दुसऱ्या दिवशी राहुल-जैसवालची संयमित फलंदाजीने भारताला मजबूत केले | Sundan Lele

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 92

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 15 часов назад +5

    अचूक निरीक्षण केले आहे!Hats off !!

  • @dipalishetye4197
    @dipalishetye4197 16 часов назад +29

    पर्थ खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होत आहे. भारतीय संघाला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील.त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सुद्धा धावांचा यशस्वी पाठलाग करू शकतो.त्यामुळे आताच भारतीय संघ सेफ नाही आहे.

    • @sachinaghav868
      @sachinaghav868 14 часов назад +2

      400 धावा लागतील आपल्याला जिंकायला

    • @pravinthorat3131
      @pravinthorat3131 13 часов назад

      Ho 400 + lagtil ..​@@sachinaghav868

    • @SACHINSURE-cx1yb
      @SACHINSURE-cx1yb 13 часов назад +2

      Minimum 450+

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 13 часов назад

      Exactly. Pn apan he karuhi shakto. Tyamule ugach ghai na karta thanda dokyani Ani Shanta chittani kiman udyacha diwas tari Purna batting karun maximum score karavi lagel. Karan tumhi mhanalat tasach kiman 400 runs karave lagtil aplyala karan udyachya divsashivay ajun 2 diwas bakiet test match la. Tyat Australia he target nakki chase Karu shakto. Tyamule udyacha diwas tari Purna batting karun maximum runs kele pahijet hech khara. Safe and secure risk free batting Keli pahije.

    • @shubhamwalunj1762
      @shubhamwalunj1762 12 часов назад

      एक है तो सेफ है

  • @ajinkyadagaonkar8975
    @ajinkyadagaonkar8975 16 часов назад +7

    Test batsmen ship pahayla milali. Khup chaan application dakhavla.🎉🎉🎉

  • @udaydamle2174
    @udaydamle2174 16 часов назад +10

    आपल्या पहिल्या डावातील पंत , राहूल , रेड्डी च्या खेळी किती महत्वाच्या होत्या हे समजलं . या पैकी कोणी स्वस्तात बाद झाला असता तर भारत १०० च्या आत ऑल आऊट झाला असता . आणि सामन्याच. चित्र वेगळं असतं

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 14 часов назад +2

    लेले सर,आपलं विश्लेषण अचूक व अप्रतिम. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाला किती धावा पुरेशा ठरतील आपण सांगितले नाही. माझ्या मते चारशे पार धावा भारतीय संघाने केल्या पाहिजेत. परदेशात ओपनिंग भागीदारी बऱ्याच दिवसांनी पहायला मिळाली खूप आनंद झाला. जयस्वाल व राहुल या दोघांची शतके झाली तर दुधात साखर. भारतीय संघाने या कसोटीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अजून खेळपट्टीवर उभं राहिले पाहिजे. सामना संपलेला नाही. भारतीय संघाला शुभेच्छा 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳

  • @phadkemayur
    @phadkemayur 16 часов назад +2

    Wah mast vishleshan Lele kaka

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 14 часов назад +2

    स्टार्क व हेजलवूड यांच्या खेळी वरुन एक गोष्ट स्पष्ट होत होती की पीच फलंदाजी ला अनुकूल झाली आहे. बरोबर हीच गोष्ट भारतीय फलंदाजांनी हेरली व त्यांचा आत्मविश्वास वाढला. आता विराट पडीकल कडून अपेक्षा आहे. यशस्वी राहुल खूप वर्षांनी कसोटी फलंदाजी पाहायला दिलीत, धन्यवाद.

  • @sanketrameshjadhav1798
    @sanketrameshjadhav1798 16 часов назад +5

    सर तुमच्याच विडीओ ची वाट बघत होतो......

  • @varunpatil3110
    @varunpatil3110 13 часов назад

    धन्यवाद Sunandan जी.
    माझ्या शंकेच निरसन केल्याबद्दल.
    वरुण पाटील

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 16 часов назад +2

    सुनंदन, आज ऑस्ट्रेलियात जे झाले,ते नुकतेच आपण न्यूझीलंड विरूद्ध मायदेशात झाले होते. यजमान संघ पिछाडीवर पडतोय.
    आज ऑस्ट्रेलियन शेवटच्या जोडीने जो डाव सावरण्याचा प्रयत्न केला तो वाखाणण्याजोगा होता.
    आपली सलामीची जोडी मात्र कमाल खेळली. आज कसोटीत संयमाने खेळले सलामीवीर....धन्यवाद

  • @saurabhshah940
    @saurabhshah940 15 часов назад +2

    Sunder Vishleshan 👍

  • @anonymous28877
    @anonymous28877 13 часов назад +1

    Khup khup dhanyavad hya video sati. Ek prasn hota, next match madhe Rohit and Shubman Gill alya vr KL Rahul ch kai honar?

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 16 часов назад +2

    भारत...मजबूत...🎉🎉

  • @championcorner8449
    @championcorner8449 16 часов назад +6

    खेळपट्टी वर स्थिरावून खेळ केला तर काहीही अशक्य नाही. आता फक्त असाच मजबूत खेळ कायम ठेवला तर कसोटी आपल्या नावे होऊ शकेल.

  • @prasadyeravdekar1532
    @prasadyeravdekar1532 12 часов назад

    खूप दिवसानंतर भारतीय संघाने उत्तम खेळ केला. मजा आली.

  • @VirajRao
    @VirajRao 16 часов назад +1

    Cricket is a game of glorious uncertainties.

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 15 часов назад +4

    हा कर्णधार आणि ही सलामी जोडी कायम ठेवली पाहिजे या मालिके साठी

    • @manoharsawant263
      @manoharsawant263 15 часов назад +1

      अर्ध्या मॅचवरून लगेच निर्णय घेऊ नका.

    • @maheshkanade7600
      @maheshkanade7600 15 часов назад

      @manoharsawant263 as ajibat nahi..gelya kitek match mdhe रोहित lavakr out hov in team la pressure mdhe aanto aahe

    • @maheshkanade7600
      @maheshkanade7600 15 часов назад

      किती तरी कसोटी नंतर 150+ ओपनिंग partnership झाली

    • @subodhgupte5775
      @subodhgupte5775 12 часов назад

      लेलेसाहेब सुरेख विश्लेशण ! आजची राहुल , जयस्वाल भागिदारी पाहुन द्रवीड- लक्ष्मणची मॅरथॅान खेळी आठवली ! पण ४५० + ४६ हे टारगेट मस्ट वाटतय ! दिल्ली
      दुर है अजुनही ! …..एक गोष्ट दिसण्यात
      येतेय , आधीचे अॅासी खेळाडु….गिलीस्पी , मॅग्रा , मिचेल जॅान्सन , सायमंड , बिकेल ,
      स्लेटर , लिमॅन , आणि पॅाटींग यांचा खड्डुसपणा , हलकटपणा , स्लेजींग जितका उफाळुन यायचा तसा नव्या टिममधे दिसत नाही ! एकही विकेट पडत नाही ,टाकलेला बॅाल वाइड जाऊन फोर
      मिळाली तरी स्टार्क , क्युमिन्स हास्यविनोद
      करतात !…हा कशाचा परीणाम ? वॅारनर-स्मिथला झालेली शिक्षा की IPL मधुन मिळणारा घसघसशीत लाभ आणि भारतीय फ्रॅन्कायजीस कडुन हवा असलेला
      सकारात्मक प्रतिसाद ??

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 13 часов назад +1

    450 धावांची ..आघाडी घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.... उद्याचा दिवस फार महत्वाचा.. दोघांचीही शतक झाली तर भारतात दिवाळी साजरी होईल ani भारत विजयाकडे निश्चित कूच करील.... लेले सर नमस्कार..🙏🏼. पुष्कळ वर्षांनी आस्ट्रेलिया विरुद्ध शतकी सलामी भागीदारी भारताने दिली आणि त्याचा लेखाजोका आपण छान मांडलात... उदया आपण भारताच्या विजयाकडे वाटचाल विषयी आपल्याकडून ऐकू.. 🇮🇳🌹

  • @philiprumao5272
    @philiprumao5272 12 часов назад

    ME.LELE YOU ARE ABSOLUTELY RIGHT....❤

  • @YuvrajSonawane3023
    @YuvrajSonawane3023 13 часов назад +2

    सर...
    तुम्ही प्रत्येक विश्लेषण खूप deeply करत असता एक विनंती होती की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाचं थोडं विश्लेषण तुमच्या तोंडून ऐकायची खूप इच्छा आहे 🙏🏻
    ..... मला माहिती आहे तुम्ही त्या विषयी नाही बोलणार पण तरीसुद्धा हक्कानी विनंती केली प्लीज माफ करा 🙏🏻
    बाकी छान व्हिडीओ 👌🏻👌🏻

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 Час назад

    Thanks for the Video Lele Sir. Test cricket at its best what do we want when a Team gets bundled out for 150 and then the bowlers shows the way how to bowl in Alien Conditions and then bat again like a Test batsmen and seize the upper hand at the same time creating a record after 20 years for opening partnership of 100 runs. Only Test match can give such type of turns and twist. As a cricket fan I am enjoying the Australian summer(every summer whether India is there or not) this is what we look for as C+ lovers. Australia tour is quite draining Mentally as well as Physically to score runs over here is quite challenging as we Indians have small grounds over here and in Australia every boundary line is in 80 meters range which is why Cricket becomes more interesting. Outfield is quite slow need to send some grounds men from India to cut the grass on the outfield anyways not an issue Indian team knows how to tackle this. I think India is one of the few countries in World Cricket that keeps OZ team on the field and this is what Test cricket wants the more you sweat out the opposition it becomes easy for the touring team I hope such brand of cricket continues and People who follow cricket enjoys it. In today's world where T20 has taken a big hold in Cricket & Test cricket has taken some insights from T20 giving more results in 3-4 days that needs to look after as Players need to come forward and showcase there talent time an again because its all about playing out sessions after session before the result comes out. Jaiswal & Rahul thanks for giving us the joy making our morning really good.

  • @darshanvakhariya4469
    @darshanvakhariya4469 10 часов назад +1

    Nathan lyon la marlela 100 mtr sixer was highlight of the day

  • @Mahakal_creation99276
    @Mahakal_creation99276 16 часов назад +2

    Mera Bharat mahan

  • @nirpatil6844
    @nirpatil6844 16 часов назад +2

    Kal gavat green hota disat aj purna yellow zalay gavat and pitch...day 3 la haluhalu bowling pitch hoil✨✨✨✨✨✨✨✨

  • @Kapk1993
    @Kapk1993 16 часов назад +4

    चौथ्या इनिंग मध्ये ऑस्ट्रेलिया पण चांगलं खेळेल..

  • @gurunathbagkar1714
    @gurunathbagkar1714 14 часов назад +2

    आता गरज आहे तिसऱ्या दिवशी पारंपारिक कसोटी क्रिकेट खेळ करण्याची गरजेचे आहे त्या साठी पिच वर नांगर टाकण्याची नितांत गरज आहे

  • @parthmhatre-wi6lu
    @parthmhatre-wi6lu 12 часов назад

    masta vishleshan lele kaka good batting by openers jaiswal and kl rahul

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 15 часов назад +2

    आज कुठे आपले फलंदाज पारंपरिक कसोटी क्रिकेट खेळले....काही खेळाडूंना T20 पासून दूर ठेवलं पाहिजे! आता लीड 400 पर्यन्त वाढवायला पाहिजे....विराटने आता तरी आपलं अस्तित्व दाखवावं!

  • @nishikantlhase6086
    @nishikantlhase6086 16 часов назад +11

    आज आपली आघाडी ची भागीदारी किती तरी परदेशातील कसोटी मध्ये 100 पार झाली
    खूप चांगला खेळ केला दोन्ही सलामी वीरांनी 🎉

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 15 часов назад +2

    विराटला ही आता फाॕर्म मध्ये येण्याची सुसंधी आहे.

  • @kiranrege7159
    @kiranrege7159 11 часов назад

    आज test match ची batting बघितल्याचा आनंद मिळाला. राहूल व यशस्वी आज यशस्वीपणे खेळले. आता बाकीच्या batersनेही उत्तम खेळले पाहिजे, 450 ते 500 ची lead पाहिजे. रेड्डी व राणा अप्रतिम😊

  • @vilasabhyankar3824
    @vilasabhyankar3824 16 часов назад +3

    Tomorrow is third day. India must bat entire day to get 400 plus lead. Then we can win this match.

  • @subodhgupte5775
    @subodhgupte5775 12 часов назад

    Superb Coverage of today’s play Sunananji ! Jaiswal and Rahul’s innings reminds us of the Marathon Partnership of
    Dravid and Laxman ! But still a long way to go and 450 + 46
    target is Must ! What we observe here is Aussie Players Stark , Cummins are acting Jolly and laughing sportingly even wide ball goes for four in spite of No wicket on the board ! Initially A Bunch of players Gillispie , Mcgrath , Mitchell Johnson , Symonds ,
    Bichel , Leeman and non but
    Ponting were behaving Rudely,
    and Sledging at every stage !
    Does the change has come due to action on Warner - Steve Smith ? Or the effect of IPL Money and getting favourable
    sympathy from Indian Franchises ??

  • @rahul64733
    @rahul64733 15 часов назад +2

    सर पिच नी pan रंग बदला आहे रात्री naturally😅😅

  • @nileshgawde6423
    @nileshgawde6423 13 часов назад +1

    Aaj baryach divsanni khari test match batting pahayla milali ❤

  • @kishorshivsharan8430
    @kishorshivsharan8430 16 часов назад +1

    Sir kiti target India ne set karayla have match jinknyasathi?

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 16 часов назад +2

    पहिली लाईक..छान...❤

  • @Shree20a
    @Shree20a 15 часов назад +2

    Bhumara best all time

  • @rajuushir3332
    @rajuushir3332 15 часов назад +1

    How much tatget will enough for India?

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 14 часов назад +2

    King will score 💯 lodging

  • @kunalbhave5146
    @kunalbhave5146 11 часов назад

    Match जिंकण्याची संधी chaan क्यापटसी बूम बूम बूमराह आणि चिवट फलंदाजी यशस्वी आणि राहुल

  • @bipinambulkar6697
    @bipinambulkar6697 12 часов назад

    मला वाटतं आपण चौथ्या दिवशीच जिंकु.

  • @rahulpenkar4253
    @rahulpenkar4253 14 часов назад +3

    500+ ch target dyav lagel bhartala.

  • @nfalnikar
    @nfalnikar 2 часа назад

    नमस्कार. खेळपट्टी थोडी खेळण्यास सोपी झाली का? ऑस्ट्रेलियाचे एक दोन batter जर शिल्लक असते तर कदाचित चित्र वेगळे असू शकले असते.
    यशस्वी राहुल ने उत्तम खेळी केली. विराट आपल्या विराट फॉर्म मध्ये यावा अशी शुभेच्छा

  • @sameerdhuri5055
    @sameerdhuri5055 16 часов назад +2

    Kaka target kiti dyayche? Mhanje aapan jinku.

  • @yrathi50
    @yrathi50 12 часов назад

    काय लेले सर तुम्ही पण भाजप समर्थक वाटत…😊😊❤

  • @shivrajkolekar0405
    @shivrajkolekar0405 16 часов назад +1

    4th ening mdhe Australia la pitch changli asnar ki cracks mul tyana avghd jau shkte batting.

    • @parthmhatre-wi6lu
      @parthmhatre-wi6lu 12 часов назад

      tomorrow hot day expected in perth 33 degree parant temperature janar ahey tyamule cracks tar gradually mothe honar

  • @myp1600
    @myp1600 15 часов назад +1

    सगळे एकदम धमाल निकाल 😂😂

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 15 часов назад +1

    सर के एल राहुल खरंच गुणी बॅट्समन आहे. काही काळ तो फॉर्ममध्ये नव्हता ; पण या मॅचमध्ये पुन्हा त्याने उत्तम कमबॅक केलं. दोन्ही डावांत त्याने चांगला खेळ करून दाखवला. हो... पहिल्या इनिंगमध्येही त्याच्या खेळ चांगलाच होता ; भले फारशा धावा करणं त्याला जमलं नाही ; टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्याचदा टिकून राहणं गरजेचं असतं ते त्याने केलं 👍🏻

  • @sadanandkulkarni-zb8pf
    @sadanandkulkarni-zb8pf 16 часов назад

    Kharya arthane test cricket baghitlyacha anand milala aaj. Bowlers che abhinandan aani kautuk, tasech second innings madhye test match la sajeshi batting kelya mulay rahul aani jaiswal chehi abhinandan. Aata ekach prashna padto ki Rohit, Gill, Ashwin aani Jadeja hyana team madhye kashi jaaga milnaar 😊

  • @nileshmane5786
    @nileshmane5786 12 часов назад

    आस्ट्रेलिया क्रिकेट ची Ashes भारतीय संघ नक्की मायदेशी घेऊन येईल त्यात काही आता शंका नाही....

  • @vijayvasant8241
    @vijayvasant8241 14 часов назад +1

    लेले साहेब तुमचं हेबोलन खेलाडु ऐकतात काय

  • @SACHINSURE-cx1yb
    @SACHINSURE-cx1yb 13 часов назад +1

    Bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳500+
    Jayzball the great👍👍👍
    Aussie ki taissi😂😂😂

  • @artdemo5766
    @artdemo5766 16 часов назад +2

    600 runs cha target asel Aussies la ..lihun ghya

  • @arvindprabhumirashi6429
    @arvindprabhumirashi6429 14 часов назад

    Sunandanji....me kalach mhatla hota,perthchi wicket 2 rya divshi phalandajana sath dyaila suruvat karnar ani tasach zala,perthcha pitch asach behave karta ashi history ahe.
    Chhan batting keliy Rahul ani Jaiswalne...ata aplyala udya pan asach khelun lead 400 chya pudhe nyaila hava,tar safe hovu shakto.Udya kahitari 25 oversnantar Australiala navin chendu milel,tithe aplya phalandajani changli batting keli pahije.
    Bhiti hi aste ki apli ek wicket geli ki line lagte,Viratne ata vyavasthit ani jababdarine phalandsji karsila havi ahe.

  • @sanmit9373
    @sanmit9373 16 часов назад +1

    Target should be 375 to 425

  • @sandiprahane4203
    @sandiprahane4203 4 часа назад

    माझा आवडता कि्केटर मोहमद शमी का नाही खेलत त्यावर थोडं बोला सर

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 15 часов назад

    लेले साहेब क्रिकेट असो वा निवडणूक सगळेच अंदाज चूकत आहेत😂😂.कमाल गोलंदाजी केली पण विषेश कौतुक दोन्ही सलामीवीरांच. खर आहे आज पारंपरिक पध्दतीने क्रिकेट खेळल. यशस्वी पहिल्यांदाच आॕस्ट्रेलियात खेळतोय. पहिल्या डावातील चूका टाळलाय.

  • @RP_creation_79
    @RP_creation_79 16 часов назад +3

    23 rd like❤

    • @ashokbhadkamkar5957
      @ashokbhadkamkar5957 12 часов назад

      No Doubt that India played best with bat and ball. Now I have a feeling that All the next test match wickets will be Change. Mostly It will be 50/50 in favour if Batters and Bowlers.

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 14 часов назад

    Sir no Rohit in next match

  • @sachinshinde9153
    @sachinshinde9153 14 часов назад +1

    सुनंदन साहेब, जरा खेळपट्टी पण बदली आहे. आपल्याला पोरांनी धावां जास्त गोळा करायला हव्यात. असं माझ्या अर्धवट क्रिकेट बुद्धी असणाऱ्या वाटते 🤓🤓🤓

  • @phadkemayur
    @phadkemayur 16 часов назад +1

    Australia la nahi gele ka?

  • @abhinaysane246
    @abhinaysane246 15 часов назад

    350 तर्जेत ok

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 15 часов назад +2

    पहिल्या दिवशी १७ विकेट
    दुसऱ्या दिवशी फक्त ३ विकेट
    कसोटी ड्रॉ तर होणार नाही ना
    लेले सर.🧐

    • @parthmhatre-wi6lu
      @parthmhatre-wi6lu 12 часов назад

      abbe oo bhau 3 divas purna baki ahet 270 overs baki ahet test match cha

    • @vivekdrawal8262
      @vivekdrawal8262 2 часа назад

      @parthmhatre-wi6lu @parthmhatre-wi6lu आपल्याला जिंकायच्या शक्यता निर्माण झाल्यात पण ऑस्ट्रेलिया 75% चांगली टक्कर देईल आणि चांगला स्कोर करू शकते म्हणून एक शक्यता 😊

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 14 часов назад +1

    आज भारताचे जवळपास ५० क्रिकेटर्स एकाच वेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट खेळताना दिसत आहेत तसेच देशांतर्गत क्रिकेट मध्ये अगणीत खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत विकसित करत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व राहुल द्रविड यांना धन्यवाद.याचं निःसंशय श्रेय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व माजी कोच राहुल द्रविड यांना जाते.

  • @philiprumao5272
    @philiprumao5272 12 часов назад

    BJP ZINDABAD ...😂😂😂

  • @anaghajirankalgikar3503
    @anaghajirankalgikar3503 12 часов назад

    1) First of all hats off to Gautam Gambhir & Bumrah for team selection. Very gutsy decision.
    2) Bumrah leading from front as a captain. What a courage he has been shown. Amazing.
    3) After a long time awesome batting from opening batsman & tightening control on match.
    All in all superb cricket game.

  • @sagarsarode8947
    @sagarsarode8947 14 часов назад

    माफ करा पण.......तुम्ही खूप सिटी मधली भाषा वापरून बोलता क्रिकेट विषयी.....आम्हाला नाही आवडतं😊........खूपच सिटी मराठी बोलता तुम्ही क्रिकेट विषयी म्हणून लोकांस जस्त आवडतं नाही.......थोड ग्रामीण किंवा सहज बोला......तुम्हाला लाईक येतील..... ....माफ करा पण तुमची भाषा सिटी साईड ची बावळट आणि हसू येणारी भाषा वाटते.....so plz co opret

    • @SunandanLeleCricket
      @SunandanLeleCricket  13 часов назад +1

      @@sagarsarode8947 whatever I know I present in my style so if you like it or don’t I can not and will not change

    • @ameyrane1086
      @ameyrane1086 12 часов назад

      प्रमाण मराठी भाषेवर हसू येण्यासारखं काय आहे?

    • @ameyrane1086
      @ameyrane1086 12 часов назад

      ​@@SunandanLeleCricketअगदी बरोबर सर

    • @shivam9009
      @shivam9009 2 часа назад +1

      काय तरी उगाच खुसपट काढायची, भाषेचा प्रश्न फक्त तुझा आहे ईतर लोकांचा नाही, आणि हा आम्हाला तर लेले सरांची भाषा त्या भाषेमध्ये असणारा गोडवा आणि अभ्यास व अनुभव युक्त मृद्देसुद विश्लेषण फार आवडते, आणि राहीला तुझा प्रश्न तर तुला गावाच्या भाषेसोबत भाषिक ज्ञान सुद्धा वाढवण्याची गरज आहे.😂