स्वतः विजयी होत होते त्यावेळी ईव्हीएम निर्दोष होता आणि दुसरे विजयी होतात त्यावेळी ईव्हीएम सदोष वाटतो. हे जनतेला बिलकुल पटण्यासारखं नाही. " नाचता का नाही आलं तर अंगण वाकडं होतं म्हणून "
आज पर्यंत राजकीय पक्षांनी राज्य व देश लुटुन घर भरुन ठेवली आहेत.त्यातले शरदचंद्र पवार.गाधीं कुटुंबांनी यांनी लुटलेली लुटी पैकी दहा टक्के देशांच्या तिजोरीत जमा केले तर आयुष्य भर ही स्कीम चालु ठेवायला काहीच अडचण येणार नाही.
जर खरच सरकारी तिजोरीची काळजी असती तर पूर्वीच्या सरकारच्या योजनेबद्दल हे लोक अनपढ होते लोकसभा निवडणूकीत खटाखट सटासट फटाफट ऐकायला याना मधुर संगीत ऐकल्यासारखे वाटत होते काय
दादांनी सांगितलेले आढाव बाबाच्या पण पक्के ध्यानात आल अस वाटत,,..म्हणून कोमट मामू च्या हातानं पटकन उपोषण सोडून माघार घेतली सर्ड्यान😂😂 दादांनी आढाव बुढाऊ ला चांग् लच खडसावल😂😂
स्वयं घोषित जाणता राजा याने काही पाळलेले आंदोलनजीवी पैकी एक असलेले बाबा आढाव यांचा वापर केला केला गेला नाही तो ईव्हीएम च्या निमित्ताने केला पण अजित पवारांनी जी काही बिनपाण्याची हजामत त्यांच्या मंचावर जाऊन केली त्याला तोड नाही एकदम चकोट!
BSF सीमा सुरक्षा दल स्थापना दिन, जागतिक एड्स दिन,महान स्वातंत्र्यसैनिक दादा धर्माधिकारी पुण्यतिथी, लोकप्रिय कवी बा.सी.मर्ढेकर जयंती, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित पुण्यतिथी,नर्मदा बचाओ आंदोलन संस्थापक मेधा पाटकर वाढदिवस,परमवीर चक्र सन्मानित मेजर शैतान सिंह भाटी जयंती, लोकप्रिय गायक उदित नारायण वाढदिवस,संपादक अनंत अंतरकर जयंती, भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी पुण्यतिथी,माजी क्रिकेटर महम्मद केफ वाढदिवस, आजच्या आरोग्य टिप्स काळे द्राक्ष खाण्याचे फायदे,
आढाव हा माणूस मुळचा समाजवादी पक्षाचा आणि विचाराचा, जनसंघ आणि आताचा भाजप यांच्या विरूद्ध कायम गरळ ओकत आला आहे शरद पवार आणि आढाव दोघांच्य निम्या गवर्या मसनात गेल्या तरीही हे उद्योग चालुच आहे जात्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
ज्यावेळी निवडणूक आयोगाने सर्वांना जाहिर आवाहन केले होते की कोणी ही यावे आणि EVM मशीन मधे बदल घडवून आणा, कोणीही आवाहन स्विकारले नाही. आवाहन स्विकारायला काय यांच्या मेंदुला लकवा भरला होता का? हरल्या वर गळा काढून रडायची यांची जुनीच वाईट खोड आहे.
दादा तुम्ही योग्य निर्णय घेऊन सरकारची भूमिका मांडली ! हे कोणी तरी बोललं पाहिजे होतो!
😁😁😁 आढावने सोडलं उपोषण!!
या वयात असली नाटकं फार दिवस चालत नाहीत हे खरं!! ‘सोसंल’ तेवढंच ‘सोशल’ वर्क केलेलं बरं!🤣🤣🤣
पाळणा हालत नाही म्हणून विरोधक पलंगाला दोष देतायत EVM 😂
वैभव यांचा सर्वात सुंदर व बुद्धीमान कॉमेंट. आवडला.
😂👌👌👌👌👌👌
शरद पवार यांनी आता बाबा आढव यांच नाटक ठेवले
बाबा आढाव यांनी पहिले हे सांगितले पाहिजे की कष्टाची भाकर का मोडली,,, शाशनाने दिलेल्या जागाच काय केले,,,😊
स्वतः विजयी होत होते त्यावेळी ईव्हीएम निर्दोष होता आणि दुसरे विजयी होतात त्यावेळी ईव्हीएम सदोष वाटतो. हे जनतेला बिलकुल पटण्यासारखं नाही.
" नाचता का नाही आलं तर अंगण वाकडं होतं म्हणून "
बरं झालं काका चा काटा बरोबर काढला
निवडून आलेल्या खासदारांचेही राजीनामे घ्या
RIGHT! Aani MVA chya nivadun aalelya aamdaranche kaay? Te rajiname dyaayla tayaar aahet
ka
आण्णा गेले बाबा आले.
बाबा आढाव यांनी फक्त मार्गदर्शक भूमिकेत असावं.शरीराला क्लेश देवू नये.ह्या वयात शोभत नाही.
आढाऊ बुडा
फारच छान व्हिडिओ.
अगदी योग्य आहे !
नाटक करावे लागतील पैसा मिळत होता तो बंद झालेला दिसतो
शहरी नक्षलवाद
काहीही झाले तरी विरोधी पक्षच जिंकले पाहिजेत असे यांना म्हणायचे आहे काय?
दादा नेहमी रोखठोक बोलतात
मान गये दादा!
अजित पवार स्पष्ट बोलले आणीबारेचता बोलतात. 👌🏻👌🏻
Well done Dada11112
बाबा गाढाव !
😁😁😁 उतारवयातील ‘आघाव’पणा ‘आढाव’ला सोसवला नाही. भुकेने व्याकूळ झाल्याने सोडले उपोषण. थंडीच्या दिवसांत भूकही लई बेक्कार लागतेय बघा!!
😅😅😅😅😅
😂😂😂😂
😂😂😂😂
बाबा आढाव किती घेतले
अण्णा गेले आणि आत्ता बाबा आले...
🙏🙏🙏
जनतेचा कौल आहे
ईव्हीएम बद्दल तक्रार करायचा विरोधकडे
नैतिक अधिकार आहे
का?हे आपल्या मनाला
त्यानी विचारले पाहिजे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
जय हिंद
आज पर्यंत राजकीय पक्षांनी राज्य व देश लुटुन घर भरुन ठेवली आहेत.त्यातले शरदचंद्र पवार.गाधीं कुटुंबांनी यांनी लुटलेली लुटी पैकी दहा टक्के
देशांच्या तिजोरीत जमा केले तर
आयुष्य भर ही स्कीम चालु ठेवायला काहीच अडचण येणार नाही.
उद्धव पण विसरलात का?
आढाव आता आराम करा.पहिले समजून घ्या पहिले काय झाले
योग्य
Ajit dada cha video dakhvila asata tar bare zale aasate.
छान विडिओ.
जर खरच सरकारी तिजोरीची काळजी असती तर पूर्वीच्या सरकारच्या योजनेबद्दल हे लोक अनपढ होते लोकसभा निवडणूकीत खटाखट सटासट फटाफट ऐकायला याना मधुर संगीत ऐकल्यासारखे वाटत होते काय
दादांनी सांगितलेले आढाव बाबाच्या पण पक्के ध्यानात आल अस वाटत,,..म्हणून कोमट मामू च्या हातानं पटकन उपोषण सोडून माघार घेतली सर्ड्यान😂😂
दादांनी आढाव बुढाऊ ला चांग् लच खडसावल😂😂
स्वयं घोषित जाणता राजा याने काही पाळलेले आंदोलनजीवी पैकी एक असलेले बाबा आढाव यांचा वापर केला केला गेला नाही तो ईव्हीएम च्या निमित्ताने केला पण अजित पवारांनी जी काही बिनपाण्याची हजामत त्यांच्या मंचावर जाऊन केली त्याला तोड नाही एकदम चकोट!
BSF सीमा सुरक्षा दल स्थापना दिन, जागतिक एड्स दिन,महान स्वातंत्र्यसैनिक दादा धर्माधिकारी पुण्यतिथी, लोकप्रिय कवी बा.सी.मर्ढेकर जयंती, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित पुण्यतिथी,नर्मदा बचाओ आंदोलन संस्थापक मेधा पाटकर वाढदिवस,परमवीर चक्र सन्मानित मेजर शैतान सिंह भाटी जयंती, लोकप्रिय गायक उदित नारायण वाढदिवस,संपादक अनंत अंतरकर जयंती, भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी पुण्यतिथी,माजी क्रिकेटर महम्मद केफ वाढदिवस, आजच्या आरोग्य टिप्स काळे द्राक्ष खाण्याचे फायदे,
संजय राऊत ला सांभाळा
व्हिज्युअल दाखविल्यास बरे.(दादांचे)
आढाव हा माणूस मुळचा समाजवादी पक्षाचा आणि विचाराचा, जनसंघ आणि आताचा भाजप यांच्या विरूद्ध कायम गरळ ओकत आला आहे शरद पवार आणि आढाव दोघांच्य निम्या गवर्या मसनात गेल्या तरीही हे उद्योग चालुच आहे जात्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
याला म्हणतात दादाचा गुद्दे ,दादाचा दणका.
गाढावच तो ,रट्टा दिल्या शिवाय गप्प बसणार नाही.
कसा सुखे पेडके सुखे पत्तेकी तरह फडफडा रहा था.
Dear Amitji Apan ha changala Video banawala ahe Baba Adhavanche atamklesh andolan sampale bare vatale Dadani spashtapane apali bhumika mandali dhanyavad Atatmaklesh tyana watayala pahinje jyani apali Nalayaki sidha keli arakashan tyana vatale pahije jyana janatene thokarale tari kadichihi laj vatat nahi atamaklesh tyana vhawayas pahije je Gaddari karun Muslim Matanavar nivadun ale hindu matanchi garaj nahi ase dakhavale atamaklesh tyana vhavayas pahije jyani Jatijatit vish kalavale paji Sanjay Raut sarakhya dagadala atamaklesh honar nahi karan tyala rajyasabhechya tiketachi kalaji Prakash Joshi78
लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांचे राजीनामे घ्या पुन्हा निवडणुका लढवून दाखवा म्हणाव
Dada na lootatla Maharashtrachee Teejori (Finance Ministry) available aahe tya mule tay khush aahet. Kiti paisa watutoe shapath ghetlya ver ya kade laksha thevnay aavshuck.
Jarange comee hoatay aata Adhav. Maharashtrat eturr ranjyan sarkhi Pragtee kraayachi asell tur hya Netya naa goondalun thevnay aavshuck.
Kon ha gadhav.... Sambhalun ho appa...... Pair latak rahe kabr me.,.aram kara aram
ज्यावेळी निवडणूक आयोगाने सर्वांना जाहिर आवाहन केले होते की कोणी ही यावे आणि EVM मशीन मधे बदल घडवून आणा, कोणीही आवाहन स्विकारले नाही.
आवाहन स्विकारायला काय यांच्या मेंदुला लकवा भरला होता का?
हरल्या वर गळा काढून रडायची यांची जुनीच वाईट खोड आहे.
एक गाव अनेक चव्हाटे....😂😂