Eknath Shinde On Maratha Reservation : मविआला समाजात संघर्ष सुरु ठेवायचा आहे!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Eknath Shinde On Maratha Reservation : मविआला समाजात संघर्ष सुरु ठेवायचा आहे!
    Eknath Shinde alleges MVA Neta Martha and OBC clash. he says all mva is responsible for social imbalance with the topic of maratha reservation. MVA wants to continue the struggle in society!
    #eknathshinde #manojjarangepatil #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 44

  • @Vishalchavan_3777
    @Vishalchavan_3777 Месяц назад +9

    बैठक लाइव्ह घेतली असती जनतेला समजल असत काय खर आणि काय खोट, मिडियासमोर येऊन खर बोलत आहेत की खोट हे समजल पाहिजे जनतेला..😂😂

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb Месяц назад +10

    कॅबिनेटमंत्र्यानीच आपल्या महाराष्ट्र पेटता ठेवला तेव्हा सरकार गप्प होते

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Месяц назад +8

    मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण हैद्राबाद गॅजेट लागु केले तर मराठवाड्यातील मराठा ओबीसी मध्ये समाविष्ट होईल
    एक मराठा कोटी मराठा

  • @keshavgiram
    @keshavgiram Месяц назад +8

    काय शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेऊन तुम्ही त्या शपथेचा मान ठेवला नाही तुम्ही स्वताच ह्याचा विचार करा

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 Месяц назад +4

    आदरणीय दादाजी भुसेजी आपण सुद्धा कुणबी मराठा च आहें बघा उरलेलं लोकांना पण देऊन टाका 🙏🏼

  • @todayeducation2637
    @todayeducation2637 Месяц назад +4

    संघर्ष पेटवणारे टेम्भे आज उपस्तित होते आज तुमच्या सोबत

  • @patil124
    @patil124 Месяц назад +6

    तू बोलूच नको आता

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 Месяц назад +2

    बोलाची कढी आणि बोलाचा भात.. जाहीर निषेध राज्य सरकार आणि केंद्र सरकारने व विरोधी पक्ष 😡😡😡😡

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 Месяц назад +2

    पाटील हुकुम 🚩💪🏻⚔️सुपडा साफ

  • @AshokGaikwadVlogs95
    @AshokGaikwadVlogs95 Месяц назад +1

    Barobar ahe

  • @mohanwankhede6922
    @mohanwankhede6922 Месяц назад +1

    सटफिकेट मीळत नाही

  • @user-rh8zt7bg2l
    @user-rh8zt7bg2l Месяц назад

    बरोबर आहे

  • @dilipwavre8867
    @dilipwavre8867 Месяц назад +1

    Gadar

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад +1

    सर्व नेते ekach maleche mani

  • @user-gg7px3ki9i
    @user-gg7px3ki9i Месяц назад +3

    Rikamya gapp nko maru aarkshan ch bol

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r Месяц назад +1

    आरकक्ष देलपन 10% पन कोर्टात टीकतयका तेय 50%वरच देलय टीकतनाही आमिही 50%मदि आहोत नजामकालिन तुमाला माहीहीत आसुन झोपिच सोगघेतल 50%वरलटीकतनाही 50%मदी आहोत मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जातो आहे

  • @dhananjaypawar_1010
    @dhananjaypawar_1010 Месяц назад +1

    तुम्हीच आता पुढाकार घेऊन सर्व समाजाच्याच्या हिताचा मार्ग शोधून सर्वांचे प्रश्न मार्गी लावा.. एव्हडीच अपेक्षा आहे आपल्याकडून प्रत्येक वेळेस राजकारण करू नका.. हीच अपॆक्षा प्रत्येक समाजातली आहे... आपल्यावर जनतेचा विश्वास आहे आणि राहील..

  • @mr..manoj_yt7536
    @mr..manoj_yt7536 Месяц назад +2

    Arakshan na c bol

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 Месяц назад +1

    "टप्पा" जवळ आला असून, मराठा समाज लवकरच🚩 "कार्यक्रम "🚩करणार आहेत, 😂😂😂😂
    🚩एक मराठा 🚩लाख मराठा 🚩

  • @sainet1555
    @sainet1555 Месяц назад

    काय झाले बैठकीत ते सांगा आणि तुम्ही काय निर्णय घेतला ते सांगा मुद्याच बोला साहेब

  • @Shivtarakh9638
    @Shivtarakh9638 Месяц назад +1

    Sagesoyre var bola

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 Месяц назад +1

    शिंदे साहेब.आपण आपल्या दैवतांची शपथ घेतली आहे.

  • @tulshidaskakde991
    @tulshidaskakde991 Месяц назад +1

    सगेसोयरे ची अमलबजावणी करा. 10% आरक्षण आम्हाला नको.

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 Месяц назад

    Ajkalachi janta sudny aahe.

  • @user-cm2kh5hy8o
    @user-cm2kh5hy8o Месяц назад

    Number ek mukhymantri

  • @madhavkalhale2731
    @madhavkalhale2731 Месяц назад +2

    Tu swatahch bol

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 Месяц назад

    सरकार मधील मंत्री म्हटले होते मराठयांची भादरु नका, मराठयांविरोधात आंदोलने उभी केले ,तेंव्हा मूग गिळून गप्प होता की तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्ही, आता परिस्थिती हाताबाहेर चालली दिसत आहे, त्यामुळे मविआ वर ढकलून मोकळं व्हायचं

  • @maheshshinde8103
    @maheshshinde8103 Месяц назад

    Hoo...zali CM sahebanchi dialogue baji 😂😅...ky solution ahe he sanga na...tech tech dialogue & topic divert karaych kaam chally he

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад

    Maharashtra che jativar vibhajan kara

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 Месяц назад

    मराठा आरक्षण ओबीसी मधुनच घेनार

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 Месяц назад

    मराठा आरक्षण ओबीसी मधुनच घेनार