मी पुण्याचा आहे मी ड्रायवर आहे ऑल इंडिया फिरलो पण कोल्हापूर सारखी माणसं कुटच नाय भेटली राव एक नंबर एकदा रस्ता चुकलो होतो ट्रक घेऊन चाललो होतो गगनबावडा रोड ला जायचं होत रंकाळ्या पासून पण लय मदत केली तिथल्या भावांनी सुखरूप सोडल बाहेर नायतर पुण्यात लय आई घाले
मी श्रीनगर मध्ये हा व्हिडिओ बघतोय व्हिडिओ 1 दम नाद खुळा घराची आठवन् आली भावा कोल्हापर च्या नावान श्री नगर मध्ये लई हॉटेल आहेत पण तांबडा पांढरा खायचा तर गावाकडच नाद खुळा विषय हार्ड आयला😘😘😍😍 🙏🙏🙏 जगात भारी आम्ही कोल्हापुरी # MH 09 कायम दाबात ✌️
विषय कसा आहे...कोल्हापूर च्या लोकांनी जी माणुसकी दाखवली .धर्म जात पात न पाळता केलेली मदत.ही जगात कुठेही होणे नाही ..म्हणून जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोल्हापुरी...
भावा मी प्रॉपर नांदेड चा आहे पण मी 1 वर्षे कोल्हापूर मध्ये होतो, मला अस कधी वाटल नाही की माझ गाव सोडुन बाहेर कुठे राहतोय जिवाला जीव लावणारे मानस कोल्हापूर मध्ये आहेत.
1.Mahalaxmi Temple🙏 2.दख्खनचा राजाJotiba Temple🙏 3.Chatrapati Shivaji Maharaj University🔥🔥 4.Bhavani Mandap 5.New Palace 6.Shalini Palace 7.Rankala 8.Kolhapuri Chappal(Paytan🔥) 9.Tambda Pandhara 10.Kolhapuri Misal 11.Panhala 12.Pawangad 13.Vishalgad 14.Pawankhind 15.Gagangirimath 16.Amba Ghat 17.Dajipur 18.Radhanagari Dam 19.Kalammawadi Dam 20.Rautwadi 21. Barki 22.Anuskura Ghat 23.Bhuibawda 24.Karul 25.Kanerimath 26.Khidrapur 27.Narsinhawadi 28.Ramling 29.Bahubali 30.Tillari 31.Kode Dam 32.Paraleninai Dam 33.Manoli Dam 34.Town Hall Museum 35.Panchaganga Ghat 36.Kalanidhigad 37.Mahipalgad 38.Samangad 39.Rangana 40.Gandharvagad 41.Gandharva 42.Dreamworld 43.Keshavrao Bhosale NatyaGruha 44.also known as "SoccerCity" 45.JunaRajwada 46.Rajarshi Shri Chatrapati Shahu Maharaj Samadhi. 47. माणुसकी 48. नाद 49.Kolhapuri Saaj 50.7th biggest city in Maharashtra 51.3rd Biggest Ganesh Festival 52. पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती। 53.PattanKodoli Yatra 54.Tremboli Yatra 55.KentClub 56.पांडव कालीन लेण्या 57.Sandhya math 58.Rajabhau bhel, Shyamcha vada., Chakuli vada ,Dipak vada, Zadakhalcha vada, Bavda Misal,Fadtare Misal, Gavran Misal 59.Kusti 60.Football 61.Hotels Sayaji 5 star hotel,Victor palace,Panchashil,Vrushali, सात बारा , शेतकरी, zorba these are some famous and biggest hotels there are more. 62.Malls. Reliance, Dyp city 63.Theatres. pvr,inox,parvati ,padma ,etc 64. MIDC shiroli,kagal,gokul shirgaon,ichalkaranji, 66.भारतातली वस्त्रनगरी इचलकरंजी 67.कोल्हापुरी फेटे 68.महाद्वार रोड 69.बिनखंबी गणेश मंदिर 70.Picnic Point 71.District Court Building 72. दुधकट्टा 73.कोल्हापूरचा शाही दसरा 74.Kolhapur film industry 1st in india 75. सगळं हाय ,काय नाय असं नाय,डोंगर दऱ्या, नद्या,शहरे,जंगल,तुम्हाला काय पाहिजे ते सांगा।। These are some famous places and things in one and only 🔥KOLHAPUR 🔥MH09 🔥VishayHard🔥 इथं नादाला किंमत नाही म्हणूनच तर म्हणतात जगात भारी आम्ही कोल्हापुरी😘😍😇🤗
भावा मी दुबईत हा विडिओ माझ्या मित्राना दाखवून मी आपल्या मराठी संस्कृती किती मोठी आणि महान आहे हे त्यांना ट्रान्सलेट करून सांगितले thanks।🙏 आणि हो जगात भारी कोल्हापूर आहेच पण आपला महाराष्ट्र 🚩आणि आपला भारत 🇮🇳 किती महान आहे ते इथं बाहेर पडल्यानंतर समजते खूप miss करतो .✌️
कोल्हापूरच्या काळाईमाम तालमीत आम्ही व्यायाम केलाय... एक-दिड महिने कोल्हापूरला तालीम करण्यासाठी राहिलो होतो... त्यावेळी तालमीत उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने हे मार्गदर्शक म्हणून काम पाहात... त्या सुंदर आठवणी अजूनही मनात आहेत... आता कधीही कोल्हापूरला गेलो तर त्या भूमी विषयी आदर वाटतो आणि शक्य झाल्यास त्या काळाईमाम तालमीत जाऊन तिथला आखाडा आणि मारुतीचं दर्शन घेत असतो... Navnath Mazire (पुणे)
व्हिडिओ ची सुरुवात फार धमाल आहे आणि शेवट हा फार उत्तम. महापूर हे उदाहरण दिल्यानंतर कोल्हापूर करांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि त्या काळात एकमेकांना करण्यात आलेली मदत पाहून आणि ऐकून मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो. 👍🏻 🙏🏻 एक पुणेकर 🙏🏻
कोल्हापुर म्हणजे असं एक ठीकाण जिथं तुला प्रेम, माणुसकी, माया, जिव्हाळा, मदत आणि शिव्या सगळ काही भरभरून मिळणार. आर तोडच नाही.हान की बडीव धुरळा उडीव. जगात भारी आम्ही कोल्हापुरी. 🔥😎
दिल्ली मधून खूप Miss करतो यार आपलं कोल्हापूर ... रंकाळा, पन्हाळा, पंचगंगा, खाऊ गल्ली, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी पेठ, तांबडा-पांढरा, मिसळ, कोल्हापूरी, भावा... अजून खूप काही गोड आठवणी 😊😘 ज्या मी तिथेच सोडून आलोय..😢
मी एक पैलवान आहे....इथल्या मातीने अनेक गरीब घरातील मुलांना नाव, प्रसिध्दी, पैसा कुस्तीचा माध्यमातून दिला....इथे आजही मोध्या मोठ्या तालमी आहेत तिथे खूप मोठे पैलवान घडले आणि तुम्ही जर इथल्या ग्रामीण भागात आजही गेला तर प्रत्येक घरात 1 तरी पैलवान पाहायला मिळेल...भले ही ते गरिबाच घर असुदे....म्हणून नाद भरी कोल्हापुरी...,.आणि कुस्तीच हा लोकप्रिय असला तरी बाकीचा खेळांना पण तितकाच महत्व आहे.....सगळ्यांचा प्रेम करणार कोल्हापूर.....
कोल्हापुर तर जीव की प्राण आहे ❤❤ मी जरी पुणेकर असले तरी कोल्हापूर आवडतय मला अणि मी half कोल्हापुरी आहे असाच म्हणते मी 😍🔥 पहिल्या भेटीतच ह्या शहराच्या प्रेमात पडायला होतं अणि ईतली माणसं आहेत लई भारी अणि त्याहून भारी म्हणजे रंकाळा 💓 ह्या शहराबद्दल, माणसांबद्दल बोलू तितकं कमीच आहे खरच ❤❤❤❤❤
जगात भारी आम्ही कोल्हापुरी.... जिथे तिथे पुरेपूर ते माझे कोल्हापूर.... महापूर काळात आणि कोरोना काफात आरोग्य विभाग यांनी उल्लेखनीय व जोखीमेचा काम केले.. आम्ही पूर ओसरत तर परिसर स्वच्छता करण्यात पुढाकार घेऊन कोल्हापूर शहर स्वच्छ केले...व रोगराई पासुन नागरिकांचे रक्षण केले... स्वतः चा जिव धोक्यात घालून.... सुशांत कावडे, आरोग्य निरीक्षक आरोग्य विभाग कोल्हापूर महानगरपालिका. जय महाराष्ट्र
@@mh1416 तुझ्या सारख्या लोकांची कीव करावी तितकी थोडी... मुद्दा काय आपण बोलतो काय.. म्हणजे बुद्धी आणि शब्द यांचा जरासाही संबंध नाही आणि तो ह्या जन्मी तुम्हाला सापडेल असे वाटत नाही.. तरीही आपलं बौद्धिक मागासलेपण दाखवल्या बद्दल आभार😆😆😆
@@mh1416 पुणे जिल्ह्यात जन्म घेऊन किती नाव मोठे केलस चांगलंच माहिती आहे आणि पुणे कस असतं ते फक्त पुण्यात विचार बर का बाहेरच्या जिल्ह्यात चुकून सुद्धा विचारू नकोस आणि राहिले एक शिवजन्मभूमी बोलतोय ना छत्रपती संभाजी महाराज ज्या किल्ल्यात जास्तीत जास्त दिवस राहिले तो कोल्हापूरचा पन्हाळा शिवाजी महाराज ज्या किल्ल्यातून सुखरूप पोहोचले कोल्हापूरचा विशाळगड आणि असे बरेच किल्ले आहेत कोल्हापुरात आणि आता मराठ्यांच्या या महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या दोन गाद्या एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर इथेच आहे बर का खरा इतिहास बघ आणि मग बोल पण इतकं सगळं तुला का सांगतोय तुझ्यासारखे निर्लज्ज लोक तर संपूर्ण जगामध्ये आहेत असो कोल्हापूर म्हणजे काय ते तुला काय कळणार साडेतीन पीठा चे प्रमुख असणारे आई अंबाबाई आमच्याच कोल्हापुरात आहे मग आंबा बाईला जर कोल्हापूर आवडत असेल फक्त तुझ्यासारख्या राक्षसाला का आवडू नये तुझ्या जुन्नरला टक्कर देणारे आमचं कोल्हापूर आहे.MH 09 KOLHAPUR.. BRAND IS BRAND नाही तटत......
@@BeMaths454 आणि तुझ्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला टक्कर द्यायला एक आमचा पुणे जिल्ह्याचा शिवजन्मभूमी जुन्नर तालुका पुरेसा आहे💯.. सगळा पुणे जिल्हा घ्यायची काहीच जरुरत नाही 😅...... आणि तू इतिहास शिकवू नको मला....आलाय शिकवायला मला....
तुझी लायकी नाही कोल्हापूर जिल्ह्यात येऊन बोलायची शांत बस नाहीतर आखाड्यात घेऊन मारिन आणि का मार खाला म्हणून आणि मारिन टीप :- लायकीत राहून बोल नाहीतर घरात घुसून घोडा आणि बैल लावण्यात येइल ते पण नांगरा संग 🐒तोंड्या जय शिवराय 🙏🙏🙏🙏
*Dil Maange More* अजून एक होऊन जाऊदे *जेंव्हा पुणेकर कोल्हापूरकर ला भेटतो ह्या विषयावर* भावा विडिओ एकदम नादयाबाद, खरच माझ्या ह्या कोल्हापूर बद्धल कौतुक करायला लोक कमी पडतात इतका बोलण्या सारक आहे. कोल्हापूर = स्वर्ग ❤️❤️❤️ कोल्हापूर ला आल्या बद्धल खूप खूप धन्यवाद🤗
कोल्हापूर म्हणजे आई महालक्ष्मी मंदिर , रंकाळा तलाव , ज्योतिबा , पन्हाळा , आणि बरंच काही ... खूप छान आहेत स्वभावाने कोल्हापूर ची माणसं , मस्त वाटलं कोल्हापूर मध्ये येऊन Love❤️ कोल्हापूर people from सोलापूर
Me Mumbai chi pan mahit nahi ka kolhapur n Maza ek vegla connection ahe... ❤ 2018 la 1 st Tym gelele kolhapur la khup Chan ahe firayla tithe... Spl. Kaneri math.. Mumbai Mdhe rahilya mule village life Kdhi baghaila nahi milali pan Kaneri math Mdhe khup sunder climate ahe village life vala.. Punhaa jayla nkkich aavdel
Kolhapur 🥺❤️ Jagat bhari kolhapuri💯💕 Tuze sagle video bgto pn Ata paryantcha saglyat jast avdlela mza ha video ahe 🥺 yevdha sagla amcha Kolhapur babtit aikla khup bhari vatala rav❤️..... n ha love from kolhapur💯❤️ (Mhit nhavt tu ala ahes nhitr bhetayla alo astoo ☹️ big fan of yours 💯❤️)
कोल्हापूर म्हणजे माणुसकीची राजधानी कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढऱ्याचा चरका कोल्हापूर म्हणजे पायताणचा वचपा कोल्हापूर म्हणजे प्रेमळ स्वभाव कोल्हापूर म्हणजे रांगडा हावभाव कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड दोस्ती कोल्हापूर म्हणजे फुटबॉलची मस्ती आणि कोल्हापूर म्हणजे शाहूंच गाव कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी च नाव लागला की एकदा कोल्हापूरचा लळा मग म्हणतंय कोल्हापूर म्हणजे जगात भारी भावा ✌️
Watching from Europe my dad is from Kolhapur I have visited there max 10 times in my 37 years of age.I have very good memories from Kolhapur be it food, place, people, culture, traditions I call myself a very happy Kolhapuri ❤. Soon to visit again. Thank you very much for making this video on Kolhapur and our people, food, places, traditions, cultures and games of Kolhapur and I truly believe you definitely enjoyed yourself in Kolhapur. Kolhapur is in my heart and I really appreciate You for bringing me back in my childhood memories.❤ Stay blessed.😊
कोल्हापूर हे निस्त आमच गाव नाही तर आमचा श्वास आहे हितेच स्वर्ग आहे हिते प्रत्येक विषय हार्डच असतो जीवाला जीव देणारी हीते आपली माणस आहेत जगात भारी कोल्हापुरी❤️😍😌
भावा... आमच्या कोल्हापूर ला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. असच मधून मधून कोल्हापूर मध्ये पण व्हिडिओ बनवत राहा. एक नंबर व्हिडिओ झाला आहे आणि खरंच आम्ही जास्ती बोलत नाही पण कोल्हापूरचा नाद नाही भावा...
भावा...हे कोल्हापूर आहे..
शाहू महाराजांच कोल्हापूर,
आई अंबाबाई च कोल्हापूर,
कुस्तीची पंढरी कोल्हापूर,
फुटबॉल वेडे कोल्हापूर,
मिसळीचा कट कोल्हापूर,
तालमीच्या पोरांचा वट कोल्हापूर,
रश्श्याचा कट कोल्हापूर,
पैलवानांचा वट कोल्हापूर,
ऊसाचा रस कोल्हापूर,
गुळाच माहेरघर कोल्हापूर..
अस हे माझं कोल्हापूर..भावा
अस हे माझं कोल्हापूर..
जगात भारी आम्ही कोल्हापुरी....
लय भारी जगात न्यारी आमच कोल्हापुर...भावा आमच कोल्हापुर...
Wa wa bhava Kay liha lay 😎😎😘😘🤩🤩
2:19 खायचं असेल तर पायताण पण आहे पण ते वागण्यावर अवलंबून 😂😂😂 खतरनाक डायलॉग मारलस भावा....
2019 ला आमचा कोल्हापूरला जो महापूर आला ,समस्त पुणेकर,मुंबई यांनी खूप मदत केली....👍👍 हे आम्ही कधीच विसरू शकत नाही
Yoo bro aik meka sahaya karru 😇
आम्हला नरकात जाण्याची भीती नाही
कारण
आमचा जन्म च स्वर्गात झालायं
जगात भारी कोल्हापूरी🚩
नादच खुळा भावा
Ky bollas bhava👍👍👍
Ewwwww ek number bhava 👍
मी पुण्याचा आहे मी ड्रायवर आहे ऑल इंडिया फिरलो पण कोल्हापूर सारखी माणसं कुटच नाय भेटली राव एक नंबर एकदा रस्ता चुकलो होतो ट्रक घेऊन चाललो होतो गगनबावडा रोड ला जायचं होत रंकाळ्या पासून पण लय मदत केली तिथल्या भावांनी सुखरूप सोडल बाहेर नायतर पुण्यात लय आई घाले
Amchya Rakatatach Ahe Dada manusaki kutali Pan Adachan Asudya ❤️❤️❤️
नमस्कार
साऊथ आफ्रिकेतन तुझा विडिओ बघालोय भावा.... कोल्हापूर ची आठवण आली... विषय हार्ड हाय मर्दा
भावा लई लांब गेलास
Only mh09
दादा काळजी घ्या..
@@arunnejkar2082 हो.. धन्यवाद
Direct South Africa
मी श्रीनगर मध्ये हा व्हिडिओ बघतोय व्हिडिओ 1 दम नाद खुळा घराची आठवन् आली भावा कोल्हापर च्या नावान श्री नगर मध्ये लई हॉटेल आहेत पण तांबडा पांढरा खायचा तर गावाकडच नाद खुळा विषय हार्ड आयला😘😘😍😍 🙏🙏🙏 जगात भारी आम्ही कोल्हापुरी # MH 09 कायम दाबात ✌️
विषय कसा आहे...कोल्हापूर च्या लोकांनी जी माणुसकी दाखवली .धर्म जात पात न पाळता केलेली मदत.ही जगात कुठेही होणे नाही ..म्हणून जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोल्हापुरी...
भावा मी प्रॉपर नांदेड चा आहे पण मी 1 वर्षे कोल्हापूर मध्ये होतो, मला अस कधी वाटल नाही की माझ गाव सोडुन बाहेर कुठे राहतोय जिवाला जीव लावणारे मानस कोल्हापूर मध्ये आहेत.
Love थेट पुण्यातून ♥️कोल्हापूर खरंच भारीये भाऊ... लोकं खरंच प्रेमळ आहेत खूप इकडची
1.Mahalaxmi Temple🙏
2.दख्खनचा राजाJotiba Temple🙏
3.Chatrapati Shivaji Maharaj
University🔥🔥
4.Bhavani Mandap
5.New Palace
6.Shalini Palace
7.Rankala
8.Kolhapuri Chappal(Paytan🔥)
9.Tambda Pandhara
10.Kolhapuri Misal
11.Panhala
12.Pawangad
13.Vishalgad
14.Pawankhind
15.Gagangirimath
16.Amba Ghat
17.Dajipur
18.Radhanagari Dam
19.Kalammawadi Dam
20.Rautwadi
21. Barki
22.Anuskura Ghat
23.Bhuibawda
24.Karul
25.Kanerimath
26.Khidrapur
27.Narsinhawadi
28.Ramling
29.Bahubali
30.Tillari
31.Kode Dam
32.Paraleninai Dam
33.Manoli Dam
34.Town Hall Museum
35.Panchaganga Ghat
36.Kalanidhigad
37.Mahipalgad
38.Samangad
39.Rangana
40.Gandharvagad
41.Gandharva
42.Dreamworld
43.Keshavrao Bhosale NatyaGruha
44.also known as "SoccerCity"
45.JunaRajwada
46.Rajarshi Shri Chatrapati Shahu Maharaj Samadhi.
47. माणुसकी
48. नाद
49.Kolhapuri Saaj
50.7th biggest city in Maharashtra
51.3rd Biggest Ganesh Festival
52. पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती।
53.PattanKodoli Yatra
54.Tremboli Yatra
55.KentClub
56.पांडव कालीन लेण्या
57.Sandhya math
58.Rajabhau bhel, Shyamcha vada., Chakuli vada ,Dipak vada, Zadakhalcha vada, Bavda Misal,Fadtare Misal, Gavran Misal
59.Kusti
60.Football
61.Hotels Sayaji 5 star hotel,Victor palace,Panchashil,Vrushali, सात बारा , शेतकरी, zorba these are some famous and biggest hotels there are more.
62.Malls. Reliance, Dyp city
63.Theatres. pvr,inox,parvati ,padma ,etc
64. MIDC shiroli,kagal,gokul shirgaon,ichalkaranji,
66.भारतातली वस्त्रनगरी इचलकरंजी
67.कोल्हापुरी फेटे
68.महाद्वार रोड
69.बिनखंबी गणेश मंदिर
70.Picnic Point
71.District Court Building
72. दुधकट्टा
73.कोल्हापूरचा शाही दसरा
74.Kolhapur film industry 1st in india
75. सगळं हाय ,काय नाय असं नाय,डोंगर दऱ्या, नद्या,शहरे,जंगल,तुम्हाला काय पाहिजे ते सांगा।।
These are some famous places and things in one and only
🔥KOLHAPUR 🔥MH09 🔥VishayHard🔥
इथं नादाला किंमत नाही म्हणूनच तर म्हणतात जगात भारी आम्ही कोल्हापुरी😘😍😇🤗
King कोल्हापूर
वाघाची तालीम
🔥
✌✌
Bhava vishay hard hy tuza💪💯💯
झिकलस भावा!!!✌🏼🔥❤️💪🏽😎
भावा मी दुबईत हा विडिओ माझ्या मित्राना दाखवून मी आपल्या मराठी संस्कृती किती मोठी आणि महान आहे हे त्यांना ट्रान्सलेट करून सांगितले thanks।🙏
आणि हो जगात भारी कोल्हापूर आहेच पण आपला महाराष्ट्र 🚩आणि आपला भारत 🇮🇳 किती महान आहे ते इथं बाहेर पडल्यानंतर समजते खूप miss करतो .✌️
धन्यवाद ✌️ कोल्हापूर मध्ये आल्या बदल .... विषय हार्ड केलास 🤣🔥🔥❤️
Aamhi Kolhapuri 🔥❤️😍
कोल्हापूरच्या काळाईमाम तालमीत आम्ही व्यायाम केलाय...
एक-दिड महिने कोल्हापूरला तालीम करण्यासाठी राहिलो होतो...
त्यावेळी तालमीत उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने हे मार्गदर्शक म्हणून काम पाहात...
त्या सुंदर आठवणी अजूनही मनात आहेत...
आता कधीही कोल्हापूरला गेलो तर त्या भूमी विषयी आदर वाटतो आणि शक्य झाल्यास त्या काळाईमाम तालमीत जाऊन तिथला आखाडा आणि मारुतीचं दर्शन घेत असतो...
Navnath Mazire (पुणे)
मी सोलापूरचा !
गर्व आहे कोल्हापूरचा मित्रा ❤👌🏻
दोनदा आलोय कोल्हापुरात खूप मस्त अनुभव होता👍 खान्देशातून भरपूर प्रेम ❤️
तुमचा (आपला) खान्देशी मसाला.. मी फॅन! 👍👌
Thank you bhava
L
From khandesh😃
Kase vatali kolhapurchi manase
love from kolhapur ❤️
एवढ्यात कोल्हापूर नाही समजणार भावा .
तांबड्या पांढऱ्या रस्यासारखा खोल विषय आहे कोल्हापूर करांचा .
पुढचा दौरा सोलापुरला भावा, ❣
लका कोल्हापूरचा दौरा एक नम्बर होता✌🏻🙏
MH 13 SOLAPUR ❤️🔥
व्हिडिओ ची सुरुवात फार धमाल आहे आणि शेवट हा फार उत्तम. महापूर हे उदाहरण दिल्यानंतर कोल्हापूर करांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि त्या काळात एकमेकांना करण्यात आलेली मदत पाहून आणि ऐकून मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो. 👍🏻
🙏🏻 एक पुणेकर 🙏🏻
कोल्हापुर म्हणजे असं एक ठीकाण जिथं तुला प्रेम, माणुसकी, माया, जिव्हाळा, मदत आणि शिव्या सगळ काही भरभरून मिळणार. आर तोडच नाही.हान की बडीव धुरळा उडीव. जगात भारी आम्ही कोल्हापुरी. 🔥😎
हि ख्याती आहे ती शिव शाहू आणि संभाजी, महाराजांच्या शिकवणीची, म्हणूनच तर जगात भारी महाराष्ट्र माझा.
एक अमरावतीकर❤️❤️
जग कितिकाय सुंदर असणा, आमचा जीव फक्त कोल्हापुरातच रमतोय ❤️😘प्रेम U कोल्हापूर ❤️
आम्ही नाशिककर,,, पण खरं सांगतो हो छत्रपतींचा इतिहास लाभला आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरावर आमचं प्रेम आहे बघा,,,❤️❤️❤️ love Kolhapur
मी कोल्हापुर ला तीन वर्ष शिक्षण साठी होत खुप चांगला माणसं आहेत
दिल्ली मधून खूप Miss करतो यार आपलं कोल्हापूर ... रंकाळा, पन्हाळा, पंचगंगा, खाऊ गल्ली, शिवाजी विद्यापीठ, शिवाजी पेठ, तांबडा-पांढरा, मिसळ, कोल्हापूरी, भावा... अजून खूप काही गोड आठवणी 😊😘 ज्या मी तिथेच सोडून आलोय..😢
हान कि बडिव, केपा उडिव🔥🔥 जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪💪
Vishay hard
पर्याय च नाही भावा कोल्हापूरला. गर्व नाही भावा माज आहे कोल्हापूरकर असल्याचा आणि video मधून पण तुला कळलं असेल का म्हणतो आम्ही "जगात भारी कोल्हापुरी💓🌍"
" Heaven = KOLHAPUR " ❤️😌💯
जगात भारी , आम्ही कोल्हापुरी 😎🔥💪🏻
Lo
Fakt Navi Mumbai 😘😘😘
Yes kolhapur no. 1 nehmich
@@PRTHAM-q1y 😂😂😂😂 काय इतिहास आहे रे तुमचं ?
Yes I love ❤ kolhapur
महाराष्ट्रामध्ये माझं आवडत शहर कोल्हापूर आहे. मी नाशिकचा आहे. पण मला नाशिकप्रमाणेच कोल्हापूर आवडते.. 👌
मी एक पैलवान आहे....इथल्या मातीने अनेक गरीब घरातील मुलांना नाव, प्रसिध्दी, पैसा कुस्तीचा माध्यमातून दिला....इथे आजही मोध्या मोठ्या तालमी आहेत तिथे खूप मोठे पैलवान घडले आणि तुम्ही जर इथल्या ग्रामीण भागात आजही गेला तर प्रत्येक घरात 1 तरी पैलवान पाहायला मिळेल...भले ही ते गरिबाच घर असुदे....म्हणून नाद भरी कोल्हापुरी...,.आणि कुस्तीच हा लोकप्रिय असला तरी बाकीचा खेळांना पण तितकाच महत्व आहे.....सगळ्यांचा प्रेम करणार कोल्हापूर.....
कोल्हापूर हे फक्त शहर नाही स्वर्ग आहे
#विषय पंपावर
#सपय घवलइस
#खूळ हाईस पण भाव हाईस आपला
♥️✌️😄🌍
MH 09✨❤
नाही तटत..... 😎🔥
Love from Belgaum ❤️
Kolhapur is amazing city. I love the food and also the culture
But belguam ♥️ is much better then kolhapur ♥️
Better asel belgaum smart City mhnun pn Kolhapur is Kolhapur samjl ky 👑👑👑👑
Kolhapur ch 👑👑👑
Bro belgaum pan ani kolhapur 🔥👑
@@omkarbhat86 belgaum pn aamchach aahe
पैलवणासाठी माती ही आई सारखी असते
कारण माती आणि माता यामध्ये फक्त एका वेलांटीच अंतर असत❤️
भावांनो भारतात कोठेही गेला ना तरी कोल्हापुर सारखी मानस नाहीत भेटनार
जगत भारी कोल्हापूरी😇🥰🤞🏻
True 👍
@@swapnalipatil1210 👍
खरंय
कोल्हापूरचा एक असं ही वैशिष्ट्य
गडी काम धंद्यांसाठी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असो पण गावाकडं येण्यासाठी तळमळ असते😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
आपलं कोल्हापूर 😍🔥❣️
नशीब लागत कोल्हापूरात जन्माला यायला 💯👑🔥नाही तट्टत 🤙🔥❣️
विषय hard असतो इथला........
💯💯
Agdhi barobar bahine💯☝️🤞
Sundar Aahes Tu
मी पण नशीबवाण
कोल्हापुर तर जीव की प्राण आहे ❤❤ मी जरी पुणेकर असले तरी कोल्हापूर आवडतय मला अणि मी half कोल्हापुरी आहे असाच म्हणते मी 😍🔥
पहिल्या भेटीतच ह्या शहराच्या प्रेमात पडायला होतं अणि ईतली माणसं आहेत लई भारी अणि त्याहून भारी म्हणजे रंकाळा 💓
ह्या शहराबद्दल, माणसांबद्दल बोलू तितकं कमीच आहे खरच ❤❤❤❤❤
❤❤❤
कोल्हापूर ऐकलं कि मला छत्रपती शाहू महाराजच आणि त्याचे कायॆ च आठवते.....
Me nhi kadhi ekl
@@ShubhamPatil-rl4jk mg Ja Ki bomblat
Mag jra study kar kami yeil
तू कुठून आहेस भावा...😍🔥
Tyanchya nantr kuni kahi aajun kele nahi bhawa
दोन वेळा आलोय कोल्हापूरला नुसती मज्जा नुसताच धूर love From मुंबई 😍😍😍
कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्राच काळीज... प्रेम जळगावातून...
Thank you so much .. Kolhapur ❤ Jalgaon
Dhanyavad Bhava 🙏🙏🙏
❤
बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा….
❤️❤️जय महाराष्ट्र ❤️❤️
Nice
कोल्हापूर म्हणजे आन बान शान ,
मला अभिमान आहे की मी या स्वर्गात
जन्माला आलो , कोल्हापूर म्हणजे माणुसकी #महाराष्ट्र दौरा
❤️A1 City ..mi tr first time aale tevhach girls respect pahun premat pdle kolhapur chya😍❤️
@@shreyashgurav7855 ☺️✌️
तेवढं हुनार की
या धावत्या जगात आहे आजही मानूसकीची नाती😊 !
दिसती इथल्या प्रत्येक चेहऱ्यावरती ! #कोल्हापूर🌶️ # जय महाराष्ट्र!🇮🇳
अरे नाही तटत नाही अडत कोल्हापूरकर आहेत कडक,संपला विषय
भावा तु आमच्या शहराची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचवल्या बद्दल आभारी आहे भावा 💪👑🙌
भावा लय भारी केलंयस अंगावर काटा आला आमच्या कोल्हापूर साठी तुझी व्हिडिओ बघून ❤️ आम्ही कोल्हापुरकर 👑
Outstanding ... 👍 I wish to visit kolhapur city ❤️ frm mumbai
👍
Ya ki rao kadhipan
Ya kadhi pn ... 💯✌️
नाही तटत 🤘😎
Everybody say खच्याक 🔥
MH 09 ❤️
जगात भारी आम्ही कोल्हापुरी....
जिथे तिथे पुरेपूर ते माझे कोल्हापूर....
महापूर काळात आणि कोरोना काफात आरोग्य विभाग यांनी उल्लेखनीय व जोखीमेचा काम केले.. आम्ही पूर ओसरत तर परिसर स्वच्छता करण्यात पुढाकार घेऊन कोल्हापूर शहर स्वच्छ केले...व रोगराई पासुन नागरिकांचे रक्षण केले... स्वतः चा जिव धोक्यात घालून....
सुशांत कावडे,
आरोग्य निरीक्षक
आरोग्य विभाग
कोल्हापूर महानगरपालिका.
जय महाराष्ट्र
माझा सगळ्यात आवडता जिल्हा म्हणजे कोल्हापूर जरी मी पुण्याचा असलो तरी...
@@mh1416 तुझ्या सारख्या लोकांची कीव करावी तितकी थोडी... मुद्दा काय आपण बोलतो काय.. म्हणजे बुद्धी आणि शब्द यांचा जरासाही संबंध नाही आणि तो ह्या जन्मी तुम्हाला सापडेल असे वाटत नाही.. तरीही आपलं बौद्धिक मागासलेपण दाखवल्या बद्दल आभार😆😆😆
🤩
@@mh1416 पुणे जिल्ह्यात जन्म घेऊन किती नाव मोठे केलस चांगलंच माहिती आहे आणि पुणे कस असतं ते फक्त पुण्यात विचार बर का बाहेरच्या जिल्ह्यात चुकून सुद्धा विचारू नकोस आणि राहिले एक शिवजन्मभूमी बोलतोय ना छत्रपती संभाजी महाराज ज्या किल्ल्यात जास्तीत जास्त दिवस राहिले तो कोल्हापूरचा पन्हाळा शिवाजी महाराज ज्या किल्ल्यातून सुखरूप पोहोचले कोल्हापूरचा विशाळगड आणि असे बरेच किल्ले आहेत कोल्हापुरात आणि आता मराठ्यांच्या या महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या दोन गाद्या एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर इथेच आहे बर का खरा इतिहास बघ आणि मग बोल पण इतकं सगळं तुला का सांगतोय तुझ्यासारखे निर्लज्ज लोक तर संपूर्ण जगामध्ये आहेत असो कोल्हापूर म्हणजे काय ते तुला काय कळणार साडेतीन पीठा चे प्रमुख असणारे आई अंबाबाई आमच्याच कोल्हापुरात आहे मग आंबा बाईला जर कोल्हापूर आवडत असेल फक्त तुझ्यासारख्या राक्षसाला का आवडू नये तुझ्या जुन्नरला टक्कर देणारे आमचं कोल्हापूर आहे.MH 09 KOLHAPUR.. BRAND IS BRAND नाही तटत......
@@BeMaths454 आणि तुझ्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला टक्कर द्यायला एक आमचा पुणे जिल्ह्याचा शिवजन्मभूमी जुन्नर तालुका पुरेसा आहे💯.. सगळा पुणे जिल्हा घ्यायची काहीच जरुरत नाही 😅...... आणि तू इतिहास शिकवू नको मला....आलाय शिकवायला मला....
तुझी लायकी नाही कोल्हापूर जिल्ह्यात येऊन बोलायची शांत बस नाहीतर आखाड्यात घेऊन मारिन आणि का मार खाला म्हणून आणि मारिन टीप :- लायकीत राहून बोल नाहीतर घरात घुसून घोडा आणि बैल लावण्यात येइल ते पण नांगरा संग 🐒तोंड्या
जय शिवराय 🙏🙏🙏🙏
कोल्हापूर एका कोपऱ्यात आहे पण सगळीकड हवाच हवा आहे. विषय खोल. नाहीतर आमचं नगर नुसतं मध्य भागी आहे पण काय खास ब्रँड नाही स्वतःचा.
भावा मी पण मोती बाग तालमीला होतो
कोल्हापूर ची आठवण आली भावा
👑👑 पूरेपूर कोल्हापूर 👑👑
🌍 जगात भारी आम्ही कोल्हापूरी कोल्हापूरात जन्माला यायचं असेल तर खुप भाग्य व नशीब लागत. i Love my KOLHAPUR 💪❤️😍🥰💗🔥💪
*Dil Maange More* अजून एक होऊन जाऊदे *जेंव्हा पुणेकर कोल्हापूरकर ला भेटतो ह्या विषयावर* भावा विडिओ एकदम नादयाबाद, खरच माझ्या ह्या कोल्हापूर बद्धल कौतुक करायला लोक कमी पडतात इतका बोलण्या सारक आहे.
कोल्हापूर = स्वर्ग ❤️❤️❤️
कोल्हापूर ला आल्या बद्धल खूप खूप धन्यवाद🤗
Lots Of Love From Jalgaon, Jagat Bhari Kolhapuri 🔥😎🚩
कोल्हापूर हे आमच्यासाठी फक्त शहर नाही तर स्वर्ग हाय 😌♥️🌍
#स्पला विषय
#थाम हेला गणित घालतो
#खुल हायस खर भाऊ हायस आपल 💯👑
कोल्हापूर करांचा नादच नाही
MH09 विषय हार्ड
कोल्हापुरात जन्माला यायला नशीबच लागतंय
😎😎😎
Everybody say खच्याक😍
Ho bhava 👍
Visay hard
Right 👍
पुण्यात जन्म घ्यायला पण नशीब लागतं 💯🚩
@@mh1416 पण आम्हाला पुण्यात जन्म नाही घ्यायचा😂😂😂😂😂
भावा आभारी आहे कोल्हापुरला भेट दिल्याबद्दल.
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😍
कोल्हापूर म्हणजे आई महालक्ष्मी मंदिर , रंकाळा तलाव , ज्योतिबा , पन्हाळा , आणि बरंच काही ... खूप छान आहेत स्वभावाने कोल्हापूर ची माणसं , मस्त वाटलं कोल्हापूर मध्ये येऊन
Love❤️ कोल्हापूर people from सोलापूर
नशिब लागतय कोल्हापूरकर म्हणून जन्माला यायला 😍
जगात भारी आम्ही कोल्हापूरी ❤
मी महाराष्ट्रापासून लांब रहाते... पण तुमच्या चॅनेल मुळे मला महाराष्ट्राशी जोडले गेल्यासारखे वाटते...
खूप धन्यवाद
Hi saakshi
Proud to be an Kolhapurkaar 🔥❤️
#विषय पंपावर
👑भावा हे कोल्हापूर हाय आणि इथं प्रत्येक विषय हार्डच असतोय....🔥🔥🔥👑
❤️❤️जगात भारी आम्ही कोल्हापुरी mh 09❤️❤️
जगात भारी कोल्हापूर... तुमचाच शेजारी एक सांगलीकर 😂
सप्ला विषय भावा ❤️❤️.
खर आहे कोल्हापूर सांगली इथले खूप प्रेमळ लोक आहे
Are bhava kiti varsh wait kelo hya video sathi thank you so much ❤️
नाही थटत नाही अडत ..everybody say marathi kida..💪
Kolhapur he as shahar aahe jyane nehmi itarancha vichar kelay swata peksha
kharach sangtoy jagat as shahar kutech nahiy aani kadhi honar nahi❤️
भावा ... कोल्हापूर च्या भावाकडे ये ... सांगली मध्ये ये ... सांगली - कोल्हापूर ❤️✌️
मी पण कोल्हापूरची आहे
पण सध्या मुंबईत असते.
नाद खुळा कोल्हापूर भावा....!👍
पण आपलं गाव ते गाव असत
Me Mumbai chi pan mahit nahi ka kolhapur n Maza ek vegla connection ahe... ❤
2018 la 1 st Tym gelele kolhapur la khup Chan ahe firayla tithe... Spl. Kaneri math.. Mumbai Mdhe rahilya mule village life Kdhi baghaila nahi milali pan Kaneri math Mdhe khup sunder climate ahe village life vala.. Punhaa jayla nkkich aavdel
Khupach chan ahe Kolhapur.
Love from Chadrapur😘😘😘.
Maja best frd Chandrapur ch ah..amchya kolhapur madhe rahila hota... Most welcome kolhapur
Kolhapur chya amhi ata full premat ♥️
I am also from Chandrapur
@@mrunmayikulkarni6092love from kolhapur to chandrapur❤
Kolhapur sathi special like.
Superlike.
Love from Kalyan
आज काल TV न्यूज पाहण्यापेक्षा हे पाहिलेलं खुप भारी. मराठी किडा- खुप छान
खटक्यावर बोट अन जागेवर पलटी करणारी माणसं म्हणजे कोल्हापुरी 💪
Kolhapur 🥺❤️
Jagat bhari kolhapuri💯💕
Tuze sagle video bgto pn Ata paryantcha saglyat jast avdlela mza ha video ahe 🥺 yevdha sagla amcha Kolhapur babtit aikla khup bhari vatala rav❤️.....
n ha love from kolhapur💯❤️
(Mhit nhavt tu ala ahes nhitr bhetayla alo astoo ☹️ big fan of yours 💯❤️)
Khup changla experience ala kolhapur madhe family sobat gelo hoto..kolhapur lokancha pahunchar, prem ,madat ..kharach rangdi boltat tyana but titkech jivhala lavnare ahet
Tu kuthlya gavacha ahe
या दौऱ्यातून मराठी माणूसकी च दर्शन होणार #मराठी_किडा✌️❤️
तांबड्या पांढर्याची चवच न्यारी, जगात भारी आम्ही कोल्हापूरी 😊MH09 सुट्टी नाही भावा 👍
जग फिरतोय सगळे . महिन्याला नवीन एका देशात असतो,पण राव आपल्या कोल्हापूर शिवाय जमत नाही.8 महिने झाले. तांबडा पांढरा रस्सा पियुन...miss u aple kolhapur
Everybody say खच्याक🙌❤️
एक आठवण..... खच्याकमामा💖
जगात भारी आमचं कोल्हापुर ✨😁
अभिमान आहे कोल्हापुरी असल्याचं 😊
कोल्हापूर म्हणजे माणुसकीची राजधानी
कोल्हापूर म्हणजे कुस्तीची पंढरी
कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढऱ्याचा चरका
कोल्हापूर म्हणजे पायताणचा वचपा
कोल्हापूर म्हणजे प्रेमळ स्वभाव
कोल्हापूर म्हणजे रांगडा हावभाव
कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड दोस्ती
कोल्हापूर म्हणजे फुटबॉलची मस्ती
आणि
कोल्हापूर म्हणजे शाहूंच गाव
कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी च नाव
लागला की एकदा कोल्हापूरचा लळा
मग म्हणतंय
कोल्हापूर म्हणजे जगात भारी भावा ✌️
Ami ha video bgun kolhapur bgayla Alo kupch mst ahe kolhapur itli lok pn helpful ahe mla khup avdl kolhapur.
Suraj mast vatla video bagun..kharach boltoy..Respect from Australia!!
bhai editing madhe mast memes and sound effect use kele - salute to video editor
Best city, nice people,nice food.Evrything is excellent.
Bhava khupch chann.😍😍. Ajparyant khup vdo banvle kolhapur ver pn tuza ha vdo bghun uurrr bharun ala...mazya kolhapur ch kautuk karayla lok kami padat nahi.. Ya 15 min chya vdo madhe khup vishay bolas tyabadal Dhanwaad 🙏🙏🙏🙏🙏
Watching from Europe my dad is from Kolhapur I have visited there max 10 times in my 37 years of age.I have very good memories from Kolhapur be it food, place, people, culture, traditions I call myself a very happy Kolhapuri ❤. Soon to visit again.
Thank you very much for making this video on Kolhapur and our people, food, places, traditions, cultures and games of Kolhapur and I truly believe you definitely enjoyed yourself in Kolhapur.
Kolhapur is in my heart and I really appreciate You for bringing me back in my childhood memories.❤
Stay blessed.😊
6:43 रंकाळ्यात दिन फेकून 🤣🤣🤣
फेकून दिन रंकाळ्यात 😂😂🤣🤣👍👍👍
😂😂
हे माझं कोल्हापूर........
The best my city....
I love kolhapur....
एक नंबर काम कर्तयास भावा! Keep it up! हार्दिक शुभेच्छा!
भावा मन भरून आले , कामानिमित्त बाहेर असतो मी पण तुझा व्हिडिओ बघून जवळ आलो कोल्हापूर च्या
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो ही म्हण आता जुनी झाली आहे आताची मराठी लोक एकमेकांना खूप मदत करत असतात. अनुभव आहे.✌️✌️
Proud to be an Kolhapurkaar❤❤❤❤❤❤❤❤
पूर्ण महाराष्ट्राकडून कोल्हापूरला प्रेम💛❤️
Thank you bhava 🙏.aamchya Kolhapur chi mahiti tumchya ya channel mule sarvana kalu shakel kivha kalali asel...खूप खूप आभारी आहोत तुमचे🙏🙏.......
भावा तांबडा पांढरा पिलास का नाही ??
कोल्हापूर हे निस्त आमच गाव नाही तर आमचा श्वास आहे हितेच स्वर्ग आहे हिते प्रत्येक विषय हार्डच असतो जीवाला जीव देणारी हीते आपली माणस आहेत जगात भारी कोल्हापुरी❤️😍😌
भावा... आमच्या कोल्हापूर ला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. असच मधून मधून कोल्हापूर मध्ये पण व्हिडिओ बनवत राहा. एक नंबर व्हिडिओ झाला आहे आणि खरंच आम्ही जास्ती बोलत नाही पण कोल्हापूरचा नाद नाही भावा...