पक्ष्यांसोबत बोलणारा "रान माणूस"|The man who Talk to birds|Humans of Konkan EP7

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 393

  • @ankitapatil8294
    @ankitapatil8294 2 года назад +2

    Uttam bhashashili ...surekh awaj ani sunder te Konkan

  • @krupagupta5112
    @krupagupta5112 2 года назад +2

    तुझे व्हीडिओ आता बघते. खूप छान.चॅनल सब्स्क्राईब केलं आणी जेवढे होतात तेवढे तुझे व्हीडिओ बघत आहे. कोकणाच्या निसर्गाच्या प्रेमात पडलो आहेच. आणी आपला आवाजदेखील 👌👌

  • @avirajbansod6088
    @avirajbansod6088 3 года назад +2

    खर श्रीमंतीतील जीन तर तुम्ही जगताय भाऊ निसर्गाच्या सानिध्यात सरळ साध न आजचा विच्यार न उदयाची चिंता खुप खुप अप्रूप वाटतो काय ती कोकणी मानस मधाळ जगन ,वागन, बोलन शब्द नाहीत भाऊ तुम्ही आम्हाला खुप भर भरून देताय ,. तुम्ही जे अप्रतिम videos बनवताय आमच्यासाठी तुमच्या त्या असन्यात बोलन्यात आणि नजरेत आम्ही ही जगतोय तुमच्यात बर का तिथला गंध आम्हाला ही येतोय तुमच्या मुळे जी वारयाची झुळूक तुमच्या शरीराला स्पर्श करतो तो आम्हाला पन तसाच गरवा देतोय खर सांगतो दादा तुमच्या शी भेटून वेळ घालवायल संवाद करायला खुप आवडेल शेवटी एवढेच म्हणेन तुम्हे जे करत आहे आणि ज्या साठी हे करत आहे देव त्या तुमच्या सर्व कामना पूर्ण करो तुमच्या या कामाला यश लाभो एवढेच 🙏🙏 सेल्युवट sir तुम्हाला

  • @swappan7275
    @swappan7275 4 года назад +87

    सध्य परिस्थितीत आपली कोकणी माणसाचे दुर्भाग्य हे आहे की आपला कोकणी माणूसच आपला निसर्ग खायला उठलंय आणि ते पण फक्त पैशांसाठी. आज कोकणी माणसाला पण आपली जागा विकून गाडी घेऊन गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालवून मिरवायला आवडतंय. आपला कोकणी माणूस इथेच ना थांबता तो कोकण बाहेरील लोकांना पैसे जास्त मिळतात म्हणून जागा विकत आहे. जिथे फक्त कोकणी माणूस आंब्याचा व्यापारी होता तिथे आज भैये आणि गुजराती लोक आजकाल बागायतदार अणि आंब्याचे व्यापारी म्हणून बघायला मिळत आहेत.
    तसेच काही लोक तर आपल्या कोकणची संरक्षण भिंत सह्याद्री ची डोंगर रांग पोखरून पैसे कमवत आहेत.
    या वर कोण लक्ष घालणार?

    • @Bhogichand
      @Bhogichand 4 года назад +14

      कोकण सेना काढा व कोकणाचा विकास करा. फालतू राजकीय नेत्यांच्या मागे जाऊ नका.

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 4 года назад +1

      किती खरं बोललात.🙏🙏 वाईट वाटतं.😔

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 4 года назад +3

      मस्त परखड मत मांडलात

    • @smileman3161
      @smileman3161 4 года назад +13

      कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी संस्कृती नष्ट होत आहे

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 4 года назад +3

      Khr ahe.
      koknatlya lokamddhe hi jagruti krayla hvi.
      he ranmanus sarkhe kahi
      RUclipsr kam krit ahe.
      hyacha nkkich fayda hoil.
      hyasathi rajkarn bajula
      thevun kahi snghtna ubhya
      rahilya pahijet.

  • @shailabhatavdekar9591
    @shailabhatavdekar9591 3 года назад +2

    कविता ही खूप छान ऐकवलीस .मस्त.

  • @anilgurav807
    @anilgurav807 3 года назад +2

    Khup Chan Bhava Apratim

  • @shilpas.wadekar4478
    @shilpas.wadekar4478 3 года назад +2

    खुप खुप शुभेच्छा दादा...चांगले काम करताय...भेटूच लवकर 👍👍

  • @mitaleesamant9681
    @mitaleesamant9681 2 года назад +7

    Prasad, your explanation of the flight of the King fisher was...just perfect. We could imagine it

  • @ravindraindap5222
    @ravindraindap5222 3 года назад +2

    खुप खुप सुंदर महिती अहे

  • @rameshvarkhande9879
    @rameshvarkhande9879 3 года назад +2

    खुप छान मला खूप आवडल

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 4 года назад +10

    काही माणसं किती अफलातून असतात.
    खूप शुभेच्छा 👍👍👍
    "रानमाणूस" हे लेटरींग खूप छान बनवलंय 👌

  • @rajendramorye7989
    @rajendramorye7989 3 года назад +1

    प्रसाद मित्रा तुमचे शब्दाकण उत्तम आहे तसेच शुटींगकरणारे मित्र हि उत्तम शुटींग करतात

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +1

    मी तुमच्या ब्लॉग ची प्रचंड वाट बघत असते. कोकण इतकं सुंदर पद्धतीने दाखवतात की वाटतं आम्हीच कोकणवाटेचे बोट धरून कोकणात फिरतोय. शब्दांकन तर अप्रतिम. काव्यातून कोकण मांडताना ते इतकं समर्पक शब्दात असतं की त्या शब्दात हरवून जायला होतं. भाग्यवान आहात तुम्ही, तुमचा जन्म कोकणात झालाय. मला प्रचंड ओढ आहे कोकणची, तिथल्या जीवनशैली ची... एकूणच कोकण संस्कृतीची! पूर्वजन्मीचे कोकणशी नक्कीच माझे काही ऋणानुबंध असावेत. दरवर्षी मी एकदा तरी कोकणात येतेच पण तुम्ही जे कोकण दाखवतात ते बघण्यासाठी आता यायचंय.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 года назад +2

    खूपछाँन वातावरण व सौंदर्यात राहता तुम्ही. कोकणी माणसांनी हे जीवन नष्ट होवू देऊ नये. आमच्याकडे तर नाही ही देवाची देणगी. सांभाळा हो कोकणी लोकांनो, भकास करू नका नंदनवन.

  • @onlycalm786
    @onlycalm786 4 года назад +3

    खरंच खूपच चांगल चॅनेल आहे आमच्या तळकोकणस्थ माणसासाठी,, भाऊ असच नवनवीन कोकण अगदी सौंदर्यवतीने नटलेल आहे. ते जगासमोर आणण्यासाठी ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 года назад +3

    Excellence 👍🏻👍🏻

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Год назад +2

    अमेझिग ऑल द बेस्ट सर❤😊

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar 3 года назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ. निसर्ग इतका सुंदर आहे, की त्याची तुलनाच नाही. स्वर्गच! 🙏😍❤️❤️

  • @asmitamane8348
    @asmitamane8348 4 года назад +2

    वा किती सुंदर निवेदन.भाषाशैली पण उत्तम.खुप छान उपक्रम रानमाणूस मधुन आपण कोकणाचे सौंदर्य व जीवनशैली लोकांपर्यत पोहचवत आहात.खुप छान काम करताय.मीही तळकोकणातील आहे.मला कोकणी असल्याचा खुप अभिमान आहे.आपणास खुप सार्या शुभेच्छा.

  • @dix196
    @dix196 3 года назад +2

    किती सुंदर काम.great manus.

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 3 года назад +2

    प्रसाद खुप छान व्हिडिओ आहे.पक्षांचा हा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले👌

  • @madanpowale5738
    @madanpowale5738 4 года назад +2

    पक्षी निरीक्षणाचा आनंद अवर्णनीय असतो. मन प्रसन्न होते.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад +2

    सरानी आणि तू दिलेली माहिती खूप छान होती . आणि कोटी मोलाची होती . आणि त्यांना आणि मित्रा तुला मनापासून सलाम . खूप छान काम करत आहात तुम्ही

  • @kiranm3632
    @kiranm3632 4 года назад +2

    मस्त सगळा परीसर आणि पक्ष्यांचे आवाज आणि त्या आवाजाचे न्यान असणारी मानस
    परिपूर्ण कोकण.

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 3 года назад +2

    प्रसाद तू म्हणालास , कोकण जगातील बेस्ट जागा आहे. आमची कंपनी दर दोन वर्षांनी भारतात कुठेही फिरायला व रहायला सुविधा देत होती. मी आता रिटायर्ड आहे. सुट्टीत आपल्याच गावी म्हणजेच जगातल्या बेस्ट ठिकाणी जायचे हे सर्विसमधल्या 37 वर्षे कटाक्षाने पाळले
    आता तुझ्या विडिओतून कोकणची आणखी चांगली ओळख होते आहे.
    छान विडियै

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 4 года назад +9

    नेहमी प्रमाणे सुंदर, महितीपुर्ण व्हिडिओ. रिसॉर्ट एकदम सुंदर आहे. ह्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ छान आहेत.

  • @ashagaikwad8536
    @ashagaikwad8536 3 года назад +2

    खूपच छान.मला वेगवेगळे पक्षी त्यांचे आवाज खूप आवडतात.तुम्ही हुबेहूब आवाज काढले.

  • @jiitsanzgiri7704
    @jiitsanzgiri7704 Год назад +2

    Amazing👍

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 4 года назад +2

    खरंच चांगला प्रयत्न शाबास. 👍 एक कोंकणी

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 4 года назад +2

    भाऊ,एकदम मस्त व्हिडिओ..तुम्ही इतक्या सुंदर जागी बसला आहात की खरेच मन प्रसन्न होते. नदीचा प्रवाह एकदम सुंदर.. तुम्ही खूप नशीबवान आहात.अश्या सुंदर कोकणात तुमचा जन्म झाला.अश्या छान वातावरणात आजारी माणूस पूर्ण निरोगी होईल.
    तुमचे भाषे वरील प्रभुत्व एकदम छान.भारदस्त आवाज.
    नदीचा प्रवाह आणि त्यातील ते खलखळणारे पाणी पहिले की असे वाटते की माणसाचे आयुष्य असेच मनात किंतू ना ठेवता मनमोकळे पणे
    वागणारे असावे.असो.गॉड ब्लेस यू.असेच vedio पाठवत राहा.निसर्गातून खूप शिकायला मिळते.ताजेतवाने वाटते.👍

  • @shailabhatavdekar9591
    @shailabhatavdekar9591 3 года назад +2

    Hi. खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला.कोकणातल्या निसर्गाप्रमाणेच तुझा आवाज तुझे बोलणे फार सुंदर आहे.

  • @rajendraagnihotri3201
    @rajendraagnihotri3201 4 года назад +3

    अप्रतिम , असच छोटंसं रिसॉर्ट गावी करावे असे वाटते. पण योग्य प्रमाणात मार्गदर्शन हवं. मुल्हेर, तालुका बागलाण, नासिक.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 4 года назад +2

    मस्त vlog ...लाड दादांनची मुलाखत मस्त झाली बरीच माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏

  • @lakhukharvwat1323
    @lakhukharvwat1323 3 года назад +2

    प्रसाद खुप चांगल काम करतोस..मला खुप आवडल..कारण तु साटेली भेडशीत तुझ बालपण गेल..यांचा मला सरपंच म्हणुन अभिमान आहे..असच काम कर..एक दिवस तुझे व्हीडीवो बघुन तुझ्या विषयावर मोठी पर्यटन पुस्तके येतील यात शंकाच नाही..यांची आठवण तुला म्हातरपणी येईल..तुला त्यांचा अभिमान वाटेल..👍👍

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 4 года назад +22

    दादा खूप मस्त, मी माझं चॅनल वर काम करत असताना, वेळात वेळ काढून तुमचा व्हिडिओ पूर्ण बघतोच, भाषाशैली ला सलाम तुमच्या....

  • @vasudhajagtap7256
    @vasudhajagtap7256 4 года назад +2

    अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात राहात आहात

  • @gautamtambe5538
    @gautamtambe5538 3 года назад +2

    फारच सुंदर.. भाषा अतिशय उत्कृष्ट...👍

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 4 года назад +3

    A real treat for every Sahayadri bhakta !!👌👌👌🌳🌴🐦🐦

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 4 года назад +1

    तु ज्या कविता बोलतोस त्या ऐकतच रहा सारखं वाटतं अप्रतिम खूप छान छान निसर्गाच्या कलाकारांची ओळख करून देतोस

  • @jaishetty8586
    @jaishetty8586 4 года назад +15

    The polish in the oration...Marvellous.. last time I heard this quality of marathi, was from my professor .. the Legend..prof . Anant Bhave..keep it up bro..

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 года назад +2

    प्रसाद अप्रतिम

  • @kbamne99
    @kbamne99 3 года назад +2

    mast tujha awaj aikun tujha video baghun ani neture nest pahun man ekdum prafullit jhaly bhava khup chan kam kartoys .majhi khp icha ahe tula bhetaychi .

  • @shobhapingale1037
    @shobhapingale1037 4 года назад +2

    Khupach chaan...mansancha aani nisargacha asa samtol asla tar ithech swarg aahe...Mr. Lad yanche mana pasun dhanywad....

  • @suhasjoshi1507
    @suhasjoshi1507 3 года назад +2

    सुपर...

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 4 года назад +2

    खूपच सुंदर video अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभ दिपावली

  • @Jyostna_pasalkar
    @Jyostna_pasalkar 3 года назад +2

    दादा खुप भारी

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 4 года назад +2

    खुप छान सुंदर मलाही पशुपक्षी आवडतात व भटकंती आवडते नमस्कार धन्यवाद

  • @vrushalisinhasane3378
    @vrushalisinhasane3378 4 года назад +2

    khupach sundar bollat nice

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 4 года назад +2

    मस्त. छान वाटलं. प्रसाद, तुझे सर्वच व्हिडिओ कोकणातला खजिना दाखवणारे आहेत. चांगले काम करतो आहेस.

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 4 года назад +2

    मन प्रसन्न झाले!

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 4 года назад +2

    खूप सुंदर वर्णन...कविता छान...पक्षांचे हुबेहुब आवाज खूप छान काढलेले आहेत.....आम्ही रत्नागिरीकर!.....कोकणचा नक्कीच अभिमान!......

  • @pranaytambe7487
    @pranaytambe7487 4 года назад +2

    Apal sambhashan khup sundar ahe great job

  • @meenataikamble8010
    @meenataikamble8010 3 года назад +2

    Super 👌

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 3 года назад +2

    Khup Chhan👌👍🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +8

    सुंदर कविता, सुंदर निसर्ग 🤗 लाड सरांची नेचर नेस्ट संकल्पना व पक्षी निरीक्षणतून पक्षांचे काढलेले आवाज तेही एकदम मस्त 🤗गोव्याची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार .🤗👍🙏रानमाणूस 🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 года назад +1

    प्रसाद,
    निसर्गाचा आस्वाद कसा घ्यावा हे
    तुझ्या कडुन नव्याने शिकता आल.
    समुद्रा शिवाय पण किती तरी कोकणात बघण्यासारख वैविध्याने
    भरुन राहिलेला निसर्ग आहे आहे कोकणी असुनही हे आम्हाला कधी कळलच नाही.
    खरा श्रीमंत तुच आहेस.
    शहरात रहाणारे आम्ही भौतिक सुखात अडकुन हे खर स्वर्गा समान सुख कधी हव तस उपभोगु शकलो नाही. हयाची खंत वाटते.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @atulchitnis4295
    @atulchitnis4295 2 года назад +2

    ग्रेट.....

  • @user-zp6jc9zu4w
    @user-zp6jc9zu4w 4 года назад +6

    Pankaj Lad is amazing with his knowledge of birds and their sounds!!!

  • @mandarbopardikar9135
    @mandarbopardikar9135 4 года назад +2

    Khoobach sundar vaatla tumche eco-tourism aani biodiversity conservation saathi ghetlele prayatna paahun! Tumchya kaaryala jabardast yash yeo hich ichha!

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 4 года назад +2

    खूब खूब सुंदर।

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 4 года назад +2

    खूप छान व्हिडिओ आहे..
    तुझी विषय सांगण्याची पद्धत उत्तम आहे.. भविष्यासाठी शुभेच्छा..

  • @rajdethe2782
    @rajdethe2782 4 года назад +2

    saglech video best aahet .majhyasarkha konitari aahe .nisargashi aplepan

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 4 года назад +18

    वनखात्या मधे अशा तळमळीच्या, तळागाळातील, स्थानिक लोकांना नोकरी दिली पाहिजे.🙏

  • @ravindraindap5222
    @ravindraindap5222 3 года назад +2

    Very nice

  • @amoljain2636
    @amoljain2636 4 года назад +2

    निसर्ग हेच खरं वैभव....मस्त निसर्ग आहे हा....

  • @rajupednekar5998
    @rajupednekar5998 4 года назад +1

    मस्त छान माहिती दिली गोवा बद्दल। Thanks.

  • @kalpeshkashinath5732
    @kalpeshkashinath5732 4 года назад +2

    अतिशय उत्तम शब्दकन मित्रा

  • @chetankhot2133
    @chetankhot2133 4 года назад +1

    Khupach sunder mahit dilit.👌👌👌👍🙏

  • @powerofsharemarket7801
    @powerofsharemarket7801 3 года назад +1

    Superb Prasad

  • @guru4459
    @guru4459 4 года назад +4

    Awesome
    मराठी पाऊल पढ़ते पूढ़े
    सगलच कस अद्भुत

  • @diliplad7630
    @diliplad7630 3 года назад +2

    छान

  • @reshmapawar6924
    @reshmapawar6924 Год назад +2

    तुमचा आवाज खूप छान आहे

  • @sujatasawant2923
    @sujatasawant2923 4 года назад +1

    Ekdum barobar.....lakh molach jivan, ya jagnyatlya Anandala tod nahi......
    Khup chhan video....ashich Ran manse jodat ja.....ani gane gaat raha......👌👌👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +2

    Khup Khup Sundar👌 👍🙏

  • @sukanyadeo9934
    @sukanyadeo9934 4 года назад +2

    Khup uttam......kavita aathavli.......

  • @asmitavyapari359
    @asmitavyapari359 4 года назад +3

    तुमची भाषा, तुमचे ओघवते बोलणे आणि एकूणच सादरीकरण अतिशय सुंदर आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा !!!😊💐💐💐

  • @ajaydhote909
    @ajaydhote909 4 года назад +2

    विलोभनीय सगळ

  • @Aniketpawar1771
    @Aniketpawar1771 4 года назад +1

    tuze te sunder shabdh diwasbhar aikat rahave watte gud job dada 👌👌👌😍😍

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 4 года назад +2

    जगण्याचं ब्रँडिंग, मस्त😊👌

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 4 года назад +1

    कोकणातील जिवन जगने खरच खुप खुप भाग्यवान आहे. तूमचे कायॅ खूप छान. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏🙂

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 4 года назад +1

    Khup sundar. Tumhi kiti chhan aani mast topic chhose karta. This is hidden side of Goa other than beaches. I am falling in love of Goa day by day by watching your superb videos. Goa is my all time favorite spot. I love Goa.

  • @shaileshzore9571
    @shaileshzore9571 4 года назад +9

    कोकणी रानमाणूस हे चॅनेल जर साऊथ इंडियातील कोणत्याही भाषेत असत तर लोकांनी एवढ्यात मिलियन लोकांना ह्या माणसाला लोकांनी सपोर्ट केला असता पण आपलं दुर्दैव हे आहे की आपण आपल्या माणसांना हवं तसं सहकार्य करत नाही
    मित्रा तुझं काम लाखमोलाच आहे 💐👌

  • @vinaypathre29
    @vinaypathre29 4 года назад +2

    खूप छान प्रस्तावना

  • @maheshnagavekar
    @maheshnagavekar 4 года назад +6

    सुंदर पक्ष्यांचा आवाज. माझ्या लेकाला ह्या हर हुन्नरी माणसाबरोबर भेट घ्यायला फारच आवडेल. त्यांना आणि तुला साष्टांग नमस्कार 🙏🙏

  • @jyotikumavat6646
    @jyotikumavat6646 4 года назад +2

    Khupach chaan

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 4 года назад +2

    supe

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 4 года назад +5

    Liked the way u guys are coming forward to preserve the natural wealth of Goa and Konkan
    Keep doing such video bro
    Liked it

    • @MariaFernandes-bd5fg
      @MariaFernandes-bd5fg 3 года назад

      Mollem is already under threat.. For coal transport tracks. Please check with Goa video videos of protests. U could also help by backing them to oppose with your facts n studies on biodiversity

  • @spotlight4159
    @spotlight4159 Год назад

    पक्ष्यांना आकर्षित करणारी झाडें कोणती.....आपण आपल्या इथे लावली पाहिजेत

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 4 года назад +2

    अप्रतिम

  • @nikhiljadhav8909
    @nikhiljadhav8909 4 года назад +2

    Amazing yarr hatts offfg

  • @rajendraghure2954
    @rajendraghure2954 4 года назад +2

    मस्त दादा....

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 4 года назад +1

    Khup chaan vegalaa vishay,uttam sadarikaran.

  • @pramodkhairnar8789
    @pramodkhairnar8789 4 года назад +8

    आम्हाला कोकणात भरभरून निसर्ग सौंदर्य दिसत आहे फिरण्याची मजा घेण्यासाठी सुरूवात कशी करावी कुठून करायची सुरक्षित पणे कोठे राहता येईल व कमी खर्चात चांगले नियोजन कसे करावे मार्गदर्शन केले तर बरे होईल 🙏

    • @pandurangsontakke7138
      @pandurangsontakke7138 8 месяцев назад +1

      Once I requested prasad for information about kokan details but he didn't respond,, he didn't seem interested to give informations

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 4 года назад +2

    सुंदर.नेहमी प्रमाणेच हा व्हिडीओ पण छान.
    निसर्गाचे वर्णन करण्याची आपली ढब मस्त. भाषाशैली पण चांगलीच.कोकणातले अनेक तरुण हल्ली व्हिडिओ करतात.चांगले असतात बरेच.पण आपली स्टाईल जरा हटके. Keep going. कोकणाबध्दल तळमळ आहे.आमच्या sadichhya.धन्यवाद.

  • @chetanlavekar71
    @chetanlavekar71 3 года назад +1

    Khup sundar mitra... Aplya konkan la khup sundar paddhatine jagasamor anatoy...All the best...Keep up the good work🤝

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 года назад +1

    खयचो गाव ह्यो . सुंदर आहे व्हिडीओ.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +3

    खुप छान दादा ,, 🦆🦃🐦🐧🕊️पक्षांचा आवाज खूप गोड आणि हूबेहुब वाटत होता ......... धन्यवाद ,, कोकणातील आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत

  • @duskyqueen5457
    @duskyqueen5457 3 года назад +1

    Kokna madhe n yeta tumchya brobr kokan cha anubhav gheta yetoy . Khuppppp amazing ahe thank you sooo much . God bless you ☺️😍

  • @ankushdeshmukh9349
    @ankushdeshmukh9349 4 года назад +2

    खुप छान माहिती

  • @vrushalimodak4396
    @vrushalimodak4396 2 года назад +1

    Kupe chan