Zero Hour on Badlapur Full EP : विद्यार्थीनींसोबत दुष्कृत्य, बदलापूरमध्ये संतापाचा भूकंप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #mumbai
    Zero Hour on Badlapur Full EP : विद्यार्थीनींसोबत दुष्कृत्य, बदलापूरमध्ये संतापाचा भूकंप
    Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील (Badlapur) नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने (Cleaner) काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची (Badlapur Bandh) हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 128

  • @dhananjaydeshmukh7919
    @dhananjaydeshmukh7919 21 день назад +26

    संगीता चेंदवणकर ह्यांना बदलापूर मध्ये रणरागिणी म्हणून ओळखल जातं. नेहमीच त्या स्त्रियांवर,मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक पणे लढताना पाहिलं आहे म्हणून आम्हाला नेहमीच त्यांचा आदर आहे आणि अभिमान सुध्दा वाटतो. ह्या मुलाखती मध्ये आशा ताईंनी अतिशय मुद्देसूद महत्वपूर्ण माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला संघटनेच्या कमिटी मध्ये आशाताईसारख्या अभ्यासू आणि संगीता मॅडम सारख्या धाडसी महिलांची आवश्यकता आहे म्हणजे असले प्रकार घडणार नाहीत आणि घडलेच तर आरोपींना कडक शिक्षा होईल.

    • @alkapacharne272
      @alkapacharne272 17 дней назад

      या नराधमाला फाशी दिलीच पाहिजे

  • @GhagPR
    @GhagPR 22 дня назад +11

    हा विषय केवळ एक मुलगी किंवा दोन मुलींचा नाही. हा नीच माणूस जेव्हा पासून तिकडे कामाला लागला आहे तेव्हापासून याची चौकशी झाली पाहिजे. तसेच हा जिथे राहतो याचे मित्रमंडळी नातेवाईक सर्वांचे याबाबतीत, याच्या बाबतीत फीडबॅक घ्यावा.

  • @SuvarnaMahadik-ep8og
    @SuvarnaMahadik-ep8og 20 дней назад +5

    बदलापूर कळगावमधील आदर्श शाळा बंद करण्यात यावी.....शाळेला लहान मुला/मुलींची जबाबदारी घेता येत नसताना केवळ शासनाकडून अनुदान मिळत म्हणून पैशासाठी शाळा CCTV बंद करुन गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले जाते आहे...... आदर्श शाळा ब्राह्मण मुलांना खूप प्रोत्साहन देते.... इतर जातीच्या मुलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते....... राजनैतिक पक्ष मतांसाठी जनता मालक असल्याचे मतसांठी केवळ सांगते..... पण जनतेवर असे अन्याय होतात तेव्हा हे राजकीय पक्ष जनतेच्या बाजूने उभे राहत नाही..... अशा पक्षांना मतदान करायचं कशाला?...... अपराधी 10/12 दिवसात कामावर लागतो तो इतक्या आत्मविश्वासाने बलात्कार करतो..... ते राजकीय पक्षांच्या पाठीब्या शिवाय नाही.......... शाळा स्वतः च्या राजकीय ओळखीचा गैरफायदा घेत पिडीतांनाच त्रास देते......अशा शाळा बंद झालेल्यच बऱ्या..... जनता एकवटली म्हणून राजकीय पक्ष व शाळेच्या अपकृत्यांना वाचा फोडली गेली......... शाळेची सविस्तर चौकशी झाली पाहिजे....... यापूर्वीही अशा घटना घडल्या असणार..... त्या शिवाय शाळेला आत्मविश्वास वाढला..... शाळेच्या सर्व पदाधिकारी ते शिपायापर्यंत सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहे....

  • @ushamundhe4578
    @ushamundhe4578 22 дня назад +8

    खरोखरच आरोपीला स्थानिकांच्या हाती द्या!

  • @anilkatkar6970
    @anilkatkar6970 22 дня назад +14

    डायरेक्ट शुट करून टाका काय पोलिस कोर्ट जनतेचा पैसा खर्च करताय शुट आऊट

  • @priyankashinde6996
    @priyankashinde6996 22 дня назад +23

    अशा घटनेतील आरोपीना लवकरात लवकर सगळ्या लोकांसमोर शिक्षा झाली पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल. आणि शिक्षा देखील फाशीच झाली पाहिजे.

  • @kishormehta3743
    @kishormehta3743 22 дня назад +6

    हे फक्त एक प्रकरण आहे,संपूर्ण महाराष्ट्र मधे तपासणी करा,ताबड़तोब तपासणी करा,अशे अनेक प्रकरण समोर येतील,अनेक लहान लेकराना लैंगिक त्रास दिला असेल...
    😡😡😡

  • @devytutee5649
    @devytutee5649 22 дня назад +12

    फडणवीस ने मराठा महिलांवर पण लाठीचार्ज केला

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 22 дня назад

      त्या बारक्या मुलींवर अत्याचार ज्यांनी केला त्याला फाशीच झाली पाहिजे.... पण त्यावर काही विरोधी पक्षातले जे हालकट राजकारण करतात ना ते नकोय.... आणि पक्षाकडून पण नको आहे.... आत्ता विरोधी पक्ष वाले ओरडत आहेत आणि त्याला लवकर फाशी दिल्यानंतर पक्षवाले त्यापेक्षा जास्त स्वतःची जाहीरात करणार.... यात त्या दोन्ही मुलींना व त्यांच्या घरच्यांना ज्या संकटातून पुढं जायचं आहे त्यांना विचारा.... मग समजेल

  • @devytutee5649
    @devytutee5649 22 дня назад +7

    राजकीय बाई महिला आयोग अध्यक्ष नको

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 22 дня назад +8

    Home minister fail..bassssss

  • @gajananpawar6002
    @gajananpawar6002 22 дня назад +17

    बदलापूर येथील भ्याड कृत्य बद्दल शिंदे सरकार चा जाहीर निषेध

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 22 дня назад +4

    महिला आयोग अध्यक्ष शक्यतो राजकीय क्षेत्रातला नाही पाहिजे

  • @mangeshkulaye3652
    @mangeshkulaye3652 22 дня назад +8

    त्याला भर चौकात आणून हात पाय कापून टाका आणि जाळा मेणबतीची गरज लागणार नाही

  • @nandkishornirmal8790
    @nandkishornirmal8790 22 дня назад +3

    हुकुमशाही चालवलीय या राजकारण्यांनी यांच्या कूटुबातील महिलांवर अत्याचार झाला तर ते हिच कारवाई करतील का

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 22 дня назад +5

    पोलीसांना राष्ट्रपती पारितोषिक देण्यात यावे ...

  • @kalpanalangade8707
    @kalpanalangade8707 18 дней назад +1

    मुख्याध्यापिका ने हलगर्जीपणा केला यांना निलंबित करून चालणार नाही त्यांना जेल मध्ये टाकलं पाहिजे

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 22 дня назад +5

    राज्य सरकारला पद्मश्री देण्यात यावी

  • @lalitgangawane3520
    @lalitgangawane3520 22 дня назад +2

    दुर्देव आहे या भारताचे आझादी मिळाली पण त्या गुलामी पेक्षा आज स्लो पोईझन मिळत आहे।

  • @SNDP15
    @SNDP15 20 дней назад +1

    एक सलाम संगीता ताईंना की त्यांनी राजकारण बाजूला ठेऊन माणुसकी जपली

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 22 дня назад +1

    ताई ग्रेट आहत विश्लेषण छान 🙏

  • @ratnakarkharat-bp3mq
    @ratnakarkharat-bp3mq 17 дней назад +1

    राजकिय नेत्यांच्या वशील्यामुळे शाळेचे संस्थापक ,पोलीस यांच्यावर गुन्हे दाखल
    होत नाहीत

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 22 дня назад +2

    हा abp माझा चैनेल फ़क्त BJP वाल्यांचीच बाजू घेणार म्हणून अस पोल आल नाहीतर 95 % फडणवीस च्या विरोधात आल असत मत

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 17 дней назад

    धन्यवाद झीरो अवरस ए बी पी माझा.

  • @maneshmule9533
    @maneshmule9533 14 дней назад

    ज्याचं जळत त्यालाच कळत, छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाय तर डोक्यात घालणं महत्वाचं आहे कायद्या मध्ये सुधारणा काळाची गरज आहे, 2ऱ्या देशांनी छत्रपती शासन अमलात आणले पण माझा भारत देशात शिवाजी महाराज जन्माला इथे येऊन पण त्यांचा विचाराला डावलणारा मेरा भारत महान

  • @maneshmule9533
    @maneshmule9533 14 дней назад

    जर आता नाय सुधारणा झाली तर मात्र भविष्यात खूप मोठा प्रोब्लेमस्ला सामोरे जावं लागेल, हे थांवण्यासाठी 1च छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन हाच पर्याय हातपाय तोडण्याची शिक्षा झाली पाहिजे त्याशिवाय नाय सुधारणा होणार

  • @mubinoddinmalak2092
    @mubinoddinmalak2092 22 дня назад +3

    इतनी छोटी बालिकाओं के साथ ऐसी घटना हो सकती है सुनकर कलेजामुंह को आ रहा है, ऐसे दोषियों को सार्वजनिक रूप से शिक्षा होनी चाहिए

  • @agripathshala5064
    @agripathshala5064 22 дня назад +1

    आदरणीय.....????😮 हा शब्द कुणाच्या नावासमोर लावावा याचा विचार करावा जेणकरून त्या (आदरणीय) शब्दाचा अपमान होणार नाही.

  • @Rajkumar-np7xv
    @Rajkumar-np7xv 22 дня назад +3

    The law must be made stricter, the law must be changed, cancel all the rights of the criminal, like ration tax, vote right, driver's license, apply equal civil law no matter who it is

    • @rosariomarques9474
      @rosariomarques9474 22 дня назад

      This makes sense all govt schemes should be cancelled.

  • @vedanta2054
    @vedanta2054 22 дня назад

    Abp maza..Thanks My Maharashtra Media..

  • @ks61765
    @ks61765 22 дня назад +1

    महाराष्ट्राचा ऱ्हास होत आहे.

  • @sureshashtavkar487
    @sureshashtavkar487 16 дней назад

    या प्रकरणात पूर्णतः कंत्राटी कामगार नेमण्याचा शासनाचा निर्णय जबाबदार आहे असे वाटते

  • @santoshsanas5313
    @santoshsanas5313 16 дней назад

    सर्वच ठिकाणी कधीही होऊ शकते शंकाच नाही कायदा सक्त नाही म्हणून अशे गुन्हे होतात हेच खरे आहे

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 21 день назад

    मला वाटते की आता सर्व लोकांनी जागे होण्याची वेळ आली आहे. मला एक सुचले की पोलिसांनी 24 तास काम करून 2 दिवसात चार्ज शीट दाखल करावी आणि न्यायालयात खटला नॉन स्टॉप चालवा म्हणजे साधारण 7 दिवसात आरोपीला फाशी ची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असे 15 दिवस आणि उरलेले 7 दिवस राष्ट्रपती कडे ॲपील बरोबर 28 दिवसात आरोपीला फासावर लटकवा आणि प्रत्येक मीडिया मध्ये ह्या बातमीचे रोज कोणतेही राजकारण न करता प्रसारण करा भारतातील प्रत्येक पालक आपल्या मुलाला हा किस्सा सांगेल आणि तो कधीही मुलींना आश्या प्रकारे वाईट करणार नाही.

  • @shekhardeshmukh6514
    @shekhardeshmukh6514 22 дня назад

    किती सरळ सरळ सांगितलं कि तो सहज या गुन्ह्यातून सुटका होणार.धान्य आपली न्याय व्यवस्था 🙈🙉🙊🙏

  • @deepakvidwans472
    @deepakvidwans472 16 дней назад

    संबंधित प्रकार निंदनीय आहे पण
    सगळे आंदोलक स्थानिक होते की आयात केलेले होते हे तपासुन झिरो अवर हा कार्यक्रम केला असता तर बर झाल असत.

  • @kisshor1000
    @kisshor1000 19 дней назад

    Privte असो वा सरकारी मुलींसाठी स्पेसिअल शाला आणि कॉलेज काढल्या पाहिजे गर्ल्स स्कूल अँड गर्ल्स कॉलेज only फॉर वूमेन्स. आणि तिथे टीचर्स आणि अन्य स्टाफ हा सुद्धा वूमेन्स चा असावा.
    शिक्षण मंत्रानी हे नवीन rule जाहीर केले पाहिजेत.
    तर इथून पुढे अशा गोष्टी घडणार नाहित.

  • @vishnusuryvanshi2423
    @vishnusuryvanshi2423 22 дня назад +2

    Asya gostila sarkarch jabdar aahe,kontyahi schoolvar sarkarch control nahi.

  • @hemachoudhary9021
    @hemachoudhary9021 18 дней назад

    वा,अशीच कठोर कारवाई केली पाहिजे.
    पुरूष कर्मचारी या कामासाठी का नेमला
    कत्रांटदार का नेमतात. नियमीत महिला कर्मचारी नेमावे.
    सिनियर सिटीझन महिलांचा एक छोटा गट नेमावे.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 17 дней назад

    अत्याचारी घटने निषेध करावा तितका थोडाच.

  • @MeenalBhide-sp3ds
    @MeenalBhide-sp3ds 16 дней назад

    अशा गुन्हेगाराचा अवयव कापून टाकावा,परत कोणी असा गुन्हा करायला धजावणार नाही.

  • @ujwalaujwala1215
    @ujwalaujwala1215 20 дней назад +1

    Maharashtraviruddh षडयंत्र करतय कोणीतरी

  • @Vish0410
    @Vish0410 22 дня назад

    Background noise kashala havay ikade Sarita Madam... Manus kaay boltoy clear kalat nahiye!!!

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 20 дней назад

    मीडीया मीठ मसाला सांगून सांगते.
    पण आजवर ज्या केसेस झाल्या त्याचे काय झाले?
    कारवाई कुठपर्यंत आली
    याच पाठपुरावा का करत नाही?

  • @anildeshmukh5462
    @anildeshmukh5462 22 дня назад

    हे फक्त आंदोलन कमी करण्यासाठी नाटक असते सरकार चे या आधी खूप SIT नेमल्या आहेत

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 18 дней назад

    🙏😭

  • @santoshsanas5313
    @santoshsanas5313 16 дней назад

    फाशी फाशी फाशी फाशी फाशी फाशी

  • @abhishekmisal9713
    @abhishekmisal9713 22 дня назад

    सरकार बदल झाला पाहिजे

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 22 дня назад

    शिंदे साहेब, फडणवीस यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींना संरक्षण द्यावे हि कळकळीची विनंती आहे.

  • @NilimaKap
    @NilimaKap 18 дней назад

    तिघांचं नाही तिघींच स्वागत अस बोला

  • @anilgaonkar5821
    @anilgaonkar5821 19 дней назад

    बघा चाकणकर कीती गोड बोलतायत काल तर म्हणत होते अश्या केस मध्ये यफ आर करायला वेळ लागतो,

  • @jaishreepande5520
    @jaishreepande5520 17 дней назад

    शाळा बंद करा

  • @GVS422
    @GVS422 22 дня назад

    एकच उपाय कायदे बदला.. चर्चा करून टीआरपी बंद करा..

  • @Sonali-w2z
    @Sonali-w2z 22 дня назад +1

    Fashi nahi aamcha havali kra

  • @ks61765
    @ks61765 22 дня назад

    सरकार मतांच्या राजकारणात अडकले आहे.

  • @satyapednekar5267
    @satyapednekar5267 18 дней назад

    अहो ताई तक्रार घेतली जात नाही . त्यावर काय बोलाल

  • @jyotikawade6983
    @jyotikawade6983 7 дней назад

    Namakit nahi tar ek number chi faltu school aahe

  • @prajaktapatil2327
    @prajaktapatil2327 22 дня назад +2

    Pan mulina shalet washroom la janyasathi shipai ka thevla hota??? Female helper ka thevli nahi???
    CCTV hota ka nahi???
    Hota tar chalat hota ka nahi???
    FIR sathi 2 days ka lavle???
    Prashna ani prashna
    Uttar milayachi fakt vaat pahaychi...

  • @ujwalaujwala1215
    @ujwalaujwala1215 20 дней назад

    बदलापूर मग नागपूर मग अकोला आणि आज कोल्हापूर...जनतेला कोणी वालीच राहिला नाही असं वाटतंय.... महाराष्ट्राचे भवितव्य अंधकारमय दिसतंय

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 17 дней назад

    Barobar aahe brahmi shalet jativad kela jato mazya mulancha aaubhav

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 22 дня назад

    आशाताई खरं बोलायला लागल्या होत्या म्हणून त्यांचा आवाज तुम्हाला ऐकू आला पण प्रेक्षकांना ऎकू द्यायचा नव्हता

  • @shridevishelar6773
    @shridevishelar6773 19 дней назад

    Nahi

  • @sanjaygunjal9487
    @sanjaygunjal9487 19 дней назад

    Shala aani polic yana shikshya hoil ka? Aas vichara.

  • @sulbhapetkar2291
    @sulbhapetkar2291 16 дней назад

    नाही

  • @sagarbhosale4667
    @sagarbhosale4667 22 дня назад

    कोर्टात जायची गरजचं काय, एवढी लहान मुलगी काय खोटं बोलतीये का. अश्या कायदा सुव्यवस्था मुळे असे अत्याचार घडतात, जाग्यावर चोरांगा करा अश्या नराधमां चा .........

  • @lalitadabhade2518
    @lalitadabhade2518 18 дней назад

    आशा घटनेचा निषेध करा भांडवल करून नका

  • @user-cp1sn5is2s
    @user-cp1sn5is2s 18 дней назад

    Nkich fashi dya

  • @shridevishelar6773
    @shridevishelar6773 19 дней назад

    Shiksha bhetalich pahije

  • @TulshidasDungu
    @TulshidasDungu 16 дней назад

    Police suspend bhagnar nahi Police pan aaropi tharava

  • @DnyaneshwarPopale-hm9gx
    @DnyaneshwarPopale-hm9gx 22 дня назад

    Pudhachaya veli BjP nako deva Maharashtra madhe

  • @josephpaskulyasankul2609
    @josephpaskulyasankul2609 20 дней назад

    Doubtful

  • @nitinkharat2015
    @nitinkharat2015 22 дня назад

    kaydarakshan karte samany lokana kase vagavtat hyacha ha namuna.police adhikari mahila asun suddha bombabob .atishay bhayanak paristhiti aste

  • @gajananpatil550
    @gajananpatil550 22 дня назад

    Giri bahvu ch deva bahvu aaykatat

  • @user-kp1ny5qm8t
    @user-kp1ny5qm8t 22 дня назад

    ही आर एस एस ची खैळी

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 22 дня назад

    वा फडणवीस. निकम.सरकार मध्ये असलेल्या कडून न्याय कसे मिळेल
    संस्था आर एस एस संघाची आहे...
    बरबटलेल वासिंग पावडर सरकार...

  • @user-jg1te7pq4p
    @user-jg1te7pq4p 22 дня назад

    Tyala bhar chaukat bandhun theva ani tyala roj khayla shen dya ani pyayla aalya aslelya gatarichnpani dya nahi khanar tar.tyala.roj marun khawala. To Mare paryant asech chalu dya

  • @jagrutikoli4827
    @jagrutikoli4827 22 дня назад

    Ethe konihi rajkaran na karta aropi cha choranga Kara Maharashtrat rahto aapan yachi janiv asudya .shasnane lavkaraat lavkar sarv shalanna self difence Che shikshan compulsory karav agdi junior te sarv mulinna .
    Namra vinnati🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PranayMapuskar
    @PranayMapuskar 19 дней назад

    बसडेपोरेलवेटेशनवरीलवाॅशरूमवरीलनराधमकरमचारीआधीहाकला

  • @user-mg4cs9sp4j
    @user-mg4cs9sp4j 22 дня назад

    Tarbuj var morcha kada.bangladesh sarkha.yala gujrat la patva...

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 17 дней назад

    Tumhi mhatalya pramane kahi samaj kantak ani rajkaranyanna nimitt h milat hyavar kendra sarakarnech kadak kayada manjur karun to sarv rajyanna parit karun tyachi amal bajavani tvarit karnyache aadesh dyave balikanvar atyachar manje he eikunch santap hotoy ho

  • @sulbhapetkar2291
    @sulbhapetkar2291 16 дней назад

    2o..varshaci.ladkibahin.aahye..mag..hya..2.cimuklya.nahi
    Ka.tila..1500.nko.tyach..divashi..nyaymlala.b.paije.hotye

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 22 дня назад

    CM 🤣 BJP 😊 😊

  • @user-cf1ey4gw3z
    @user-cf1ey4gw3z 22 дня назад

    Te Aapli Mulgi Ahe He Semjun Aropila Fashi Dyavi Maharashtra punha Koni Ashi Faltu krot keru naye

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 22 дня назад

    Tuime kahe kru shkth nahe basss

  • @user-bd8ip8oi1i
    @user-bd8ip8oi1i 20 дней назад

    Fakusarkalahaklunlava
    Arvind
    Tyanavalnhi

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 22 дня назад +1

    हेनं आदेश दिले! तेनं आदेश दिले! तू का@य केल ते सांग?
    😡😡😡😡आणि काय करणार

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 22 дня назад +1

    शिंदे म्हणजे भिमट्या दिसतोय.....संस्कार शेवटी...!!

    • @kiranpathare1
      @kiranpathare1 22 дня назад

      भावा आरोपीला जात नसते.. तो कोणत्याही जातीचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे पण असे वक्तव्य करून उगाच जातीवाद करू नकोस..

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 22 дня назад

      @@kiranpathare1 का मग उठ सुठ ब्राह्मनाला शिवव्या देताना मजा वाटते का !??

  • @frenchfry69
    @frenchfry69 22 дня назад

    ही कसली स्टाईल मारतेय

  • @jibhaupatil7289
    @jibhaupatil7289 17 дней назад

    नाही

  • @JanardanPatil-k9y
    @JanardanPatil-k9y 18 дней назад

    नाही

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 22 дня назад

    नाही