परत निवडणूका ballot paper ने घ्या, पूर्ण महाराष्ट्राने पेटून उठून जनआंदोलन या हुकूमशाही विरुद्धत करूया. उत्तम जाणकार साहेब पूर्ण जनतेच्या पाठींबा आहे. जय महाराष्ट्र
प्रभावनंतर ram भाऊ chya ghara बाहर ची गर्दी च sangat होती की tyana लीड कशी भेथली Ram Bhau ने काम kelay तुम्ही पैसे वाटून तुम्हला मत पडले नहि या साठी रडू नका
सर्व जनतेने पेटून उठले पाहिजे.ईव्हीएम हटाव मोहीम राबविण्यात आली पाहिजे.
खरंच लढाऊ नेतृत्व जात बदलू आमदार
🎉
जानकर साहेब आपणास खरंच धन्यवाद.....कारण विजय झालो असताना सुद्धा लोकशाही जिवंत राहण्यासाठी आपण जो प्रामाणिक प्रयत्न त्यासाठी आपणास सलाम.
इथून पुढच्या सर्व निवडणुका पेपरवर झाल्याच पाहिजे
एक नंबर जानकर साहेब विरोधी पक्ष नेता होणार नाही एवढी काळजी घेतलेली दिसते EVM च्या माध्यमातून बॅलेट पेपर वर भविष्यात तरी निवडणुका घ्यायला पाहिजे
परत निवडणूका ballot paper ने घ्या, पूर्ण महाराष्ट्राने पेटून उठून जनआंदोलन या हुकूमशाही विरुद्धत करूया. उत्तम जाणकार साहेब पूर्ण जनतेच्या पाठींबा आहे. जय महाराष्ट्र
Ballet paper हा एकच पर्याय आहे, नाही तर लोकशाही संपली
सर्व महाविकास आघाडीच्या खासदारांनी राजीनामा देऊन ब्यालेट पेपरवर निवडणूक घ्या आधी आणि मग बघा काय होते ते
लढाऊ नेतृत्व मा उत्तमराव जानकर साहेब
प्रभावनंतर ram भाऊ chya ghara बाहर ची गर्दी च sangat होती की tyana लीड कशी भेथली
Ram Bhau ने काम kelay
तुम्ही पैसे वाटून तुम्हला मत पडले नहि या साठी रडू नका
पुन्हा निवडून घ्या.... EVM हटाव....
ईव्हीएम हटवा
देश वाचवा
लोकशाही वाचवा
आसा आमदार मिळायला नशिब लागते🎉नाहीतर मागचा आमदार बाहेरून आणलेल पार्सल 🎉🎉🎉
काम केलं नाही काय बाहेरून आलं तर काय झालं
आमदारकीचा राजीनामा देऊन EVM विरोधात आंदोलन उभे करा
गरज आहे अशा आंदोलनाची
लढाऊ माणूस चेअरमन साहेब 👍
ओन्ली जानकर साहेब 👑🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩❤️👌💪💯
बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या पाहिजेत
अजूनपर्यंत ballet पेपर manage होत होता 😂
उत्तम जानकर साहेब जय हो
या पुढील सर्व निवडणुका पेपर वर्ती घ्या ok ✌️💯
Only जानकर साहेब
EVM हटाव ❤❤❤❤❤
Evm hatavo desh bachavo
😢 evm ban 😢
लोकसभेच्या वेळा आंदोलन का केले नाही?
मार्कर वाडी महाराष्ट्रात स्टंटबाजी करत आहेत
दे मग राजनामा आणि पूना बोल
10 दिवसांनी जेवायचे
फक्त रामभाऊ सातपुते
आत्ता मोहिते पाटलांचा पुळका कशासाठी आला
मोहोळ च पण तेच झालं,खरे चुकून जिकला आहे
😂😂😂😂
नको लय शहाणा हो शांत बस
Tu shant bus agodar😅😅😅
मग द्यायचाच राजीनामा