Sir me Deori Gondia la rahte. Ani Abhijit Rathod Sir ni aaple class krayla sangitl. Kal first time me class kela. Khup chhan shikvtay sir. Aaplya bolnyachya tunning mule patkan laksht rahte sir. 🙏🙏
हा व्हिडिओ मला यु पी एस सी परीक्षेला खूप कामी आला. टॉपिक समजणे खूप गरजेचं आहे माऊली. तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. राम कृष्ण माऊली. मी निकाल लागले की पेढे घेऊन नक्की येईन . मी सध्या पुण्यातच आहे माऊली.
माऊली तुमच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला .कारण मी प्रयोग चे बाकी यू ट्यूब वरचे व्हिडिओ पाहणे बंद केल . सगळे तुमच्या सारखे सुटसुटीत आणि आपल्या ग्रामीण भाषेत कोणीही सांगत नाहीत. तुमची ट्रिक खूप छान आहे . माझा जिल्हा परिषद चा पेपर हे माऊली. तुमचे खूप खूप धन्यवाद माऊली. राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏📿📿📿📿
Maz paper 1 September aahe aaj 29 Aug aahe mi aaj prayog chapter samjun ghenyach prayatna kel mla marathi grammar chi bhiti hoti Pan sir Prayog cha tumcha lecture pahil first time School pasun aaj mla kalal prayog ha topic nit Sir tumchi hi student tumchi khup aabhari aahe🙏
सर, तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे आमच्यासाठी. आपली शिकवण्याची पद्धत अप्रतिम,सुरेख, आणि समजायला सोपी आहे. ज्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे. Great sir 🙏🙏🙏👌👌👌
खूप छान सर.मी पण प्राथमिक शिक्षिका आहे लहान मुलांना व्याकरण शिकवताना थोडे कठीण जाते पण हसत खेळत रोजच्या व्यवहारातील उदाहरणे दिली तर अध्यापन रंजक होते हा माझाही अनुभव आहे.तुम्ही तर मोठ्या मुलांनाही रंजक पद्धतीने शिकवता .मलाही आज नवीन उदाहरण मिळाले. धन्यवाद सर.
Majhya RUclips chaa pahila video asel jya video la mi mana passun like dil... First Chanel ahe je mi manapasun subscribe kel ahe sir....... 🙏🙏🙏❣️bottom of the heart
सर तुम्ही पुर..... देता खोसून ....डोक्यात . सर तुमचं खूप मोठं आहे ...मन . तुम्ही पटेल असच देता उदाहरण.एवढं आनंददायी शिकविणारा मराठीचा शिक्षक माझ्या पाहण्यात तरी नव्हता. आज तुमची पाहली (शिकविण्याची पद्धत)आणि खुश झालो.
👉 **प्रयोग भाग:-२* ruclips.net/video/MjSmC0hvelk/видео.html
👉 *प्रयोग भाग:-१**
ruclips.net/video/QW2o4pVNbn4/видео.html
👉 *प्रयोग भाग:- 3*
ruclips.net/video/g3HWhECeOww/видео.html
Thank you sir.
Sir me Deori Gondia la rahte. Ani Abhijit Rathod Sir ni aaple class krayla sangitl. Kal first time me class kela. Khup chhan shikvtay sir. Aaplya bolnyachya tunning mule patkan laksht rahte sir. 🙏🙏
खूप छान शिकवणी sir 🙏😃
thanks sirji
Nice
हा व्हिडिओ मला यु पी एस सी परीक्षेला खूप कामी आला. टॉपिक समजणे खूप गरजेचं आहे माऊली. तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. राम कृष्ण माऊली. मी निकाल लागले की पेढे घेऊन नक्की येईन . मी सध्या पुण्यातच आहे माऊली.
माऊली तुमच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला .कारण मी प्रयोग चे बाकी यू ट्यूब वरचे व्हिडिओ पाहणे बंद केल . सगळे तुमच्या सारखे सुटसुटीत आणि आपल्या ग्रामीण भाषेत कोणीही सांगत नाहीत. तुमची ट्रिक खूप छान आहे . माझा जिल्हा परिषद चा पेपर हे माऊली. तुमचे खूप खूप धन्यवाद माऊली. राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏📿📿📿📿
सर मी मराठी साठी बेस्ट टीचर ऑनलाईन बघत होतो. बरेच lecture पहिले बेस्ट तुमचं lecture.. लगेच क्लास join आणि आमच्या ग्रुप ला share karto
कोणाचे मराठीचे ऑनलाईन class लावायचे
Call's kasa join karacha bhau
Hello sir I'm Dipali mane...
Sir tumhi lecture khup chan shikavtay..very nice sagla lecture samajtay..🙏😊
खूप दिवसानंतर concept clear झाली thanks sir
Maz paper 1 September aahe aaj 29 Aug aahe mi aaj prayog chapter samjun ghenyach prayatna kel mla marathi grammar chi bhiti hoti
Pan sir Prayog cha tumcha lecture pahil first time
School pasun aaj mla kalal prayog ha topic nit
Sir tumchi hi student tumchi khup aabhari aahe🙏
आता कुठं मास्तर घावला मला 😍😍कांगणे सर नंन्तर 🙏🏻
सर तुमचा क्लास खूप मस्त आहे मी बाकी क्लास केलं काय लक्षात काही समजलं नाही पण तुमच्या क्लासमध्ये लवकर कळालं बर धन्यवाद सर क्लास घेतल्याबद्दल
गुरूर ब्रम्हा गुरूर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
No words,
Teaching has no word.
Concept clear म्हणजे clear
Bole tasa chale tycha nav bodle .🔥🔥💯💯
व्याकरणा सारखा बोर विषय तुम्ही खुपच मस्त हसत खेळत शिकवला.... खूप खूप धन्यवाद सर....
आह्ह्ह एक no. सर प्रयोग आता कायमच लक्ष्यात राहील सर धन्यवाद सर एवढ सोप्या पद्धतीत शिळवल्या बद्दल ♥️🙏
Sirsancha nadach khula, best teacher ever, such a humble person
सर एक नंबर पध्दत आहे शिकवण्याची, आम्ही दुसरीकडे लाऊन फसलो
1no. Sir khupach bhari shikavtat
Nice 👍
सर तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते, शिकताना पण मजा येते 😀😊👍
Khupch chhan lecture sir....prayog perfect zala lifetime...🙏🙏
Sir tumhi kharch khup chhan samjvat hast Khedat khup aabhari aahe sir tumchya you tube lecture sathi ratri 3 paryant aaikle samjun ghetle vel kalat nahi sir tumchya shikvnyat tnku sir....
Yekch number sir 🥳🥳 khup interesting way ne shikavla sir thanku sir 🙏
Superb sirji...👍👍 Khupach chan sir. Prayog ha khup avghad vatanara topic tumhi khup sopya bhashet agdi sopa krun dila.... Thank you so much sirji..🙏🙏
Ossssssm sir ekch no pahilyanda itk sop... 👌👌👌👌👌 sir
धन्यवाद 🙏🏻आज येवडा वर्षत पाहियंदा कळलं 🙏🏻
शिकवण्याची पद्धत एकच नंबर सर.....👍
कविता खूप छान होती सर 👌खूप छान शिकवता.
Thank u so much sir for this wonderful session 😍
आता प्रयोग कधी विसरणार नाही आणि चुकणार पण नाही
खूप छान शिकवलं सर तुम्ही
Sir मन जिंकले तुम्ही❤..
Khupch chhan शिकवता sir....mala prayog आतापर्यंत कधीच समजला नव्हता ...पण आता कधीच विसरणार नाही...thank u sir 🙏
Majestic lecture sir thank you so much superb best teaching method
ऐसी कोई मंजिल नहीं
जहां पहुंचने का कोई
रास्ता ना हो।।😊
सर, तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे आमच्यासाठी. आपली शिकवण्याची पद्धत अप्रतिम,सुरेख, आणि समजायला सोपी आहे. ज्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे. Great sir 🙏🙏🙏👌👌👌
Aprtim sir
Sir लय भारी राव एकच नंबर I like it
Thank you sir 🙏🏽 ❤❤❤
नमस्कार सर मि शंकर.. माझं पण युट्यूब चॅनल आहे... पण मी तयारी करतो... खुप सुंदर शिकवतात सर तुम्ही... खरंच
Best teaching methods sir u r best
Lecture n bagta aadhi like krte sir....avda trust aahe tumchya shikvyavr
सर आज 31 जुलै ला या व्हिडिओ ल जास्तीत जास्त विध्यार्थी बघणार
Sir atach tumcha channel bghayla suruvat keli ahe. Dhanyawad srv content sathi. Talathi sathi jastit jast videos post kara sir. Thanku.
मजा करत करत शिकलो, खूप छान वाटलं sir 👍👍👍👍
सर एकच नं कि हो 🙏 कायम लक्ष्यात येणारी ट्रिक आहे
Amezing lecture 👏👏🤗🙏
Wooww sir khup chan shikaayat tumchi shikavanyachi padhat khup avdli ani samjl pn
काय सुंदर मास्तर आहे ☺️ असेच शिकवत राहा सर ☺️
खूप छान सर.मी पण प्राथमिक शिक्षिका आहे लहान मुलांना व्याकरण शिकवताना थोडे कठीण जाते पण हसत खेळत रोजच्या व्यवहारातील उदाहरणे दिली तर अध्यापन रंजक होते हा माझाही अनुभव आहे.तुम्ही तर मोठ्या मुलांनाही रंजक पद्धतीने शिकवता .मलाही आज नवीन उदाहरण मिळाले. धन्यवाद सर.
Excellent teaching 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳 🇮🇳
Majhya RUclips chaa pahila video asel jya video la mi mana passun like dil... First Chanel ahe je mi manapasun subscribe kel ahe sir....... 🙏🙏🙏❣️bottom of the heart
Sir tumhi lai bhari aahat😎thank you for amazing lecture 🙏
सुपर आहे सर
Thank you sir khup avghad hot sir pryog khup easy way n samjun sangital sir tumi khrch thank you 🙏
Best lecture ❤
Sir tumchya ya lecture mul prayog perfect 🎉🎉🎉
Nice lecture sir ❤🙏🏽 🙏🏽 🙏🏽
Sir tumchi shikwanaichi padhat lay bhari ahe sir
Concept clear within in 5 min 🎉
Ashe shikshak pahije khar tr whaaaa sir salute❤❤❤❤
Best lecture 👍
मी 70 वयाचा एम ए पास आहे प्रतमच सोपी पडत पाहिली आहे शुभेच्छा
Excellent lecture
सर मी होमगार्ड मधून फॉर्म भरले आहे पोलीस भरतीच मला नक्की फायदा होईल .सर तुम्ही छान करून शिकवतात धनेयवाद सर
Superb lecture....👍👍
सर तुम्ही खुप मस्त शिकवता.खूप चांगले समजून देता
सर तुम्ही पुर..... देता खोसून
....डोक्यात . सर तुमचं खूप मोठं आहे ...मन .
तुम्ही पटेल असच देता उदाहरण.एवढं आनंददायी शिकविणारा मराठीचा शिक्षक माझ्या पाहण्यात तरी नव्हता. आज तुमची पाहली (शिकविण्याची पद्धत)आणि खुश झालो.
खुप छान शिकवता सर आपण. धन्यवाद 🙏
Khup saral aani sopya bhashet shikaval sir.. dhanyawad
Khup chhan shikvta sir tumhi mla pahilyanda prayog samjla ❤😊🙏🙏🙏
Ek number sir khup easy karun shikvta tumhi prefect
गुरुजी, अप्रतिम! अतीउत्तम.
Khup chan lecture sir prayog sarkha awgad subject sopa zhala
खूप छान शिकवल सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup varsha nanter marathi vyakran sahaj samjat aahe
Ek no. shikvta sir tumhi👌👌👍👍shikn pan maja vatte
जबरदस्त सर!!!!प्रयोग कधीच विसरणार नाही
लई च भारी thank you sir
Sir ekdam kaydeshir shivtay....teching methed kadak
Sir dusre kirtankarch ahat awesome😊👏👏
सर ही माहिती खूप उपयुक्त आहे आणि खूप साधेपणाने समजावून सांगितली आहे. त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद सर.
Very nice sir
Khup chan shikavlo👍
सर आपली शिकवण्याची पद्धत खूप छान आहे ❤
फारच उत्कृष्ट शिकवता सर तुम्ही..
❤khupch chhan lecture ❤
Great sirji. ...... Mala kadhich mahit nvhota pan. ।pan tumchya teaching ne lagech shiklo❤
धन्यवाद सर 😊 पहिल्यांदा मला प्रयोग समजले ते पण एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवले तुम्ही तुमचे खूप आभार सर 🙏
Khup chan padhatine samjle sir
खुप छान शिकवत आहेत सर
भाऊ 1 no..छान पद्धत आहे शिकवण्याची 👌👌👌मी पण मराठी चा प्राध्यापक आहे...best wishes 🎉
Sir khup mast lecture aast tumch
Thanku sir kharach atta पर्यंत प्रयोग समझालच नव्हता ते तुमच्या मुळे शक्य झाले🙏🙏
जबरदस्त सर समास अशाच सोप्या भाषेत सांगावा
Khatarnak sir...... ❤️❤️❤️❤️ Love you sir ❤️❤️❤️❤️
Amazing lecture...❤😊
Wow nice lecture sir first time baghital lay bhari sir
Sir tumhi khubch chhan sikvata
ग्रेट शिकवता सर तुम्ही ❤
आतापर्यंत चा सर्वात आवडता क्लास sir
Khup chan vatl sir chan shikvita
Khup Chan teaching krtat 3:32
क्षणात लढाऊ विमाने आकाशात झेपावली. - भावे प्रयोग
विमाने (अनेकवचनी)
आकाशात ( विभक्ती प्रत्यय)
याप्रमाणे वरील वाक्य भावे प्रयोगाचे असायला हवे.
👍
माऊली कर्ता विमान आहे त्याला प्रत्यय नाही आणि विमाने हे अनेकवचन आहे@@jalindarkale2531
आकाशात काय कर्म नाही
खरचं सर एकदम किरकोळ कार्यक्रम करून सोडला...
Sir tumhi best shikhvtat❤
Khup sundhar tiching