© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 3,2 тыс.

  • @archanashrirao230
    @archanashrirao230 2 месяца назад +22

    अप्रतिम दादा... मी पहिल्यांदा च ऐकत आहेस खूप सुंदर... आवाज, गायकी खूप सुंदर तर आहे चं पण एवढे भावपूर्ण गातात की मन प्रसन्न होत आहे एकताना.. चरणस्पर्श दादा..

  • @riteshisnotavailable
    @riteshisnotavailable Месяц назад +10

    खरंच खूप छान आहे मन प्रसन्न होते haripath ऐकून🙏🙏🙏

  • @sonalinikam7910
    @sonalinikam7910 9 месяцев назад +2

    खुपच सुंदर हरिपाठ।।।राम कृष्ण हरि।।।।।।❤❤❤❤❤

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 Месяц назад +14

    राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩

  • @maheshdaund5979
    @maheshdaund5979 2 месяца назад +13

    🚩🚩🚩राम कृष्ण हरी माऊली तुम्ही लोणवाडी गावांमध्ये तालुका निफाड जिल्हा नाशिक या आमचे गाव मध्ये खुप खुप अतिशय अप्रतिम सुंदर किर्तन केलं म्हणून सर्व लोन वाडी ग्रामस्थांच्या आणि दौंड परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो जय हरी माऊली 🚩🚩 खूप सुंदर असा हरिपाठ आहे ऐकण्यासाठी खूप छान आहे शिकण्यासाठी पण सुंदर आहे 🚩🚩🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @devbarobarkarto
    @devbarobarkarto 8 месяцев назад +6

    दादा खूप छान आवाज,आपणास दीर्घ निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना

  • @bhagawatnarwade3250
    @bhagawatnarwade3250 2 месяца назад +13

    रामकृष्णहरी ,,आदरणीय बाळकृष्ण दादांच्या चरणी दंडवत👏

  • @fun7184
    @fun7184 3 месяца назад +7

    दादा खूप छान आपल हरिपाठ मधुर आवाजात कानावर माझ्या पडल्या पासून मी अध्यत्मिक विचारात पडलो सत्य मार्गावर

  • @sagarjadhav3335
    @sagarjadhav3335 2 месяца назад +6

    राम कृष्ण हरी महाराज , मी दरोज आपल्या सुंदर वाणीतून गायलेले हरिपाठ पहाटे घरात सर्वांना श्रवण करतो खर सांगतो महाराज दिवस इतका सुंदर वाटतो, मन प्रसन्न होते साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्या सारखे वाटते 🌺🌸💐🙏

  • @shwetasanap4719
    @shwetasanap4719 Месяц назад +16

    बाबा तुमचा हरिपाठ मी सकाळी सायकाळी दररोज आमचा घरी आयकते आपल्याला जे, पाहिजे ते आहे या हरिपाठात जिवंनात काय केलं पाहिजे आपणं कशा करत आलोय ,हि सिकवन हरिपाठ सांगतोय 🙏🏻🚩

  • @supriyaghag5974
    @supriyaghag5974 8 месяцев назад +8

    राम कृष्ण hari माऊली jay hari

  • @ishwargharal
    @ishwargharal Месяц назад +4

    तुझी आन वाहीन गा देवराया
    बहू आवडशी जीवा पासोनिया
    कानडिया विठोबा, कानडिया
    बाप रखुमा देविवरु, विठ्ठलू राया 🙏🙏🙏

  • @satishmahajan7965
    @satishmahajan7965 Месяц назад +9

    जय हरी माऊली.फार सुंदर सादरी करण.आवाजाला तर तोड नाही

  • @user-xf4hw3jf6g
    @user-xf4hw3jf6g 2 месяца назад +10

    राम कृष्ण हरी माऊली
    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @rushikeshranshur1846
    @rushikeshranshur1846 3 месяца назад +9

    हरिपाठ खूप सुंदर गायन महाराज मन प्रसन्न झाले

  • @dnyaneshwarmalipatil8293
    @dnyaneshwarmalipatil8293 2 месяца назад +8

    राम कृष्ण हरी 🙏.. माझा मुलगा 8 महिन्याचा आहे आम्ही रोज संध्या
    आपला हरिपाठ ऐकतो.. तर तो कशा पण मूळ मध्ये असला तरी नाचायला सुरुवात करतो..खूप आनंदी राहतो.
    😊 राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @OscarBravo001
    @OscarBravo001 2 месяца назад +8

    राम कृष्ण हरी माऊली हरीपाठ ऐकुन दिवस भर केलेल्या कामाचा क्षीण निघुन जातो रोज हरपाठ ऐकत असतो❤❤❤

  • @BhanudasJaybhaye-g8u
    @BhanudasJaybhaye-g8u 2 месяца назад +6

    खुपच गोड. आपल्या आवाजात काकडा ऐकावा वाटतो. रामकृष्ण हरी

  • @narsinghrajguru4529
    @narsinghrajguru4529 2 месяца назад +12

    माऊली राम कृष्ण हरी खुपच सुंदर आहे आवाज

  • @urmilamane8858
    @urmilamane8858 2 месяца назад +27

    आत्मीय सुख आणि स्वर्गीय आनंद आहे ' माऊली आपल्या आवाजात आणि हरिपाठात . कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम ज्याचा तोची जाणे खूप सुंदर 🙏 प्रत्यक्ष पांडुरंग डोलतो हरिपाठ ऐकताना🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली सां . दंडवत माऊली🙏🙏

  • @dilipgund8667
    @dilipgund8667 7 месяцев назад +4

    Dada Haripat yeklyawar Khup Aanand Hoto Tumchya Charni Dandwat Namo Dnyeshwara

  • @DipikaBhade-du3lw
    @DipikaBhade-du3lw Месяц назад +7

    रामकृष्ण हरी माऊली सुंदर हरीपाढ❤

  • @user-qs7ef1wf2w
    @user-qs7ef1wf2w 3 месяца назад +8

    🎉 अप्रतिम आवाज आहे महाराज तुमचा तुमचा काकडा चाआवाज फार सुंदर आहे फार सुंदर गाता तुम्ही असं वाटतं ऐकतच राहावं हरिपाठ तसाच

  • @yashodakadam7589
    @yashodakadam7589 Год назад +2

    हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर अति सुंदर

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 4 месяца назад +8

    जय जय राम कृष्ण हरी माऊली मी नियमाने सकाळी काकडा आणि संध्याकाळी हरिपाठ ऐकतो मी आणि कर तोंडानं म्हणतो भि

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 2 месяца назад +9

    तुमच्या आवाजातील व चाळीतील हरिपाठ मी रोज ऐकते

  • @jayanttathe4768
    @jayanttathe4768 4 месяца назад +3

    मन प्रसन्न होते. धन्यवाद. रामकृष्ण हरी

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 6 месяцев назад +16

    🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली!🙏🚩🌿🌹🪔🙏 जया एकादशी निमित्त त्रिवार वंदन 🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय! हरी ॐ विठ्ठला ! आपली हरिपाठ गायिकी मनाला ओढ निर्माण होईल अशीच आहे. सर्वोत्तम हरिपाठ गायन..सुख प्राप्त करून समाधान देत असून मन शांत , शुध्द , पवित्र होऊन मनाला निर्मळ आनंद देऊन जात आहे. कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव व सोज्वळ भाव निर्माण करून आम्हांस खिळवून विठुमाऊलीच समोर उभी ठाकेल इतकं लक्षणीय सुंदरच प्रभावी गायन वादन ❤🙏🚩🌿🌹🪔🙏😌

  • @ShubhamBhure-wi7mh
    @ShubhamBhure-wi7mh 3 месяца назад +75

    मी आर्मी मध्ये आहे आणि मी हा हरिपाठ दररोज ऐकतो 🎉🎉 राम कृष्ण हरी

    • @Vitthal567-hk6de
      @Vitthal567-hk6de 2 месяца назад +7

      Same mauli 🙏🏻

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 Месяц назад +6

      हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम का अखंड राहू दे सद्गुरु श्री वामनराव पै जीवनविद्या मिशन

    • @AvinashChhatre-kl6qr
      @AvinashChhatre-kl6qr Месяц назад +2

      रामकृष्ण हरी सर🫡🫡🫡🫡🙏🙏🙏👍

    • @ratangaikwad6969
      @ratangaikwad6969 Месяц назад +1

      छान माऊली.

    • @user-us3sd5cb6t
      @user-us3sd5cb6t Месяц назад

      Pppplp​@@vrushalipatkar2096

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 Месяц назад +5

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी खूप छान

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 4 месяца назад +7

    🙏🚩आज अक्षय्य तृतीया..🚩🙏 अक्षय कृपाछायाछत्र साथ संगत सोबत मिळेल हीच मनापासून लीन होऊन प्रार्थना!🙏👏👏
    🙏🚩"रुख्मिणीकांत स्मरण जय जय विठ्ठल..!"🪔🌿☘️🌷🪔 🚩🙏
    स्मरणाने शुभ रात्र आरंभ..🪔
    ..आणि हा मन शांत, मंत्रमुग्ध करून विठ्ठल चरणी लीन होणार असा मधुर वाणीतून रसाळ रसपूर्ण हरिपाठ श्रवण करून आम्हांस विठ्ठल चरणी खिळवून ठेवणारच असाच भावातील स्वर , स्वर्गीय आनंद देऊन जात आहे स्वर..

  • @shalakasukre1897
    @shalakasukre1897 6 месяцев назад +8

    आवाज आणि चाली खूपच छान ऐकुन फार प्रसन्न वाटलं.

  • @Vedharsh552
    @Vedharsh552 Год назад +3

    अतिशय सुंदर राम कृष्ण हरी

  • @LataKungar-lc9dl
    @LataKungar-lc9dl 3 месяца назад +9

    Ram कृष्ण हरी माऊली खूपच छान आहे ❤

  • @sonalipandhare2255
    @sonalipandhare2255 Месяц назад +9

    साष्टांग दंडवत दादा, खुप छान आवाज आहे मन भारावून जाते ऐकून

  • @edit1209
    @edit1209 9 месяцев назад +3

    खुपच सुंदर हरिपाठ मनप्रसन झाल🌹🌹🙏🙏

  • @vaidehijadhav9590
    @vaidehijadhav9590 2 месяца назад +9

    Ram Krishna Hari mauli🙏🙏

  • @kisanthakare5750
    @kisanthakare5750 2 месяца назад +7

    खुप छान आवाज आहे महाराज आम्ही तर रोज च किर्तन श्रवण करतो जय राम कुष्ण हरी राम राम

  • @sudhakargavhane8387
    @sudhakargavhane8387 26 дней назад +2

    खूपच छान दर दिवस हरिपाठ आईकतो मन प्रसन्न राहते जय हरि महाराज

  • @akashasinde9015
    @akashasinde9015 Год назад +29

    💐💐रामकृष्ण हरि माऊली 🌷🌷
    दादाजी अतिशय गोड आवाज, सुमधुर चाली अंतःकरण तृप्त होतंय एकूण. 💐💐

    • @mahadevdorugade7106
      @mahadevdorugade7106 10 месяцев назад +3

      1:51 आपल्याला दादा म्हणन योग्य नाही मी आपल्या दासांचा आणी साधकांच्या

  • @PurushottamTak-xy6ep
    @PurushottamTak-xy6ep 2 месяца назад +8

    सुरेख आवाज महाराज अप्रतिम

  • @kailasmogal5372
    @kailasmogal5372 7 месяцев назад +3

    खूपच सुंदर हरिपाठ आहे महाराज 👌👌🌹🌹👏👏

  • @suvarnashevkar3013
    @suvarnashevkar3013 10 месяцев назад +379

    माझी 8 महिन्याची मुलगी आहे ...तिला मी 3 महिन्याची होती तेव्हा पासून रोज आपल्या आवाजातील हरिपाठ ऐकवते .....ती रडतं असेल तरी लगेच शांत होऊन जाते ....खरच खूप छान हरिपाठ आहे ....महाराज जेव्हा जेव्हा हरिपाठ ऐकेल तेव्हा तेव्हा नवनवीन कॉमेंट्स सुचतात...कारण मन शांत होत हरिपाठ ऐकून ....मस्त ...👏🙏👍राम कृष्ण हरी 🙏

    • @balasahebbhope10
      @balasahebbhope10 4 месяца назад +32

      वा ऽ किती छान

    • @bharatgurav1650
      @bharatgurav1650 4 месяца назад +19

      राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🌹

    • @swabodh11
      @swabodh11 4 месяца назад +14

      योग्य वेळी योग्य सुचणे म्हणजे पुण्य.. माऊली

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 4 месяца назад +9

      खूप खूप छान आणि अत्यंत खरं आहे ताई विश्वातील प्रथम माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची रचना 🙏🌹आणि अद्वितीय संतचरणरज दादा महाराज माऊलींचा अंतःकरणात शांतता देणारा मायेचा अद्वितीय स्वर!!🙏🙏🙌🙌🌹🌹दोन्ही माय माऊली एकत्र 🙏मग तर ही प्रतीती येणारच!!🙌🙌🌹🌹राम कृष्ण हरी 🙏🙏😥🧘‍♀️❤️🚩

    • @vikaschavhan2137
      @vikaschavhan2137 3 месяца назад +4

      राम कृष्ण हारि

  • @shrikrushnadalvi6083
    @shrikrushnadalvi6083 Год назад +8

    आदरणीय दादा आपण खरोखरच वारकरी संप्रदाय मधिल गंधर्व आहेत..राम कृष्ण हरी...

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 3 месяца назад +4

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @gangadharagarkar8946
    @gangadharagarkar8946 Год назад +23

    जय हरी माऊली
    खुप छान हरीपाठ ऐकुन मन भरले
    आपणास त्रिवार मुजरा

    • @vinaypatil7984
      @vinaypatil7984 11 месяцев назад +1

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 जे ़

    • @maheshkadam3818
      @maheshkadam3818 6 месяцев назад

      ​@@vinaypatil7984😊😊😊😊😊

    • @sunilkharat7984
      @sunilkharat7984 6 месяцев назад

      ख❤Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही 😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😅😅😮😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.आ​@@vinaypatil7984

  • @chandrakantbhosale2143
    @chandrakantbhosale2143 2 месяца назад +10

    खुप।सूदर।हरिपाट।दादा

  • @jitendrabodke8505
    @jitendrabodke8505 3 месяца назад +8

    अप्रतिम माऊली ❤ साक्षात परब्रह्म परमेश्वर

    • @jitendrabodke8505
      @jitendrabodke8505 Месяц назад

      माझं एक वर्षाचं बाळ खूप छान पद्धतीने टाळी वाजत हरिपाठ अनुक्रम करतं आहे.

  • @kaledharmraj3564
    @kaledharmraj3564 Месяц назад +7

    अतिशय सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरि

  • @Dahiphale9960
    @Dahiphale9960 3 месяца назад +3

    ❤❤ राम कृष्ण हरी ❤❤ लई छान महाराज मला आवडले

  • @sharvaribhosale8254
    @sharvaribhosale8254 9 месяцев назад +8

    नमस्कार दादा मी रोज हरिपाठ ऐकते मन आनंदी होते खूपच छान

  • @ajinathshinde7780
    @ajinathshinde7780 6 месяцев назад +10

    आतिशय सुंदर आवाज आहे महाराजांचा मला हारीपाठ फार आवडला मी रोज हाच हारीपाठ ऐकतो
    🌹🌹जय हारी🌹🌹
    🌹🌹राम क्रिष्णा हारी🌹🌹

  • @pramodshinde3354
    @pramodshinde3354 5 месяцев назад +2

    माऊली न घाई करता सुंदर असा हरीपाठ केलात खरोखरच ऐकुण खुप समाधान मिळाले राम कृष्ण हरी 🙏

  • @Aniketnipane11
    @Aniketnipane11 6 месяцев назад +12

    जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 👏👏💖💖

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Месяц назад +12

    🙏🚩🛕 १७।०७।२०२४ बुधवार. आषाढी एकादशीनिमित्त सद्गुरुंस त्रिवार वंदन. 🙏🙏🙏 सर्वांनाच प्रेमळ शुभेच्छा! राम कृष्ण हरी माऊली 🙏हरिपाठ पठणश्रवण द्वारे हरी ला पाठ कराल स्मरण, सतत नामस्मरण होऊन मगच पाठीशी राहे माझा पांडुरंग हरी.. ही अनुभूती येईल. रुख्मिणीकांत स्मरण जय जय विठ्ठल 🙏☺️🙏विठ्ठल रखुमाई की जय!🚩🪔🌹🌷🌺 🌿❤🤩😍

  • @omkarenamake1561
    @omkarenamake1561 Год назад +2

    Very nice Haripath Thank you 👌🙏

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 3 года назад +13

    राम कृष्ण हरी... सुंदर....

  • @ovisworld4397
    @ovisworld4397 11 месяцев назад +9

    जय हरी दादा, आम्ही रोज संध्याकाळी हरीपाठ ऐकतो आणि माझी 5 वर्षाची मुलगी तिला संपूर्ण हरीपाठ पाठ झाला .मनाला खुपच प्रसन्न वाटते तुमच्या हरीपाठाने.

  • @user-su7um1yo5l
    @user-su7um1yo5l 2 месяца назад +4

    अति सुंदर हरिपाठ रामकृष्ण हरी माऊली दादा तुमच्या आवाजात हरिपाठ ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏🙏

  • @user-px7mk2im6t
    @user-px7mk2im6t 3 года назад +32

    चरण स्पर्श दादा 🤲🌼अप्रतिम हरिपाठ, अगदी गोड आवाज,शांत अगदी ऐकत ऐकत हरीचा पाठ सुरु असल्याची जाणीव तीव्रतेने होतेय,🙏🌹आणि अगदी सहज चिंतन साध्य होतंय,दादा खरंच खुप छान दादा असच काकड आरती पण आपल्या गोड आवाजात ऐकण्याच भाग्य लाभू द्या. आणि वेगवेगळ्या चाली पण ऐकायला मिळाल्यात खुप सुंदर 🙏🌹दादा परत एकदा चरण स्पर्श 🤲🌼करते.

  • @mauli0621
    @mauli0621 2 месяца назад +7

    hari jay jay ram krushn hari mauli..khup god avaj.ha sukh sohala swargi nahi
    👏

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 10 месяцев назад +4

    जय जय रामकृष्ण हारी जयहारी दादा धन्यवाद

  • @tukarampare6381
    @tukarampare6381 Год назад +19

    अस्सल वारकरी संप्रदायातील अप्रतिम चाली,आणि स्वच्छ सुंदर गोड आवाज मन प्रसन्न करून टाकतात महाराज

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 3 года назад +19

    अप्रतिम खूप सुंदर
    जय जय रामकृष्णहरी ⛳⛳

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 8 месяцев назад +5

    Hari Jay jay Ram krushna Hari
    Hari Jay jay Ram krushna Hari
    Hari Jay jay Ram krushna Hari
    Hari Jay jay Ram krushna Hari
    Hari Jay jay Ram krushna Hari
    🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩👏👏

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 3 года назад +38

    अतिशय सुंदर आणि सुश्राव्य आवाजातील हरिपाठ. दादांचं जितकं कौतुक करावं तेवढे कमी आहे. दादांच्या चरणी साष्टांग दंडवत.
    जय जय राम कृष्ण हरी 👏👏

  • @shankarraojagtap868
    @shankarraojagtap868 2 года назад +18

    मस्तच आपण गात असलेला हरिपाठ एकूण मन अगदी प्रसन्न झाले.

  • @shivajikalase8285
    @shivajikalase8285 16 дней назад +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +12

    🙏🚩🪔🌹🙏 पाशांकुशा एकादशी,माऊली ! त्रिवार वंदन! मनापासून खूप खूप धन्यवाद!मनाची पवित्रता, तल्लीनता , लीनता, निर्मळता माऊली हरिपाठ ऐकून मिळत आहे. खूप खूप छान!🙏🪔🌹🚩🙏🤲🤲🤞🤞👌👌👍👍

  • @pratipadatole9515
    @pratipadatole9515 3 года назад +33

    🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 दादा हरिपाठाचे खूप सुंदर गायन. दादा तुमचा हरिपाठ ऐकल्यानंतर मन प्रसन्न शांत आणि तृप्त होते. दादा तुमच्या या हरिपाठातून शाश्वत सुखाचा आनंद अनुभवायला मिळतोय. दादा तुम्ही आम्हा वारकऱ्यांनाच नव्हे तर आपल्या भारताला दिलेले एक ईश्वरीय देणं आणि एक रत्न आहात. तुमच्यासारखे महाराज ज्ञानाची उकल करून सांगणारे दुसरे कोनी नाहीत आणि कोनी होणार पण नाही मी धन्य झाले दादा. जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 года назад +8

      खूप धन्यवाद प्रतिपदा तुझ्या हातून असेच ईश्वरीय कार्य होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना...

    • @marutijadhav9644
      @marutijadhav9644 2 года назад +1

      Atisay sundar haripat lay bhari jay jay ram krihan hari👋👋👋👋👋👋👋

    • @shiramwadne5307
      @shiramwadne5307 2 года назад +1

      @@vasantgadkarofficial 8o oi I hi it o

  • @govardhangothakade2827
    @govardhangothakade2827 3 года назад +8

    जय हरी.. 🙏🙏महाराजांच्या आवाजातील गोडवा मन मोहुन टाकणारा... तेवढीच सुरेख रेकॉर्डिंग यंत्रणा.. 🙏🙏

    • @madhukargaikwad6831
      @madhukargaikwad6831 3 года назад +2

      मंत्रमुग्ध करणारा हरीपाठ!!!
      राम कृष्ण हरी🙏

    • @AmolPatil-lz2kg
      @AmolPatil-lz2kg 3 года назад

      @@madhukargaikwad6831 3
      L mv.olftouu

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is Месяц назад +7

    राम कृष्ण हरी विठ्ठल महाराज सांसटांग दंडवत

  • @satishchilhal5896
    @satishchilhal5896 3 года назад +11

    Khup sundar baba ram krasn hari🙏🙏🌹🌹

  • @PradeepKumar-hg5gx
    @PradeepKumar-hg5gx 3 года назад +14

    Excellent.....Jai Jai Ram Krishna Hari !!!!!!!!!

  • @kantaraojadhav3109
    @kantaraojadhav3109 14 дней назад +2

    राम कृष्ण हरी
    सुंदर हरिपाठ

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 4 месяца назад +18

    🙏🚩लागला असे मज ध्यास .. जन्मोजन्मी व्हावे मी तुझाच दास..हीच असे माझिया मनीची एकचि आस .. जय जय राम कृष्ण हरी..विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल👏👏👏👏👏🚩🌿🌹🪔🙏

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Год назад +21

    रोज संध्याकाळी हारिपाठ गोड आवाजात समाधान व्यक्त करतो सद्गुरू माझं संपूर्ण जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील आसे सद्गुरू चरणी प्रार्थना करतो आणि साष्टांग दंडवत घालून कोटी प्रणाम राम कृष्ण हरी

  • @dilipgund8667
    @dilipgund8667 6 месяцев назад +11

    महाराज तुमचा आवाज हरिपाठ म्हणताना खुप गोड वाटतो साक्षात तुम्ही माऊली असल्याचा भास होतो रामकृष्ण हरी

  • @devendrapotle216
    @devendrapotle216 3 года назад +13

    खूप गोड....❤️. जय हरी 🙏🏽

    • @vijaysutar4490
      @vijaysutar4490 3 года назад +1

      मं त्र मू ग्ध क र नारा हरीपा ट

  • @deepakkatare3819
    @deepakkatare3819 Год назад +18

    अतिशय सुंदर आणि मधूर आवाज आहे. महाराजांचा हा हरिपाठ पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो जय हरी माऊली 🙏🙏🙏👌👌👌👍

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Год назад +7

    Ram Krishna Hari Dada
    Apratim voice 🙏🙏🙏

  • @govindbhavar97
    @govindbhavar97 3 года назад +12

    माझ्या घरी नित्यनेमाने दादांचा हरिपाठ ऐकल्या जातो दिवसभराचा ताण थकवा दूर होतो दादांच्या या आवाजाने आमच्या घरी सर्वांना मनाला शांती लागते, दादा आपल्याला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад +7

    रामकृष्ण हरी माऊली,
    आपल्या मधुर वाणीतून निघणारे अमृताचे बोल अर्थात हरिपाठ आज घराघरात पोहोचला आहे, माऊली आपल्या या पवित्र कार्यासाठी अपणास कोटी कोटी प्रणाम वंदन नमन दंडवत
    रामकृष्ण हरी माऊली, धन्यवाद
    🙏🙏🌹🌺🍀☘️🍀☘️🍀👏👏

    • @gauravshindetabla6073
      @gauravshindetabla6073 Год назад +1

      रामकृष्ण हरी माऊली👏👏🌹🌹🍀🍀👏👏

  • @user-xj2ig4mrajit
    @user-xj2ig4mrajit 10 месяцев назад +4

    🎉🎉🎉🎉 Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 3 года назад +14

    श्री हरीपाठाचे अतिशय सुंदर सादरीकरण.
    मन तृप्त,प्रसन्न झाले. लक्ष-लक्ष प्रणाम.

  • @dhananjayvichare2904
    @dhananjayvichare2904 3 года назад +26

    जय जय राम कृष्ण हरी सुंदर श्रवणीय हरिपाठ!महाराज शतदा प्रणाम!!🙏.🙏

  • @surendrasonavane8116
    @surendrasonavane8116 3 года назад +32

    दादा आपण व आपल्या सहका-यानी माऊलींचा हरिपाठ अप्रतिम व गोड गायला त्या बद्दल मनापासून
    आभार🙏आपल्या गोड गायनाने चित्ताची समाधी लागते. मानला ओढ लागते. राम कृष्ण हरी. 🙏🙏

  • @mallayyajangam3263
    @mallayyajangam3263 3 года назад +68

    दादा संपूर्ण काकडा आपल्या कडून ऐकायला आवडेल एवढी सर्व साधकांची इच्छा पूर्ण होईल हीच अपेक्षा 🙏🙏🙏🙏
    जय सदगुरू जनार्दन महाराज की जय
    जय सदगुरू जनार्दन महाराज की जय

    • @hemantrupde7379
      @hemantrupde7379 3 года назад +4

      राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

    • @rajendrachakor7482
      @rajendrachakor7482 3 года назад +4

      dada far goid .madhurya.haluvarpana.nitantant srdha.dada koti koti prnam.varkari samprya dyala mila hira.Ram krishna hari.🌹🌹

    • @shritejghule8646
      @shritejghule8646 2 года назад +2

      )

    • @vijaypatil3157
      @vijaypatil3157 2 года назад +1

      O lo p

    • @mohanpatil7404
      @mohanpatil7404 2 года назад +2

      Mohan Arjun patil

  • @sagarwagh8403
    @sagarwagh8403 2 года назад +9

    माझ्या मनात आदरणीय दादांबद्दल मोठे स्थान आहे. त्यांची सर्वच किर्तने,भजने,हरीपाठ,कबीरजींचे दोहे, मनाला जाऊन भिडणारे आहेत. त्यातील एक निवडणे म्हणजे सागरातून एक थेंब काढण्यासारखे आहे.दादांचा आवाज पद्मनाभ दादा आणि बाकी वादक मंडळी या दोन्हींचा संगम म्हणजे दुग्धशर्करा साक्षात सरस्वती मातेचा वरदहस्त आपणास प्राप्त झाला आहे प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhamhabal8494
    @surekhamhabal8494 3 года назад +16

    🙏🙏 राम कृष्ण हरी. 🙏🙏 दादा खूप सुंदर हरिपाठ गायन हा हरिपाठ ऐकल्यानंतर मनाची तृप्ती होते. मन भारावून जाते. असे वाटते की साक्षात परब्रह्म मल भेटल्यासारखे, दादा तुमच्या मध्ये गुड गुज गम्य ज्ञान आहे. त्याची कोणालाही तोड करता येणार नाही. असे तुमच्याकडे अलैकिक ज्ञान आहे. जय गुरुदेव. 🙏🙏🙏🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 года назад +4

      सुरेखाताई राम कृष्ण हरी 🙏🙏 आपल्या सेवाव्रताला तोड नाही.. अधिष्ठान वरील आपल्या कार्याला लक्ष लक्ष प्रणाम..

  • @narayanpanaskar9753
    @narayanpanaskar9753 3 года назад +20

    🙏महाराज आपणास काही मागावे नी आपण लगेच प्रसाद (हरीपाठ) सर्वांना द्यावा, या पेक्षा मोठी कृपा काय असावी ।।
    धन्य झालो महाराज 🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 года назад +8

      याचंकाने मागितलेले दानच इतकं मोठं आहे.. ते भगवंताच देणं आहे असं समजून हरिपाठाच्या रूपाने माऊलींची सेवा केली 🙏🙏🙏

    • @samadhansavale9646
      @samadhansavale9646 3 года назад +4

      Aati sundar baba Jay Hari mavli

  • @user-rm1iz5og5f
    @user-rm1iz5og5f 10 месяцев назад +11

    हरिपाठ फार सुंदर आहे . हे ऐकून मन तृप्त झाले ,असे vatte आहे की जीवनात सर्व कहा मिलाले, आत्मा, मन अतिशय शांत झाले . मस्त सर्वता गुणकारी औषध .🙏🙏

  • @kalyankorde5322
    @kalyankorde5322 2 месяца назад +2

    अती सुंदर हरिपाठ 🏵️🚩 राम कृष्ण हरी 🚩🏵️🙏🏻🙏🏻

  • @pramodpednekar7598
    @pramodpednekar7598 Год назад +9

    साष्टांग नमस्कार माऊली संपूर्ण हरिपाठ ऐकत असताना जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.ऐकत असताना पंढरपूरातील माऊली साक्षात पुढे उभे असल्याच भास होतो . माऊली तुम्ही आम्हा भक्तांन साठी फार सुंदर काम केल आहे.माऊलीचा कृपाआर्शिवाद तुम्हावर सदैव राहुदे हीच माऊली चरनी प्रार्थना

    • @devidasnagre4208
      @devidasnagre4208 Год назад

      😊😊😊😊दंश नौ क---*-कव्हटकक कट क😊

  • @jayshreegodse1110
    @jayshreegodse1110 2 года назад +32

    अतिशय मधुर व भक्तिरस उक्त हरिपाठ कानाला ऐकायला मधुर वाटतो

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +7

    🙏🚩🪔🌹🙏जय जय राम कृष्ण हरी!🚩🪔🌹🙏

  • @sunilborate2745
    @sunilborate2745 3 года назад +13

    Khup chngla hariphat thanku maharaj
    😀😀😀😀😀

  • @dattatraysutar8509
    @dattatraysutar8509 3 года назад +12

    हरिपाठा ची गोडी गुळा पेक्षा गोड आहे।। रामकृष्ण हरी।। दतात्रय सुतार .ठाणे

  • @shubhamthorve4733
    @shubhamthorve4733 3 месяца назад +12

    जीवनाचा सार म्हणजे हरिपाठ ❤❤❤

  • @ankushbhagwat1930
    @ankushbhagwat1930 3 года назад +22

    अतिशय सुंदर आवाज आहे
    जय हरी