ताईच किर्तन आज दि १५-०५-२०२४ रोजी माझ्या गावात चालू आहे (हरी भक्त पारायण मौजे मानमोडी ता तुळजापूर जि धाराशिव) वर्ष:- 23- वे. खुप सुंदर आवाज आहे. अप्रतिम किर्तन सोहळा.
राम कृष्ण हरी माऊली ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे मी प्रत्येक दिवसातून एक तरी कीर्तन तुमचं ऐकतो मला तुमच्या आवाजामुळे परमार्थाचीओढ लागली ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर नक्कीच सेवेचा आनंद घेऊन
Ganapati Bappa Morya Har Mahadev Jay Bavani Mata Jay Shivaraya Thanks Beti All Video is Very Nice Deshmukh Family Ap Kedgaon Taluka Daund District pune Maharashtra Thanks 🙏🙏🙏🙏
खूप छान 🌹🥀👌🌹🥀🌹👌🌹💯💯🌹🌹🌹
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही तुमच्या कीर्तनाला 🙏🙏🙏 आहे माझा 🚩🚩🚩
अतिशय सुंदर ताई येवढे सांगितले फार आभारी आहे
खूप छान किर्तन आहे ताई अभिमान वाटला ताई धन्यवाद
मनापासून आभार ताई आपल्या कीर्तनात बरेच काही शिण्यासारखे आहे
अतिशय छान आवाज धन्य झाला मोबाईल
अतिशय सुंदर आवाज आहे ताई जय हरी
खरच पहिल्यादा बघितले काय गोड आवाज आहे. आणि चेहऱ्यावर किती प्रसन्न वाटते. भारी वाटते. खुप विचार चांगले सांगतात
अतिशय सुंदर किर्तन असेच किर्तन करत रहा आणि लोकांची मने जिकंत रहा 👌👌👍
छान कीर्तन प्लस पॉइंट तुमचा आवाज गोड काय सुर काय ताल लय एकदम परफेक्ट आवाज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान किर्तन शेळके ताई अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम किर्तन व्हिडीओ आहे जय जय रामकृष्ण हरी
ताई खूप सुंदर मेन मुद्याचं बोलहत आहेत थँक you ताई
Khup Sundar kirtan Mauli 🙏❤️🙏
ताई अतिशय छान किर्तन स्पष्टीकरण व गायण आवाज छान
राम कृष्ण हरी
खुपचं छान कीर्तनातून मार्गदर्शन
खूप छान ताई अप्रतिम खरच खूप खूप धन्यवाद ताई
ताई तुमचा खुप गोड आवाज आहे
रामकृष्ण हरी
खूप छान खूप अतिशय सुंदर ताईसाहेब कीर्तन सेवा
खूपचं छान किर्तन ताई 🙏👌👌
राम कृष्ण हरी महाराज ताई 🎉🎉🎉🎉
ताई पण सुंदर आवाज पण सुंदर किरतण पण सुंदर
छानच ताई जय महाराष्ट्र
खुपच छान किर्तन
🌹👌👌🌹🥀💯💯
जय जय राम कृष्ण हरी.खूपछान ताई
लई भारी किर्तन भजन ताई🎉
खूप छान ताई, तुमच्या माताश्री, पिताश्री ह्यांना सलाम ताई खूप छान ताई त्यांनी तुम्हाला घडवलं ❤
Jay hari Tai beautiful sewa
अती सुंदर छान कीर्तन आवाज पण छान आहे
👍💯⚔️ एक नं पुढील किर्तीनास हार्दिक शुभेच्छा ⚔️💯👍💐💐
👌👌👌माहोल
ताईच किर्तन आज दि १५-०५-२०२४ रोजी माझ्या गावात चालू आहे (हरी भक्त पारायण मौजे मानमोडी ता तुळजापूर जि धाराशिव) वर्ष:- 23- वे. खुप सुंदर आवाज आहे. अप्रतिम किर्तन सोहळा.
13:44 😅ह 😅😊
कीर्तन फी कीती आहे
16:15 16:37 16:38
🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏ताई कीर्तन छान झाले 🙏
🎉🎉🎉🎉 छान कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ताई साहेब
अगदी बरोबर मुद्दा घेतलाय कीर्तनात
खुप सुंदर भजन
छान किर्तन
जय हरी ताई खूप सुंदर सेवा
1नंबर ताई कितन
राम कृष्ण हरी
ताई आवाज पण छाण किर्तन पण छान
खुप,छान,ताई,राम,कृष्ण,हरी, माऊली
राम कृष्ण हरी माऊली ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे मी प्रत्येक दिवसातून एक तरी कीर्तन तुमचं ऐकतो मला तुमच्या आवाजामुळे परमार्थाचीओढ लागली ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर नक्कीच सेवेचा आनंद घेऊन
छान..राम..राम
ताई खुपच छान कीर्तन आहे आनी तुझा आवाज पन गोड आहे
खूप खूप छान किर्तन आहे ताई
खूप खूप खूप खूप खूप छान माऊली
खूप खूप खूप खूप सुंदर कीर्तन ताई
काय आवाज आहे
Chhan tai
कांचन ताई एकच नंबर ❤️
Ashok Dhanaji Suresh Jagtap Patil कांचन अशोक सुरेश जगताप यांचे बायको
खुप छान किर्तन.... राम कृष्ण हरी माऊली.
खूप सुंदर कीर्तन ताई शेगाव ला येऊ शकतात का कीर्तन साठी.
वा ताई छान जय राम
खूपच सुंदर राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव
Khupach sundar ahe taich kritan ❤
ओम साईराम 🌹👏👏🌹👌👌🌹💯
छान ताई
Ganapati Bappa Morya Har Mahadev Jay Bavani Mata Jay Shivaraya Thanks Beti All Video is Very Nice Deshmukh Family Ap Kedgaon Taluka Daund District pune Maharashtra Thanks 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर कीर्तन.रामकृष्ण हरी
विचाराने आपण खूप ज्ञानी आहात ज्ञानाचा प्रकाश हा पडतोच ....🙏🙏
ताई राम कृष्ण हरी
संपर्याधाय पध्तित किर्तनहोउ दा
Khup chhan tai
Ram Krishna Hari
एकच नंबर 🚩🕉️🙏🔱
Hare krishna mataji👏👏👏👏
खुप च सुंदर आवाज ताई, रामकृष्ण हरी.
Ram krishn hari Tai
खूप छान
खुपच छान ताई
जय हरि ताई खूप छान कीर्तन सेवा..🎉🎉
अति सुंदर गाण ताई मन प्रसन्न होऊन जात
Khup chan Tai aasach aasayela haw
खूपच छान ❤
खुप सुंदर माऊली राम कृष्णा हरी 🙏🙏
जगात एक नंबर ताई महाराज
Nice mauli jay hari
पुढील किर्तनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩
फारच सुंदर...
खुपच सुदर
शेळके ताई कौतुक करावे तेवढे थोडेच सुंदर गायक महिला कीर्तन कार अभिमान वाटतो. धन्यवाद ता भोर जिल्हा पुणे
Khup chan tai
Very nice 👌❤1NO
खुप सुंदर कीर्तन ताई तुमी सांगितलं 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
खुप सुंदर माऊली
खुपचं छान 😊❤❤
Ati sundar
nice tai khupch mast kirtan and tu,mch avaj khup mast
खूप शान राम कृष्णा हारी
Khup chhan tai
खूब सूदर ताई जिवन शेळके
खूपच सुंदर आहे
खूप छान किर्तन ताई
ताई खूप छान मन प्रसन्न झाल
खूप छान आवाज आहे ताई
छान किर्तन केले 🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🕉️🔥🚩