देवेंद्र फडणवीसांच्या शिक्षणाचा, अनुभवाचा आणि व्यापक दृष्टिकोनाचा विचार करून एकनाथ शिंदेंनी भाजपच्या म्हणण्याला वा प्रस्तावाला कोणतेही आढेवेढे न घेता पाठिंबा द्यावा.
यावेळेसच लढल्या गेल्या असत्या पण उबाठाचे खच्चीकरण जास्त महत्वाचे होते त्यामुळे ठीकच झालं.. अर्थखातं सहजतेने अजितदादांना देता येतं मग शिंदेंना गृहखातं द्यायला काहीच हरकत नाही
शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देऊन सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा व राज्यात स्थिर सरकारचे यावे. नाही झाले तर त्यांच्या त व उद्धव ठाकरे काय फरक असे जनता विचारील?
का नाही देवेंद्र फडणवीस उप मुख्य मंत्री होवून गृह मंत्री पद त्याच्याकडे होते शिंदे पण उप मुख्य मंत्री आणि गृह मंत्री खाते योग्य पद्धतीने हाताळतील शिंदे ना हलक्यात घेवू नका योग्य सन्मान दया
उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री देवेंद्र होते आता मुख्यमंत्री होताना हें पद त्यांनी उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद शिंदे ना द्यायला का देत नाही म्हणजे सगळं बीजेपी ला पाहिजे
एकनाथ शिंदे.मुख्यमंत्री.असावेत. बाकी....कोणी.कुठ पण जा नाहीतर उद्धव नाना पवार शिंदे दादा आणी इतर.मिळून.सत्ता स्थपन करा bjp ला विरोधात बसू द्या 132 मिळून पण..😂😂😂😂😂
२०१४ मध्ये १२३ आमदार असताना फडणवीसांकडेच मुख्यमंत्री + गृहमंत्री होते... उपमुख्यमंत्री हे पदच नव्हते... आता तर १३२ आमदार आहेत... मग या खात्यावरून नाराजीच्या चर्चेचे एव्हढे "मोहोळ" का ऊठतय.
अरे काय चाललंय हे, इतक्या सुंदर निकाल लागल्यानंतर त्याचा सगळा नीरस करताय, लोकांच्या मतांची काही किम्मत आहे की नाही, का फक्त स्वतः चा स्वार्थच बघायचा....स्वतः चं हसं करुन घेताय 😠 😡
ज्या प्रकारे सहकारी पक्ष हटून बसत आहेत, त्यावरून असं वाटतं की दूरगामी विचार करुन भाजपने एकट्याने लढावे, युती करू नये. एखादी term kadachit चुकेल, पण नंतर मतदार एकहाती भाजप निवडून देतील.
मागच्या वेळीच शिंदे ना मुख्यमंत्री करायची चूक भाजप ने करायला नको होती, माणसाला मोठेपणाचा स्पर्श झाला की दुसऱ्याने केलेला त्याग विसरतात. शेवटी काय शिंदेंची उद्धव होऊ नये बस
@@tanajigaikwad3577 गैरसमजात राहू नका, हे यश हिंदुत्व च आहे आणि त्यासाठी, RSS शिव प्रतिष्ठान, वारकरी संप्रदाय, youtubres, आणि मध्यप्रदेश भाजप धर्तीवर सुरू केलेली लाडकी बहीण योजना cha hat आहे. शिवाय शिंदेंना ठाणे /मुंबई chya बाहेर कोणी ओळखत न्हवते ते आज राज्य देश पातळीवर ओळख निर्माण झालीय ते फक्त फडणवीस/आणि bjp मुळे हे स्वतः शिंदे सुद्धा नाकारू शकत नाहीत.
@@tanajigaikwad3577 ठाणे च्या बाहेर ओळख नसलेले शिंदे राज्यव्यापी नेते झाले te देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागामुळे आणि शिंदेच्या मुख्यमंत्री काळात सावलीसारखे पाठीशी होते फडणवीस त्यांच्या हे उपकार शिंदे ni विसरू नये, आम्ही शिंदे विरोधी नाही पण हा उध्दव पोरखेळ शिंदेंनी थांबवावा आणि मागील काळात फडणवीस यांनी त्याग केला आता शिंदेंची बारी एवढंच
नमस्कार साहेब , तुम्ही खुप छान विश्लेषण करता. हिंदुत्व आणि मराठा त्या पेक्षा राष्ट्र. तुम्ही हे अगदी समतोल राखून विश्लेषण करता. You are the simply great 👍
भाजपने किमान 225 जागा लढवायला पाहिजे होत्या स्वबळावर सरकार आल असत , भाऊ , दादा करायचि वेळ आली नसती . हल्ली राजकारणी मागील वाईट काळात केलेली मदत विसरतात सोबत्यांनी किमान माफक अपेक्षा धरून सत्ताधाऱ्या सोबत राहुन आपला पक्ष वाढवावा .
केवळ देवा भाऊच मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे.. व गृह खाते त्यांच्याकडेच पाहिजे... लाडका भाऊ लाडका भाऊ.. एवढेच पद पाहिजे होतं आणि ते मिळाला आहे ना एकनाथ भाऊंना.. आमच्यासारखे सामान्य माणसं टॅक्स भरून थकले आणि लाडका भाऊ क्रेडिट घेणारे वेगळेच. आम्हाला कधीतरी लाडके भाऊ म्हणा... एकनाथ शिंदे साहेबांनी किती टॅक्स भरला सांगता येईल का... त्यांना बीजेपी ने केलेला त्याग दिसत नाही का?
ह्याचा अर्थ 2022 ची पुनरावृत्ती होऊ शकते आणी दुर्दैवाने असे झाले तर येणार्या सर्व निवडणुकीत मतदारांना तिसरा पर्यायं शोधावा लागेल अशी स्थिती कृपया महा्युटीने आणू नये हिच अपेक्षा.
श्री शिंदेंनी सर्व निर्णयाचे अधिकार, मोदी-शहा ला दिले आहेत तर, घोड अडलय कुठ॔ ? की, शिवसेनेत काही नाराजी आहे. कितीही झाल तरी, " नाळ " ही मातोश्री ची आहे.
भाऊ.. असे बोलू नका...छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहित आहे....तुम्ही विसरू नका...जाणे फितुरी केली आणि करवणारा यांची जाणीव आहे... जय शिवाजी..जय संभाजी महाराज....
शिंदेनी खरंतर स्वतः मोठया मनाने फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिल्याचे सांगितलं पण प्रत्येक्षात एकंदरीत गोष्टीवरून तसे वाटत नाही. ते स्वतः पत्रकारांना का नाही सांगत.
amit ji mudamun tasa kartat karna tyana konhi neta mhota houn deicha nahiye naitar to neta pm chya race madhe yeil tyanchat ani yogi madhe tya mule vad chalu ahe
सर्वांच्या मनातलेच विवेचन आपणं केलं आहे.....काय म्हणायचं या अवस्थेला....खरी लोकशाही कोसो दूर आहे की काय..... असंच वाटायची परिस्थिती राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते निर्माण करीत आहे....असो.... आम्हां पामर मतदारांच्या भावनेचा विचार आता कोण करतोय.... कारणं त्याची गरज पाच वर्षा नंतर आहे ना....😮😮
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर देवेंद्र फडणवीसच होणार... हि काळया दगडावरची रेघ आहे.
शिंदेन कडून ही अपेक्षा नव्हती.... मनातून उतरले ते.... शेवटी तुकोबा म्हणतात ठेचं खरे ...... त्याचा येळकोट राहीना. मूळ स्वभाव जाईना.... बाय द वे तुम्ही आजका अखबार प्रदीप सिंग जी che या विषयावर आधी एका आणि मागबोला.
@@Satish482बरोबर आहे.. डायरेक्ट cm पदासाठी निवडणूक झाली तर शिंदे सर्वांना मागे टाकतील, कित्तेक वर्षांनंतर महाराष्ट्राला सहज उपलब्ध होणारा, माणुसकी असलेला मुख्यमंत्री मिळाला आहे..महायुतीच्या यशात शिंदेचा वाटा मोठा आहे
@@Satish482 अजितदादा पेक्षा अधिक शिंदे साहेबांवर प्रेम आहे आणि ते राहिलंच पण राजकारणात कोणा एका वर विसंबून राहता येत नाही आणि राहु ही नये त्या साठीच व करामती काकाना सु.सु ला धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांना फोडून बाहेर काढले असं तरी आता पर्यंत दिसतंय 🙏😌
अतिशय सुंदर माहिती आपण दिलीत...बऱ्याच प्रश्नाची उकल झाली...तुमची विषय खूप छान समजाऊन सांगता...आणि कोणत्याही क्लिष्ट शब्दानं शिवाय तय मुळे आपले DG 9=. ईएकायला khup मजा येते..इश कृपेने सर्व चांगल झालय हा जन्नथाचा रथ उत्तम मार्गाने मार्गस्थ होवो ही त्या जगंनियांत्या चरणी प्रार्थना..
प्रभाकरजी...... सामान्य मतदारांची सुचना.... तुम्ही म्हणता तशी तीन खाती महत्वाची आहेत... तर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री... गृहमंत्री व दोन उप गृहमंत्री .... अर्थमंत्री व दोन उप अर्थमंत्री... म्हणजे तुम्ही म्हणाला तसे वर्गणी पण नीट जमा होईल व निधीचे वाटप ही नीट होईल.लोकशाही चा विजय असो.. मतदारा आता तुझे काम संपले.. आमचे काम सुरू.पुढील भेट २०२९.😅
133 जागा ज्या पक्षाने निवडल्या त्याच पक्षाला गृह खातं आणि मुख्यमंत्रीच्या खात द्यायला पाहिजे मग ते देवेंद्र फडवणीस असो की कोणी दुसरा असो 55% पेक्षा कमी जागा निवडलेल्या लोकांनी एवढी जिद्द करून राज्याची वाट लावणे
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणार...हि "काळया" दगडावरची "पांढरी" रेघ आहे.
शिंदे साहेब सरळ आणि निर्मळ मनाचा माणूस. परंतु विरोधकांना तोंड गजशी पाडण्यासाठी देवा भाऊ अवश्य आहे. त्रिदेव जोडी कायम राहो ही परमेश्र्वराकडे प्रथना करतो. तेच महाराष्ट्राचे हित आहे आणि त्याच बरोबरच भारत मातेचे.
महायुती ला मतदारांची गरज संपली पुढची पाच वर्षे मतदारांना कोणीही विचारणार नाही... म्हणूनही कदाचित अजूनही मुख्यमंत्री कोण हे मतदारांना कळलेले नाही.......
प्रभाकर सुर्यवंशी साहेब तुमच्या वतीने मला भाजपा, शिवसेना आणि अजित पवार साहेब यांना विचारायचं आहे की, तुम्हा सर्वांना कमाई करुन देणाऱ्या खात्यातच इंटरेस्ट आहे की जनतेने तुमच्यावर विश्वास ठेऊन तुम्हाला निवडून दिल्यावर आपसांत कलह निर्माण करुन,आपली जबाबदारी विसरून आपलीच प्रतिमा मलीन करून घ्यायची आहे.
त्याची गरज नाही!१३आमदार भाजपने दोन्ही पक्षांना ऊधारिवर दिलेत!तसेच ज्याना सत्ता मिळेल ते शिवसेना सोडणार नाहित ! ऊभाठाचे १५ फुटुन भाजपत येऊ शकतात!!!शिवाय ५ अपक्ष!!
नमस्कार सूर्यवंशी जी. खूप सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण ..तुम्ही नेहमीच रोखठोक आणि सोप्या भाषेत तटस्थपणे सर्वसामान्य जनतेस समजेल अशा भाषेत समजावून सांगता..असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा...
जुन २०२२ मधे देवेंद्र फडणवीस यांना दूर करून मुख्यमंत्री पदी अचानक एकनाथ शिंदे यांना बसविले, मोठे केले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास भाग पाडले केले, याचा थोडा थोडा पश्चात्ताप, भाजपाच्या हाय कमांडला होत असेल का? चटक लावणे किती महाग पडू शकते याचा अनुभव त्यांना, बिहार मधील नितीश कुमार यांनी चांगलाच दिला आहे . तरीही महाराष्ट्रात हा प्रयोग करण्यात आला. ही चाणक्य गिरी आता किती महाग पडते आहे?! अती चिकित्सा करून, हे असे अवसानघातकी निर्णय घेण्याची हौस केव्हा फिटणार ते कळत नाही!
देवेंद्र फडणवीसांच्या शिक्षणाचा, अनुभवाचा आणि व्यापक दृष्टिकोनाचा विचार करून एकनाथ शिंदेंनी भाजपच्या म्हणण्याला वा प्रस्तावाला कोणतेही आढेवेढे न घेता पाठिंबा द्यावा.
Agadi barobar
अडीच वर्षापुर्वी अनपेक्षीतपणे शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली,शिंदेनी समाधानी रहाव
गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्या कडेच असावे. महाराष्ट्र राज्य सुरक्षित राहिले पाहिजे
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना शिंदे फटाके वाजवण्याची संधी देतात वाटत
गृहखाते फक्त देवा भाऊ❤
खरंच श्री शिंदे यांनी श्री फडणवीस यांना जोमाने मदत करावी, असं माझं मत आहे.
Batoge to katoge netyana pan samjayla pahije.
आता लोक विश्वास ठेवणार नाहीत. पुढच्या वेळी स्वबळावर निवडणूका लढवाव्यात. कोणा सोबत युती करु नये.
✅️
अगदी बरोबर 👍👍…
हो... शिवसेना नेहमीच problem करते...
यावेळेसच लढल्या गेल्या असत्या पण उबाठाचे खच्चीकरण जास्त महत्वाचे होते त्यामुळे ठीकच झालं.. अर्थखातं सहजतेने अजितदादांना देता येतं मग शिंदेंना गृहखातं द्यायला काहीच हरकत नाही
32 सीट पण नाही येणार मग 😂
हा भाजपच्या चांगुलपणाचा परिणाम आहे. आपला साथीदार दुखावला जाऊ नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.
Purna sahmat ....
ATI changulpana nadto to asa
सद्गुण विकृती आहे
@@gopalphadke633 खर आहे आणि तो changul पण किंवा त्याग वृत्ती ही भाजपा नेत्यांमध्ये फक्त दिसून येते. देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्याग शिंदे विसरावे.
शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देऊन सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा व राज्यात स्थिर सरकारचे यावे.
नाही झाले तर त्यांच्या त व उद्धव ठाकरे काय फरक असे जनता विचारील?
बरोबर...
देवेंद्रजींच्या हातात गृह खाते सुरक्षित आहे... सर्वच दृष्टीने....
देवेंद्र जीं च्या हातात गृह खाते सुरक्षित असेल तर मुख्यमंत्री पद हे शिंदे साहेबांकडे असलेले बरे.
का नाही देवेंद्र फडणवीस उप मुख्य मंत्री
होवून गृह मंत्री पद त्याच्याकडे होते
शिंदे पण उप मुख्य मंत्री आणि गृह मंत्री खाते
योग्य पद्धतीने हाताळतील
शिंदे ना हलक्यात घेवू नका
योग्य सन्मान दया
असं केलं तर,
अनिल देशमुख यांना महायुतीत घेऊन त्यांनाच गृहमंत्रीपदी बसवले तर?
शिवसेना पचका करील याची कल्पना नव्हती. 57 सीट आले आणि ...
@@chintamansaraf5868 मित्रा शिवसेना कसा पचका करेल
देवेंद्र फडणवीस गृह मंत्री खाते सांभाळू शकतात शिंदे सभळणार नाहीत का
@@Andhbhaktsandi12345Devendra ji n chya bakkal pathinbya mule shinde hote
Netya ne kase save yache uttam udaharan Deven aahet
शिंदे यांनी स्वतः फडवणीस यांना पूर्ण पाठिंबा द्यायला हवा. फडवणीस यांनीच त्यांना इतके स्वातंत्र्य दिले.
उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री देवेंद्र होते आता मुख्यमंत्री होताना हें पद त्यांनी उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद शिंदे ना द्यायला का देत नाही म्हणजे सगळं बीजेपी ला पाहिजे
@@balajipatil9180कारण त्यावेळी पण बीजेपी कडे 105 म्हणजे शिवसेनेच्या दुप्पट जागा होत्या अणि आता तर 140 आहेत अंथरुण पाहून पाय पसरावे
Yes ✅✅✅correct✅✔😊
@@balajipatil9180😮😮
देवेंद्र फडणवीस चाहिए
महायुती,तुटण्याच्या,मार्गावर, येऊ,नये,हीच, अपेक्षा
गृहखातं हे देवेंद्र जी कडेच हवे, आम्हाला safe वाटतं राज्यात🫡
Sagalech fadanvis la deich ka 😂
Murder murder zale dada .. Kai zala tywchs .. police station madhe firing zali
@@yogitakodgule8023 kuth safe ahe 2.4 divas zale ki kuth na kuth rape hotyat
मग अजित पवारचे अर्थखाते काढून घ्या.त्याबद्यल कोणी का बोलत नाही.
@@tanajigaikwad3577 शिंदे साहेबांचा game करतंय पंत 🥺
देवेंद्र फडणवीसच व्हायला हवे मुख्यमंत्री.
, मग आधी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुका लढायला पाहिजे होत्या मग काले असते किती सीट येतात
@@abhijitghorpade2789agadi barobar
भाजपा एकनाथ शिंदे यांना सोडतील पण गृह खाते सोडणार नाही
मुख्यमंत्री हे नावाचं असते. सत्ताकेंद्र म्हणजे गृहमंत्रालय..😂😂😂 भाजप येडझव नाही आहे, ते द्यायला 😮😮😮
हो आणि असच व्हायला हवं कारण फडणवीस साहेब गृहमंत्री असणं हे महाराष्ट्र सोबत मुंबई साठी खुप गरजेचं होईल
एकनाथ शिंदे.मुख्यमंत्री.असावेत.
बाकी....कोणी.कुठ पण जा
नाहीतर उद्धव नाना पवार शिंदे दादा आणी इतर.मिळून.सत्ता स्थपन करा
bjp ला विरोधात बसू द्या
132 मिळून पण..😂😂😂😂😂
शिंदे यांना एक वर्षा करिता मुख्यमंत्री पद द्यावे.
@@nandkishoritraj877😂😂😂😂
मुख्यमंत्री देवाभाऊ .
सर्वांनी राजकारणाचा विचका ठरवलंय. अशा वागण्यामुळे यांचं हसं होतंय आणि लोकांचा विश्वास गमावून बसतील.
देवेंद्र जी नी CM ani होम मिनिस्टी स्वतःकडेच ठेवावे
✅️
why ???
देवेंद्र फडणवीस नी मोठे मन करुन
गृह खाते शिंदे ना द्यावे
२०१४ मध्ये १२३ आमदार असताना फडणवीसांकडेच मुख्यमंत्री + गृहमंत्री होते... उपमुख्यमंत्री हे पदच नव्हते... आता तर १३२ आमदार आहेत... मग या खात्यावरून नाराजीच्या चर्चेचे एव्हढे "मोहोळ" का ऊठतय.
गृह खाते फडणवीसांकडेच राहिले पाहिजे...
अरे काय चाललंय हे, इतक्या सुंदर निकाल लागल्यानंतर त्याचा सगळा नीरस करताय, लोकांच्या मतांची काही किम्मत आहे की नाही, का फक्त स्वतः चा स्वार्थच बघायचा....स्वतः चं हसं करुन घेताय 😠 😡
एकदम खरं आहे राव...
यांना एवढं यश दोखील पचवता येत नाही
आपलंच दुर्दैव आड येतं आहे...
ज्या प्रकारे सहकारी पक्ष हटून बसत आहेत, त्यावरून असं वाटतं की दूरगामी विचार करुन भाजपने एकट्याने लढावे, युती करू नये. एखादी term kadachit चुकेल, पण नंतर मतदार एकहाती भाजप निवडून देतील.
सध्या 8, कमी आहेत भाऊ.
DF only
देवेंद्रजी यांना जेवढा मानसिक त्रास देता येईल तेवढा देण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो
वहिनीसुद्धा!
"दैव देते, कर्म नेते", ही म्हण खरी करायचं ठरवलय वाटतं!
Only Devendraji 🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार सूर्यवंशी साहेब.....
तुमचे subscribers लवकरच १० लाखा पलीकडे होवोत....अप्रतिम...असेच काम करत रहा...
मागच्या वेळीच शिंदे ना मुख्यमंत्री करायची चूक भाजप ने करायला नको होती, माणसाला मोठेपणाचा स्पर्श झाला की दुसऱ्याने केलेला त्याग विसरतात. शेवटी काय शिंदेंची उद्धव होऊ नये बस
शिंदे नसते तर फडणवीस निवडणूक जिंकू शकत नव्हते.
@@tanajigaikwad3577shinde la free hand dila hota tyamuke evda kam jhala nusta eknath shinde ni personali kahi. Kam kela asa nahi
@@tanajigaikwad3577 गैरसमजात राहू नका, हे यश हिंदुत्व च आहे आणि त्यासाठी, RSS शिव प्रतिष्ठान, वारकरी संप्रदाय, youtubres, आणि मध्यप्रदेश भाजप धर्तीवर सुरू केलेली लाडकी बहीण योजना cha hat आहे. शिवाय शिंदेंना ठाणे /मुंबई chya बाहेर कोणी ओळखत न्हवते ते आज राज्य देश पातळीवर ओळख निर्माण झालीय ते फक्त फडणवीस/आणि bjp मुळे हे स्वतः शिंदे सुद्धा नाकारू शकत नाहीत.
@@tanajigaikwad3577 गैरसमजात राहू नये. RSS, शिव प्रतिष्ठान, वारकरी संप्रदाय यांनी हिंदुत्व साठी महाराष्ट्र पिंजून काढलाय
@@tanajigaikwad3577 ठाणे च्या बाहेर ओळख नसलेले शिंदे राज्यव्यापी नेते झाले te देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागामुळे आणि शिंदेच्या मुख्यमंत्री काळात सावलीसारखे पाठीशी होते फडणवीस त्यांच्या हे उपकार शिंदे ni विसरू नये, आम्ही शिंदे विरोधी नाही पण हा उध्दव पोरखेळ शिंदेंनी थांबवावा आणि मागील काळात फडणवीस यांनी त्याग केला आता शिंदेंची बारी एवढंच
नमस्कार साहेब , तुम्ही खुप छान विश्लेषण करता. हिंदुत्व आणि मराठा त्या पेक्षा राष्ट्र. तुम्ही हे अगदी समतोल राखून विश्लेषण करता. You are the simply great 👍
अति चलाखी सर्व नाशास कारनिभुत ठरते
शिंदे ने निकालाच्या पहिल्याच दिवशी bjp चा मुख्यमंत्री होईल म्हणून जाहीर करायचे होते ,पण शेवटी खरं रूप दाखवलंच .
व्यक्त होण्याची घाई करू नका
Jay shri ram
हे सगळे पाहून खूप वाईट वाटते. कुठे गेले "एक हैं तो ..."
Only Devendraji 🎉
😂😂😂
कोणी नाराज होत असेल तर होऊ द्या, सत्ता स्थापन करा. त्यासाठी घटक पक्षा कडुन होणारी अडवणुक जनता नक्कीच लक्षात ठेवेल हे निश्चित.
भाजपने किमान 225 जागा लढवायला पाहिजे होत्या स्वबळावर सरकार आल असत , भाऊ , दादा करायचि वेळ आली नसती . हल्ली राजकारणी मागील वाईट काळात केलेली मदत विसरतात सोबत्यांनी किमान माफक अपेक्षा धरून सत्ताधाऱ्या सोबत राहुन आपला पक्ष वाढवावा .
विनाशकाले विपरीत बुद्धी.
परमेश्वराने एकनाथ शिंदे यांना सद्बुद्धी द्यावी.
ओन्ली देवेंद्र ❤
देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍
हे जे काही घडतंय ते अत्यंत दुर्दैवी घडतंय लवकरात लवकर देवेंद्रजी ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायला पाहिजे
केवळ देवा भाऊच मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे.. व गृह खाते त्यांच्याकडेच पाहिजे... लाडका भाऊ लाडका भाऊ.. एवढेच पद पाहिजे होतं आणि ते मिळाला आहे ना एकनाथ भाऊंना.. आमच्यासारखे सामान्य माणसं टॅक्स भरून थकले आणि लाडका भाऊ क्रेडिट घेणारे वेगळेच. आम्हाला कधीतरी लाडके भाऊ म्हणा... एकनाथ शिंदे साहेबांनी किती टॅक्स भरला सांगता येईल का... त्यांना बीजेपी ने केलेला त्याग दिसत नाही का?
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि अवास्तव अपेक्षांमुळे एखाद्याची काय गत होते हे समोर दिसत असूनही माणसं अशी का वागतात ?
@@sushamanaik9997 उबाठाची अवस्था काय झाली ते पहा. एक नंबरचे मुख्यमंत्री होते ते.
अशीही त्या उध्वस्ताची तेवढी लायकी पण नाहीये रामा. जय श्रीराम!
मी पुन्हा येईन 🎉🎉🎉🎉🎉
Only Deva Bhau Vande Mataram Bharat Mata ki Jai
आमचा देवा भाऊ लाखात एक ❤❤🎉🎉
👍👍👍👍👍
Karodot ek❤
एक दिवस देवाभाऊ भारताचा पंतप्रधान होईल तो दिवस महाराष्ट्राची दिवाळी असेल.
@@Sudarshan109😂😂😂😂😂
👍👍👍👍👍
जनादेशाचा आदर करून लवकर मंत्रिमंडळ स्थापन करावे. चर्चांवर ज्यांचे पोट आहे ते चर्चा करतच राहतील.
ह्याचा अर्थ 2022 ची पुनरावृत्ती होऊ शकते आणी दुर्दैवाने असे झाले तर येणार्या सर्व निवडणुकीत मतदारांना तिसरा पर्यायं शोधावा लागेल अशी स्थिती कृपया महा्युटीने आणू नये हिच अपेक्षा.
तरीही भारतीय जनता पक्षालां मतदान सर्वांनी एकत्र येऊन करा
श्री शिंदेंनी सर्व निर्णयाचे अधिकार, मोदी-शहा ला दिले आहेत तर, घोड अडलय कुठ॔ ?
की, शिवसेनेत काही नाराजी आहे.
कितीही झाल तरी, " नाळ " ही मातोश्री ची आहे.
शक्यता आहे
योगी,हेमंता, आणि देवेन्द्र हे आता हिंदू हृदय सम्राट झाले आहेत .
महाराष्ट्राने थोडा काळ DF ना सांभाळावे ते भावी PM आहेत
यश डोक्यात गेलय शिंदे सेनेच्या!
आण्णा लाडकी बहीण योजना एकनाथ महाराज नि आणली त्यासाठी हट्ट धरला होता, आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसुन आला, हे मी म्हणत नाही तर माहिती सांगते
आता फक्त देवा भाऊ बाकीच्यांना जागा दाखऊ
देवाभाऊलाच लोकं जागा दाखवतील
भाऊ.. असे बोलू नका...छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहित आहे....तुम्ही विसरू नका...जाणे फितुरी केली आणि करवणारा यांची जाणीव आहे... जय शिवाजी..जय संभाजी महाराज....
@@suryakantsankpal1625 5 वर्ष वाट बघत बसा.
शिंदेनी खरंतर स्वतः मोठया मनाने फडणवीस यांना मुख्यमंत्री पद दिल्याचे सांगितलं पण प्रत्येक्षात एकंदरीत गोष्टीवरून तसे वाटत नाही. ते स्वतः पत्रकारांना का नाही सांगत.
राजकारणातला अनुभव खुप दांडगा आहे साहेब आपलं 🙏🙏 छान 👍👍
शिंदे चांगले आहेत , पण BJP चा १३७ जागा आहेत साहजिकच त्यांना मुख्यमंत्री पद हव असणार शेवटी युती मधे शिवसेना छोटा पक्ष आहे.
पण तेही उद्धटच निघाले... भाजपने केलेला त्याग सोयिस्करपणे विसरले... हे योग्य नाही... इसका हिसाब होगा... ज़रुर होगा...
मोहोळ cm होणार? हे अमित जी ना आणि बीजेपी ला महाराष्ट्र त महाग पडेल.. 🙏🙏🚩🚩🚩
#Deva_Bhau 👍👍
amit ji mudamun tasa kartat karna tyana konhi neta mhota houn deicha nahiye naitar to neta pm chya race madhe yeil tyanchat ani yogi madhe tya mule vad chalu ahe
शिंदे जर असे अडथळा करत असतिल तर ते अनैतिक तर आहेच पण त्यांचे राजकीय आयुष्य या पोराकटपणामुळे कमी होईल हे नक्की.
Very very true
बरोबर
@@madhusudandeshpande5507 उद्धवचे प्राक्तन लक्षात ठेवावे.
जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली ती चूक शिंदे यांनी करू नये.
सर्वांच्या मनातलेच विवेचन आपणं केलं आहे.....काय म्हणायचं या अवस्थेला....खरी लोकशाही कोसो दूर आहे की काय..... असंच वाटायची परिस्थिती राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते निर्माण करीत आहे....असो.... आम्हां पामर मतदारांच्या भावनेचा विचार आता कोण करतोय.... कारणं त्याची गरज पाच वर्षा नंतर आहे ना....😮😮
भाजपाने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवावे
नसता भाजप ला उतरती कळा लागेल......
2014 ते 2019 फडणवीसांनी यशस्वीपणे राज्य केलं त्यावेळी ही ते ब्राम्हणच होते मग आताच का व कोणाला मराठा मुख्यमंत्री हवंय?
सुप्रिया+ भाजप= बहुमत. राम कृष्ण हरी.
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर देवेंद्र फडणवीसच होणार... हि काळया दगडावरची रेघ आहे.
Devendra Sir..🚩🚩
Only deva bhau
शिंदेन कडून ही अपेक्षा नव्हती.... मनातून उतरले ते.... शेवटी तुकोबा म्हणतात ठेचं खरे ...... त्याचा येळकोट राहीना. मूळ स्वभाव जाईना.... बाय द वे तुम्ही आजका अखबार प्रदीप सिंग जी che या विषयावर आधी एका आणि मागबोला.
जेवढं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षे कारभारात मिळवले होते ते एका फटक्यात सत्ता लालुच मुळे गमावलं 😢
शिंदे वर एवढेच प्रेम होते तर अजित पवार ल का घेतले सोबत? कारण शिंदे चां वापर करून घ्याचा आणि वेळ आली की पत्ता कट करायचा हेच तर काम आहे भाजप चे.
@@Satish482ekdam barobar bhau 👍👍, Shinde CM zhale pahijet
कारण काका ना घरी बसवायचे होते.
@@Satish482बरोबर आहे.. डायरेक्ट cm पदासाठी निवडणूक झाली तर शिंदे सर्वांना मागे टाकतील, कित्तेक वर्षांनंतर महाराष्ट्राला सहज उपलब्ध होणारा, माणुसकी असलेला मुख्यमंत्री मिळाला आहे..महायुतीच्या यशात शिंदेचा वाटा मोठा आहे
@@Satish482 अजितदादा पेक्षा अधिक शिंदे साहेबांवर प्रेम आहे आणि ते राहिलंच पण राजकारणात कोणा एका वर विसंबून राहता येत नाही आणि राहु ही नये त्या साठीच व करामती काकाना सु.सु ला धडा शिकविण्यासाठी अजित पवार यांना फोडून बाहेर काढले असं तरी आता पर्यंत दिसतंय 🙏😌
अतिशय सुंदर माहिती आपण दिलीत...बऱ्याच प्रश्नाची उकल झाली...तुमची विषय खूप छान समजाऊन सांगता...आणि कोणत्याही क्लिष्ट शब्दानं शिवाय तय मुळे आपले DG 9=. ईएकायला khup मजा येते..इश कृपेने सर्व चांगल झालय हा जन्नथाचा रथ उत्तम मार्गाने मार्गस्थ होवो ही त्या जगंनियांत्या चरणी प्रार्थना..
देवाभाऊं च्या मागे ग्रह वगैरे काहि नाही जात मागे लागली आहे. ते जर *देवेंन्द्र शिंदे* असते तर result च्या दिवशीच शपथ विधी झाला असता.
येस मी पुन्हा येईन 🎉🎉🎉🎉🎉
जय श्रीराम
❤❤
येस येस मी पुन्हा येईन ❤❤❤❤❤
प्रभाकरजी......
सामान्य मतदारांची सुचना....
तुम्ही म्हणता तशी तीन खाती महत्वाची आहेत...
तर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री...
गृहमंत्री व दोन उप गृहमंत्री ....
अर्थमंत्री व दोन उप अर्थमंत्री...
म्हणजे तुम्ही म्हणाला तसे वर्गणी पण नीट जमा होईल व निधीचे वाटप ही नीट होईल.लोकशाही चा विजय असो..
मतदारा आता तुझे काम संपले..
आमचे काम सुरू.पुढील भेट २०२९.😅
शिंदे नी जर असं केलं तर या शिवसेनेचे 12 वाजले समजा.
सुर्यवंशी सर महाराष्ट्र तील तमांम जनतेने हिंदू त्वादी सरकार निवडून दिले आहे याचा दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे
Delhi मध्ये फडणवीस BJP ला नकोत हे नक्की
नुसते देवा भाऊंचे खच्चीकरण करायचे प्यादे अर्थात काळजी वाहू CM
असा काही घडु नाही हि आई भवानी जगदंबे चरनी विनंती
ह्या ज्योतिष्याच्यावर विश्वास ठेवू नका हा एक अधंश्रेचा भाग आहे मुख्यमंत्री देवेद्रच पाहिजे
शिंदे वाटतात तसे नाहीत हे सिद्ध करतायत...
शिंदे यांना धुमारे फुटलेत आणी जास्तच चाललंय
133 जागा ज्या पक्षाने निवडल्या त्याच पक्षाला गृह खातं आणि मुख्यमंत्रीच्या खात द्यायला पाहिजे मग ते देवेंद्र फडवणीस असो की कोणी दुसरा असो 55% पेक्षा कमी जागा निवडलेल्या लोकांनी एवढी जिद्द करून राज्याची वाट लावणे
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणार...हि "काळया" दगडावरची "पांढरी" रेघ आहे.
शक्यता दिसत नाही सध्यातरी
शिंदे साहेब सरळ आणि निर्मळ मनाचा माणूस. परंतु विरोधकांना तोंड गजशी पाडण्यासाठी देवा भाऊ अवश्य आहे. त्रिदेव जोडी कायम राहो ही परमेश्र्वराकडे प्रथना करतो. तेच महाराष्ट्राचे हित आहे आणि त्याच बरोबरच भारत मातेचे.
महायुती ला मतदारांची गरज संपली
पुढची पाच वर्षे मतदारांना कोणीही विचारणार नाही... म्हणूनही कदाचित अजूनही मुख्यमंत्री कोण हे मतदारांना कळलेले नाही.......
प्रभाकर सुर्यवंशी साहेब तुमच्या वतीने मला भाजपा, शिवसेना आणि अजित पवार साहेब यांना विचारायचं आहे की, तुम्हा सर्वांना कमाई करुन देणाऱ्या खात्यातच इंटरेस्ट आहे की जनतेने तुमच्यावर विश्वास ठेऊन तुम्हाला निवडून दिल्यावर आपसांत कलह निर्माण करुन,आपली जबाबदारी विसरून आपलीच प्रतिमा मलीन करून घ्यायची आहे.
ज्यांनी उद्धवची शिवसेना फोडली त्यांना शिंदेंची शिवसेना फोडणे अवघड नाही हे लक्षात ठेवायला हवं ......😊
शिन्दे यांनी तुटेपर्यंत ताणायला नको
त्याची गरज नाही!१३आमदार भाजपने दोन्ही पक्षांना ऊधारिवर दिलेत!तसेच ज्याना सत्ता मिळेल ते शिवसेना सोडणार नाहित ! ऊभाठाचे १५ फुटुन भाजपत येऊ शकतात!!!शिवाय ५ अपक्ष!!
दाखवा फोडून
जर असं केल तर....
अनील देशमुखांना युतीत घेऊन त्यांना गृहमंत्री पद दिले तर...
मी एक सामान्य मतदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री
Devedraji is the only matured politian. Shinde still a long way to go.
गृहमंत्री यासह मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची गेल्या तीन विधानसभा निवडणुकी तील कौल आहे
नमस्कार सूर्यवंशी जी. खूप सुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण ..तुम्ही नेहमीच रोखठोक आणि सोप्या भाषेत तटस्थपणे सर्वसामान्य जनतेस समजेल अशा भाषेत समजावून सांगता..असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा...
Only Devendra Fadanvis ji...
I had respect for shinde but now shinde is adamant. Now Shivsena is showing true colours.
केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त देवेंद्र.....
🙏💝🌞💝🙏 आदरणीय सादर नमस्कार जय हो 🙏 साधुजी सीताराम राधे-राधे 🌷🚩 #शुभकामनाएं 🙏🚩🙏
WORTH LISTENING
2019 पासून महाराष्ट्राच्या जनता सत्तेचा तमाशा बघत आहे व यापुढे 50 वर्षे बघावा लागणार आहे.जनतेच्या मताला काडीची ही किंमत नसते हे यापुढे नक्की.
काॅमेंट करण्यापलीकडे राजकारण चाललय. राजकारणामध्ये त्यागाचा फक्त देखावा केला जातो.
जुन २०२२ मधे देवेंद्र फडणवीस यांना दूर करून मुख्यमंत्री पदी अचानक एकनाथ शिंदे यांना बसविले, मोठे केले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास भाग पाडले केले, याचा थोडा थोडा पश्चात्ताप, भाजपाच्या हाय कमांडला होत असेल का? चटक लावणे किती महाग पडू शकते याचा अनुभव त्यांना, बिहार मधील नितीश कुमार यांनी चांगलाच दिला आहे . तरीही महाराष्ट्रात हा प्रयोग करण्यात आला. ही चाणक्य गिरी आता किती महाग पडते आहे?! अती चिकित्सा करून, हे असे अवसानघातकी निर्णय घेण्याची हौस केव्हा फिटणार ते कळत नाही!
देवेंद्रजीच मुख्यमंत्री हवेत.एकनाथजींनी महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन मनाचा मोठेपणा दाखवायला हवा.
निवडणूक संपल्यानंतर मतदारांची किंमत संपते.
tu karki darroz matdaan. Botch tar dabaaych aahe..😆