अतिशय उत्तम माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद, फक्त एकच समस्या आहे,सर आपण जे फर्टीलाझर्स, फवारणी शेड्युल सांगितले ते म्हणजे आमच्याकडे जुन्नर तालुक्यात नारायणगाव, ओतूर वगैरे अशा बर्याच ठिकाणी सहज एका ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे इथला शेतकरी खुप त्रस्त आहे. क्रुपया अशी प्रॉडक्ट्स कुठे आणि एम आर पी बद्दल पुढील प्रत्येक सेमिनार मध्ये शेतकऱ्यांना द्याल एवढीच अपेक्षा आपल्याकडे राहील. धन्यवाद सर.❤❤❤❤
सर तुमच्या सारखी सर्व पिका बदल माहिती सांगतात ,कोणताही कंपनी वाला सांगत नाही सरळ आणि सोप्या भाषेत सांगत नाही,शेतकरी साठी अशीच माहिती सांगत राहावी हि नम्र विनंती, मी सर्व शेतकरी कडुन मन पुर्वक आभारी आहे. आम्हाला अशीच सांगत राहावी.🎉🎉 Best of luck 🤞🤞
साहेब नमस्कार आजच्या तारीख ला तुमचे विडिओ 1500 लोकानी पाहिले पण लाइक आणि कमेंट केले नाही कारण तुम्ही झाकली मूठ सव्वा लाखाची माहिती दिली तुमचे एक एक वाक्य लाख मोलाचे आहे खूप खूप धन्यवाद. संभाजीनगर
Sir, you are ❤️
thx
Patil sir your statement is right thanks
thx
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
thx
खुप छान मागदर्शन सर...... आभारी आहे 🙏
Thx
Thx
Amrut kit madhe calcium ahe. Calcium sobat 12:61 chalte ka
nahi
@PatilBiotech .mg tumhi ch recommend kel aahe amrut kit + 12:61 kas ky
eka magun ek soda ektra naka karu
👌👌👌
धन्यवाद साहेब
Dhanyavad sir, thanks 🙏
आभारी आहे साहेब.
अतिशय उत्तम माहिती मिळाली, खुप खुप धन्यवाद, फक्त एकच समस्या आहे,सर आपण जे फर्टीलाझर्स, फवारणी शेड्युल सांगितले ते म्हणजे आमच्याकडे जुन्नर तालुक्यात नारायणगाव, ओतूर वगैरे अशा बर्याच ठिकाणी सहज एका ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे इथला शेतकरी खुप त्रस्त आहे. क्रुपया अशी प्रॉडक्ट्स कुठे आणि एम आर पी बद्दल पुढील प्रत्येक सेमिनार मध्ये शेतकऱ्यांना द्याल एवढीच अपेक्षा आपल्याकडे राहील.
धन्यवाद सर.❤❤❤❤
shubham agro otur ithe tumhala sarva kahi milel
Sir best mahiti dilya badal aabhar.
welcome sir
साहेब खुप खुप धन्यवाद ❤ धनाजी पवार पढंरपूर
आभारी साहेब.
सर तुमच्या सारखी सर्व पिका बदल माहिती सांगतात ,कोणताही कंपनी वाला सांगत नाही सरळ आणि सोप्या भाषेत सांगत नाही,शेतकरी साठी अशीच माहिती सांगत राहावी हि नम्र विनंती, मी सर्व शेतकरी कडुन मन पुर्वक आभारी आहे. आम्हाला अशीच सांगत राहावी.🎉🎉 Best of luck 🤞🤞
धन्यवाद साहेब.
साहेब नमस्कार आजच्या तारीख ला तुमचे विडिओ 1500 लोकानी पाहिले पण लाइक आणि कमेंट केले नाही कारण तुम्ही झाकली मूठ सव्वा लाखाची माहिती दिली तुमचे एक एक वाक्य लाख मोलाचे आहे खूप खूप धन्यवाद. संभाजीनगर
aabhari aahe saheb.
Nice information sir 👍🙏
Re
😮
एकदम.छान.माहिती.सर.
धन्यवाद
Justit just 1 yekar la kiti kharch yet.
अधिक माहितीसाठी whatsapp मार्फत संदेश पाठवून आपण मार्गदर्शन घेऊ शकतात.
9923974222
सर नमस्कार तुम्ही खुप छान माहिती दिली
धन्यवाद साहेब.
एक नंबर मार्गदर्शन केलं सर धन्यवाद
आभारी आहोत साहेब.
Sir ek video mati parikshan badal pn banva sir
नक्की साहेब.
अभिनंदन साहेब
thanks
पाटील साहेब खूप छान साहेब पण आता आपले शेतकरी पहा पुढे बाजारात टमाटे विकल्या जाणार नाही एव्हढा लागेल ही शोकांतिका आहे अस होऊ नये अस काही व्ही डीओ बनवा
ok
नांदेड मध्ये कोणाकडे आहे त औषधी
+91 91304 50129 - नामदेव काळे
आम्हाला जून महिन्यात टमाटर लावायचे आहे कोणती व्हरायटी लावावी
tumcha taluka sanga
सर काळीच्या जमीनीमध्ये पावसाळ्या मध्ये टोमॅटो येतो का ?
tumcha taluka sanga
BEST 1 NAMBAER
धन्यवाद
Great sir
Thanks sir
Sir पुढील बाजारभाव कास असणार
1 mahina tari ahe ajun
सर मेहकर मधे कोणाकडे काम आहे मला घयायचे आहे कृपया माहिती सांगा 0
Ajintha agro mehkar
सर पेरू पिकाचा व्हिडीओ बनवा
नक्की साहेब.
असाच एक फुलांवर पिक विषय संपूर्ण माहिती व्हिडिओ बनवा
Ok
सर खुप छान
thanks
नगरला कोठे आहे का
+91 75077 75359 - नितीन मोरे
सोलापुरात कोणाकडे मिळतील
+91 96373 72417 Yanna call kara
सर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बाजार भाव राहिल का
अधिक माहितीसाठी whatsapp मार्फत संदेश पाठवून आपण मार्गदर्शन घेऊ शकतात.
9923974222
@@PatilBiotech😊
Sirr 15 August chya lagvdila rate ky bhetel andaaj sanga ssir plzzz...me lagavd krtoy pllzz rplyy karaa❤
ओके . whatsapp 9923974222
मार्च महिन्यामध्ये लावणारे व्हरायटी चे नाव
संपूर्ण शेड्यूल मिळवा - whatsapp 7507775355
फुगवण होत नाही आर्यमान
0:52:34+mycozone best result
thanks
ok
Dada tumcha number milel ka
9923974222
खोट्या.बदनामी.करु.नका.
हया.सराचा.आदर्श.घ्या.
आभारी
ज्या वेळी.टोमॅटो.रस्त्यावर.फेकुन.शेतकरी.रडत.होता.त्या.वेळेस.मिडीया.कुठे.होता.आणी.सरकार.पण.कुठे.होते.
ok
sir namaskar, me swapnil borase, yawal. mala keli madhe antar pik ghyayche aahe. mazi keli aata 1.5 month chi zali aahe. thank you
mug v udid gheta yeil.
वन नंबर मिळेल का त्यांचा
9923974222
45 day aane wale tomato name
संपूर्ण शेड्यूल प्राप्त करे - whatsapp 7507775355
सर तुमचा आंनदाज खरा ठरला तुम्ही मे महिन्यात सांगितलं होतं जुनं जुलै भाव राहीतल तो धन्यवाद सर
aabhari aahe saheb.
Best result NPK CONSO
thanks
60दिवसाची फ्लॉवर साठी फक्त npk conso वापरले होते, न chemical fertilizers वापरता
Ok mag kay results milale
सर झेंडू लागवड विषयावर व्हिडिओ बनवा
नक्की साहेब.
धन्यवाद खूप छान माहिती
धन्यवाद
Great sir
thanks
Sir ek video mati parikshan badal pn banva sir
नक्की साहेब.