व्वा, ही माहिती खूपच उपयुक्त आहे. मी विद्यार्थी असताना गणित मला फारसे आवडत नव्हते, पण मला जेव्हा असे गणितातील रहस्य समजते तेव्हा मला गणित खूप सुंदर वाटू लागते. Newton, euler, gauss, ramanujan यांचं काम नेहमीच मला आकर्षित करत आलय. आणि हे ऐकून खूप आनंद झाला की मराठी माणसांनीही त्यातील एक रहस्य सोडवलं आहे. गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मराठी लोकांना पाहून खूप आनंद होतो.
खरच खूप छान माहिती दिलीत... असे आणखी बरेच तज्ञ असतील जे भारतीय असून सुद्धा आपल्याला माहित नाहीत.... अशा तज्ञांविषयी माहिती वर आधारीत एक मालिका उपलब्ध करा 🙏
I have tried for any 3 digit numbers and applied the same kaparekar process we get the same constant number of *495*. I think that the reason is very simple, between the largest and lowest numbers the middle numbers are same but in reverse orders. On constant subtraction it will tend to make a constant.
खूप भारी👌 पण अजून एक पाहायला मिळाले. मोबाइलच्या युगात 4 अंकी वजाबाकी करायला सुध्दा आळस केला जातोय.8 अंक टाइप करण्याच्या वेळात तिथे बोर्ड वर वजाबाकी होऊन जाईल.😅
Please take another example of three consecutive digits and consider the largest and lowest number. Now take the difference of these two numbers which will always be 198. Now apply same kaparekar method again of largest and lowest number difference you will always get 495 just like Kaparekar number. Try it..😊
Wonderful! Marathi Marathi cha jaygjosh karun rastya var dange karnary ekala hi he mahit nasnar he nakki. Durdaiya ahe marathi cha ki ashe vanshaj ahet jyana aplya mothyani kaay kaay jabardast kam kelay tuachi sadhi janiv pan nahi. online faltugigir karaychi ani fakt marathi cha pulka aslyacha dhong karaycha hech chalu ahe ya genration cha.
Exceptions for the Kaprekar Constant:Numbers with all identical digits: If you pick a number like 1111 or 4444, the result of the subtraction will always be zero. This is because the largest and smallest number formed from such digits are the same, and subtracting them results in zero. Once you reach zero, the process stops.For example:Start with 1111.Largest: 1111, Smallest: 1111.1111 - 1111 = 0.Therefore, the main exception to reaching Kaprekar's constant is when the digits of the number are all the same, leading to zero instead of 6174.
याच्या पेक्षा समझावतांना च्यार अंकी संखेतील अंक चढत्या क्रमाने मांडून मिळणारी नवीन संख्येतून , अंक उतरत्या क्रमाने मांडून येणारी संख्या वजा केली तर वजाबाकी मुळ संख्या असते.
शिक्षक दिनी कापरेकर सरांना विनम्र अभिवादन..🌹💐🙏
अद् भूत , खरोखरच.
गणितानंदच झाला.
अती सुंदर 👌🏻👌🏻👌🏻 माहिती.
प्रणाम गणितानंदां ना 🙏🏻🙏🏻
गुरुजीना नमन....
कितीही 4G 5G आलं तरी गुरुजी निरंतर भारीच राहणार... 📚💐
वा मराठीतून सागितलेल्या गणिताच सचित्र वृत्तांतवाचूनआनंदवाटत तरउत्तमच चैतन्यनिर्माण होऊशकेल अशीच सवय करून शिक्षकानी अकोल्याचे वृत्तांतपहायलाचमिळाले 🎉🎉❤या शिक्षकाना मनापासूनधन्यवाद वप्रेमपुर्वक नमस्कार सुपेकरकुंदा
शून्य ही सुद्धा भारतीयाने दिलेली देण 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
छान माहिती दिली आहेत ... धन्यवाद !
आणि ६ + १ + ७ + ४ = १८ : १ + ८ = ९
नवीन माहिती भेटली
कापरेकर सर यांना विनम्र अभिवादन
🙏🙏💐💐🙏🙏
स्व. कापरेकर गुरुजी यांना विनम्र अभिवादन.
खुप भारी आहे
व्वा, ही माहिती खूपच उपयुक्त आहे.
मी विद्यार्थी असताना गणित मला फारसे आवडत नव्हते, पण मला जेव्हा असे गणितातील रहस्य समजते तेव्हा मला गणित खूप सुंदर वाटू लागते.
Newton, euler, gauss, ramanujan यांचं काम नेहमीच मला आकर्षित करत आलय.
आणि हे ऐकून खूप आनंद झाला की मराठी माणसांनीही त्यातील एक रहस्य सोडवलं आहे.
गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात मराठी लोकांना पाहून खूप आनंद होतो.
होय, हा अंक मजेशीरच आहे.
असाच व्हिडिओ शंकर आबाजी भिसे, धर्मानंद कोसंबी अशा शास्त्रज्ञांवर बनवा. खूप शोध लावलेत त्यांनी.
वाह..
लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवल
ह्या आकडे ने
धन्य झालो
वाह! 🔥फारच मनोरंजक 👍
मला लाज वाटते साध्या वजाबाक्या कॅल्क्युलेटर वापरण्याची गरज भासली .
उपयुक्त माहिती .
धन्यवाद
खरच खूप छान माहिती दिलीत...
असे आणखी बरेच तज्ञ असतील जे भारतीय असून सुद्धा आपल्याला माहित नाहीत....
अशा तज्ञांविषयी माहिती वर आधारीत एक मालिका उपलब्ध करा 🙏
दंडवत आहे सरांना, साधं व्यक्तिमत्त्व पण अमूल्य शोध.
कापरेकर गुरुजी ना त्रिवार वंदन ❤❤
Thank you sir tumchya mule khi Navin shikayla milal
कापरेकर सरांना विनम्र आदरांजली
Very interesting information
विशेष अत्यंत प्रभावी शोध... मास्तरांना प्रणाम
BBC मराठीचा या बाबतीत मी आभारी आहे❤
कlपरेकर गुरुजीना विनम्र अभिवादन
Intresting......
विनम्र अभिवादन व अभिवादनकरून नमस्कार 🎉कुंदा
Completely new idea in mathematics.
Thank you for sharing the info on Kaparekars constant 6174
धन्यवाद अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा
BBC News Marathi...Thank you for your information
Yes, the only condition is we cant take 1111,2222,3333,4444 & so on
कारण त्यांचा Highest व lowest तोच नंबर असणार आहे व वजाबाकी 0 येईल
मास्तर भारी पन?या गणिती सिद्धांत उपयुक्तता विषयी पन म्हायती दिल्यास,लय भारी*
Vastavik jeevanat kahi upayuktata nahi.
विनम्र अभिवादन सरांना
Salute to Marathi's Ramanujan!
हा व्हिडिओ मी माझ्या बाजूच्या जानराव आबा ला दाखवला, हाच आकडा लावतो बोलले आज.
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
Pagal zala ka ..baaaiii😂😂
@@SKJmusik Kay prakar😂😂
😂
I have tried for any 3 digit numbers and applied the same kaparekar process we get the same constant number of *495*.
I think that the reason is very simple, between the largest and lowest numbers the middle numbers are same but in reverse orders. On constant subtraction it will tend to make a constant.
Marathit sanga plz
कापरेकर गुरुजींना वंदन
खुप सुंदर रचनात्मक कार्य केले गुरुजींनी 🙏
कापरेकर यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण,, पदमश्री पुरस्कार मिळाला पाहिजे.. 🙏🚩😄
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻
Mathematics is divine ✨
खूप छान माहिती 👌 पण हेच भ्रमणध्वनी न वापरता वजाबाकी केली असती तर अजून चांगले वाटले असते 👍
श्री.कापरेकर सरांना वंदन
Amazing.....😊😊😊😊😊❤
व्वा ! किती छान!!! महत्वपूर्ण माहिती !
खूप भारी👌
पण अजून एक पाहायला मिळाले. मोबाइलच्या युगात 4 अंकी वजाबाकी करायला सुध्दा आळस केला जातोय.8 अंक टाइप करण्याच्या वेळात तिथे बोर्ड वर वजाबाकी होऊन जाईल.😅
😂😂😂
अगदी बरोबर
जब जिरो दिया मेरे भारत ने 😊
Superb
👌
Proud of you sir
सरांना मनापासून नमस्कार
Great sir
Maths is a power to change the world
It is very important invention. Kaprekar constant is used in cryptography...to generate random number, encryption and decryption
काही वर्षांनी हा शोध युरोपियन लोकानी लावला होता असे काही भारतीय लोक सांगणार
Great 👍
Great person 👍
Great...
.
Please take another example of three consecutive digits and consider the largest and lowest number. Now take the difference of these two numbers which will always be 198. Now apply same kaparekar method again of largest and lowest number difference you will always get 495 just like Kaparekar number.
Try it..😊
Wonderful
It's amazing, I really tried before opening video
Very interesting and thanking BBC to present this
कापरेकर यांचे संपूर्ण आयुष्य नासिक मध्ये व्यतीत झालें हे सांगायला तुम्ही विसरलात सर!🙏😄
Mast 👍👍
Awesome 👍
कापरेकर गुरुजींनाहि तत्कालीन लोकांनी ब्राह्मण म्हणून त्रास दिला होता 😢
Khup chan
मा.कापरेसरांना.धन्यवाद. चंद्रभान शंकरराव जाधव. आडगांव ता.जी.हिंगोली
छान
Wow
Very interesting
मस्त
Amazing
👌👌
एवढीशी वजाबाकी करायला कॅलक्यूलेटर चा उपयोग ?
असा मास्तर असला तर पोरांच वाटोळं नक्की. 🤣
Dhanya te master
काय कळल नाय. पन videos मस्त आहे
Wonderful! Marathi Marathi cha jaygjosh karun rastya var dange karnary ekala hi he mahit nasnar he nakki. Durdaiya ahe marathi cha ki ashe vanshaj ahet jyana aplya mothyani kaay kaay jabardast kam kelay tuachi sadhi janiv pan nahi. online faltugigir karaychi ani fakt marathi cha pulka aslyacha dhong karaycha hech chalu ahe ya genration cha.
Kaprekar master🔥
Exceptions for the Kaprekar Constant:Numbers with all identical digits: If you pick a number like 1111 or 4444, the result of the subtraction will always be zero. This is because the largest and smallest number formed from such digits are the same, and subtracting them results in zero. Once you reach zero, the process stops.For example:Start with 1111.Largest: 1111, Smallest: 1111.1111 - 1111 = 0.Therefore, the main exception to reaching Kaprekar's constant is when the digits of the number are all the same, leading to zero instead of 6174.
He was a teacher in school at Nashik.
Wah
Sir Karande theormchi pan mahiti sanga
देवळाली नंबर , हर्षल नंबर , याचेवर विडीओ बनवा आंनद झाला
खूप छान
...kaprekar sir
Cryptography madhye yache applications ahet
mi dombivali cha ahe, Kaprekar Guruji Dombivli chech hote!! 🙏🙏
भारताने जगाला शून्य ही संख्या दिली हे आणखी ठळक अधोरेखित झाली
याच्या पेक्षा समझावतांना च्यार अंकी संखेतील अंक चढत्या क्रमाने मांडून मिळणारी नवीन संख्येतून , अंक उतरत्या क्रमाने मांडून येणारी संख्या वजा केली तर वजाबाकी मुळ संख्या असते.
❤
3078 ही चार अंकी लहान संख्या असेल.
0378 नाही
खूप छान सर 👌👌
पण लहान संख्या लिहितांना 0378चुकीचे ठिकाणी घेतला आहे.3078अशी पाहिजे ना त्यामुळे लहान मुले गोंधळात पडतात .
पण त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात कुठे उपयोग केला जातो, ते पण सांगा
Nahi upyog mag ata kaay karayach sanga
यात व्यवहार उपयोग काय ते सांगा ?
🙏🙏🌹🌹
Bhai devlali, harshad and demlo number cha pan info dyaych hota na ardhi information
5:24 ya tinhi numbers vishyi pan sanga plz.
Watched a video on RUclips 2 days back made by a foreigner😊
Foreign knew the concept however sadly India doesn't.
👍
It's true
डोंबिवलीत राहायचे , कापरेकर चाळ, अगरकर रस्ता डोंबिवली पूर्व
कापरेकर सर त्यांचे अंतिम आयुष्य नाशिक येथे अत्यंत एकाकी व्यथित केले अभिनव भारतच्या जवळ एका खोलीत राहत होते