मला वाटतं ,जे लोक डिसलाईक् करतात त्यांनी साजन बेंद्रे व चंदन कांबळे यांचेच गाणी ऐकावीत . कारण अभंग ऐकायला मनात भाव लागतो . बाळकृष्ण दादा ,,,,अमृतवानी अप्रतिम 👌👌
आदरणीय वंदनीय गुरुवर्य ह भ प बाळकृष्ण वसंत दादा गडकर.. यांचे कीर्तन व कीर्तनातील राग भक्तीरस हे ऐकताना मन कसं अगदी भारावून जातं आणि त्यांना किती ऐकावं असं वाटतच राहतं.. आजची ही रूप पाहता रूपाच्या अभंगाची राग भूम मधील चाल अतिशय सुरेखच.,,,,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹
दादा एक विनंती, राग चारुकेशी वर गायन करुण एखादा video टाकवा , आम्ही आपले सर्व वीडियो आवर्जून बघतो, आणि श्रवण भक्ति मध्ये तल्लीन होतो, खुप खुप धन्यवाद माउली💐
ही चाल इतकी प्रसन्न आहे, या अभंगा मुळेच महाराज, आम्ही आपल्याला सतत ऐकू लागला, राम कृष्ण हरी
🙏🙏🌹🌹
आम्ही आमच्या भजनात ही चाल गायला लागल्यापासून भजन अगदी सुरुवातीपासून उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात होतंय. खूप छान चाल
मला वाटतं ,जे लोक डिसलाईक् करतात त्यांनी साजन बेंद्रे व चंदन कांबळे यांचेच गाणी ऐकावीत . कारण अभंग ऐकायला मनात भाव लागतो . बाळकृष्ण दादा ,,,,अमृतवानी अप्रतिम 👌👌
अगदी बरोबर
योग्यता लागते माऊली कानाला पण सवय लागते चांगलं ऐकायची💪👌👆
जाऊ द्या माउली 🙏
तो त्यांचा दोष असेन पन आपन त्यांचे चिंतन का करावे?
👌👌👌👌👌👌👌🙏
देवाचे नाव घेण्याकरिता,, नशीब लागते प्रत्येकाच्या पदरी या गोष्टी नसतात. रामकृष्ण हरि 🙏🙏
साक्षात माऊली ज्ञानोबाराय यांनी आपल्या कंठा मुखातून ही चाल गायली असे वाटतेय. अतिशय सुंदर आणि गोड चाल.
अप्रतिम गायन. श्रवणीय चाल. ऐकतच रहावे असे गायन. अशीच मेजवानी वारंवार मिळाव दादा. जय हरी दादा. 🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी अतिशय सुरेख आणि सुंदर गायन ऐकून समाधान झाले माऊलीं जय हरी
काय आवाज आहे साक्षात माऊली आहेत आपल्या आवाजात ❤
अप्रतिम अतिशय सुस्पष्ट सुसंगत चाल🙏🙏
विविध रागामधील आपली गायन शैली श्रवणीय असते
दादा आशा वारकरी चाली ऐकून मन भरून येत.
साक्षात पांडुरंगालाही भूरळ पडली असावी एवढे अप्रतिम गायन आहे
राम कृष्ण हरी। काळ देहासी आला खावू।(संत नामदेव महाराज) गायक श्री सुरेश वाडकर ,हीच सुंदर मस्तच चाल
संगीतकार श्रीनिवास खळे (खळे काका)
गुरूदेव दादा श्री यांच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ झाला भाग गेला शिन गेला अस मन्ह्यात्त ती प्रचिती आली. कोटी कोटी दंडवत प्रणाम जय गुरुदेव जय हरी
🌷🌷🌷🌷👍🤝🙏🙌🙋♂️🙋♀️👭👬👭🌷🌷🌷🕊
व्वा दादा खूप खूप गोड गोड गायन व किर्तन ऐकतच राहावं वाटतं.
काय आवाज आहे महाराज मी परत परत ऐकत असतो खुपच गोडवा
मंत्रमुग्ध झालो महाराज...❤❤
Khupach apratim chaal and dadancha awaj khupach god
Varkari sampraday is great on earth
Kal dehashi aala khavu yachya javal vatate
सुरेल गायन ऐकून सुख झाले हो साजनी
तो हा बालकृष्ण बरवा
श्रीहरी विठ्ठल 🙏🙏
सुंदर चालीतील रूपाचा अभंग....
ऐकून मन प्रसन्न झाले....
अप्रतिम...
सर्वांना नमस्कार 🙏
आदरणीय वंदनीय गुरुवर्य ह भ प बाळकृष्ण वसंत दादा गडकर.. यांचे कीर्तन व कीर्तनातील राग भक्तीरस हे ऐकताना मन कसं अगदी भारावून जातं आणि त्यांना किती ऐकावं असं वाटतच राहतं.. आजची ही रूप पाहता रूपाच्या अभंगाची राग भूम मधील चाल अतिशय सुरेखच.,,,,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹
अप्रतिम अतिशय गोड ह्रदयाला स्पर्श करणारी मनास प्रसन्नता देणारी अशी चाल 👍👍🙏🙏
मला ही चाल खुपचं आवडली 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏
खूप अप्रतिम चाल , महाराज👏👏. राम कृष्ण हरी💐💐
रवुप सुंदर चाल आहे माऊली❤
महाराज आपली सर्व कीर्तन आणि अभंग खुप सुंदर आहेत .ऐकुन मन प्रसन्न होते.👌👌💐💐 राम कृष्ण हरी**
खूप सुंदर चाल आहे अभंगाची...👌👌 खूप श्रवणीय..राम कृष्ण हरी महाराज जी🌹👏👏
वा!!!!!
अप्रतिम महाराज !!
दादा तुमही शास्त्रीय पण खुप छन गाता. Hi tumchi speciality ahe
दादांचा आवाज खूपच गोड
Mi tumachi bhajan eklypasun dusare kahich ekat nahi ram Krishna hari
Atisay sundar man prafulit zhale he eikun 👌👌
छान चालू आहे🎉🎉
विट्ठल बरुआ जय हरी विट्ठल
अप्रतिम अभंग जय गुरुदेव
Khup Chan maharaj
Khup chhan mauli ..😊 music director Lalit Soni jalgaon khandesh 🙏🏼
अतिशय सुंदर चाल आहे महाराज 🙏🙏🙏🙏🙏👌👌
हि माझ्या जीवनातिल एक सिलेक्टिव्ह चाल असेल. जि माझ भविष्य ठरवेल.
अप्रतिम चाल ! भावपूर्ण वातावरण !
राम कृष्ण हरी
आदरणीय दादाश्री अप्रतिम
अतिशय मधुर अस गायन माऊली🙏 राम कृष्ण हरी 🙏
वादादा खूप आनंद वाटला
🙏🙏🙏💐💐💐 खूप सुंदर अभंग,गायन, वादक,, अप्रतीम,, दादांचा आवाज अतिगोड 🙏🙏🙏💐💐
Ramkusha hari mauli
Ram krishna haree maulee
खूप मस्त चाल 😍🙏
|| खूप सुंदर चाल आहे || राम कृष्ण हरी ||🙏🙏👌👌
जय हरी माऊली.
आतुरता आपल्या दश॔नाची🙏🙏 राम कृष्ण हरी
Jay shree Hari
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹👏👏
अति सुंदर आवाज, सर्वांना जय रामकृष्ण हरी 🙏🙏🌹🌺👏👏☘️🍀☘️🍀☘️👏
एकच नंबर सांप्रदायिक चाल दादा👌👌🙏🙏🚩
खूप सुरेख चाल आहे
👌👌👌🙏🙏🙏 सुंदर राम कृष्ण हरी
अधिकारी संत हभप. बाळकृष्ण महाराज 👌👌
Deva ky Aawaj ahe महाराजांचा, स्वर गात देव सुध्दा ऐकत असेल
साताऱ्याचे वैभव...
बाबा महाराज...
वसंतगडकर महाराज....
बाप माणसं..💐💐💐💐
दादाच्या आवाजाला तोड नाही ऐकतच राहावे वाटते जय हरी माऊली
मला ही चाल खुप आवडली👌👌👌😊👍👍
अप्रतिम महाराज
दादा एक विनंती,
राग चारुकेशी वर गायन करुण एखादा video टाकवा , आम्ही आपले सर्व वीडियो आवर्जून बघतो,
आणि श्रवण भक्ति मध्ये तल्लीन होतो,
खुप खुप धन्यवाद माउली💐
अप्रतिम
आवडलं
राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी माऊली
Namaskar dadanche Charni trivar namaskar अपने Gandharv gayan ya Sajan Mein nave Janmo janammi ikaila Milo hit Harish journey Prarthana Khoob Sundar Alaukik Bhav pragat karna hai Plus sampurn Chintan Mana bhajan Bhakt Ishwar yah Prayas Madhur Vani to Sarv vishvhani aykatasrao Aashirwad touch Karan
Kya baat hai Maharaj🙏
सुपर्ब गायन वादन ऐकताना कानाला गोड वाटते
Guru Mauli
सुंदर सर 🌸🙏❤️
Ram Krishna Hari guru
No. १
खूप छान
खूप श्रवणीय गायन दादा ,,,,,सलाम 🙏🏻🙏🏻
एकच नबंर
अप्रतिम गायन
रामकृष्णहरि दादा माऊली 🙏
माऊली खुप खुप सुंदर,जय जय राम कृष्ण हरी माऊली
मन्त्र मुग्ध करणारे गायन.
🙏🙏👌👌👌
Khup sunder
🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्णहरी
👌👌👌
जबरदस्त
खुप सुंदर महाराज 🙏🙏🙏,
खूपच छान गायन
Wa ky baat hai gayki maharaj tumchi
Ramķrusn haree dada
💞💞
दादा आपले गायन ऐकवत रहावे वाटते साक्षात आपल्या वाणीतून सरस्वतीं अवतरते आणि एक दादा आपन जे.जे राग गाता त्यांची पण माहिती देत जावा
जय गुरु. खूप सुंदर चाल.🙏
Tumache adhatm fodun sangane khup bhavale
मंत्रमुग्ध धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
❤
Jay Hari mauli 🙏
👏👏👏🙏🙏🙏⚘⚘⚘
Apratim
अप्रतिम चाल
जबरदस्त 😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Great
खुप छान गायण