Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Pankaja Munde यांना मंत्रिपद द्या, राज्यात महायुतीचं सरकार येईल; मुंडे समर्थक | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 июл 2024
  • #PankajaMunde #LegislativeCouncil #Vidhanbarishad #MaharashtraTimes
    भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
    या निर्णयावर पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करत आहेत.
    पंकजा मुंडेंना मंत्रिपद दिल्यावर भाजपला फायदा होईल, असं समर्थकांनी सांगितलं.
    पंकजा मुंडेंना फक्त आमदार नको, नामदार करावं, अशी मागणी समर्थकांनी केली.
    शिंदे-फडणवीसांसह पंकजाताईंच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचं सरकार येईल,असा दावा मुंडे समर्थकांनी केला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 169

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Месяц назад +12

    विधानपरिषद आमदार म्हणजे टीम मधील राखीव खेळाडू 😂

  • @VitthalJadhav-gq2ye
    @VitthalJadhav-gq2ye Месяц назад +10

    जनता लाजत आहे पन मी नाही जनता तरी कितीदा पाडनार

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale75 Месяц назад +29

    सरळ राष्ट्रपतीच करा भारत महासत्ता होईल

    • @Omkar67890
      @Omkar67890 Месяц назад

      😮😮😮😂😂

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 Месяц назад +1

      जळा जळते व्हा 😂

    • @ALG80855
      @ALG80855 Месяц назад

      Tuzya pawar la kar manje bharat mangalawar jail

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад +2

      तेवढं करामती काकाला करा ना भरामाती देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान भावी आहेतच ते

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Месяц назад +18

    केंद्रात मंत्री केले पाहिजे यासाठी रोज रडा....यासाठी कायमचे परळी बंद करा ....जोपर्यंत केंद्रात मंत्री होत नाही तोपर्यंत उपोषण चालू करा ...

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Месяц назад +13

    ताई च्या पाठीमागे फक्त बीड़ मधील 1-50 लाख वंजारी आहेत तिला राष्ट्रपती करा 😂

    • @sandeepshelke3780
      @sandeepshelke3780 Месяц назад

      😂

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      Bjp पार्टी बघून घेईल तू जळू नको फक्त आणि बीड मध्ये तुमचा बाप dm aahe tyamul वळवळ करायची नाही

    • @dattasirsat8874
      @dattasirsat8874 Месяц назад

      अंदाज 1 कोटी मतदार भारतात ताई च्या पाठीशी उभे आहेत

    • @user-fq7jl4we6z
      @user-fq7jl4we6z Месяц назад +1

      दादा चुकिची माहिती तुम्हाला अख्खा ओ बी सी समाज हा ताई हाके भुजबळ न बरोबर आहे

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Месяц назад +12

    मास नाही ही तर ढकल पास लीडर 😂

    • @bharatwagh9249
      @bharatwagh9249 Месяц назад +2

      तुझी काहून दुखू राहिली😂

  • @Omkar67890
    @Omkar67890 Месяц назад +3

    दीड तालुक्याच्या प्रधानमंत्री घोषित करा 😅😂😅😅

  • @Sp093
    @Sp093 Месяц назад +12

    सर्व अंगांवडीमधील मुले घाबरली आहेत, त्यांची चिक्की सुरक्षित नाही

  • @VitthalJadhav-gq2ye
    @VitthalJadhav-gq2ye Месяц назад +7

    ताई न ईतका विकास केला आहे तर ताई दोनदा कसया पडलया बर फक्त जातीच वेड दुसर काही नाही

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 Месяц назад +12

    शिवाय जातीयवादी नेते तर कधीच मंत्री मंडळात नकोच नको. भुजबळ हा मंत्री असूनही जातीयवादी वर्तन आहे ह्या माणसाचे? कशाला हवी अशी माणूस?

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad Месяц назад +23

    लवकरच कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री पंकजा गोपिनाथ मुंडे

    • @santoshrepe8550
      @santoshrepe8550 Месяц назад +1

      धनु च काय😂😂

    • @narayan143
      @narayan143 Месяц назад

      ​@@santoshrepe8550 तो जाईन वारीला 😅

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Месяц назад +7

    12 वंजारी मारून पाठीमागून आमदार 😂😂

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      तुमचं कोण आरक्षणासाठी खर मेल सगळे खोट्या आत्महत्या दाखवत आहेत आणि शासनाला chutiya बनवायचं 80 वर्षाची आजी aarkshnamul आत्महत्या करत असती का

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Месяц назад +27

    जनतेने नाकारलेल्या नेत्या शेवटी मागच्या दरवाजाने विधान भवनात गेल्याबद्दल अभिनंदन.

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      जनते ने नाही नाकारल जातीवादी लोकांनी नाकारल

    • @Omkar67890
      @Omkar67890 Месяц назад

      😂😂😂😂

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 Месяц назад

      Tebal vajaycha tari kalt ka bappala ha tumcha vikas karnar ahe

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 Месяц назад

      तुम्ही आता तेवढेच बोलत जळता व्हा 😂😂😂

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 Месяц назад

      @@shrigurudevdatta9895 amhala garaj nahi

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Месяц назад +6

    पंकजा ताई मास लीडर हे बीड मध्ये मराठा समाजाला माहित नाही वाटते 😅😅😅

  • @Indian-7-J
    @Indian-7-J Месяц назад +27

    एवढाच दम आहे तर जनतेतून उभे करा..... आणि मुख्यमंत्री करा..... फुकटच घेता का

    • @Sp71407
      @Sp71407 Месяц назад +4

      सवय आहे 😂😂

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      ते झाल आसत पन तुमचा सारखे जातीवादी लोक आहेत आडवे यायला

    • @rahultupe4777
      @rahultupe4777 Месяц назад +3

      एकदम बरोबर 😂

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 Месяц назад

      @@Indian-7-J किती जळते Indian 7

  • @yashbhosale1396
    @yashbhosale1396 Месяц назад +6

    Yzzzz नो काम धंदा करा काहीतरी.मंत्री करा आमदार करा नामदार करा.सुधरा सुधरा बीड जिल्हा दुबई करणार नाही तुमची ताई.खायचे वांदे तुमचे लेकाहो आणि उगाच कायपण बोंबलता का

    • @bappusahebmisal3367
      @bappusahebmisal3367 Месяц назад

      तु तुझं बग केळ्या खायचे वांदे तुमचे झालेत लागले दुसऱ्याच्या ताटातल मागु राहिले आणि चालले आम्हाला शिकायला 😂😂😂😂😂आता कस ओबीसी म्हणतील तस😂😂😂

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      जातिवाद बाकी काही नाही भैया 😂😂

    • @nextandnext8086
      @nextandnext8086 Месяц назад

      तुझी का जळते रे

  • @user-zr1nc6yl2x
    @user-zr1nc6yl2x Месяц назад +2

    ताई मुंडे साहेबांचा कारखाना नीट चालवता नाही आला ताई लोकनेते कशा स्वतः दोनदा पडल्या पडलेला नेता लोकनेता कसा हसायची गोष्ट नाही

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Месяц назад +2

    सदैव ताई साहेब सरकार... Only Tai Saheb... बाकी जळाऊ. वृत्ती कडे लक्ष नको 😊

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 Месяц назад +1

    जनतेतुन पण निवडून येतील , आलेल्या पण आहेत हे विसरून जाऊ नये , यातील बरेच पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा घोषना देतील

  • @rajeshbade3872
    @rajeshbade3872 Месяц назад +6

    भेटलेल्या संधीच सोन करा लगेच मंत्री करा असा भीक नका मागू स्वाभिमान ठेवून स्व कर्तुत्व वर पुढील वाटचाल करा ताईनी असले मूर्ख कार्यकर्ते जवळ करू नये परत

  • @mangeshrautrao256
    @mangeshrautrao256 Месяц назад +8

    हार्ट अटॅक यायला तरी ताई साठी आत्महत्या काही बोलतात कोणी देत नाही जीव

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      जसं तुम्ही केलं खून झाले लोकांचे तुम्ही दाखवले आरक्षणासाठी आत्महत्या खर तर केसेस केल्या पाहिजेत तुमच्यावर

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Месяц назад +2

    प्रीतम ताईसाठी काय करणार पक्ष की त्यांनी फक्त लाडकी बहीण योजनेवर समाधान मानायचं

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад +5

    म्हणे लोकनेता!

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Месяц назад +2

    Comment वाचून कळतेय किती ताई द्वेष विरोध भरलाय कपटी लोकांमध्ये 😂

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад +2

    गोल्हार साहेब तुम्ही बरोबर बोललात जय ओबीसी.

  • @rudragaij6768
    @rudragaij6768 Месяц назад +4

    आत्ता नौटंकी राजकारण करून पैसे कमावणार😂

  • @rahultupe4777
    @rahultupe4777 Месяц назад +3

    ग्रामपंचायती साठी उभं करा सरपंच नाय झाल्या तर सदस्य तरी होईल 😂😂😂

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      Jarangechi ती लायकी नाही भुरटे मिथुन

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 Месяц назад +6

    आमदार व खासदार म्हणून निवडून येत नसेल तर राज्य सभेवर घेणे एकदम चूक आहे. याअगोदरचे त्यांचे काम भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्या आहेत. तरी अशा नेत्यांना मंत्री पद देवू नाही. जनतेने नाकारलेल्या नेत्यांना मागील दाराने प्रवेश देऊ नये.

  • @user-xe6de5my6v
    @user-xe6de5my6v Месяц назад +2

    फक्त घराण्याचे पाहिजे तुम्हाला

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Месяц назад +3

    चिक्की ताई ला मुख्यमंत्री करा

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 Месяц назад

      Tuza bhahinila gheun ye me karto mukhya mantari

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад +3

    मंत्री कशाला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत तरी हेच पद मागा की

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk Месяц назад +3

    चांगली बाईट दिली नटू न..😊

  • @यूड
    @यूड Месяц назад +1

    बर्‍याच लोकांचे मूळव्याध दुखायला लागलं. औषध तयार आहे.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад +8

    आमदार करा , मंत्री करा, मुख्यमंत्री करा,पंतप्रधान पण करा ,राष्र्चपती करा ........

    • @yashpalpatil6382
      @yashpalpatil6382 Месяц назад +2

      😂😂😂

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      पोट दुखतय

    • @VitthalJadhav-gq2ye
      @VitthalJadhav-gq2ye Месяц назад +2

      मि म्हणतो जनता नाकारत आसताना पन लुडबुड करुनये

    • @VitthalJadhav-gq2ye
      @VitthalJadhav-gq2ye Месяц назад +1

      मि म्हणतो जनता नाकारत आसताना पन लुडबुड करुनये

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      @@VitthalJadhav-gq2ye जनता नाही नाकारल तुमचा सारखे जातीवादी लोक नाकारतात

  • @OBC...
    @OBC... Месяц назад +5

    मंत्री नाय ताई ला मुख्यमंत्री करा, बीड चा जो विकास झाला आहे तो फक्त नं फक्त ताई मुळे 💐🙏🏾

    • @Sp71407
      @Sp71407 Месяц назад +1

      @@OBC... म्हणूनच लीड ने पडल्या विकास केला असता तर 100% लोकच मागे राहिली असती नक्कीच जातभेद विषय नसता

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад +3

    तोरसेकर च्या भाषेत सांगायचे म्हणजे वायफळ बोलून वाफ घालवणे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад +3

    गेला माधव कुणीकडे

  • @Omkar67890
    @Omkar67890 Месяц назад +2

    धनगर समाजाचे जानकर साहेबाच सीट खाल्ल 😅😅😅

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      जानकर साहेब आमचे आहेत आम्ही बघून घेऊ तुम्ही मराठे जळू नका

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Месяц назад +6

    चिक्की घोडाळा ताई 😂😂

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      वांगी ताई ल विचार उत्पंनाचा स्रोत

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Месяц назад +6

    जनतेतून निवडून या.....आणि पदे मागा....

  • @amolpatil-jf4sc
    @amolpatil-jf4sc Месяц назад +7

    Hi padali tari kayamswarupi mantripad dya...😂😂😂😂😂😂😂

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад +1

    काठावर पास झालेला खासदार पुढ तुम्ही म्हणा.

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 Месяц назад +5

    लोकनेत्या होत्या म्हणून खाली पण पडल्या वरी पण पडल्या😂😂😂

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      तुमचा सारखे जातीवादी लोक मुले

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      तुझी आई मझ्याखली पडली होती तवा तू झालास

  • @NarhariDongare
    @NarhariDongare Месяц назад

    हारलेले ते हारलेलेच आसतात त्यांना कुठलीही संधी नाही पाहीजे मतदान कशामुळे आहे बाहुला ऊभा करने हा न्याय नाही मतदान कशामुळे

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Месяц назад +5

    लांबवा.शेपुट.स्वयघोषीत.लोकनेते.खरोखर.लोकनेता.असतो.तो.पडत.नसतो.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा एमडी पॅटर्न राबवावा मराठा मागासवर्ग गरीब माळी मुस्लिम दलित मातंग आदिवासी पॅटर्न राबवा

  • @user-iu7xu2co3k
    @user-iu7xu2co3k Месяц назад +2

    Don vera padli

  • @narayan143
    @narayan143 Месяц назад

    दीड तालुक्याच्या लोकनेत्या मागच्या दाराने एन्ट्री केली तरी
    पण मतदान राहिले आहे निवडून येई पर्यंत काही खर नाही चिक्किबाईचं

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Месяц назад

    7 लाख लोकांची पसंती मागच्या दाराने कशाला म्हणतात जळावू ना कमी तरी करावा कोणी

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 Месяц назад +1

    मास लीडर पंकजाताई

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le Месяц назад

    मशिचमेल कधी सुरय उगवला हे पण सांगावे हे फक्त वंजारी समाज असावा सागणारा

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    काहीच फरक पडणार नाही सरकार बदलणार म्हणजे बदलणार

  • @VikasTodmal
    @VikasTodmal Месяц назад

    आरे बाबा सरकार. कधीच येणार नाही 😂😂😂😂

  • @VikasTodmal
    @VikasTodmal Месяц назад

    हे म्हणजे असं झालं मला घ्या मला घ्या 😂😂😂😂

  • @शास्त्रीय_मराठा

    राष्ट्रपती करा

  • @user-mh8ex2by1j
    @user-mh8ex2by1j Месяц назад +1

    Only pm Dm

  • @SP-og8nl
    @SP-og8nl Месяц назад

    देवाने दिली वश्री हलू हलू पाय पश्री.

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 Месяц назад +1

    पंकजाला मंत्रिपद दिले तर भाजपचा सुपडासाफ आजच झाला असे समजा.

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      किती जलकुटेपणा सोडा जातीवाद सोडा

  • @Gabru640
    @Gabru640 Месяц назад +1

    Pankaja mhanje sagla obc samaj nahi amche wardha yethil ramdas tadas kiwa hingoli yethil hemant patil yana pn vidhan parishad dyavi nahit amhi amchi vidharbhatun takat dakhun deu

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад +3

    म्हणे सुर्य !

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    मास लीडर आहे ताई मोदींचे वय झाले आहे त्यांना हटवून ताईंना प्रधानमंत्री करा

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 Месяц назад +6

    परत चिक्की खायला लावता का?

  • @user-iu7xu2co3k
    @user-iu7xu2co3k Месяц назад +1

    Amdar lagit zale

  • @user-iu7xu2co3k
    @user-iu7xu2co3k Месяц назад +1

    Mukhyamantri chi Bhasha karat hoti

  • @user-ls5in6po1q
    @user-ls5in6po1q Месяц назад +3

    ग्रेट अमोल भाऊ. ताई लां मंत्री केलं पाहिजे.

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 Месяц назад

    नापास झालेल्यांनी नोकरी अन पास झालेल्या ना बेकारी

  • @pradipdhumal227
    @pradipdhumal227 Месяц назад

    Sarkar tar chang honar nakki ya velela

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner Месяц назад +3

    उतीवळा नवरा गुडघ्याला बाशिंग अजून आमदार होयचं

  • @advramlokare
    @advramlokare Месяц назад +1

    Kontya jantechi bhavana ahe

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k Месяц назад +1

    Yapude matdan nahi 😮

  • @pratibhakadam287
    @pratibhakadam287 Месяц назад

    मुख्यमंत्री करा😂😂

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 Месяц назад +1

    Gopinath Munde Saheb Yani BJP Wadi Wasti Tanda Gav Gadi War Nehala
    Tai La Dy CM Kara
    Fadnis Yana Aadax Kara
    BJP Che Sarkar Yeil

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад +3

    जनतेन नाकारल घरी बसा !

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      जनते ने नाही नाकारल तुमचा सारखे जातीवादी लोकानी नाकारल

  • @SomnathBade-pf5oj
    @SomnathBade-pf5oj Месяц назад

    Aamdar thik aahe kam dakhava namdar nahi mag cm vha jay bhagwan

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 Месяц назад

    हा भाजपा पार्टी चा विषय इतरांच्या खाली आग 🔥🔥 लागली का जळायलेत

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 Месяц назад

    Hoy hoy😂😂

  • @maheshjadhav8351
    @maheshjadhav8351 Месяц назад +1

    Anukampa var keleli bharti aahe hi

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Месяц назад

    Tai...jantaemadhun..niwadaun..yanaar..nahi..kadich😅😅😅

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад

    ताईला जनतेने पाडले नकार दिलाय त्यांना

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 Месяц назад

    Inamdar kara

  • @sandeshsapkal8908
    @sandeshsapkal8908 Месяц назад

    Gpa re ...tumch ks hoyel re 😂

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 Месяц назад

    ‌punarwasan karun chalnar nahi tai la mukhymantri banwa nahitar amhi BJP la mat karnar nahi😊

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k Месяц назад

    As tv medea var bolun mantripad milat ka....😂😂😂😂😂

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 Месяц назад

    सागर आमले घरी आला होता तुमच्या कशासाठी

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Месяц назад

    Jantae..madhun....niwadaun..dakhavaa..baai..athaa..marathe...husharr..zalae

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Месяц назад +1

    बीड मध्ये ताई वर जळके भरपूर आहेत 😅😅😅

  • @vasantdudhane9649
    @vasantdudhane9649 Месяц назад

    😂😂😂😂😂

  • @akshay-gm3hs
    @akshay-gm3hs Месяц назад

    😂😂😂

  • @user-ls5in6po1q
    @user-ls5in6po1q Месяц назад +1

    ओन्ली पंकजा ताई

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    कट्टर जातीयवादी

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 Месяц назад

    Only pankaja Tai saheb munde cm pahije.

  • @bhagwatkarad5107
    @bhagwatkarad5107 Месяц назад +1

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @anilwagh9495
    @anilwagh9495 Месяц назад

    Mukhyamantri kara tyanna

  • @jyotibhandwalkar3959
    @jyotibhandwalkar3959 Месяц назад

    Munde Times

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf Месяц назад +3

    झाल परत चीकी खाऊन पोट भरनार ही 😀😊

    • @JD1234-p6v
      @JD1234-p6v Месяц назад

      तुझ्याई ला चिक्की चारु का मी

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      पोट दुखतय

    • @Democratic12346
      @Democratic12346 Месяц назад

      ​@@garjeraju478एकच कमेंट आहे रे तुझी...😂😂😂ताई ल मुख्यमंत्री करा डायरेक्ट 😂😂

    • @garjeraju478
      @garjeraju478 Месяц назад

      @@Democratic12346 ते पन होनार

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Месяц назад

      वांगी खा मग तू आणि 80 कोटीच उत्पोन घे किती जळणार भूर्त्यानी

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 Месяц назад

    Pankja tai la PM kara pakistan ani afganistan cha😂😂😂😂.....

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 Месяц назад

    Are supporter ho tumhala tr laja nahit pn ata tari laja thode😂😂😂😂

  • @VitthalJadhav-gq2ye
    @VitthalJadhav-gq2ye Месяц назад +1

    जनता लाजत आहे पन मी नाही जनता तरी कितीदा पाडनार