मराठी व्याकरण: संपूर्ण प्रयोग | फक्त 30 मिनिटात ...! By Yashwant Solat Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Download App Now:
    bit.ly/3M8VDBA
    Mob - 9763603597
    Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
    #MPSC #MPSCMarathi #YashwantSolat #MayboliMarathi #marathigrammar
    --------------------------------------------------------------------------------------------
    ================================================
    आम्हास विविध सोशल मीडिया Platform वर फॉलो करा:
    Facebook : www. may...
    Telegram : t.me/maybolima...
    Instagram: / mayboli_marathi_
    ================================================
    More Videos:
    मराठी व्याकरण: द्वितीया आणि चतुर्थी विभक्ती मधील फरक By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: द्वितीय...
    मराठी व्याकरण: संयुक्त मुख्य परीक्षा 2022- टेस्ट क्रमांक 5 - संभाव्य प्रश्न विश्लेषण By Solat Sir
    • मराठी व्याकरण: संयुक्त...
    मराठी व्याकरण: संयुक्त मुख्य परीक्षा 2022- टेस्ट क्रमांक 4 - संभाव्य प्रश्न विश्लेषण By Solat Sir
    • मराठी व्याकरण: संयुक्त...
    मराठी व्याकरण: संयुक्त मुख्य परीक्षा 2022- टेस्ट क्रमांक 3 - संभाव्य प्रश्न विश्लेषण By Solat Sir
    • मराठी व्याकरण: संयुक्त...
    मराठी व्याकरण: संयुक्त मुख्य परीक्षा 2022- टेस्ट क्रमांक 2 - संभाव्य प्रश्न विश्लेषण By Solat Sir
    • मराठी व्याकरण: संयुक्त...
    मराठी व्याकरण: संयुक्त मुख्य परीक्षा 2022- टेस्ट क्रमांक 1 - संभाव्य प्रश्न विश्लेषण By Solat Sir
    • मराठी व्याकरण: संयुक्त...
    मराठी व्याकरण: राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - पेपर 2 संभाव्य उत्तरे By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: राज्यसे...
    मराठी व्याकरण: विधानार्थी वाक्य - होकारार्थी केव्हा ? आणि नकारार्थी केव्हा ? By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: विधाना...
    मराठी व्याकरण: देशी शब्द - गोष्टीच्या स्वरुपात By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: देशी शब...
    मराठी व्याकरण: तुम्हांला कर्ता व कर्म ओळखता येते का? By Yashwant Solat Sir
    • मराठी व्याकरण: तुम्हां...

Комментарии • 1,1 тыс.

  • @-yashwantsolat9697
    @-yashwantsolat9697  Год назад +63

    Download App Now:
    bit.ly/3M8VDBA
    Mob - 9763603597

    • @sohamdesai5b303
      @sohamdesai5b303 Год назад +1

      Mast sir

    • @mayursanganagouda1839
      @mayursanganagouda1839 Год назад

      Sir app mdl watch time 3 varun jast kara ki sir

    • @_onlyquestionpaper6916
      @_onlyquestionpaper6916 Год назад

      ​@@sohamdesai5b303😅😅

    • @arvindrathod5476
      @arvindrathod5476 Год назад

      सर माग एक अलंकार चाप्टर चा विडिओ युट्यूब वर होता तसा एखादा विडिओ टाका न Please...

    • @TheTanujadear
      @TheTanujadear 9 месяцев назад

      Chan shikawata sir

  • @ashutoshbagde5167
    @ashutoshbagde5167 Год назад +416

    सर तुमचं lecture बघितलं की इंदोरीकर महाराजांची आठवण येते..!😅 भारी शिकवता सर तुम्ही..!!समास च पण एखाद lecture घ्या सर..!!👌

  • @DEV_1508
    @DEV_1508 Год назад +89

    आजवर प्रयोग हा chapter खूप भाव खात होता;पण आजपासून तो माझ्यासाठी चिल्लर झाला असं मी म्हणेन. Salute sir....!!!!❤❤❤❤❤❤❤❤

    • @ictckagal4451
      @ictckagal4451 9 месяцев назад +1

      Sir mi mhanen mala karta karm olkhatach yet nhawate pan mi thi lecture baghital sir khup soppa karun sangitalay tumhi

    • @krushnaghode3919
      @krushnaghode3919 7 месяцев назад +1

      पहिल्या 1 मिनिट मध्ये तुमची comment वाचली अन मग लेक्चर ला सुरुवात केली

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo Год назад +77

    मास्तर एवढ्या दिवस तुम्ही कोठे होता.. योग्य मास्तर सापडणे कठीण हो... तुम्ही कोठे लपला होताव 🙏

  • @user-fb8ml4nn3q
    @user-fb8ml4nn3q Год назад +10

    खूपच छान गुरू....
    नगरकर म्हणून आम्हाला कायमच आपला अभिमान आहे....
    एवढं तळमळीने शिकवता की खरंच डोक्यात फिट बसत....
    असच आपलं कार्य अविरत चालू राहो...
    भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @openbook1209
    @openbook1209 Год назад +5

    अप्रतिम....
    कुठलाच टाईम पास न करता डायरेक्ट विषावर बोलणं... खूप छान सर...
    जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच...शिकवण्याची स्टाईल खूप च छान आहे...
    बेंबीच्या देठापासून शिकवणारा आमचे लाडके सरांना खूप खूप धन्यवाद...
    Sir तुम्ही रोज live आले तर खूप चांगलं होईल ...आम्ही तुमच्या lectur ची वाट baghoy.....
    Thank you sir ji....

  • @sukanyakhanekar9262
    @sukanyakhanekar9262 Год назад +28

    सर तुमची शिकवण्याची पद्धत एकच नंबर 🔥....... ही lecture series continue ठेवा सर 🙏🏻....... मराठीचे उत्कृष्ट प्राध्यापक 🙏🏻👍🏻

  • @dnyaneshwarmhaske6698
    @dnyaneshwarmhaske6698 10 месяцев назад +9

    मास्तर कुठं होतात एवढे दिवस. शाळेत असल्यापासून माझा प्रयोगणाबाबत गोंधळ होता, पण तुम्ही आज ज्या पद्धतीने सांगितले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. Thank you so much guruji ☺️

  • @rushiphad6359
    @rushiphad6359 4 месяца назад +2

    सर खूप खूप धन्यवाद 🙏 अवघड गोष्टी ही सहज रित्या समजावून सांगतात , गोडी निर्माण होते शिकण्याची🙏

  • @ranjitrotake1860
    @ranjitrotake1860 Год назад +10

    सर तुमच् आवाज दादा कोंडके सारख् येतो सर एक नंबर आणि शिकवण् पन एक नंबर🙏

  • @yogeshghati1256
    @yogeshghati1256 Год назад +5

    खुप जबरदस्त आणि उत्कृष्ट शिकवणी आहे सर आपली. तुमच्या एनर्जी आणि शिकवण्याच्या पद्धतीला तोड नाही.खूप खूप धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून RUclips ला लेक्चर अपलोड करता त्या बदल 🙏🙏

  • @shivajishivsharan7288
    @shivajishivsharan7288 9 месяцев назад +3

    सर तुमचं शिक्षण शिकवण म्हणजे एकदम गावठी स्टाईलने व परफेक्ट आहे यामुळे बऱ्यापैकी कन्सेप्ट सर्व क्लिअर होतात यामुळे मी तुमचा सदैव आभारी राहील तुम्ही असे सदैव शिकवत राहावे हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो आपला एक प्रामाणिक विद्यार्थी

  • @umasable9383
    @umasable9383 3 месяца назад +1

    Sir तुम्ही खूप छान शिकवता एकदाच बघितलं की कन्सेप्ट समजती ....👌👌

  • @dilipkasbe5104
    @dilipkasbe5104 Год назад +6

    अवघड वाटणारा प्रयोग
    सर तुमच्यामुळे सोपा झाला❤

  • @gauravwaikar5975
    @gauravwaikar5975 2 месяца назад +2

    असं शिकवलं पाहिजे लगेच डोक्यात येतंय ❤️👍

  • @shantilalkhatalsk7126
    @shantilalkhatalsk7126 7 месяцев назад +5

    महाराज तुम्ही व्याकरण खूप छान पूर्ण महाराष्ट्र मध्ये अशी शिकवण्याची टेक्निक कोणाकडेही नाही आपली ऑनलाइन बॅच असेल तर कळवावे

  • @santoshmhadse8489
    @santoshmhadse8489 Месяц назад +1

    सर तुमची शिकवण्याची पद्धत ही कोणाला नाही समजणार अशी तर मुळीच नाही. ज्यांना तुमचे लेक्चर बघितल्यावर मला काहीच समजले नाही. असे जे बोलतात किंवा नकारार्थी कॉमेंट टाकतात . खरच ते त्यांच्या अपयाशाचे कारण आहेत
    खूप छान शिकवता तुम्ही 🙏🙏

  • @akashdhembare1975
    @akashdhembare1975 Год назад +24

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सर चे lecture Playback Speed 0.75 वर पहा ...😊

    • @user-ub3ho8zw1h
      @user-ub3ho8zw1h 11 месяцев назад

      Legends watch at playback speed 2X😂😂😂😂

    • @Abhijeet..._patil..___--_-_01
      @Abhijeet..._patil..___--_-_01 7 месяцев назад

      बरोबर बोललास भाऊ मी पण तेच विचार करीत होतो😅

  • @ganesh01121
    @ganesh01121 Год назад +2

    Ekdam kadakkkk sir ji.....khup chan lecture ghetal....prayog ekdam fit zala dokyat....❤

  • @TejasDhule
    @TejasDhule 10 месяцев назад +17

    माला मराठी बिलकुल येत नाही सर...माझे पूर्ण शिक्षण इंग्रजी मधून झाले त्यामुळे. माझी आई नगर परिषद शिक्षिका आहे व नगर परिषद भरतीचा फॉर्म निघाला तो माझ्या आईने मला जबरदस्ती भरायला लाविला. त्यामधे मराठी व्याकरण आहे व माझी गुंडी तेथे फसली 😅.... मग मी आईला विचारलं की काय वाचू तर ती म्हणाली कर्ता, कर्म, क्रियापद, प्रयोग हे वाच तर मग यूट्यूब वर आलो आणि तुमचा कर्ता - कर्म वाला व्हिडिओ बघितला आणि आता हा प्रयोग वाला बघत आहे. हे 2 व्हिडिओ बघून मला अस वाटत आहे की मी मराठी व्याकरण खूप आधीपासून वाचत आहे व मराठी व्याकरण मधल मला सगळच येते. तुमचे व्हिडिओ फक्त एक वेळ बघितले आणि कर्ता कर्म क्रियापद कर्तरी प्रयोग प्रधान कर्मणी गौण कर्मणी एकदम तोंडपाठ झालं..... तुमच्या सारखे शिकवणारे शिक्षक असले तर सर्व विद्यार्थ्यांना एकच वेळ शिकवलेली नेहमीसाठी लक्षात राहील 🙏🏻 खूप खूप धन्यवाद सर आणि असाच शिकवत रहा!😇

    • @snehapatane3470
      @snehapatane3470 8 месяцев назад +13

      मराठी येत नाहि म्हणतोस आणि भला मोठा मराठीत reply केलास तेही सगळा बरोबर .....😂 असो मलाही असच English पाहुन लिहता आल लवकर तर बर होईल 😅

    • @dineshgole1106
      @dineshgole1106 8 месяцев назад

      😂😂​@@snehapatane3470

    • @user-uu1tb8ix2c
      @user-uu1tb8ix2c 8 месяцев назад

      Khup chan sir

    • @AmolGogave-eo8lg
      @AmolGogave-eo8lg 2 месяца назад

      ​@@snehapatane3470😂😂

    • @sukeshanipardeshi4573
      @sukeshanipardeshi4573 19 дней назад

      😅😂​@@snehapatane3470

  • @thethinker4468
    @thethinker4468 Год назад +1

    मराठीचं सर्वोत्कृष्ट फलाट (platform) ,
    आपले यशवंत सोलाट !!! ❤❤❤

  • @purushottampalve1303
    @purushottampalve1303 6 месяцев назад +3

    माझे गुरू आहेत sir❤
    Proud of you guru❤
    Comedy 1 ch no aste siranchi

  • @sandip3138
    @sandip3138 Год назад +8

    सध्या सरळसेवेचा धुराळा आहे. इतरांप्रमाणे आपण दररोज लाईव्ह सिरीज सुरू करा.. मुलं व आपण टाॅप ला असणार शंका नाही.. उत्कृष्ट शिक्षक ❤

  • @RinkuChaudhari78
    @RinkuChaudhari78 3 месяца назад +2

    तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे sir.. धन्यवाद.. 😊 असेच नवीन नवीन video upload करत जा.. 👍👌

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 Год назад +3

    इंदुरिकर महाराज सारखाच आवाज आहे सर तुमचा 👍👍🙏🙏

  • @omkaradkine7156
    @omkaradkine7156 5 месяцев назад +2

    खूप छान शिकवलं सर...
    बोलण्याची स्पीड खूप असल्यामुळे लक्ष पण खूप द्यावं लागतं....
    सर्व लक्ष दिलं तर समजतं नाही तर
    तीन तीनदा मागं घ्यावं लागतं 😊

  • @ajinkyamagar
    @ajinkyamagar Год назад +3

    खुप मास्तर चे लेक्चर पाहिले पण आज खऱ्या अर्थाने मला मराठी चे मास्तर सापडले...👌

  • @vikasgavhane5077
    @vikasgavhane5077 Год назад +2

    सर एवढे घामाघूम होऊन आमच्यासाठी कळकळीने शिकवता सलाम आहे तुम्हाला.
    रेकॉ्डिंग केलेला व्हिडिओ delet झाला याचे खूप दुःख झाले.
    पण तुमच्या मराठी ग्रामरला तोडच नाही.एकच नंबर🎉

  • @maheshdesalepatil2039
    @maheshdesalepatil2039 10 месяцев назад +6

    Confidence is next level sir🙌

  • @devidasbhise9429
    @devidasbhise9429 Год назад +2

    तुमची शिखवण्याची पद्धत नाद खुळा सर, तुमचं लेक्चर बघितलं की अशी येणार जी येते की , डोक्यात असणार संभ्रम एकद किलर

  • @asifkazi2145
    @asifkazi2145 9 месяцев назад +3

    तोड नाही सरांना....❤

  • @suvarnachavan7277
    @suvarnachavan7277 Год назад +2

    Very nice Teaching sir... Samjel ashya sopya bhashet shikvla prayog. . Tysm sir

  • @dipakrumale5320
    @dipakrumale5320 Год назад +3

    खूप भारी शिकवता सर तुम्ही डोक्यात एकदम फिट होते 👍🏻

  • @sureshpatil_2108
    @sureshpatil_2108 Год назад +1

    Excellent sirji, tumcha confidence mule aamcha confidence dwigunit hoto.

  • @tanajidevkule007
    @tanajidevkule007 Год назад +4

    गुरूजी.......खुपच छान 🔥🙏

  • @unstoppable_rohan6068
    @unstoppable_rohan6068 Год назад +1

    Lay bhari sir ..sarv concept clear zalya..thank you 🙏

  • @amolbelhekar3396
    @amolbelhekar3396 Год назад +4

    Sir तुम्ही शिक्षण क्षेत्रातील Indorikar महाराज आहात खुपच छान शिकवताय

  • @laxmanmane5768
    @laxmanmane5768 Год назад +2

    Advitiy lecture guruji..

  • @kalpeshpagare472
    @kalpeshpagare472 10 месяцев назад +3

    salute sir, खुपच निस्वार्थ व कळकळीने शिकवितात धन्यवाद 🙏

  • @kolhedhananjay6209
    @kolhedhananjay6209 Год назад +2

    माझे वय 21 आहे,मी आजवर जालना,परभणी, नगर, छत्रपति संभाजीनगर, इत्यादी जिल्ह्यातून वेगवेगळया शाळा महाविद्यालयातून शिकलो पण आजवर मराठी हा विषय येवढं छान कुणी ही शिकवला नाही. सर तुम्ही खरच खूप मनापासून शिकवता,तुमच्या प्रयोग व कर्ता, कर्म, क्रियापद या व्हिडिओ मुळे माझा एकही प्रश्न चुकत नाही .धन्यवाद सर.❤❤❤❤🎉

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Год назад +3

    खुप सुंदर झाले लेक्चर अतिशय सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले धन्यवाद sir... जय महाराष्ट्र..❤❤

  • @sandipkamble1684
    @sandipkamble1684 День назад +1

    आपली शिकवणी चांगली आहे सर.
    धन्यवाद सर.

  • @tejaskumbhar8182
    @tejaskumbhar8182 Год назад +3

    Only Solat Master😎✌️..Batch ghyavi lagtiye ata🤘..Master Bhari Shikvtay ...what a Explanation!🤘😍

  • @vitthalgawali3604
    @vitthalgawali3604 Год назад +1

    प्रयोग टॉपिक हा सोडून देत होतो सर मी पण तुम्ही कमी वेळात खूप मस्त समजावून सांगितलं अस पाहिले कुणीच नाही सांगितलं महत्वाचं हे की ते तुम्ही ते मिश्र संकर प्रयोग घेतले तुम्ही आणि छान समजावून सांगितलं असे आज पर्यंत यूट्यूब का कुणीच नाही शिकवले ,ज्यांनी पण शिकवते सोपे सोपे शिकवले जे सर्वांना येते ,, धन्यवाद सर भारी शिकवलं ना सर ❤❤❤

  • @yogitathombare7293
    @yogitathombare7293 Год назад +5

    सर तुमची बोलण्याची स्टाइल इंदोरीकर महाराजांन सारखीच आहे🙂🙂

  • @surtna2023
    @surtna2023 Год назад +2

    सर आज आपले दोन lecture पाहिले आपल्या बोलण्यातून आपला अभ्यासाचा व्यासंग लक्षात आला आणि संकल्पना समजल्या

  • @ganeshdeshmukh282
    @ganeshdeshmukh282 Год назад +4

    Jabardast master ❤❤❤❤❤ खतरनाक शिकवणी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @TusharMehetre-fc5zj
    @TusharMehetre-fc5zj 10 месяцев назад +1

    काय शिकिवता सर तुम्ही.👌👌👌
    मराठी व्याकरणातील प्रयोग म्हणजे कडू लिंबाच्या पाल्याचा रस, पण तुम्ही त्या कडू रसातील रस गोड करून टाकला.😊✌️

  • @Kanchu24187
    @Kanchu24187 Год назад +3

    खुप भारी शिकवता सर तुम्ही खुप छान समजत आहे सर्व 👍

  • @babalukoli6684
    @babalukoli6684 10 месяцев назад +1

    खरच सर तुम्ही खुपच छान शिकवतात मला मराठी व्याकरण खुपच अवघड जात होते मला सगळच समजत आहे सर तुमचे चरणस्पर्श करतो🙏🙏

  • @shankarsutar336
    @shankarsutar336 Год назад +9

    To the point lecture, thank you 🙏

  • @abhikharade7865
    @abhikharade7865 10 месяцев назад +2

    Sir tumcha jo bolnyacha tone ahe tyane tumche lecture divasbar baghav vatate😅 marathi grammar tumhi sopp karun dilay 🧡 dhanyawad

  • @parmeshwarmali2911
    @parmeshwarmali2911 Год назад +4

    Best lecture on RUclips regarding proyog 🙏🙏

  • @suwarnakamble4889
    @suwarnakamble4889 Год назад +1

    खरंच सर आपली शिकविण्या ची पद्घत खुप छान आहे1

  • @vidyadeshmukh1705
    @vidyadeshmukh1705 Год назад +3

    खूप छान शिकवता sir....Hats of you🙏

  • @13spandu78
    @13spandu78 Год назад +1

    Tumhi maze marathi che favourite teacher ahat... video punha record krav lagla.....😢
    Thanks sir ☺️

  • @sandeshtandekar4028
    @sandeshtandekar4028 9 месяцев назад +3

    Every thing is clear now ❤❤❤
    Great teacher

  • @thedreamer8784
    @thedreamer8784 Год назад

    प्रयोग ह्या मराठी व्याकरणातील सर्वात अवघड प्रकरणाला केवळ 47 मिनिटांत गुंडाळणारा अवलिया.. खतरनाक सर 🙏

  • @hemantpatil2326
    @hemantpatil2326 Год назад +4

    best lecture on youtube regarding proyog

  • @Aakash8739
    @Aakash8739 Год назад +4

    Next Level Teaching 💯💯👍👌👌👌🙏🙏🙏

  • @rahulchinchkar1131
    @rahulchinchkar1131 11 месяцев назад +2

    शिकवण्याची पद्धतच खूप भारिय सर तुमची ,हटके

  • @nileshchavan7686
    @nileshchavan7686 11 месяцев назад +4

    सर खरं मराठी व्याकरण शिकावं तर तुमचा कडून. ज्याला कुणाला समजत च नसेल त्यांनी तुमचे वेडीओ पाहावे तो व्यक्ती व्याकरण मधील टॉप करेल.

  • @dhandevdhakne4168
    @dhandevdhakne4168 11 месяцев назад +2

    अप्रतिम

  • @GANES-d8f
    @GANES-d8f Год назад +3

    समास+संधी घ्या सर❤

  • @Deepak_DS_1212
    @Deepak_DS_1212 Месяц назад +1

    प्रयोग बऱ्याच मास्तर कडून शिकला,पण एवढा भरी नाही समजला.....dil se salute master ♥️♥️♥️♥️

  • @hrpatil2952
    @hrpatil2952 Год назад +6

    Thank you very much Sir, for your wonderful teaching....🤩

  • @abhisheklanghe7469
    @abhisheklanghe7469 Год назад +1

    सर तुमच्या विडिओ पाहून माझी प्रयोगाची संकल्पना खूप समजली

  • @ramtanu9206
    @ramtanu9206 Год назад +4

    छान शिकवता सर अलंकार शिकवा सर

  • @ReshmaRohidasDangale
    @ReshmaRohidasDangale 4 месяца назад +1

    खूप छान शिकवलं सर . तुमच्या इतकं छान कोणी शिकवत नाही

  • @vitthalpatale
    @vitthalpatale Год назад +10

    Thank you so much sir for this lecture 🙏♥️ No one teach like you ✌️✌️

  • @ranjeetnimbalkar
    @ranjeetnimbalkar 10 месяцев назад +1

    मास्तर ❤ एक नंबर

  • @TipsTukaram
    @TipsTukaram Год назад +3

    Solat sirana Salute 😂❤ 🫡

  • @darshannulke37
    @darshannulke37 Год назад +2

    Thank you sir 1 week pasun kartoy pn ky lakshat yet navte tumcha video bagun 1 tasat sarve clear jhale ❤🙏

  • @monalikale3921
    @monalikale3921 Год назад +3

    Nice teaching sir ..👌
    Ty so much..

  • @krushnasavant8442
    @krushnasavant8442 Год назад +1

    अप्रतिम शिकवण ❤❤नाद खुळा

  • @akashjadhao1586
    @akashjadhao1586 Год назад +4

    total marathi books = yashavant solat❤❤

  • @sonalijadhav6161
    @sonalijadhav6161 Год назад +1

    Ek ch number lecture sir... 🙏🙏🙏🙏

  • @shivajishinde1210
    @shivajishinde1210 Год назад +4

    'कडून' आला की कळ काढायची 😅😅😅

  • @shaileshingole1997
    @shaileshingole1997 Год назад +1

    Sir खरंच अप्रतिम .....

  • @Dhiraj_Maske
    @Dhiraj_Maske 10 месяцев назад +1

    प्रयोग धडा विसरणारच नाही सर❤

  • @rahulpatil155
    @rahulpatil155 6 месяцев назад +2

    मराठी व्याकरना चे सम्राट यशवंत सोलाट सर..... 🙏👍

  • @amolkusumwad6532
    @amolkusumwad6532 Месяц назад +1

    तुमच्या सारखा मास्तर तुम्हीच ❤❤

  • @rajendramahale5312
    @rajendramahale5312 Год назад +1

    सरजी एकदम कडक

  • @jagankekare4840
    @jagankekare4840 6 месяцев назад +1

    खूपच छान सर आवाज एकदम कडक आणि पस्ट लगेच डोक्यात बसतं

  • @akshayvarkhade3074
    @akshayvarkhade3074 9 месяцев назад +1

    खूप व्यवस्थित किंवा सगळ उलगडून सांगता सर म्हणून लगेच समजते सर... तुमचे खूप खूप आभार.❤

  • @namdevsolanke4070
    @namdevsolanke4070 Год назад +1

    खूपच भारी शिकवता सर खरच

  • @kamleshdokhade1967
    @kamleshdokhade1967 Год назад +1

    Khup bhari shikawtat sir 😊😊😊

  • @sambhajibargaje2367
    @sambhajibargaje2367 Год назад +1

    नाद खुळा शिकवता सर तुम्ही....🙏👍🫶

  • @sachinsanap4217
    @sachinsanap4217 7 месяцев назад +1

    मराठी व्याकरण भाषेवर आधारित आहे . ते तुम्ही आपल्या दैंदिन भाषेत समझुन सांगितलं sir एकदम परफेक्ट लक्षात आलं मनापासून तुमचे आभार गुरुवर्य 🙏🙏🙏

  • @RamdasVanjare
    @RamdasVanjare 8 месяцев назад +1

    40 मिनिटात इकडं का तिकडं, एक नंबर सर , पूर्ण प्रयोग ok केला तुम्ही, पण तसच एकदा समास घ्या

  • @sonalijadhav6161
    @sonalijadhav6161 Год назад +1

    Ek ch number sir 🙏🙏

  • @deepakkarande9539
    @deepakkarande9539 Год назад +1

    खूप सुंदर....

  • @rushikeshware6947
    @rushikeshware6947 Год назад +1

    एक नंबर गुरुजी .....

  • @yuvigoud2707
    @yuvigoud2707 9 месяцев назад

    मास्तर एक दम डेंजर आहे राव 😊......काय ती energy.... काय तो positiveness 😮..... आज पर्यंत कडीच आणि कोणाच्याच lecture ला Comment केली नाही पण ...... 😍मास्तर चा हा पहिलाच lecture पाहिला आणि मनातून comment करावी आशी इच्छा झाली ..... 😐प्रयोग हा Chapptr माझा साठी खुप अवघड होतं पण .... आता तो राहिला नाही .....खूप सोप्या पद्धतीने सांगितलंत.......आणि हा कोणी comment box chek करून lecture पहात असेल तर त्यांना नक्कीच सांगू इच्छीतो...... बिन्धास्त पाहून घ्या सर्व videos..... खरच 😛 मास्तर DANGER शिखवतो 😅😊.....

  • @nitinambekarambekar4225
    @nitinambekarambekar4225 Год назад +1

    एकच नंबर सर मराठी व्याकरण किंग सोलार सर

  • @Jaynawale04
    @Jaynawale04 Год назад +1

    खुप खुप धन्यवाद सर..
    खुप मेहनत घेता तुम्ही सर. हाडाचे शिक्षक आहात तुम्ही.
    तुमची शिकवण्याची सरळ साधी शैली आहे.
    खुप फायदा होतोय.🙏🙏

  • @ramjogdand1394
    @ramjogdand1394 Год назад +1

    🙏🙏 सर खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏

  • @shivajihalburge1369
    @shivajihalburge1369 Год назад +1

    प्रयोग खूप छान शिकवले

  • @aksproduction.instaidfamou2943
    @aksproduction.instaidfamou2943 Месяц назад +1

    Sir tumhi great ahe grammar sathi. Laksh academy tumchya mule ch hoti. Tumchya mule khup mulach life zali. Thanks you 🇮🇳 sir.

  • @anuragshinde6033
    @anuragshinde6033 Месяц назад +1

    महाराष्ट्रातील ek no che मराठी विषयाचे शिक्षक आहात सर पूर्ण syllybus ghya na आम्हाला खूप फायदा होईल