खरोखरच सार्थक नांवाप्रमाणेच त्याच्या , गुरूजींच्या व आईवडिलांच्या मेहनतीचे सार्थक झालं, त्याचं व गुरूजींच खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👏👏👏👏👏👍
आदरणीय बोराटे सर प्रथम तुमच्या कामाला नमन तुम्ही बुद्धिमान व सशक्त समाज घडवीत आहात उपेक्षित वंचित घटकांना एका उंच शिखरावर बसविण्याची महान काम करीत आहात
असे वडील असतील तर नक्कीच हा मुलगा फार मोठा होईल वडिलांना मानाचा मुजरा डोळ्यांत पाणी आले मित्रा तुझे विचार फार मोठे आहेत तुझ्या कष्टाला परमेश्वर नक्कीच साथ देईल
सर तुम्ही या मुलांचे तर कल्याण केलेच पण अजून या महाराष्ट्रातील पूर्ण मुलांसाठी .या utub वर video टाकत रहा आमच्या मुलाना तूमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे मुलानी कसे हस्तक्षेर काढायचे सर्व प्रकारची video टाका आमचे मूल पन मनले.पाहीजे की मी बोराटे सरांचे video बघून पुढे आलो मनले.पाहीजे आम्ही तूमच्या video उत्सुकतेने वाट पाहू 🌹🌹🌹🌹
बाळा, खुप सुंदर अक्षर आहे. अभ्यास कर, माता पित्याचे नाव मोठं कर परिश्रम, मेहनत कर यश, नक्कीच मिळेल. तुला यश, कीर्ती, आरोग्य लाभो हीच विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना करतो.🌹🌹💯💯💯💯💯
अभिनंदन सार्थक..........तुझे सर्व इच्छा परमेस्वराने पूर्ण karavi
स्वतः रक्ताचे पाणी करून आदरणिय बोराटे सर यांनी खुप कष्ट घेतले आहे. त्याला सार्थकने सार्थक केले आहे.... 🎉 सलाम सर
Thanks friend 🙏🙏
बदली थांबवा सर 😢😢😢
सर आपले wahtsap नंबर पाठवा
सर आँनलाईन हस्ताक्षर क्लास घ्यावी ही विनंती आहे 🙏
👌👏👏👏
खरोखरच सार्थक नांवाप्रमाणेच त्याच्या , गुरूजींच्या व आईवडिलांच्या मेहनतीचे सार्थक झालं, त्याचं व गुरूजींच खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👏👏👏👏👏👍
तुमच्यासारखे शिक्षक लाभणे एक सौभाग्यच आहे सर....
❤
अभिनंदन सर,........
बाेराटे सर् आपणास सलाम. ..तुमच्या सारखे प्रामाणीक काम जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकानीं केले तर मराठी शाळेची मुले कुठेही कमी पडणार नाहीत
Congrutulations sarthak beta
Good Sarthak
चि. सार्थकचे व मार्गदर्शक गुरुजनांचे खूप खूप अभिनंदन.
सार्थकचे स्वप्न पूर्ण होवो.
Thanks 🙏
पहिला प्रणाम बोराटे सराणा नंतर सार्थकला
खरच खुप्च छान 🎉
अभिनंदन सर आणि सार्थक सलाम तुमच्या कार्याला
विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकाला मानाचा आणि मनाचा मुजरा आपले कार्य खुप प्रेरणादायी आहे. सर आपली मेहणत, जिद्द, चिकाटी, ला खुप मानावे लागेल... 🌹🌹🌹🌹💐💐🙏
Thanks a lot dear sir
Good job sar 🙏🙏
@@lahuborate96 सर तुमचा नंबर मिळू शकतो का
Khup chan sir tumchya kamala
सुलेख ही कला खुप सुंदर आहे.
ही कला सार्थक पुढे घेऊन जात आहे.हि
अभिमानची गोष्ट आहे.सार्थक व सरांना
हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻
खूप छान बोराटे सर
सार्थक चे व त्याला मोलाचे मार्गदर्शन करणारे गुरुजन आपल्या कार्यास मनापासून सलाम 👏👏👏👌👌👌
अभिनंदन सार्थ अभिमान वाटतो आहे असेच यश सदैव मिळत राहो.
खूप छान
Hi shala kiti Sundar ahe kiti greenary wahhh 🎉❤ congratulations sarthak beta ❤god bless you 👏
संतोष संतोष घड़
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आदरणीय बोराटे सर प्रथम तुमच्या कामाला नमन तुम्ही बुद्धिमान व सशक्त समाज घडवीत आहात उपेक्षित वंचित घटकांना एका उंच शिखरावर बसविण्याची महान काम करीत आहात
Veery good.saranchi mehanat🎉🎉🎉
अभिनंदन सार्थक....मोठा हो
बोराटे गुरुजींना कोटी कोटी कोटी प्रणाम
हे फक्त जिल्हा परिषद शाळेतच होऊ शकते.अभिनंदन सार्थक व बोराटे सर.🎉
तुमच्या सारखे शिक्षक लाभणे हि खूप सौभाग्याची गोष्ट आहे...खूप अभिनंदन सार्थक बाळा...खूप मोठा हो...यशवंत, किर्तीवंत हो हिच शुभेच्छा 💐💐💐💐
Congratulations sarthak God bless you
चि सार्थक अभिनंदन,💐 आणि पुढील यशा साठी शुभेच्छा 👍👍 सरांनी जे तुला घडवलं त्या सरांना मानाचा मुजरा 🎉
असे वडील असतील तर नक्कीच हा मुलगा फार मोठा होईल
वडिलांना मानाचा मुजरा
डोळ्यांत पाणी आले मित्रा तुझे विचार फार मोठे आहेत तुझ्या कष्टाला परमेश्वर नक्कीच साथ देईल
Great sirसार्थक अभिनंदन बेटा
Very good बाळा 🎉🎉🎉पुढील यशासाठी खुप खुप शुभेच्छा best luck
खूप खूप अभिनंदन सार्थक व बोराटे सर.
आदर्श शिक्षक पुरस्काराचे खरे मानकारी लहु बोराटे सर
बोराटे सर व जपकर सर तुमच्या कार्याला सलाम व सार्थकचे अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thanks 🙏🙏
गुरु हाच परमेश्वर सर. अभिमान सर
सार्थक तुझ ह्रदयाच्या तळापासून अभिनंदन सर तुमचे पण
अभिनंदन सार्थक बाळा
खूप छान अभिनंदन सार्थक आणि सर
सार्थक सारख्या मुलाच नाव तुम्ही उंचावर नेऊन ठेवलं ❤लय भारी सर❤
Woww...bharii👏👏👏
Congratulations 🎉 sir असेच सर सर्वांना मिळायला पाहिजे.
आपली जिल्हा परिषद लई भारी..✨
खूप अभिनंदन सार्थक. खूप यश मिळू दे
सर तुम्ही उद्याचा भारत देश घडवीत आहात असच कार्य करत राहा आम्हाला तुमचा अभिमान आहे . हार्दिक शुभेच्छा ❤
अभिनंदन बोराटे सर व सार्थक 🎉
सर तुम्ही खरे गुरू आहेत
सार्थकचे व मार्गदर्शक सरांचेअभिनंदन
Mast Kam kartay sir
👉Khub chan kharch kavtulachi gost aahe👌👌
गुरूजी को कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम
आपण जे काम करत आहात ते खरच उल्लेखनीय आहे.
सार्थक तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा 👍🏻👍🏻💐💐🌺🌺👌🏻👌🏻🎉🎊
Tumchya karayla kharach salam sirji
सार्थक,त्याचे आई वडील व बोराटे सर यांचे खूप खूप अभिनंदन!तुमच्या कार्याला सलाम सर 🙏🏽🙏🏽🙏🏽
सार्थक. तुझे खूप खूप अभिनंदन शुभेच्छा ❤
प्रथम सरांचे आभार मानतो अशेच सर् सगळे असतील तर नक्की मुले ॲक्टिव आणि हुशार होतील ❤❤ सार्थक बाला असेच पुढं मेहनत कर ❤
GREAT 🎉🎉 Sarthak ashich pragti kar
No 1 गुरुजी
बोराटे सर ग्रेट सर❤❤❤
Lahu sir great work ...we proud of you...
सर तुम्ही खुप छान काम करत आह त
सर तुम्ही या मुलांचे तर कल्याण केलेच पण अजून या महाराष्ट्रातील पूर्ण मुलांसाठी .या utub वर video टाकत रहा आमच्या मुलाना तूमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे मुलानी कसे हस्तक्षेर काढायचे सर्व प्रकारची video टाका आमचे मूल पन मनले.पाहीजे की मी बोराटे सरांचे video बघून पुढे आलो मनले.पाहीजे आम्ही तूमच्या video उत्सुकतेने वाट पाहू 🌹🌹🌹🌹
Congratulations sir ji 💐 🎁 and Sarthak 🎉🎉💐👏💐
सार्थक आणि बोराटे सरांचे हार्दिक अभिनंदन🎉🎉
Borate sir tumcha yackaryalla kharch pranam sarthak ne sarthk karun dhakvale great job sir inspiring vedio 🙏🙏💐💐
सर 💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽
अभिनंदन सार्थक आणि अभिनंदन सर
*सार्थक आणि त्यांच्या शिक्षकांचे मनापासून आभिनंदन*
Thanks 🙏🙏
सर आपला खुप अभिमान वाटत आहे आशिच सदबुदधी माऊली आपणास देवो हि विनंती सुजयहरि माऊली दादा
अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉sarthak
सर तुम्ही जे काम कारतात ते काम कोणत्याही शिक्षक करू शकत नाही सर तुमच्या कार्याला सलाम करतो जय हिंद सर❤❤
Love you sir ❤
Khup chaan Bala tula pudchya vatchalis subhecha God bless you 👍👍👍👍👍
छान आहे.
God bless u Sarthak bala.. 👌👌💐💐💖💖
सरांना मना पासुन धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup abhinandan sarthak ani borate sir
सार्थक चे अभिनंदन🎉🎉सरांना मानाचा सलाम
Congratulations Sir for Great efforts
Khup chan bala👏👏
खुप सुंदर सार्थक, शिकुंन खुप मोठा हो...Krishna always Bless you...🙏❤️😔😘👏
खूप छान बाळा नाव काढशील आई बाबाच ऑल the बेस्ट 👍👍
अभिनंदन सार्थक आणी बोराटे सर...🎉❤
सार्थक असाच पुढे जात रहा... तुझं आणि गुरुजींचं अभिनंदन...
गॉड गिफ्ट❤❤❤❤
❤❤❤❤❤ खुप छान मस्त शुभेच्छा बाला तुला
बाळा, खुप सुंदर अक्षर आहे. अभ्यास कर, माता पित्याचे नाव मोठं कर परिश्रम, मेहनत कर यश, नक्कीच मिळेल.
तुला यश, कीर्ती, आरोग्य लाभो हीच विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना करतो.🌹🌹💯💯💯💯💯
रामकृष्ण हरी 🙏🌹☘️🙏
Great job Sir... अभिमान वाटतो तुमचा....
Great work sir congratulations
Sir, aaplya kasta cha kaamala salute..
छान ❤
sir your great, I proud of you.
Khup khup abhinandan !💐
सार्थकचे अभिनंदन💐 व शुभेच्छा💐💐
मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन💐
Thanks 🙏🙏
Very proudly sir
आभिनंदन बाळा शुभ आशिर्वाद व पुढिल वाटचालिस मनापासुन आभाळभर शुभेछा शुभेछुक रामकिशन पुडँलिकराव राचेवाड नादेँडकर 💐💐🍫🍫
अप्रतीम
सार्थक असेच यश मिलत राहो हि शुभेच्छा.
Khup khup chan sir🙏🙏🤗🥰
Khup chaan 🎉
धन्य ते गुरू ❤