Badlapur Crime Update : बदलापूर पीडित मुलीच्या पालकांची कैफियत, 'माझा'शी संवाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 122

  • @swtkh4400
    @swtkh4400 18 дней назад +26

    अरे पोलीस प्रशासन पण असच आहे.. कधीतरी स्वतः त्या जागे वर जाऊन विचार करावा 🙏

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat 18 дней назад +26

    अशी महाराष्ट्रात परिस्थिती असल्यावर पोलीस लोकांवर कोणी विश्वास ठेवणार नाही शितोळे मॅडमला डायरेक्ट सस्पेंड करून टाकले पाहिजेत

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 18 дней назад

      बडतर्फ करा.

    • @reshmakamble9406
      @reshmakamble9406 18 дней назад

      कायमचं सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. देशाला अतंकवाद्यापासून धोका नाही तर अशा भ्रष्ट अधिकारी लोकांच्या मुळे आहे.

    • @pragatirodge2739
      @pragatirodge2739 18 дней назад

      Kaym saspend karun taka​@@reshmakamble9406

    • @Ashoklipne-tv1vn
      @Ashoklipne-tv1vn 17 дней назад

      ​@@chandrakantsonawane9714😊😊😊😊

    • @Ashoklipne-tv1vn
      @Ashoklipne-tv1vn 17 дней назад

      ​@@chandrakantsonawane9714😊😊😊😊

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 18 дней назад +9

    सर्व जबाबदार शाळा / पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्या वर दण्डात्मक कारवाई करण्यात यावी. 🙏🙏🙏

  • @blackblack1553
    @blackblack1553 18 дней назад +33

    शितोळे यांना निलंबित नाहीबडतर्फ केले पाहिजे.

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 18 дней назад +20

    हे आज नाही. पोलीस स्टेशनला गेल्यावर हेच घडते. पोलीस शटलं होत आहे. हे. सत्य आहे.

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 18 дней назад +10

    मुख्ध्यापक व संबधित कर्मचारी वर पण आरोपी करून लॉकअप मध्ये टाकले पाहिजे

  • @jaygupte2032
    @jaygupte2032 18 дней назад +11

    राजकीय दबावामुळे हे झाल का? त्यांना आंदोलनाची परवांगी नाकारली हयामुळेच का?

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 18 дней назад +4

    बदलापूर,विठ्ठलवाडी,कल्याण,डोंबिवली येथे बाहेरून रहायला आलेल्या स्थानिक लोकांनच्या कम्प्लेट घ्यायला पुष्कळ हलगर्जीपणा करतात यावर ABP कारवाई करेल का याच्या वर वाचा फोडल का?

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 18 дней назад +7

    प्रकरण दुर्लक्षित, दडपनाऱ्या कोणाचीही ह्या मुली नव्हत्या. निर्लज्ज आणि नसता आत्मविश्वास जनतेच्या तीव्र आंदोलनामुळे उघड झाला हे बरे. जय हो जनता जनार्दन 🙏

  • @ShaffiyoddinShaikh-t3t
    @ShaffiyoddinShaikh-t3t 18 дней назад +8

    Sr.p. i. यांना. दिसमिस. करा.

  • @LaxmanRadhe-hf7hh
    @LaxmanRadhe-hf7hh 18 дней назад +17

    नितीन राणे का बोलत नाही आता

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 18 дней назад

      नितीन ? कोण ?

    • @sonalimurlidhar241
      @sonalimurlidhar241 18 дней назад +5

      त्याला मांजर चावली असेल....

    • @ShaffiyoddinShaikh-t3t
      @ShaffiyoddinShaikh-t3t 18 дней назад

      तो. स्वतः. अंडी. चोर. आहेत.

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 18 дней назад +3

    ज्यावळी मानूसकी संपते तित सगळ काही संपत्त जनतेने कुणावर विस्वास ठेवावचा. फार अवघड आहे. जनतेचः

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian 18 дней назад +3

    शितोळे मॅडमची काही चुकी नाही...त्या गू खात असल्यामुळे असे बोलत आहेत जेव्हा अन्न खातील तेव्हा त्यांना कळेल

  • @VikasDunghav
    @VikasDunghav 18 дней назад +2

    P.i ला सेवेतून बडतर्फ करा

  • @vipulchavan7504
    @vipulchavan7504 18 дней назад +1

    शी. तोळे मॅडम देवाला तरी घाबर.कुठे पाप फेड नार

  • @Ranjit-Prataprao-Deshmukh
    @Ranjit-Prataprao-Deshmukh 18 дней назад +2

    शाळेच्या संस्थेचा सचिव तुषार शरद आपटे भाजप जनकल्याण समिती (अंबरनाथ जिल्हा) अध्यक्ष आहे.
    याच कारणामुळे FIR दाखल होण्यासाठी दिरंगाई झाली का ? गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे.

  • @babusandbhor4192
    @babusandbhor4192 18 дней назад +4

    Psi ledij hoti ना तिची आक्कल खराब झाली का

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 18 дней назад +1

    शितोळेणा फक्त निलंबित करून चालणार नाही, सखोल चौकशी करून गुन्हा दाखल झाला पाहीजे तरच अशा अधिका-यांना शिस्त लागेल, दोषीना पोलीस खात्यात ठेवता कामा नये

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 18 дней назад +1

    वारे पोलिस प्रशासन गरीब कुटुंब तक्रार दाखल करण्यात येणार नाही

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 18 дней назад +1

    पोलिसाला पण सह आरोपी करा

  • @ashokb8808
    @ashokb8808 18 дней назад +1

    पोलिसांवर कोणाचा दबाव होता याची चौकशी झाली पाहिजे

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 18 дней назад +2

    एबीपी कशाला बदलापूरचा सामान्य नागरीक ही याच्यापेक्षा चांगला पंचनामा करू शकतो. एबीपीला सहा दीवस का लागले पंचनामा करायला.

  • @gopalthakre5323
    @gopalthakre5323 18 дней назад +1

    शितोळे हि पण एक महिला आहे

  • @सह्याद्रीच्या_कुशीत

    शितोले वर गुन्हा दाखल करा

  • @kailashbamane4519
    @kailashbamane4519 17 дней назад

    प्रकरण दाबुन टाकायची मानसीकता होती त्यांची पन ते जमलंच नाही त्या ना

  • @nileshbhalerao4994
    @nileshbhalerao4994 17 дней назад

    शितोळे बाईला कायमचे घरी बसवा आणी 1₹. सुद्धा नाही मिळाला पाहिजे. कित्ती असे प्रकरण दाबले असेल त्यांनी त्याच्या कार्यकाळात...

  • @bestthings9318
    @bestthings9318 17 дней назад

    शितोळे मॅडमला मुलं-मुलगी आहे का. स्वतः त्या मुलीच्या आईच्या जागेवर जाऊन विचार केला पाहिजे

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 18 дней назад

    शितोळे ह्या पोलीस अधिकारी पदावर असून जर त्या असे फालतू प्रश्न साडेतीन वर्षाच्या मुलीबद्दल विचारतात कि सायकल चालून हे असं झालं असेल.. तर अशी अधिकारी बाई सस्पेंड नाही तर सर्विस मधून डिसमिस झाली पाहिजे.

  • @RameshwarKshirasagar-z9d
    @RameshwarKshirasagar-z9d 18 дней назад

    नेहमीच सांगतो मी पोलिस सर्व सामान्यांसाठी चांगल वागतच नाही . आस नेहमीच घडत .

  • @aakash9831
    @aakash9831 18 дней назад

    काय रे देवा 😓

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 18 дней назад

    पोलिसांनी राजकीय नेत्यांची तळवे चाटन्या पेक्षा आपली जवाबदारी प्रामाणिक आणि निष्ठेन करावी

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 18 дней назад

    आणि याच शितोळेंनी एका पत्रकाराला अगदी साळसूद पणे मुलाखत दिली आहे

  • @RohitZakane
    @RohitZakane 18 дней назад

    तो निर्दोष पोरगा आहे त्याच्यावरती काय पण आरोप नको टाका

  • @yashvantmorkarmorkar1658
    @yashvantmorkarmorkar1658 18 дней назад

    सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उप.मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी ताक्ताळ राजीनामा द्यावा

  • @dilippatil8127
    @dilippatil8127 18 дней назад

    Hech Policanchya relative zala asta tar asach vagle aste ka he

  • @MaheshPatil-f4d
    @MaheshPatil-f4d 15 дней назад

    हेच जर ह्या पोलिसांच्या घरी झा ल अस्त तर.

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 18 дней назад +2

    Phela MLa Ne palak mantri raji nama dela payjhe.. natar Sarkar..

  • @419supercanon
    @419supercanon 18 дней назад

    PI mam chya mulivr zala asta tr tinhe kay kel asta

  • @pramilacardoz6635
    @pramilacardoz6635 16 дней назад

    Police sarv case close krtat ...Bandra west police station madhe paan asle kaam chalt ahe ... ek mahilala marhaan zhali paan bandra west sr Sahebani case close kili ahe Rajkiya paksha ayani interfer kele ahe 😢

  • @rujutachaudhari2626
    @rujutachaudhari2626 17 дней назад

    Principal hopeless watte. Suspend karun takla pahije tila

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 18 дней назад

    ❤ who is responsible.?

  • @NeelamKumbhar-f5u
    @NeelamKumbhar-f5u 17 дней назад

    ती जी प्रिंसिपल आहे तिच्या मुलीबरोबर अस झाल असत तर असच खोटं बोलली असती का त्याला शिक्षा दिली असती ना तेव्हा का हेच बोलली असती का आमच्या शाळेत कोणी माणूस नाही शिपाई म्हणून

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 18 дней назад

    madam ne kiti maal jama kela, yachi enquiry kon karnar

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 18 дней назад

    महाराष्ट्र बंद मुळे लोकामध्ये ऐक संदेश गेला असता पण तो एस टी कर्मचारी ना भडकावनारा सदावरते न्यायालय गेला होता ना

  • @user-kz1xl4zo8l
    @user-kz1xl4zo8l 18 дней назад

    Principal sobat as zal pahije mag kalel tila .
    Nich bai aahe ti

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 16 дней назад

    School ke sabhi kramchari dosi hai aropi sahit

  • @bharatjadhav8041
    @bharatjadhav8041 18 дней назад

    Suspend your TCP

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 18 дней назад

    Shitole la transfer karnya aivaji kadhun takayla pahije

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 18 дней назад

    manse sena la 12 tak ka lagla, case file karneya sathi

  • @ashwinipurandare9418
    @ashwinipurandare9418 17 дней назад

    Police lokanna swatachi jababwdari watat nahi. Satya he ahe ki he loka fukat chi salary gyayla govt job kartat. Tyanna kahi karaycha nasta fakta paise khayche astat.

  • @AshokDeware-m5n
    @AshokDeware-m5n 18 дней назад

    Police pabalic sarvnat nasun poltinc sarvant ahet

  • @PriyadarshiniZunzunwala
    @PriyadarshiniZunzunwala 18 дней назад

    Sadar bab lakshat gheta maza ek prashan aahe aamchya sat building chi cooperative society aahe. Tetlya eka building made 1 floor war 4 thi paryantache warg bharat. Building made tar hajaro lok rahatat. Samja tya shaletlya ekadya muliwar asa prakar zala tar tyachi jababdari kon ghenar society ki shala. Ani cooperative societyanmade asha shalwnyas parwangi aahe ka? Nasel tar patrakarani sadar bab media samor aanawi.

  • @user-pq9jx7dr6l
    @user-pq9jx7dr6l 18 дней назад

    शाळेत ल्या मुख्याध्यापक ला जिवंत राहायचं आहे का ना पहिले विचारा घरात खुसून मारेल जनता

  • @rex_din8801
    @rex_din8801 18 дней назад

    Polise asech vagtat

  • @sagarjadhav4274
    @sagarjadhav4274 18 дней назад

    आणि म्हणून...

  • @minaksheesutar8562
    @minaksheesutar8562 18 дней назад

    तिला पहले सजा द्या

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b 18 дней назад +1

    मित्रांनो पूर्ण तपास झाल्याशिवाय या गोष्टीवर कमेंट करणे योग्य नाही... कारण तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाही... झालं ते योग्य नाही पण कोणाविषयी आरोप करणे तेही योग्य नाही.. जोपर्यंत दूध का दूध आणि पानी का पानी होत नाही तोपर्यंत... आता ते प्रकरण राजकीय आहे की ओ राजकीय आहे याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल

    • @vijaymengane1490
      @vijaymengane1490 18 дней назад +1

      दुध का दुध होऊनही यांचे कोणी काही उपटू शकतं नाही ही आपल्या कायद्यांची शोकांतिका आहे येथे सर्व गोष्टी म्यानेज होतात हाच कायद्याचा चमत्कार आहे

    • @s1user9371
      @s1user9371 18 дней назад +3

      Tuzya gharchi koni mulagi asti tr asch bolala asta ka?

    • @user-ji4tn6nl6b
      @user-ji4tn6nl6b 18 дней назад

      @@s1user9371 तुझी बायको असती तर किंवा तुझी मुलगी असती तर बहिण

    • @user-ji4tn6nl6b
      @user-ji4tn6nl6b 18 дней назад

      @@s1user9371 तुझी बायको असती तर तुझी बहीण असती तर किंवा तुझी मुलगी असती तर तू बेलगम कोणाची नाव घेणार का... अरे लावड्या तू कोणाचेही नाव घेणार का... मग मादरचोत कॉमेडी नीट कर ना... तुझ्या आई सोबत असं घडलं असतं तर

    • @user-ji4tn6nl6b
      @user-ji4tn6nl6b 18 дней назад

      @@s1user9371 इथून पुढे अशी कमेंट करताना एकदा नाही पण 100 वेळा विचार करायचा नंतर कमेंट करायची.... मादरचोत कुठला... घरात घुसून तुझी ग*** मारीन लक्षात ठेव इथून पुढे जर मला अशी कमेंट केली तर

  • @anil1103
    @anil1103 18 дней назад

    जुमला

  • @durgeshkarangutkar2441
    @durgeshkarangutkar2441 18 дней назад

    Tumche pratinidhi suresh kate yana bhetlo hoto

  • @ganeshzinjurde3616
    @ganeshzinjurde3616 18 дней назад

    Fadvnis sang yache uttare

  • @dipk9426
    @dipk9426 18 дней назад

    पोलीस निलंबित करा

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 18 дней назад

    Sagle police waleyana Nilambit kara...

  • @yogeshpore7135
    @yogeshpore7135 18 дней назад

    bindok shitole bai

  • @user-pq9jx7dr6l
    @user-pq9jx7dr6l 18 дней назад

    त्या ठिकाणी त्या पोलिसा. ची मुलगी आसती तर काय झाले असते रे

  • @ganeshkashid5093
    @ganeshkashid5093 18 дней назад

    Nalayal sarkar

  • @PramodK..12k.viewes
    @PramodK..12k.viewes 18 дней назад

    मी पोलिसांना आणि नेत्यांना साष्टांग नमस्कार घालतो. अशीच कामे करत राहिलात तर देश नक्की प्रगती करेल.

  • @sunilrathod5089
    @sunilrathod5089 18 дней назад

    Tela laukar fhasi Diya midua

  • @VaishaliKankhar
    @VaishaliKankhar 17 дней назад

    Service staff kaarvayi karavi

  • @snehalrathod4352
    @snehalrathod4352 18 дней назад

    Nilamban kra tyancha

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 18 дней назад

    😡😡😡😡😡

  • @dipk9426
    @dipk9426 18 дней назад

    शितोळे मडम कोणत्या पक्षाशी संबंधित आहे त्याची चौकशी झाली पाहिजे

  • @cdvartak1508
    @cdvartak1508 18 дней назад

    शतोळे मॅडम तुमच्या सायकल ला लॉक नाही . बरेच जण चालवतात का ?

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 18 дней назад

    Cop only wanna money from anyone anyhow.....pls public help them 🙏🙏🙏... Jai hind...

  • @NIKESH7608
    @NIKESH7608 18 дней назад +1

    Kuni virodh karu naka nahi tar police aani sarkar tumhi rajkaran karta as boltil