Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • #medhakulkarni #maharashtra #drugstoremakeup
    Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!
    The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ

Комментарии • 209

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 27 дней назад +25

    अहो ताई कार्यवाही कोन करणार सरकार तर तुमच आहे,धंगेकर थोड़ी सरकार मधे आहेत त्यानी कार्यवाही करायला😂😂😂

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 27 дней назад +64

    ठाकरे सी एम असतांना ही घटना घडली असतीतर भाजपने किती थयथयाट केला असता?

    • @jayshreeram3180
      @jayshreeram3180 27 дней назад +3

      Khara ahe

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 27 дней назад +3

      अगदी बरोबर

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 24 дня назад +2

      Pan BJP lagech karwai pan karate pab pan jamindost kela
      Ashi karwai MVA karat nahi ulat tyana pathishi ghalel

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 23 дня назад

      @@shalakavayuvegla7229 Khup bhabra zala tevha ! Itne varsha kaay kele( nidaan 2 varshe tari Yuti sarkar aahe)?

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 23 дня назад

      @@jyotsnapantsachiv5346 tyaveli ughadkit ale nahi ata sagale ughade padale MVA kalapasun chalu ahe
      Mhanun fadanvisani action ghetali mhaun ata halu halu baher padayla lagale
      Ani mahiti zalyavarch karwai karnar na

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 27 дней назад +14

    धनगकरांनी सर्व पुरावे दिले. हिकोण शाळू आली देसाईची पाठराखण करायला. हिला पण हफ्ता जात असेल देसाईकडून.

  • @vattamma20
    @vattamma20 27 дней назад +11

    खंडणी खाणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. सरकार कोणाचं आहे? विरोधकांना सवाल वीचारणाऱ्या... स्वतःच्या नेत्यांना विचारा की प्रश्न.😂😂

  • @dilipnarkar9535
    @dilipnarkar9535 27 дней назад +41

    अहो सत्ता तुमची आहे तर धांगेकरांनी ज्यांची नावे सांगितली त्याची चौकशी करा

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 27 дней назад +16

    विरोधकच दोषी
    सत्ताधारी पैसा कमवणार

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 27 дней назад +11

    ओ मॅडम तुम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारा ना धंगे करानी जी यादी दिली तुम्ही चेक करून सांगना ती यादी खरी आहे की खोटी

  • @BipinChavan-cq3lz
    @BipinChavan-cq3lz 27 дней назад +8

    पुणे तिथे काय उणे? ही उक्ती शब्दशः खरी होतेय...एकेकाळचं महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र ही ओळख पुसून आता महाराष्ट्राचं गुन्हेगारीच केंद्र अशी ओळख होतेय.

  • @kiranadke7980
    @kiranadke7980 27 дней назад +68

    धंगेकरांना सवाल विचारणारी ही कोण,,
    पुणे करांनी धोका दिला त्यांना

    • @santosh80183
      @santosh80183 26 дней назад +2

      खासदार झाले मग आले नाहीतर तोंड दाखवले नसते

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 22 дня назад +2

      दंगे कर हा लोकप्रतिनिधी आहे म्हणजे या प्रकरणात धंगेकर ला ही जबाबदार धरलं पाहिजे

    • @pratibhakulkarni5114
      @pratibhakulkarni5114 20 дней назад

      पुणेकरांनी अजिबात धोका दिलेला नाही. उलट नाकर्त्या कॉग्रेसला कधीच नाकारले आहे.

  • @sudhirshinde5921
    @sudhirshinde5921 27 дней назад +20

    हो मॅडम सरकार तुमचं कमिशन खाणार तुम्ही आणि दंगे सवाल विचारता तुम्ही कोण

  • @mands406
    @mands406 25 дней назад +9

    खासदार ताई सर्वात महत्वाचं म्हणजे, जे खरे सूत्रधार आहेत म्हणजेच पुण्यातील जेष्ठ नेते ज्याच्या आशिर्वादामुळे येवढे सगळे अनैतिक धंदे इतकी वर्षे राजरोस पणे सुरू आहेत त्यांच्यावर कडक् कारवाई होणं जरूरी आहे.

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 21 день назад +1

      Baramatiche sant kay karat hote 50- 60 varshe ?

    • @mands406
      @mands406 20 дней назад

      @@user-qo6hn3xq6d तोच तर मोठा प्रश्न आहे?त्यांच्या मार्गदर्शना नुसरचं पुण्यात गोष्टी चालतात.

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 27 дней назад +23

    एका महिलेने असे विचार व्यक्त करावे म्हणजे जोकच आहे. ताई सरकारने चौकशी करून कारवाई करावी. त्यांनी तक्रार केली. हे ताई देवेंद्र जी देवेंद्र जी करतात .

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy 25 дней назад +1

      ह्यांच्या घरातच दारुडे आहेत, पत्रकार ला माहित आहे का?

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 27 дней назад +18

    अहो मेधा ताई त्यांनी पुरावे दिलेत, सत्ता तुमच्याकडे आहे मग चौकशी करून करा कारवाई

  • @amittambe3486
    @amittambe3486 22 дня назад +4

    *अहो 2014 पासून फक्त अडीच वर्षा सोडले तर केंद्रात आणि राज्यात तुमच्या भाजपचा गृहमंत्री आहे त्यांना विचारा की..!!*

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 26 дней назад +3

    सर्वात महत्त्वाचे हे आहे की असे प्रकार करणार्यां लोकांची हिंम्मत होतेंचं कशी ? असे प्रकार जर सर्रास चालु असे पर्यंत पोलीस कांय करत आहेत. यांना पाठीशी घालणारे कोण आहेत. यांच्यांवर कठोर कारवाई करायलां हवीयं.

  • @gsj733
    @gsj733 27 дней назад +20

    फक्त धंगेकर ❤

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 27 дней назад +8

    मग अजून चालू कसे
    धाक कायद्याचा नाही
    गृहमंत्री काय करतात

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 26 дней назад +4

    आरोप करणाऱ्यावर कारवाई करा म्हणतात.
    म्हणजे विरोधकांना "भीती" दाखवतात.

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 27 дней назад +8

    काय मॅडम गेले वर्षभर चालू आहे आणि तुम्ही सरकार ची बाजू घताय

  • @user-lr4qh2nb1z
    @user-lr4qh2nb1z 27 дней назад +5

    माहिती आपण द्यायची मग पोलीस खाते कशाला केलं

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 26 дней назад +4

    पुण्यातील सर्व पोलीस अधिकारी यांच्या तातडीने बदलायला हवेत

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 22 дня назад +2

    पुणे हे विद्येचे माहेरघर राहिले नसून शिक्षणाची बाजारपेठ झाली आहे.

  • @swami_smartha
    @swami_smartha 27 дней назад +12

    BJP ड्रग्स माफिया वसुली सरकार हटवा देशातील तरुण पिढी वाचवा. महाराष्ट्र मधील उद्योग धंदे गुजरात ला.गुजरात मधील ड्रग्स महाराष्ट्र मध्ये. प्रकाश आंबेडकर मुळे धनगेकर पडले.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 21 день назад

      तु साक्षी दार हो आणी सांघ हें ड्रग गुजरात मधून आले आहेका तुझ्यात दम होतो का साक्षीदार

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 22 дня назад +1

    धन्यवाद ताईसाहेब या साठी पोलीस प्रशासन जबाबदार आहेत

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 27 дней назад +5

    हेच' का सुसकृत' पुणे' ?

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 23 дня назад +1

    Medha Tai has a very powerful and pleasing personality! Looking much better due to recent success! 🎉❤

  • @RameshAhir-xu4mu
    @RameshAhir-xu4mu 27 дней назад +17

    हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले ते कुठून आले होते हे सांगितले का फडणवीस ने किंवा या मेघा ने?

    • @sangeetamarathe564
      @sangeetamarathe564 20 дней назад

      त्याचा रेकॉर्ड धनगेकर आणि अंधारे ताई ठेवतात...😂

  • @APatil1234
    @APatil1234 24 дня назад +2

    ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी धंगेकरच असणार. त्यामुळेच .तो दंगा करत आहे. त्याचीच चौकशी व्हायला हवी.

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 25 дней назад +2

    अहो ताई, सरकार तुमचे, गृहमंत्री तुमचे मग चौकशी करा की, वाट कशाची पाहताय.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 27 дней назад +9

    ताई धंगेकराविरूध्द बोलणापेक्षा कारवाई बद्दल बोला. भाजपा विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, पतितपावन संघटना काय करते? बहुतेक हेच मालक आहे असे वाटते.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 22 дня назад +2

    कॉलेजच्या शेजारी ड्रग्स पार्टी होतेय वा वा महाराष्ट्रची छान प्रगती चाललीय.तरुनांनो तुम्ही स्वतः हा तुमची काळजी घ्या. तुमची काळजी घ्यायला कोणीही राहिलेले नाही.

  • @sanjaysapar9080
    @sanjaysapar9080 26 дней назад +3

    बेकायदेशीर कामे चालू असतील तर कोणीही पैशाच्या बाबतीतकोणीही पुरावा ठेवत नाही

  • @madhukarsuryawanshi7671
    @madhukarsuryawanshi7671 20 дней назад

    पुणे सर्व बिघडलले शहर म्हणून प्रसिद्ध झाले आहे, संस्कृतिची वाट लागली आहे, याला नगर सेवक, आमदार खासदार, पोलीस डिपआर्टमेंट, वकिल, कोर्ट सर्व मिली भगत आहे. मॅडम आपली तळमळ खूप योग्य आहे आपण समाजाला योग्य वळण देण्याची भूमिका घेतली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि जे काही चालले आहे ते सर्वांना माहित आहे पण कुणीही कारवाई करत नाही, आपण प्रयत्नशील आहात या बद्दल आम्हाला बरे वाटले , आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 24 дня назад +2

    बाई तुमची आम्ही इजत करतो, आदर करतो तो भाजप मुळे नाही. वयक्तिक तुमच्या कामामुळे आणि तुम्ही पण नवनीत राणा सारखं वागू नये.

  • @sureshmane631
    @sureshmane631 24 дня назад +3

    तुमच्या सरकारच्या अपयश इतरांच्या माथी मारायचा प्रयत्न करू नये.

  • @NeelkanthParatkar
    @NeelkanthParatkar 25 дней назад +3

    मेधाताई देवेंद्र जी गृहमंत्री आहेत धंगेकर नाही

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 25 дней назад +3

    ताई सरकार तुमचे आणि तुम्ही म्हणताय कारवाई झाली पाहिजे,कडक पावले उचलली पाहिजेत

  • @chinmayalale7328
    @chinmayalale7328 21 день назад +1

    फर्ग्युसन कॉलेज रोडवर अनेक अतिक्रमण करून चालणारे धंदे आहेत, ते कधी बंद होणार? ते सर्व धंदे रोहिंगे चालवत आहेत

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 21 день назад +1

    पोलीस आणि राजकारणी यांच्या आशीर्वादाने असले धंदे चालतात.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 25 дней назад +4

    महायुती नेत्यांची हप्ता वसुली ,खंडणी वसुली जोरात झाली आता पोपटपंची चालू

  • @Pinya123
    @Pinya123 26 дней назад +4

    आग तू किती दिवस झाले कोथरूड मध्ये राहतेस आणि तुला माहित नाय का रामबाग मध्ये पब चालू आहे ते

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 27 дней назад +5

    मॅडम तुमची पुणेकर म्हणून काय जिम्मेदारी आहें? तुम्ही काय करताय?

    • @Pinya123
      @Pinya123 26 дней назад +1

      देवेंद्र ला खुश करती 🎉

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 24 дня назад +1

    किरीट सोमय्या याने इडी ला सांगितले की लगेच कारवाई , पण पुण्यात भाजपचे नगरसेवक ते खासदार आहेत तरी काही कारवाई होत नाही सर्वसामान्य जनतेने विचार करावा .

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 22 дня назад +1

    कुठलाच पोलीस सचोटीचा नसेल तर सर्व पोलिसांना निलंबित करणार का? कारण भ्रष्ट पोलीस दिलेल्या कामात उपयोगाचा नसेल तर पगार देऊन पोसण्यात काय मतलब!?

  • @makb1934
    @makb1934 27 дней назад +2

    तुमच्या बदल आदर आहे पण हे पब आणि बार पाहिजेतच कशाला ? हे सगळ पोलिस आणि राजकीय आर्थिक संबंध असल्या शिवाय शक्य च नाही

  • @Gurupournima24
    @Gurupournima24 24 дня назад +1

    इथे येणारी मुलं आणि त्यांचे पालक पण त जबाबदारच आहेत की. शेवटी त्यांच्या पैशावर तर राजरोसपणे सुरू होते.

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 24 дня назад +1

    सोम्या तथ्यहिन आरोप करतो त्याच्यावर कारवाई करायला सांगनार का?

  • @babannatu5900
    @babannatu5900 27 дней назад +2

    धन्यवाद ताई जय शिवराय हरहर महादेव

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 20 дней назад

    धंगेकरला असे वाटले कि आमदार झालो.फक्त टिळक घरानयाला शिट बिजेपी ने दिले नाही म्हणुन निवडून आला. लगेच खासदार बनायला गेला.माणसाची हाव फार वाईट असते. परत आमदार होऊ शकतो का हे पण महत्वाचे राहील.

  • @anilchadha4161
    @anilchadha4161 26 дней назад +1

    तुम्ही तुमच् बघा हो जनतेला कशाला मधी घेता बघावे तेव्हा जनता जनता आम्ही नाही आलो तुमच्या कडे बघा की एक माणूस नाही ह्यांच्या माघे मागच्या दारातून गेलेल्या राजयभ्भेच्या खासदार असा उलेखा करतजा नाहितर अण्णा नाराज होतील

  • @ravindramore7183
    @ravindramore7183 22 дня назад +1

    तुम्ही ह्या इथे आमदार? तुम्ही व चंपी दोन्ही आमदारांनी काय केलं?कोण देवेंद्र? तुम्हाला आता जाग आली?

  • @DADADIGAMBARMORE
    @DADADIGAMBARMORE 25 дней назад +1

    ड्रग आले कुठून ते आगोदरतपासा नंतर पब पाडा ङ्रग माफिया आगोदर पकडा मग हे घडणारचनाही

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 25 дней назад +1

    कुणाचा नेतां हप्ता घेतोय हे बाहेर काढा

  • @PRO-GYAN
    @PRO-GYAN 27 дней назад +1

    Bai ardhwat mahiti gheun boltay...Zee 24 taas cha video bagha. Eka takrardaar ne kiti wela complaints kelya hotya aani tyala life threats milat hotya.

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 25 дней назад +1

    सरकार तुमचे आहे.

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k 27 дней назад +1

    Night लाईफ कोणी आणली adhiye ठाकरे याच काय 🙏🙏

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 21 день назад

    पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील बार आणि पब वर कधी कारवाई होणार? की तोडपाणी चालू आहे!

  • @Revati5070
    @Revati5070 27 дней назад +1

    Madam you are not in opposition, you are in power and are responsible specially your so called home minister Devendra ji

  • @ajitabhyankar7267
    @ajitabhyankar7267 20 дней назад

    तुकाराम मुंढे हया सारखा मनुष्य कुठल्याही राजकारणी माणसाला चालत नाही दहा वर्षात पंधरा बदल्या उगाच होत नाहीत आणि पोलिसांच्या बाबतीत न बोललेले बरं मोदी सांगतात न खाउंगा न खाने दूंगा पण सर्व सामान्य माणसाला मात्र हया पेक्षा विपरीत अनुभव पदोपदी येत असतो

  • @amolpradhan8606
    @amolpradhan8606 27 дней назад +5

    Medhe koth meli hothis ata partyant

  • @milinddangre776
    @milinddangre776 26 дней назад +1

    संस्कृतीशून्य शहर.

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 23 дня назад +1

    मुळात पबला परवानग्या देताच.कशाला , पब लीगल पण नको इल्लिगल पण नको.

  • @lahudeshmukh9988
    @lahudeshmukh9988 27 дней назад +5

    काय सारवासारव करते ही बाई धगेंकराबदल आरोप करायला लाज कशी वाटत नाही जे फडणवीस ग्रहखाते सांबळतात ते खरे दोषी असताना आरोप विरोधकांनवरती या खोडसाळ पणा मुळे लोकसभेला पाणीपत झाले बाकी उरलेले विधानसभेला जनता जनार्दन करतील

  • @sudhirshinde5921
    @sudhirshinde5921 27 дней назад +8

    गेली ना राज्यसभेवर शांत बस

  • @narainsainani2705
    @narainsainani2705 21 день назад

    Yes

  • @ksbade2353
    @ksbade2353 23 дня назад +1

    ताई ला नेमक काय बोलायचे तेच समजत नाही

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 27 дней назад +7

    हिला हप्ता मिळत आहे काय?

  • @deepakd.4115
    @deepakd.4115 21 день назад

    Madam मंदाई मधले प्यासा बर किती वाजे पर्यंत चालू असते ?

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 27 дней назад

    Correct 👍

  • @dilipgj
    @dilipgj 20 дней назад

    Medhatai you are definitely doing a great job of finding the locations of bad work and destroying it. But do you think police department was not knowing all this?

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 20 дней назад

    पोर्श car accident बदल ह्या काय बोलणार नाही. देवेंद्र फडणीस यांनी वर्षा पुर्वी कोयता gang बदल असेच बोलले होते ते हवेच विरून गेले.

  • @subhashmore7265
    @subhashmore7265 20 дней назад

    मेघा कुलकर्णी आत्ता पर्यंत काय करत होत्या?? कारवाई केली ते छोटे मासे आहेत. हप्ता वर पर्यंत जातो हे सर्वाना माहिती आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 21 день назад

    अहो धनगेकरांनी नाव दिली. सरकार तुमचे ग्रृहमंत्री तुमचा मग कारवाई का करत नाही. आघाडीची सरकार असतं तर यांनी थयथयाट केला असता.

  • @aratipatil2096
    @aratipatil2096 27 дней назад +1

    We have to take action on big fish who all are supplying drugs. This is disgusting shame on us. Where are we taking our young generation. We should ban drugs, alcohol, gutka, pan Parag, smoking from India. This is not good for next generation. Why we need all these bad things. this is not going to take us anywhere. I request government to ban all these things. Earing money by wrong way won't take us anywhere. This will affect next generation physical & mental health. Please look into this issue.

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 21 день назад

    गृहमंत्री कोन आहेत हे सांगा?

  • @user-nh5ik7mj6k
    @user-nh5ik7mj6k 20 дней назад

    मेधा ताई तुम्ही खूप हुशार आहात वाद नाही पण तुम्ही ज्या गोष्टीवर आटोप करता त्याच्या मुळा सी जात नाही अशी कितीतरी प्रकरणे तुम्ही हरेशमेंट करण्यासाठी केलीत जरा आठवा। सत्ता किव्हा पद सत्य बाजू साठी असते खोट्या साठी तुम्ही त्याचा वापर करू नका त्या पेक्षा स्वतः त्याच्या मुळा सी जा म्हणजे कळेल

  • @user-tx8fw8le1l
    @user-tx8fw8le1l 24 дня назад +1

    Sthanik loknidhi yana sarv mahit asate..

  • @silvershine712
    @silvershine712 21 день назад

    अग बाई गृहमंत्री याना विचार,धंगेकर यना काय विचारायला संगते मग तु विचार फडणवीस याना

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 21 день назад

    मॅडम हे आहे कित्येक वर्षे राजरोसपणे सुरू आहे.

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 22 дня назад +1

    Palak mantri chang kara

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 25 дней назад

    पोलिस सर्व करतील त्यांना माहिती हवी, इतरांनी त्यांना सांगण्याची गरज नाही

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 27 дней назад +1

    Kota gang dahashat chaluy.. Palak mantri ani gruha mantri fakta rajkaran karnyat ani delhi varya karnyat busy.. Samanya janta havalsil.. Acche din aa gaye bhaiyo aur beheno

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 20 дней назад

    ठाकरे एवढे हुशार मुख्यमंत्री असते तर शरद पवार यांनी सांगीतले होते राजीनामा देऊ नका.स्वतः चुकीचे वागायचे आणि लोकांना दोष दयायचा. व निव्वळ टोमणे बाज बाकी काही नाही.

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 21 день назад

    Madam who ruling Pune municipality your recent elected member was Mayor he must knownig every do not play soft cards.

  • @maheshjadhav6219
    @maheshjadhav6219 25 дней назад

    मोहोळ साहेब वर गुन्हा दाखल केला पाहिजे

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 25 дней назад

    ताई सरकार कोनाच आहे जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत असंच चालणार भाजप हटाव

  • @sanb2023
    @sanb2023 27 дней назад +2

    2 warsha hech chaloo ahe.kiti wela pakdnar? Shame Shame

  • @tulsiramkamble5178
    @tulsiramkamble5178 25 дней назад

    Baie devendr la vichar

  • @blackblack1553
    @blackblack1553 26 дней назад

    राम लीला बंद पाडलेली तुम्ही आम्ही वीसरलो नाही.

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant3785 26 дней назад

    Medha Tai Champa la vichara

  • @samadhankalbhile1603
    @samadhankalbhile1603 20 дней назад

    dhangekrani tumhalazhopitun zhagi kel

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 27 дней назад +2

    हो बाई देवद्रा आहेत तुम्ही कोण दुसरी पत्नी का 😂

  • @ravindrakandhare9072
    @ravindrakandhare9072 20 дней назад

    Dhangekar ahe mahnun tari tumche dhande ughad zalet❤

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 20 дней назад

    सत्ता तर bjp ची आहे कारवाई करा हॉटेल तोडून चालणार नाही पोलीस नेते हे पैसा खाल्या शिवाय होऊ शकत नाहीच

  • @chandrashekhar1961
    @chandrashekhar1961 25 дней назад

    Madam, Dhangekar home Minister aahet ka ??? Unfortunately maharashtra has got worst home minister

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 21 день назад

    फकत तात्पुरती लीपापुती करायची असती

  • @akshaypawar2757
    @akshaypawar2757 26 дней назад

    देवेंद्र जी, देवेंद्र जी 😂😂

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 21 день назад

    मॅम नको ताई बोला.

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 16 дней назад

    Police knows everthing but not taking any actions. One year before lots of sardarji nos incresed in हिंजेवाडी.

  • @Revati5070
    @Revati5070 27 дней назад

    When something bad happens Opposition party also responsible and Nehru Gandhi family , but whatever good happens credit only to Modi/ Shah.