Very nice ताई माझे पती खुप पित आहेत माझ्यावर खुप रागवतात तुझ्या मुळे माझे वाटुळे झाले असे म्हानतात आणी खुप त्रास देतात पैशाची पण खुप आडचन आहे पैशे पण टिकून राहात नाहीत तुझ्या मुळे अस होत आहे अस बोलतात ताई उपाय सांगा गाईचा उपाय केला तर चालेल का।
ताई माझ्या कडे 5 मुखी हनुमान मूर्ती बसलेली आहे आणि मी आज पासून सुरू केले आहे pn मूर्ती पाटावर ठेवली तर चालेल का कारन देव घरात जागा कमी आहे पूजा झाल्यावर मूर्ती उचलून ठेवली तर चालेल का कारन ग्लास pn ठेवायचा असतो तर चालेल का प्लीज मी सुरू केले आहे
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई नमस्ते माझे मिस्टर आर्मीमध्ये आहे ते खूप ड्रिंक करता त्यासाठी काही उपाय असेल तर मला सांगा तुमचे व्हिडिओ आम्ही दररोज बघतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद ताई,खूप छान माहिती🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐
गाईची माहिती खूप छान आहे ताई...धन्यवाद 👌👌👋👋💝
खूप छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ
Tai पर्स कोणत्या colour chi घ्यावी आणि कोणत्या दिवशी घ्यावी प्लीज सांगा
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मी नक्की करेन मला ह्या व्हिडीओ ची खरंच खूप गरज होती तुमचे लाख लाख आभार ताई
खुप छान माहिती आहे ताई थँक्स👍🙏🙏
Shri swami samarth🌹🙏🙏🙏🌹🌼🌼
Khup khup chan mahiti sangitli thanku 💖tai swami bless you 💖tai
ताई खुपच छान व उपयुक्त माहिती
तुमचा मुळे मी बरी झाली
🙏Thanks tae khup chan mahiti dili tae 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
🙏ताई तुमचा व्हिडिओ खुप आवडला आणि मला खुप खुप लाभ झाला धन्यवाद.🙂🙏🙏
Khup khup dhanyavaad
खूप छान सांगता ताई श्री स्वामि समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती.
खूप छान माहिती दिली ताई कोटी कोटी धन्यवाद 🙏
Tai tuhmi khup chhan mahiti dili
फार छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद
ताई धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई
खुप खुप छान माहिती ,ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
🌹🌹🌹🙏🙏🙏 Shree swami samarth Jay Jay Swami samarth 🌹🌹
Thanks tai Shree swami smaratha Jay Jay swami smaratha Shree guru dev datta Shree Krishna🙏🙏🙏
गाईचा विडीओ आवडला माहिती खुप सागीतली,
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth
खूप खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे गायीचे किती महत्व आहे हे समजले thinku
Very nice ताई माझे पती खुप पित आहेत माझ्यावर खुप रागवतात तुझ्या मुळे माझे वाटुळे झाले असे म्हानतात आणी खुप त्रास देतात पैशाची पण खुप आडचन आहे पैशे पण टिकून राहात नाहीत तुझ्या मुळे अस होत आहे अस बोलतात ताई उपाय सांगा गाईचा उपाय केला तर चालेल का।
Shri swami samarth tai 🙏
Kharch khup mast mahiti dili thank you
श्री स्वामी समर्थ
ताई तुमच्याशी बोलायच आहे
धन्यवाद ताई. ताई उद्या सकाळी गाडी घ्यायला जायचे आहे तर उद्या चा दिवस योग्य आहे का ताई प्लीज लवकरात लवकर रिप्लाय द्याल ताई श्री स्वामी समर्थ
Sri swami samrth Sri swami samrth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई तुम्ही गाईची खूप छान माहिती 🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे थँक्यू 🙏
धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ
मी रोज गाईला पोळी देते मला खूप आवडते मला काहीच संकटे येत नाहीत मला खूप फायदा होतो आहे
Shree swami samarth 🙏 🙏 👏 👏 🌹 🌹 thanks tai 👌
💐|| श्री स्वामी मल्हारी ||💐
Thank you so much tai 🙏🙏😊
खूप छान ताई पण मला अजून एक गोष्ट विचारायचे आहे माझ्या घरात रोज च कट कट असते
Taai tumhi khoop changle upaya sangata.
👌👌छान
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shri swami samarth 🙏
ताई माझा मुलगा १९ वर्षाचा आहे तो ऐकत नाही फार चिडचिड करतो. मुलग्याच आणि वडिलांच पटत नाही त्यासाठी उपाय सांगा
khup chan tai🙏🙏
खुप छान माहिती दिली आमच्या शेजारी आहे साधी गाय
🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻shri swami samarth Jay Jay swami samarth 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai... Lagna sathi Kahi upay astil tr sanga
श्री स्वामी समर्थ ताई
कर्जमुक्ती साठी गाईला चारा कधी खाऊ घालायचा
Roj kinva vbiddhvar
Chan
🙏🙏chhan chaan👌
Kup sundar video tahi
छान ताई
Shree shree swami samarth 🙏🙏
Sri swami samart
Khup khup chan mahiti deta tai
छान माहिती दिली ताई
जय गोमात्ता श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज
ताई वीडीयो खूप छान आहे ताई पीपळा झाडा खाली कोनत दीवशीनेउन ठेवायच अशीच छान माहीती देतरहा🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
Tai..he.upay.khup.changale.aani.sope.aahet.minakki.karte
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
💝💝💝💝💝💝💝
Khup chan mahiti dili
Tai mi lal gai &vasru ya dogina gul poli khau ghalte chalel ka 8divas zale
Shree swami samartha🙏🙏💐
🙏 Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
🌹🌹💐💐श्री स्वामी समर्थ 🌹💐💐💐👌👍👌🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई तुम्ही कोणत्या पुस्तकातुन माहिती सांगता
जय गौमाता 👃👃👃👌👌🌹🌹
ताई माती च्या गोळ्या किती बनवायच्याआणि त्या कधी पिंपळाच्या झाडाखाली टाकायच्या आणि किती किती वाजता म्हणजे सकाळी का संध्याकाळी
धन्यवाद ताई🌹🙏🙏🙏🌹
🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏
Tai maze mistar ammavsya,pournima, san asel tar jast daru pita .gharatun nighatana nahi pinar sangatat ani pitun yetat upay sanga
शिवलिंगावर रुद्राध्याय चा अभिषेक करून ते पाणी पतींना द्या ते दारू सोडतील नक्कीच
Khup chann
Shree swami samarth🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺
Shri Swami Samarth 🙏👍
Tumhi ashyach fresh raha
Thanks didi
Shre swami 🙏🙏🙏🥰
🙏. Jai Gau mata 🙏
🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth Jai jai Swami samarth
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🌹🌹🌹💐💐💐
Thanku tai
👏 Shri Swami Samarth!
Svt sodniya sathibkahe tre upay sagana
ताई देशी गाय हे कसे समजते pls कळवा
ताई माझ्या कडे 5 मुखी हनुमान मूर्ती बसलेली आहे आणि मी आज पासून सुरू केले आहे pn मूर्ती पाटावर ठेवली तर चालेल का कारन देव घरात जागा कमी आहे पूजा झाल्यावर मूर्ती उचलून ठेवली तर चालेल का कारन ग्लास pn ठेवायचा असतो तर चालेल का प्लीज मी सुरू केले आहे
खुप छान ताई
खूप छान माहितीपूर्ण दिली🙏
Khup chan Tai
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ 🙏
ताई नमस्ते माझे मिस्टर आर्मीमध्ये आहे ते खूप ड्रिंक करता त्यासाठी काही उपाय असेल तर मला सांगा तुमचे व्हिडिओ आम्ही दररोज बघतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई कोणत्या रंगाची गाय चांगली असते
Tai gharat vastusharanusar kontya calour che parde lawawe sanga plz
Khup chhan tai mi nakki upay karen
Shree swami samartha I want remedies on bhagya udya and kalsarp dosh in kundli so what should I do
Madam mazi mulgi 8 year chi aahe.pan ti ajun bolat nahi tyasatti upay sanga please mam.
Tai..karani badha Keli asel tar tyacha upay sanga please
Avdh vel ghevun atey hech moth mahatv aahe.👍
🙏🌹🙏🌹🙏🌹.....❣️
सुशीला कोरे आम्ही प्रयत्न करतोय