निसर्गरम्य कोकणातील "कॅप्सुल रिसोर्ट" | Talashil- Tondavali Beach | Capsule Resort In Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते आकर्षक रीत्या बनवलेल्या तळाशिल तोंडवळीतील कॅप्सुल रीसोर्ट ला. तळ कोकणातील आम्ही क्रियेटर आणि यूट्यूबर मंडळी एकत्रित येऊन मज्जा मस्ती करणार आहोत.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #konkan #kokan #malvanilife #malvani #resort #homestay #beach #beachtourism #tourism #tourist #creek #boat #boatrides #island #malvan #youtube #youtuber #viralvideos
    Vaishali's Capsule Reaort
    Talashil Tondavli
    Gaurav Gavkar
    +91 94058 84283
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 122

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 15 дней назад +3

    खुपच सुंदर विडियो दाखवला धन्यवाद देव बरे करो जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  15 дней назад +1

      Thank you so much 🙏🙏🙏

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 13 дней назад +2

    Lucky दादा खरंच खूप अप्रतिम व्हिडिओ आणि रिसॉर्ट, त्याच बरोबर तुझा अप्रतिम निवेदन . खरच या नवीन व्हिडिओ बद्दल तुझ अभिनंदन. तुस्सी great ho

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 14 дней назад +4

    लकी कांबळी... तुमच्या नेतृत्वामुळे एवढा मोठा गोतावळा एकत्र येऊन खूप चांगला कार्यक्रम झाला. उत्कृष्ट Team Work... सोबत रिसॉर्ट मालकांचे निर्मल सहकार्य... सुवर्ण योग 👍.. असेच एकत्र आनंदात रहा..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  14 дней назад

      Thank you so much dada 😊

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 12 дней назад +1

    Very nice vlog, nice to see all youtubers, creator etc together, nice surprises, great , mast, CAPSULE RESORT IS SUBERB.

  • @Umesh-f9y
    @Umesh-f9y 15 дней назад +6

    good to see all of u together enjoy buddy- TEJA THE ROCK / LUCKEY THE LEGEND / MANDAR OF MADNESS / AMOL THE AMBITION

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  15 дней назад +1

      Thank you so much 👍👍👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 14 дней назад +2

    Very nice Lucky. Drone shots were magnificent. Vera Level. अप्रतिम. देव बरे करो.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  14 дней назад

      Thank you so much 😊 देव बरे करो 👍

  • @malvaniviranbazar
    @malvaniviranbazar 14 дней назад +3

    आम्हाला सगळ्या क्रिएटर्स ला प्रत्येक वेळी एकत्र आणण्याचं काम लकी दादा येवढ्या साठीच करतो ते म्हणजे कोणाच तरी चांगल व्हाव आणि कोकणची प्रगती व्हावी ज्या लोकांना व्हिडिओ बघायचा नसेल त्यांनी बघू नका पण वाईट कमेंट करून एखाद्याच नुकसान करू नका शेवटी तुमची केलेली कर्म हीच तुमच्या उपयोगी येतात नाहीतर प्रत्येकाचा हिशोब चुकता करायला श्री समर्थ आहेतच
    व्हिडिओ खूप छान आहे दादा ✌️👍😊
    देव बरे करो 🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  14 дней назад

      ❤️❤️❤️❤️ देव बरे करो

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 13 дней назад +1

    तुमची मैत्री अशीच नेहमी कायम ठेवा. त्या चांडाळ चौकडीक (लकी, मंदार, बंटी आणि सिद्धू) बघुक खूप मजा येता. Loved all 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  13 дней назад

      नक्कीच.... thank you 🙏

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar 11 дней назад

    एकाच वादा आपला लक्ष्मीकांत दादा 🎉

  • @rohannaik4327
    @rohannaik4327 15 дней назад +2

    Lucky bhauche video''s ekdum zabardast astat.

  • @Lalbaug1973
    @Lalbaug1973 14 дней назад +2

    नेहमी प्रमाणेच पुन्हा एकदा सुंदर vlog. साधारण एक वर्षांपूर्वी तू यांच्या रिसॉर्टला भेट दिली होती. आजच्या तुमच्या सर्वांच्या भेटीतून एक सिद्ध झाले की आपणच आपल्या माणसांना हातभार लावून मोठे करू शकतो, जे तू केले आहे. तसे नेहमीच तू आपल्या कोकणातील उद्योजकांना प्रोत्साहन देत असतोच. ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी असे म्हटले जाते की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. तर हे साफ खोटे आहे. हे आजच्या vlog मधून तर सिद्ध झालेच. परंतु तुझ्या इतर अनेक vlogs मधूनही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे की मराठी माणूस त्यातही कोकणी माणूस कधीच मागे हटणारा नाही, तर तो सर्वांसाठी झटणारा आहे. त्यामुळे कृपया ह्यापुढे सर्वानीच आपल्या माणसांना सकारात्मक प्रोत्साहन द्या. जेणेकरून आपणच आपल्या हक्काच्या जागेवर खंबीरपणे उभे राहू.
    तुमच्या सर्वांचेच vlogs सुंदर असतात. प्रत्येकाची त्यात खासियत आहे.
    नेहमी प्रमाणेच वाट बघत राहीन असेच नवनवीन vedios बघायला आवडतील.
    तुझ्या आणि आपल्या इतर सर्व influencers ना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌺 धन्यवाद 🙏 😊
    आपला *मी कोकणप्रेमी *...... श्री समीर य. सावडावकर
    (माझेही काही vlogs पुढील काही दिवसात येतील. विषय अनेक आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात जमिनी विकण्याचे सत्र सुरू आहे. त्याचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न.)

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  14 дней назад

      धन्यवाद दादा ... आपले हे शब्द आम्हास प्रेरणादाई आहेत. असाच पाठिंबा कायम राहूदेत 🙏🙏🙏

  • @chetan2661
    @chetan2661 14 дней назад +1

    👍
    Drone shots excellent

  • @vaikadam
    @vaikadam 14 дней назад +1

    mastach ahe concept thanks for sharing

  • @Konkan.Safari46
    @Konkan.Safari46 15 дней назад +3

    Khupch chhan ahe video pan ani resort pan.
    Asach apla sindhudurg ani konkan pudhe jaat rahude. Ani tu tya sathi ashech changli changli mahiti lokan paryant pohchvat rahshil dada. Thank you 😊

  • @AshishPatil-lo6pg
    @AshishPatil-lo6pg 14 дней назад +1

    Ek number Dada khup Chan Video Dakavlas ❤👌

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 14 дней назад +2

    Khup chan I am also Salkar I am from Dhamanawadi

  • @shwetalikadam3004
    @shwetalikadam3004 15 дней назад +1

    सुंदर व्हिडिओ... खूप छान इन्फोर्मेशन 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 15 дней назад +3

    एक नंबर विडीओ लकी दादा आणि कॅप्सूल रिसॉर्ट पण खूप छान आहे आम्ही मुंबईला असतो नाही तर नक्कीच भेट दिली असती 👌👌🌹🌹🙏🙏

  • @swapnilvaringe264
    @swapnilvaringe264 14 дней назад +1

    Mast vatala vlog baghun tumcha❤❤

  • @rahu1986
    @rahu1986 14 дней назад +1

    Khup chan...👍 Achara meet-up peksha khup khup chan...

  • @PratikChavan-ve4qc
    @PratikChavan-ve4qc 14 дней назад +1

    Khupch chan vlogs hota ♥️💥

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 15 дней назад +1

    Khup chaan saglyanna ekatra baghun bara vaatla🙏🏻

  • @pradnyarane4445
    @pradnyarane4445 15 дней назад +1

    Kup chan lucky dada 👍👍👌👌

  • @keshavdalvi5344
    @keshavdalvi5344 15 дней назад +1

    Lucky,atishay Sundar get-together! ak vegali anubhuti!❤

  • @Rushikesh46
    @Rushikesh46 15 дней назад +1

    मस्त दादा खुप सुंदर असेच नवीन स्थान दाखवत जा ❤️❤️🌴

  • @amitamalap4587
    @amitamalap4587 14 дней назад +1

    Khup chan videos ❤

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 14 дней назад +2

    बर झाल तूमच्या ग्रुप मध्ये ता खूळा अंकीता नाय हा एटीट्यूड वाला

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 15 дней назад +1

    अतिसुंदर

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 15 дней назад +1

    Masat 👌 👌

  • @umeshpalav6306
    @umeshpalav6306 15 дней назад +1

    khupa masta bhava
    👌👌

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 15 дней назад +1

    खूप छान व्हिडिओ
    हे तर माझे माहेर आहे

  • @prafulmali9196
    @prafulmali9196 15 дней назад +1

    Mastt ❤

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 15 дней назад +1

    Hi lucky khup chaan video anhi tumhi sarv RUclipsr ekatra kiti dhammal yaar majha aali. 👌👌👌👍😊 Dev bare Karo 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  15 дней назад +1

      Thank you so much 😊 Dev bare karo 👍

  • @mayursatoskar8527
    @mayursatoskar8527 15 дней назад +1

    लकिदा खूप खूप छान ❤❤❤

  • @hemantkumartikam4928
    @hemantkumartikam4928 15 дней назад +2

    Lucky Dada farach chan amhi Malvanche asun he resort dakhavalya baddal dhanyavaad Dev bhale karo🎉🎉🎉🎉

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 15 дней назад +1

    Very nice vlog ❤❤❤

  • @RAMCHANDRASAWANT-b1s
    @RAMCHANDRASAWANT-b1s 15 дней назад +1

    Teja bhai ❤

  • @GauravKhambal
    @GauravKhambal 15 дней назад +1

    Kalavli maje gav dada 👌👌🙏🙏

  • @sushmakambali5132
    @sushmakambali5132 15 дней назад +1

    Capsule resort khup chan aahe.,

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 15 дней назад +1

    Very nice sir

  • @Minniepkxd921
    @Minniepkxd921 13 дней назад +2

    माझं गाव असा ह्या... तोंडावली तळाशील 😍

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 15 дней назад +1

    Lucky seth tumche video chaan astat

  • @Mandarshetye
    @Mandarshetye 15 дней назад +1

    😍😍😍😍❤️

  • @antongonsalves1714
    @antongonsalves1714 15 дней назад +1

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 15 дней назад +1

    👍👍

  • @smitasandav-hh5ik
    @smitasandav-hh5ik 15 дней назад +1

    Khup chaan aahe resort rate pan sanga 👍

  • @vikrantkoli7682
    @vikrantkoli7682 4 дня назад

    mast video mitra he capsule manufactured cha contact milel ka ??

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 15 дней назад +1

    Dada punha ekda capsule resort baghyla chan vatle

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn 15 дней назад +1

    खूप छान विडिओ
    👍👍👍
    👌👌👌
    तुमच्या जोडया बघून एक आठवण झाली, बंटी कांबळी ने लग्न केल आहे ना बिनधास्त मुलीशी

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  15 дней назад

      बंटीची बहीण आहे बिनधास्त मुलगी 🙏

    • @SanjayKamble-oe7wn
      @SanjayKamble-oe7wn 15 дней назад

      सॉरी
      गणपती आरती च्या रिळ मध्ये एकामेकांना फोन देतात असा सीन होता म्हणून वाटल

  • @travellingunplugged8615
    @travellingunplugged8615 9 дней назад

    Capsule chi height kiti ahe ?

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 15 дней назад +2

    लकी होडीतुन प्रवास करताना लाईफ जाॅकेट खुप जरूरी आहे.

  • @Sagarpawar-xz4fu
    @Sagarpawar-xz4fu 15 дней назад +1

    Mumbai vrun ks jaych te sanga

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  15 дней назад

      By train kankavli station.... from station to talashil by road

  • @mangeshchunekar3576
    @mangeshchunekar3576 14 дней назад

    राहणा्यासाठी किंमत काय आहे एका व्यक्ती साठी

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 15 дней назад +2

    Sarvajan Ekatra Raha Ani Konkanla Parprantiya Pasun Vachava

  • @rupeshpalac2889
    @rupeshpalac2889 13 дней назад +1

    Teja bhai hota re
    Bharch

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 15 дней назад +1

    आमचे पण रिसॉर्ट आहे नाव आहे सितारा

  • @naturerelaxation1940
    @naturerelaxation1940 14 дней назад +1

    गोष्ट कोकणातील नाही आला

  • @DK-eu5sx
    @DK-eu5sx 15 дней назад +1

    Amhi pan faceless RUclipsr ahot pan amhanala kon bilvat nahi.. 😢

  • @मीमराठी-व3स
    @मीमराठी-व3स 14 дней назад +1

    जावू नका जेवण चांगलं नाही आहॆ

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  14 дней назад

      आपण जाऊन आलात का? तुम्ही खरच टेस्ट केलं का ?

  • @prathamraut5713
    @prathamraut5713 15 дней назад +2

    खूप छोटा आहे....ब्लॉग करता म्हणून सगळं चांगला कसा बोलू शकता....छोटा आहे तर तसा खरा सांगा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  15 дней назад +3

      कोणतीही गोष्ट दाखवत असताना आम्ही समोर प्रेजेंट करतो. फक्त vlog साठी नाही दाखवत. कॅप्सुल मध्ये समोर व्यक्ती उभी करून साईज दाखवली आहे.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 15 дней назад

      तुला छोटा वाटत अशेल तर ते तु अनुभव न घेता बोलत आहेस

    • @user-4dg
      @user-4dg 15 дней назад

      तू मोठ्ठा बांध.....
      नायतर पडयेत झोप....

    • @user-4dg
      @user-4dg 15 дней назад

      प्रथमेश राऊत हा व्यावसायिक शत्रू आहे....

    • @samatha86
      @samatha86 15 дней назад

      आणि हो दोडामार्ग वाले फक्त गोड्या पाण्याचे मासे नाही खात, 10 मिनिटांवर गोवा आहे, 45 मिनिटांवर वेंगुर्ला आणि मालवण वाले येतात सकाळी सकाळी टेम्पो घेऊन, बाकी तुमचे व्हिडिओ class असतात आम्ही रोज बघतो.