ऐका
फक्त ऐकत रहावेसे वाटते.....
Jay hari vitthal👏👏🚩
Jay Shri विठ्ठल रखुमाई🙏❤️
झान
Very very nice. Abhang. Shivranjni rag. Man trupta zale
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अतिशय सुंदर रचना केली आहे खूपच सुंदर अप्रतिम गायन .
खूप छान अवाज आहे
राम कृष्ण हरी
अतिशय मन रमणीय अभंग आणि त्याला साजेसा असा सुंदर आवाज ,,🙏
पण😂
तहान भूक विसरायला लावणारा अभंग💐👌
वा खुपच छान मन प्रसन्न झाल
सूंदर 👌
खुप छान दादा
अतिशय सुंदर असी चाल आणि सुंदर असा आवाज, मन प्रसन्न झाले.
जय हरी माऊली खुप छान आवाज आहे
खूप छान वाटत आहे.खरच पंढरी आलो आहे .जय हरी विठ्ठल.
छान गायला अभंग 👌🏾🙏
Khup sundar abhang aani gayan Ram Krishna Hari maharaj
खूपच सुंदर आवाज आहे तुमचा माऊली
खूपच छान मन प्रसन्न होते अभंग ऐकून
Vithoba Rakhumai Vithoba, Vithoba Rakhuma Vithoba
खुप छान आवाज आहे.. पंढरीला गेल्या सारखं वाटलं
अप्रतिम अभंग बुवा दररोज ऐकावा असा आहे
Super singing with command matured accompaniments Thank you Sir
Khup. Chhan sal aahe icon khoob Shan . Watle Ashish God abhang gayak Raha jeene karun samprday
Very nice
ह्रदयस्पर्शी अभंग! खरोखर मनाला विठ्ठल भेटीची ओढ लागते.अप्रतिम गायला आहे अभंग! दृश्यच डोळ्यासमोर उभे राहते!! 👍👌🙏 आपल्याला पांडुरंग निरोगी, दीर्घायुष्य देवो आणि अशीच सुंदर भक्ती गीत आपल्याकडून आम्हाला ऐकायला मिळत राहो.🙏
Khupach Chaan abhang
Ram Krishna hari
खरंचअभंगअप्रतिमआहे तसेचआवाजात गोडवा आहे
🙏🙏
संत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे हा
Ram Krushna Hari 🙏🙏🚩🚩 आवाज १च नंबर 👌👌👌
Number 1
फार छान
Ram krishan hare🙏
अतिशय सुंदर
अती सुंदर अभंग
सतत ऐकावस वाटतं
एकदम,,छान।
Sunadr song👌👌
Nice👌👌👌
चला हो पंढरी जाऊ जिवाच्या जिवलगा पाहू
अतिशय सुंदर, अप्रतिम...
Ram Krishna hari mauli
खूबसूरत ❤
खुप छान गायलं आहे भजन
Kdk bua
Khup sunder voice buwa
डोळे निवतील कान
मना तेथे समाधान
.....हे चरण राहीले
बंधू खूपच सुंदर
अतिशय सुंदर आवाज.मन खूप प्रसन्न झाले .
Nice
राम कृष्ण हरी
Va kay aavaj aahe kup sundar❤
राम कृष्ण हरी माऊली आतिशय सुंदर आवाज
Khupch chan song
Khup chan bhajan
खुप छाण
Jay Hari mauli
Khup sundar
अतिसुंदर अभंग
खूप सुंदर अभंग आणि आवाज ही
Jay Maharashtra sant bhumi
खुप सुंदर मन प्रसन करनारा अंभग
अप्रतिम 🎉
सुंदर अभंग...
khup chan
अतिशय सुंदर अभंग काका