दादा।आपण गाइलेले भजन,किर्तन, काकडा सर्व काही अत्यंत रोमांचकारी आहे। निरंतर ऐकत रहावे से वाटते। खुप खुप धन्यवाद। आपनास कीतीहि नमन केले तरी मन भरणार नाही।
।।राम कृष्ण हरि।।महाराज खुपच छान चाली आणि आपला आवाजातला गोडवा ,अति सुंदर ,पांडुरंगाने आपल्याला सुंदर आवाज दिला आहे ,आणि त्याचा उपयोग फक्त नामचिंतानासाठी ,पांडुरंगाची कृपाच आहे ,आपली कीर्तन सेवा खूपच सुंदर असते ,सतत सतत ऐकावे राहावे वाटते महाराज ,आपणास उदंड आयुष्य मिळो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना ।।राम कृष्ण हरि।।
Dada maharaj aple abhang kakda nine he tar ati sundar ani tumchya god awajane majya dolyat ashroo yeu lagle..... Tumchya charni majha matha satat tewat raho. .......ram krushna hari.........
आदरणीय दादा आणि सर्व खूप खूप अभिनंदन 💐💐💐 तुमच्या सुमधुर वाणी तून काकडा 1ते 9 भाग ऐकत प्रत्यक्ष परमेश्वर भेटीची प्रचिती येते आम्ही पायगुडे कुटुंब खूप खूप नमन करतो 🙏🙏🙏खूप खूप अद्वितीय आहेत दादा महाराज तुम्ही मंगलाचरण चे पहीले 10 अभंग तर ह्रदयस्पर्शी आहेत चाल इतकी सुंदर आहे आणि आवाज तर डोळ्यातून आसवे आणतो प्रत्येक वेळी नवीन अनुभूति 🙏🙏🙏सर्व च भाग सुंदर धन्य धन्य झालो दादा 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳ जय जय राम कॄष्ण हरी
दादा गुरु पौर्णिमेचे खूप मोठं दान दीलंत. काकडा आरती ची अर्धी भूक केंव्हा पूर्ण झाली कऴलच नाही .भरुन पावलो. 🙏🙏🙏बाप रखूमा देविवरु विठ्ठल दिनांचा दयाऴू.........
आम्ही गुरू पौर्णिमा उत्सव पर्व दिनी थोड गावी नेट नसल्या कारणाने व्यस्त होतो तरी माफी पुज्य महाराज जी दादा श्री श्री यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम जय गुरुदेव गुरुपौर्णिमा उत्सव पर्व दिनी शुभेच्छा सर्व साधक मंडळी स
अतिशय सुंदर सुमधुर आवाज आहे कोटी कोटी वंदन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jay Jay ram krishna hari 🙏 Tuchaa paayawar aamche dok Tuchaa ashirwaad asu dyaa dewa
टठं😊अ अट
Chhan tabala ani taalanchi saath. Sampurna kakad arti sunder gayale Maharajanni.
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी
खूपच छान, अगदी अप्रतिम 👌👌
राम कृष्ण हरी दादा 👏👏
आदरणीय दादा Khup.sunder kakad आरती abhang ahe आवाज सुंदर ahet khup आनंद watala
🙏🙏वा काय गोडी आहे🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 💐🌹💐❤🌷💕✌🥀🥀🌺🌸🌸
श्रीगुरुदेव !!राम कृष्ण हरी!!
जय जय राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर सुमधुर आवाज आहे कोटी कोटी वंदन...
रामकृष्ण हरी
खूपच सुंदर चाली आणि लिहिलेले आहे व्वा
मन प्रसन्न झाले
नवीन गायनाचे व्हिडिओ पाठवा
गायन श्रवण केल्याशिवाय दिवस जात नाही
प्रणाम 👃👃👃👃🌷🌹🌹🌹🌹
दादा।आपण गाइलेले भजन,किर्तन, काकडा सर्व काही अत्यंत रोमांचकारी आहे। निरंतर ऐकत रहावे से वाटते।
खुप खुप धन्यवाद। आपनास कीतीहि नमन केले तरी मन भरणार नाही।
छान वाटलं महाराज धन्य झालो
Jai jai ram krishna hari🙏
Ram Krishna Hari 👋👋
रामकृष्ण हरी माऊली 😑🙏🙏🙏👁️🙏
।।राम कृष्ण हरि।।महाराज खुपच छान चाली आणि आपला आवाजातला गोडवा ,अति सुंदर ,पांडुरंगाने आपल्याला सुंदर आवाज दिला आहे ,आणि त्याचा उपयोग फक्त नामचिंतानासाठी ,पांडुरंगाची कृपाच आहे ,आपली कीर्तन सेवा खूपच सुंदर असते ,सतत सतत ऐकावे राहावे वाटते महाराज ,आपणास उदंड आयुष्य मिळो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना ।।राम कृष्ण हरि।।
अति सुंदर.कर्ण मधुर. पखवाज, कदम सर ,फारच छान.दुध सर्करा योग. शब्दातीत.
महाराज आपण अतिशय गोड आवाजात काकडा गायीला कान तृप्त झाले मस्तक हे पायावरि वारकरी संतांच्या
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
खुप खुप सुंदर पारंपरिक चाली। आवाज गोड, अप्रतीम भेट।
दादा आपले चरणी नमस्कार
Khupach Sundar माऊली
Far God kakad arati . Dada punha punha aikave ase vatate.
Ram Krishna Hari
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
Dada maharaj aple abhang kakda nine he tar ati sundar ani tumchya god awajane majya dolyat ashroo yeu lagle..... Tumchya charni majha matha satat tewat raho. .......ram krushna hari.........
।। जय गुरुदेव ।। रामकृष्ण हरी,🙏🙏🌹🌷🚩🚩
अप्रतिम सुंदर स्वर
महाराज आवाज खूप छान.रामकृष्ण hari
🙏🙏🙏🙏🙏 अ प्रतीम आवाज महाराज 🌺🌺🌺🌺🌺
नमस्कार दादा खूपच छान भेट दिली
कोटी कोटी प्रणाम
लय भारी महाराज जय हरी
👌👌
Very very sweet kakada
रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
आतिशय सुंदर आहेत
आदरणीय दादा आणि सर्व खूप खूप अभिनंदन 💐💐💐 तुमच्या सुमधुर वाणी तून काकडा 1ते 9 भाग ऐकत प्रत्यक्ष परमेश्वर भेटीची प्रचिती येते आम्ही पायगुडे कुटुंब खूप खूप नमन करतो 🙏🙏🙏खूप खूप अद्वितीय आहेत दादा महाराज तुम्ही मंगलाचरण चे पहीले 10 अभंग तर ह्रदयस्पर्शी आहेत चाल इतकी सुंदर आहे आणि आवाज तर डोळ्यातून आसवे आणतो प्रत्येक वेळी नवीन अनुभूति 🙏🙏🙏सर्व च भाग सुंदर धन्य धन्य झालो दादा 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳ जय जय राम कॄष्ण हरी
00000000000
दररोज
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
A😊
😊a😊😊😊😊😊😊😊😊😊
🙏🙏🚩🚩🚩जय हरी
जय राम राम जय
फारसुंदर
II जय जय रामकृष्णहरि ll 🙏
Ram Krishn Hari🙏🙏✨
जय जय राम कृष्ण हरि
गोड गोड भजन
Khupsunder
आती गोड आहेआवाज
राम कृष्ण हरी महाराज
कोरोस फारच सुंदर निरंतर ऐकावे वाटते
अहा हा!खरच स्वर्गीय सुखाची अनुभूती
🙏
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥
Chhan abhang gayan.
जय हरी महाराज ❤❤❤❤❤
सदा सर्वदा योग माझा घडावा दादा तुमच्या चरणी देह माझा पडावा🙏🙇♂️🙇♂️🚩
अतिशय छान आवाज आहे व ऐकतच रहावे असे वाटते
फारच सुंदर कोरोस व फारच सुंदर साथसंगित
।। जय गुरुदेव ।।
Aati sundar.
Lay Bari
राम कृष्ण हरी
Jaihari mauli
राम कृष्ण हरि 🛕क्रुपय मृत्यू लोकीं एक नगर नावं त्याचें पंढरपूर अभंगाची प्रतिक्षा करतोय तुमच्या आवाजात....
नम्र विनंती आहे....लवकरचं upload kara
साष्टांग दंडवत दादा महाराज।।खुपच अप्रतिम,।।श्रवणी किर्तनी झाले ते पावन।।आम्ही एकूण पावन झालो,।।साधु संत मायबाप तिही केले कृपादान।।
खुप छान वा
Nice dada jay hari 🙏
ऐकून कान तृप्त झाले. .......
धन्यवाद दादा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा दंडवत प्रणाम
अप्रतिम अप्रतिम
गायन आणि काकडा
फारच सुंदर आहे
मनाला आनंद देणारी अभगवा नी
जयरामकृषणहरि दादाचरणी दंडवत
काकडाऐकुण। आनंद। वाटले
सुश्राव्य !! 👌👌
महाराज एक नंबर आवाज
देवा 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🌹🌹🌹
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
🌹🌹राम कृष्ण हरी🌹🌹
ऐकून मन व कान तृप्त होते. अखंड ऐकतच रहावे असे वाटते!!अप्रतिम गायण व गायक!
ऐकावा आणि ऐकतच राहावा असा काकडा आरती तुमच्या सुमधुर वाणीतून गायलेली आहे त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तितके कमी आहे महाराज...... अप्रतिमच
राम कृष्ण हरी.माऊली.सांष्टांग दंड वत अतिशय सुंदर ह्रदय स्पर्श करणारे . अभंग.काकडा.तुमचे आरोग्य आयुष्य आनंदायी कायम राहो🙏🙏🙏🙏
खुप छान ऐकतच राहावं
विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय हारी 😢 राम 🚩
💕💕
🚩🙏
जय हरी दादा
🙏ಜೈ ರಾಮ್ ಕೃಷ್ಣಾ ಹರಿ
दादा गुरु पौर्णिमेचे खूप मोठं दान दीलंत. काकडा आरती ची अर्धी भूक केंव्हा पूर्ण झाली कऴलच
नाही .भरुन पावलो. 🙏🙏🙏बाप रखूमा देविवरु विठ्ठल दिनांचा दयाऴू.........
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
🚩😇😇😇🙏🏻
🙏🙏अमृताची धार वाहे देवासमोर।
अशी काही स्थिती झाली महत् सत्पुरूष दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
खुप परम आनंद देणारी अभंगवाणी
आम्ही गुरू पौर्णिमा उत्सव पर्व दिनी थोड गावी नेट नसल्या कारणाने व्यस्त होतो तरी माफी पुज्य महाराज जी दादा श्री श्री यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम जय गुरुदेव गुरुपौर्णिमा उत्सव पर्व दिनी शुभेच्छा सर्व साधक मंडळी स
जयहरि.माउलि
आदरणीय गुरुजी tumache दण्डवत kakad आरती abhang Khup.sunder
दादा... नमस्कार...करतो🙏🙏, अप्रतिमच भेट....
खूपच छान आहे काकडा आहे 😂😢
राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी तुमचे विचार कीर्तन खूप गोड आहेत धन्यवाद
वा खूपच छान सुंदर माऊली 👌👌👏
वासुदेवा नंतर जोगी आधळा पांगळा गवळनी व पवित्र तो देह नंतर ऊच निच नंतर सव्रने कीर्तन संतपर दयावे
🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🕉🌈🙏🏻🌹
Namsakar dada
@@vaishaligidde839 NAMASKAR🙏
आजिचें हें मज तुम्ही कृपादान ।
दिलें संतजन मायबापीं ॥१॥
आलीं मुखावाटा अमृतवचनें ।
उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ ।
शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥
मनास प्रसन्नता शांतता वाहते अप्रतिम भेट
अप्रतिम.🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली काकडा भाग 6 व 7 यूट्यूब वर दिसत नाही
उद्या आणि परवा नक्की दिसतील
महाराज आवाज खूप छान आहे.