खुप छान बनविला ताई आपन काढा आम्ही पन याच पद्धतीने बनवितो. आम्ही काढा शिजविताना चार कप पाणी असेल तर एक कप पानी आटवतो व काढा शिजविताना पातेल्यावर झाकन ठेवून शिजवतो पातेले मोठ्या आकाराचे घेतल्यास काढा उतू जात नाही व झाकण ठेवून शिजविल्यामुळे वाफेचा अर्क त्यात उतरतो.
मी पण या पद्धतीने काढा बनवते फक्त यामध्ये यामध्ये हळद आणि चहा पावडर वापर करत नाही पण यापुढे त्याचा वापर करेल. सर्दी खोकल्यासाठी काढयाचा चांगला उपयोग होतो.
खूपच छान घरगुती काढा छान शिकवला👌👌
खुप छान बनविला ताई आपन काढा
आम्ही पन याच पद्धतीने बनवितो.
आम्ही काढा शिजविताना चार कप पाणी असेल तर एक कप पानी आटवतो व काढा शिजविताना पातेल्यावर झाकन ठेवून शिजवतो पातेले मोठ्या आकाराचे घेतल्यास काढा उतू जात नाही व झाकण ठेवून शिजविल्यामुळे वाफेचा अर्क त्यात उतरतो.
खुप छान
खुपच छान आहे.❤
मी पण या पद्धतीने काढा बनवते फक्त यामध्ये यामध्ये हळद आणि चहा पावडर वापर करत नाही पण यापुढे त्याचा वापर करेल. सर्दी खोकल्यासाठी काढयाचा चांगला उपयोग होतो.
👍
@@VaishalisRecipes❤
Khupach upyukta mahiti🎉🎉
Thanks 😊
Thank you for valuable recipe.
Very useful for Cough and cold. Thanks a Lot.
Most welcome😊
खूप छान धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
खूप छान काढा, पावसाळ्यात, ताई,
Khupch chhan thanku tai 🙏
Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️❤️😋
Khoop upayukta mahiti milali, Thanks Tai
😊👍
एकदम मस्त
छान आहे काढा
खूप छान.❤
Useful ❤
मस्त
wa mast
खूप छान..👌👌
Khup Chan mahiti
धन्यवाद 😊
👌👌खुप छान
काढा छान आहे.
Thank you
👌🏻👌🏻 me pan asacha banvate
😊👍
धन्यवाद ताई काढा कसा बनवायचा याची माहिती सांगितली ❤❤❤❤
😊👍
खूप खूप धन्यवाद ताई,मला फार गरज होती घरगुती उपायाची ८दिवस झाले सर्दी खोकला आहे ,धन्यवाद
Banvun paha👍
मला तर 2 महिने झाले सर्दी आणि कफ पण आहे.खूप त्रास होतोय😭
Khup Chan 🎉🎉
Thank you
किती दिवस हा काढा बनवायचा आणि पियाचा
🌹👌पावसाळा घेऊन येतो सर्दी ,खोकला,मस्त रामबाण काढा करण्याची शिकून घ्या कला❤️👌❤️👌⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏👌
Chan 👌👌😊
Thanks 😊
मी आताच केला
Farak vatal ka
औषधी चहा रेसिपी आवडली बरं का ताई.❤
मी हा काढा पावसाळ्यात करतेच
👍🙏🏻
मी पण असाचं बनवते
सोप पण टाकते
असाच काढा आम्ही पण थंडी, पावसाळ्यात करतो.
😊👍
Korona kalat mi ha kada roj don taime banvayche Aatihi adhun madhun banvate
यात ज्येष्ठमध पावडर घातली तर घशाला आणखीन बरे वाटते
Ho... ghalu shakta👍