नवीन रेकॉर्ड शेवट नक्की ऐका dj पेक्षा भारी येई हो विठ्ठले हभप कांचनताई शेळके
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- नवीन रेकॉर्ड शेवट नक्की ऐका dj पेक्षा भारी येई हो विठ्ठले हभप कांचनताई शेळके #kanchanshelkeofficial
#kanchanshelkeofficial #marathi #kirtankar #motivation #कथा #marathisong #garba #kirtanchal #sorts #shortvideo
महिला युवा कीर्तनकार कांचन ताई शेळके कथा कांचनताई शेळके कांचनताई शेळके पोवाडा
kanchan tai shelke
maost popular mahila Yuva किर्तनकार
सगळ्यात लोकप्रिय महिला युवा कीर्तनकार
अप्रतिम आवाज महाराष्ट्राची गान कोकिळा कांचनताई शेळके
GOOD VOICE
कुमारी कांचन ताई शेळके खरोखरच आपण आपली महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात
खूप छान अतिसुंदर माऊली ताई🌺🙏
हभप कांचनताई शेळके आपणास मनापासून मंगलमय हार्दिक शुभेच्छा खूपच सुंदर अप्रतिम व्हिडीओ बनवले आहेत जय जय रामकृष्ण हरी
धन्यवाद
खुपच छान आवाज अप्रतिम
कांचन ताई खुप खुप शुभेच्छा
खूप छान संगीत वाद्य करून संगीता ताई खूप अप्रतिम विटलाची बोलात्त आवाज कानात बसला तोडच नाही आहे पांडुरंग हरी माऊली
एक नंबर ताई खुपच छान आवाज आहे🚩🚩
खुप छान ताई
2:03
कडकं शब्दच नाही अप्रतिम खूप खूप छान
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई जय जय रघुवीर समर्थ
गाण्याचा संगीताने मन जिंकली राम कृष्ण हरी माऊली
श्री विठ्ठल ,,, खूपच सुंदर गायक आहेत कांचन ताई साहेब श्री हरि
खूपच छान आवाज खूपच सुंदर प्रस्तूती 😊👌👍
काचंन ताई तुमचा आवाज खुप छान आहे ताई
पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा ताई
आवाज.खुप.छान.आहे.ताई.तुमचा.जय.हरी
म्युझिक वाद्य आणी सिंगर च आवाज खूप सुंदर आहे
विठठलविठठल माऊली
खुप सुंदर ताई आपला आवाज.... मी आगदी मंत्र मुग्ध होऊन जातो.... ❤
खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आवाज👌👌
खुप खुप सुंदर आवाज आहे ताई लय भारी 👍👌राम कृष्ण हरी.
Best 👍👍🙏🙏👌👌
चार दिवस झाले रोज ऐकतो मन प्रसन्न होते ताई रोज एक भजन होऊदया
खुफ छान आहे, तुमचा आवाज ताई 👍🚩🚩
Apratim Video ReachThe Heart Ram Krishna Hari Thanks 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आवाज संगीत राम कृष्ण हरी
खरंच मन भरून टाकणारा असा गोड मंजुळ आवाज आहे ताई तुमचा
Awesome ,apratim,ek number❤ man prassann jale aaykon❤
खूप छान सादरीकरण केले आहे
लवकरच गणपती बाप्पा येत आहेत गणपतीची आरती व गाणी म्हनावित आवाज छान आहे 🙏🙏
अतिशय सुंदर गायन
ताई खूपच छान. मंत्र मुग्ध करणारा गोड आवाज...
वा कांचन ताई छान गायन एक नंबर 🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम सुंदर आवाज
जय हरि विठ्ठल 🙏🏿🙏🏿❤️❤️
कांचन ताई तुम्हा ला मनापासून शुभेच्छा किती गोड आवाज आहे आरती खूप च सुंदर गायली🙏👌
खुपच सुंदर तुमच्याही पेक्षा तुमचा कार्यक्रम दररोज श्रवण करतो आवाजच खुप गोड आहे माऊली
राम कृष्ण हरि माऊली एक नंबर आवाज
गाण्याचा संगीताने मन जिंकला माऊली
Tai Kupch sudr ❤❤❤👌👌👌👌👌
फारच छान अप्रतिम अभिनंदन ❤
खूप छान आवाज तितकेच गीताचे सुंदर सदरीकरण,आपल्या अश्या सुसंकृत व्यक्तीमुळे महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे.असेच सातत्य ठेवावे आपणांस भविष्य आहे....!
अप्रतिम सुरेख गायन केले ताई राम कृष्ण हरी
लय भारी कांचन ताई ,🙏🙏👍👍
खूप छान ताई खूप छान❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर ताई खूपच छान आवाज आहे 🚩🚩🚩
खूप छान अप्रतिम आवाज
Very nice
ह भ प कांचनताई श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर मराठमोळ्या ची शान स्वामी समर्थ 🙏
👌👌👌 अप्रतिम आवाज आणि वादन 👌👌👌
मस्त 👍
लय भारी ताई जय विठ्ठल विठ्ठल आशीच कूपा हो विठ्ठलची
खूप छान आवाज कांचन ताई
1.नंबर 👌
खूप छान आवाज रामकृष्ण हरी माऊली अश्या च सर्व आरत्या चा विडिओ करा,,👌🙏
खरंच आपल्याला गोड आवाजानेच सर्वाची मने जिंकली आहेत. धन्यवाद माऊली 🎉🎉
अप्रतिम आवाज खूप छान.
हभप कांचन ताई आपल्याला खूप खूप शुभेच्छा
खुप छान ताई राम कृष्ण हरी 🎉🎉
अथर्ववेद छान, ताईं
1 नंबर खूपच छान गायली आहेस तू ताई
कांचन ताई खूप गोड आवाज आहे तुमचा 🥰
खूप सुंदर लय भारी 👌👍
ताई अप्रतिम आवाज आहे तुमचा
Very good song best chal
🌹🌹🌹🌹खूप सुंदर आवाज अप्रतिम 🌹🌹
Nice pic 👍 कांचन ताई
व्वा कांचनताई आपल्या मनातले भाव सहजपणे शब्दात उतरविलेत फारच सूमधुर आरतीची चाल 🙏
अफलातून अभिनंदन अप्रतिम सुंदर आहेत
खूप छान ताई
तुमच्या चेहरा जेवढा गोड आहे तसाच तुमचा आवाजही गोड आहे ❤😊
खुप छान बेटा very nice ❤❤👌👌👌👌👍👍👍👍🚩🚩
अप्रतीम गायन 🎉🎉🎉🎉
आपला आवाज फारच गोड आहे एक सारखे ऐकत रहावे असे वाटते
ताई संगित गायन आवाज खूप सुंदर आहे अशी सर्व आरत्या या आवाजात गायलात तर खूप ऐकायला खूप भारी वाटतो ताई तुम्हाला विनंती आहे की सर्व आरत्या या आवाजात गायल हव
❤❤❤
खूप छान आवाज व सादरीकरण 👌
खुप छान, गोड आवाज आहे.
राम कृष्ण हरी ,
खूपच सुंदर आवाज आहे ,
असेच देवाचे गाने अपलोड करत रहा ,
धन्यवाद माउली
Khup sundr mats
आशाच नवीन चालीवर सर्व स्वामीची गणपती शंकराची आरती खूप सुंदर चाल स्वर संगित आणि आवाज खूप गोड आहे ऐकून मन प्रसन्न होते
Chan chan
Khupach sunder 👌
अती सुंदर अप्रतिम ❤❤❤❤
Ati sunder tai khup chan aawaj
अप्रतिम आवाज ताई ❤❤❤😊
हभम काचनताई फारच संदर गाथन
अप्रतिम आवाज ताई ❤
Very Nice Kanchan Tai
माऊली खूप खूप छान गोड आवाज
Tai khupch sunder aawaj aahe nice 👍
चाल खूप छान लावली आहे, ऐकून आनंद झाला, रामकृष्ण हरी 🙏
Gayan ani wadan donhi sunder
मस्तच ❤
Khupach chaan tumcha aavaj fresh vatl ekdam tich aarti pan veglya chalit JAY HARI VITTHAL 🙏🙏
Aawaz best ahe
ख़ुप सुंदर आवाज़ आहे Tai
खूप गोड आवाज आहे ताई
एक नंबर
आवाज खुप सुंदर आहे..वा.. मन प्रसन्न झाले....गुड लक ताई
खूपच सुंदर हो ताईसाहेब आज पुण्याच्या जोरदार पाऊसात तुमचे हे अति सुंदर गीत ऐकत आहे
खुप खुप खुप सुंदर आहे
जबरदस्त आवाज ताई
Ram krushna Hari