शरद पवारांचे पत्ते संपलेले नाहीत! | Mahesh Vichare | Sharad Pawar | Baba Adhav | Ajit Pawar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 147

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 дня назад +48

    गंमत अशी आहे की कुणीही सामान्य माणूस EVM वर संशय घेत नाही.

    • @SeeSomeSaySome
      @SeeSomeSaySome 2 дня назад +2

      @@ramnathlandge1497 हे सर्वं असामान्य माणसं आहेत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дня назад +6

      संशय घेणारे काकाचे भक्त आहेत त्यासाठी चहा पाणी पुरवले असणार

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 2 дня назад +57

    जरांगे पाटील सारख्या आंदोलनजीवी ला जनतेने जबरदस्त आटोपल्यानंतर करामतीचा तुतारी बाबांनींच आढाव सारख्या कालबाह्य आंदोलनजीवी उभा केला आहे..

    • @santudydan1885
      @santudydan1885 День назад +1

      Kadhi sudharnar nahi

    • @VasantHardikar
      @VasantHardikar День назад +2

      त्याचा निर्माता पण काकाच आहे पूर्वी टांगा आणि रिक्षा लढा बाबांच्या काळातला नंतर बाजार समित्या सुरू झाली त्या वेळी माथाडी कामगार या सर्वांना काका चे पाठबळ

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 2 дня назад +33

    सत्येच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला आयुष्यभर जुगाराचा अड्डा बनवलाय त्यान.
    अजुनही हव्यास संपला नाही

  • @SureshPatil-e2k
    @SureshPatil-e2k 2 дня назад +24

    समाजवादी बाबा आढाव यांनी बांगलादेशी हिंदु च्या साठी उपोषण करून दाखवावे

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 дня назад +18

    सुप्रियाचं मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न राहून गेले.

    • @DnyaeshwarPatil
      @DnyaeshwarPatil День назад +2

      सुप्रिया सुळे ला मुख्यमंत्री बनवून महाराष्ट्र राज्य काय बांगलादेश बनवायचा आहे का ??

  • @arjunpandit96
    @arjunpandit96 2 дня назад +30

    पवारांची इकोसिस्टीम जागी झाली आहे... स्क्रिप्ट मस्त होती...जारांगे फॅक्टर झाला आता आढाव फॅक्टर...

    • @SeeSomeSaySome
      @SeeSomeSaySome 2 дня назад +3

      @@arjunpandit96 नागरिकांना सतत आक्रोश करायला लावणे महत्वाचे असते. शरद पवार वेबसेरीस चा 2024 season चा नवा एपिसोड.

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar День назад +2

      हे स्वतः का असे उपोषण का करत नाहीत ?

  • @RajeshSatnaik
    @RajeshSatnaik День назад +13

    महाविकास आघा डी किती खालच्या लेवल्या जातील सांगता येत नाही

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 2 дня назад +10

    बिचारे आंदोलन जीवी म्हणून हिणवले जातील कालाय तस्मै नमः पर्व सुरू

  • @chandrakantkarlekar8477
    @chandrakantkarlekar8477 День назад +9

    प्रगतीचे आडसर, देवा महारास्ष्ट्राची प्रगती हूं दे, आडथळ्या पासून वाचल महारास्ष्ट्राला.

  • @Onlytruth5870
    @Onlytruth5870 2 дня назад +41

    काका एक मदारी आहे त्यांनी अशी खूप माकड पाळली आहेत ती तो बाहेर काढतो आहे
    😂😂😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дня назад +5

      असंख्य ठिकाणाहून लवासा, वांगे, नांदेड सिटी, साखर कारखाने, सहकर संस्था अशा विविध प्रकारातून जमवलेली संपत्ती आता कामाला लावतील

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 2 дня назад +15

    नियती कशी असते. छत्रपतीं शिवरायांना फकृत ५० वर्षांचं आयुष्य आणि ह्याला ८०+

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 2 дня назад +12

    जर इवहीएम हॅक होत असेल मग याना कोणी आडवले होते मग लोकसभेत ही हॅक झालेली नव्हती का ?

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 2 дня назад +8

    अगदी योग्य विश्लेषण 👌👌

  • @rmore6994
    @rmore6994 2 дня назад +13

    अजून ही मस्ती उतरली नाही

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 День назад +8

    एक जुना , फाटका पत्ता आता पुढे येईल . कुमार सप्तर्षी....

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 2 дня назад +20

    दुसऱ्या क्रमांकाचे जरगे आंदोलन

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp День назад +1

      आणखी एक प्यादा तयार करून ठेवला असेल.

  • @RajeshSatnaik
    @RajeshSatnaik День назад +7

    जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत देश सुधारणार नाही

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 2 дня назад +8

    अशा भंपक समाज सेवकांचे आंदोलन हे आर्थिक प्रायोजित असतात...हा दुसरा जरांगै

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 День назад +4

    काही माणस स्वतः सुखी होत नाहीत आणि दुसऱ्याला सुखी होऊ देणार नाहीत. हलकट माणसांना काय म्हणाव.

  • @bapushelke5959
    @bapushelke5959 2 дня назад +11

    आता शिल्लक पत्त्यांचा पण पत्ता लागणार नाही.

  • @visalabhay
    @visalabhay День назад +6

    काका जिथे जातील ते आंदोलन फेल जणार😂

  • @yashawantjoshi9141
    @yashawantjoshi9141 День назад +3

    भाजपने शप यांचे आभार मानले पाहिजेत! त्यांच्या कारवायांमुळेच महायुतीला अतुल यश मिळाले!

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 2 дня назад +10

    शरद काका कशाला बावळट सारखे वागतात. ते समजत नाही.

    • @SeeSomeSaySome
      @SeeSomeSaySome 2 дня назад +1

      @@prabhakarladke5319 बावळट असे भासवतात. भुल् थापाना बळी पाडू नका.

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h 2 дня назад +28

    पवार गेल्यावर हे संपेल

    • @SeeSomeSaySome
      @SeeSomeSaySome 2 дня назад +5

      @@SanjayKulkarni-u6h सिनेमांत कसा व्हिलन संपला म्हणून हिरो वळून चालायला लागतो, आणि व्हिलन पुन्हा उठून उभा राहतो. तस आहे बारामतीच 😊

    • @kamalakarThakurdesai
      @kamalakarThakurdesai 2 дня назад

      शरद पवार हा एक नीच प्रवृत्तीचा ,काळ्या कारवाया करणारा उपद्रवी माणूस आहे .तो जिथपर्यंत जिवंत आहे तिथं पर्यंत अशा उपद्रवी कारवाया करत च रहाणार . यमराज पण ह्या माणसाला उचलायला घाबरतो .
      हा वर आला आणि आपल्या कार्यात पण गडबड करू लागला तर भलताच माणूस वर आणला म्हणून चित्रगुप्त रागवेल ही भीती .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дня назад +1

      ​@SeeSomeSaySome व्हिलन 👍

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp День назад +3

      पूर्ण महाराष्ट्र मातीत घातले शिवाय साहेब राजकारण सोडणार नाहीत.

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 День назад +3

      पूर्ण महाराष्ट्र हे जायचीच वाट पाहतय, पण हे काही जात नाही.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 2 дня назад +6

    आत्मकलेश....नोमणी आले असते तर बर। झाल असते

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 2 дня назад +6

    Jai Shri Ram ❤. Only BJP, Modiji Yogiji, Fadnavisji,Shindeji, Ajit Pawarji.🙏🙏

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 2 дня назад +2

    Sir
    I fully agree with you

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 День назад +4

    पक्षांचे चिन्ह फुंकणी करा....किंवा petrol ची बाटली.....

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 2 дня назад +4

    तिरतीय पंथीय आंदोलन करायचि हिंमत असेल तर ते बी करतील जय हो

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 2 дня назад +7

    आता दुसरा जरांगे उभा केला जाइल कदाचीत मराठा मोर्चाला सुरवात केली जाईल

  • @akashmihir84
    @akashmihir84 День назад +6

    पवारांकडे अजून कितीही कॅट पडून असू दे. लोकांनी आता बुद्धिबळ खेळायला सूरवात केली आहे. बसा एकटे पत्ते पिसत.

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 2 дня назад +6

    पवारांनी राजकारणातून त्वरित निवृत्ती घ्यावी असे स्पष्ट पणे जनतेने निकालातून दाखवून दिले आहे. ....पेराल तसे उगवते....आपल्या कर्माची फळे आता भोगायला लागत आहेत बहुदा साहेबांना.….

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp День назад

      नाही अजुन बरीच कर्माची फळे भोगायची राहीली आहेत.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 День назад +2

    काही माणस कुठल्या मुहूर्तावर जन्माला येतात माहित नाही.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 дня назад +10

    मेधा पाटकरांचा तुरुंगवास संपला का?

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z День назад +3

    आदरणीय डॉ बाबा आढाव हे आत्मकेलश करावे असे हुशार व्यक्ती ला का करावे लागले आहे या पाठीमागे आदरणीय श्री शरद पवार साहेब व ऊबाठा शिवसेना श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी हे करावयास भाग पाडले आहे
    श्री जरांगे साहेब मराठा आंदोलन संपले व आता श्री बाबासाहेब आढाव यांचे आंदोलन सुरू केले आहे ह्या पाठीमागे तुतारी व मशाल चिन्हं आहेत हे जनतेने ओळखले आहे तूमचे पक्ष हरले म्हणुन हे ऐक नाटक सुरू आहे पण श्री अजित दादा पवार साहेब यांनी सडेतोड उत्तर दिले आहे...

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on День назад +2

    शरद पवार आता तुम्हीच बसा ना बाबा शेजारी,महाराष्ट्र मुक्त तरी होईल.

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 дня назад +9

    शरद पवार मेल्याशिवाय राजकीय स्थैर्य प्राप्त होणार नाही

  • @sampatshinde1015
    @sampatshinde1015 2 дня назад +16

    हरमी नंबर 1😂

    • @sampatshinde1015
      @sampatshinde1015 2 дня назад +2

      2024 शरद पवार अंत

    • @Hindukush9
      @Hindukush9 2 дня назад

      ​​@@sampatshinde1015
      १२ / १२,
      ११ दिवसा नत्तर आहे 😇🤕🥸 🤢😡

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 дня назад +3

    Very very very good statement by mr Mahesh vichare nice presentation God bless you.perfect analysis.sharad Pawar party and uddhav thakare UBt group definitely finished in coming elections.jai Hind jai bhole nath.

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar День назад +2

    ते काय टाकलेले पत्ते उचलुन घेतात व ते पत्ते वापरतात म्हणून त्यांचे पत्ते संपत नसावेत ?

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 2 дня назад +17

    बाबा आढाव हा नक्की महाविकास आघाडीचा माणुस आहे हे नक्की.😂

  • @SubhashPanhale
    @SubhashPanhale 2 дня назад +3

    शेवट पर्यंत पत्तेच पिसत अंदाजे एक एक पत्ता फेकत एक्का काढणे प्रयत्न करत रहाणार पण कॅट मध्ये ४ एक्केच नसून फक्त ४८ च पानेच राहिलेत.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on День назад +2

    आता सुमार सप्तर्षी आणून बसव,उपोषणाला.

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 2 дня назад +3

    मार्च २०२५ नंतर देवाला आठवण येईल पवारची..😅

  • @SanjayCharegawakar
    @SanjayCharegawakar 2 дня назад +12

    बाबा आढावा खूप कीव येते या वयातही ते कौरवांना मदत करायला जातात आणि महाराष्ट्रात आपली इज्जत कमी करून घेतात जाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा वस्त्रहरण महाराष्ट्राच्या जनतेने केलं त्यांच्यासाठी आंदोलन करणं का करतात काही कळत नाही कशासाठी करतात कोणी सांगितलं म्हणून करतात आपली पूर्वीची सर्व पुण्याई समाप्त करून टाकत आहे आडव साहेब त्यांच्या वयाचा आदर करून मी जास्त बोलणार नाही आयुष्याच्या शेवटल्या काळात अशा प्रकारचा अभद्र वागणं अशा प्रकारचं वागणं दुःखदायक आहे देशाला घातक आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дня назад +3

      काकाने आर्थिक चणचण पुरवली असेल

    • @SeeSomeSaySome
      @SeeSomeSaySome 2 дня назад

      @@ushajoshi4339 या वयात पैश्यापेक्षा कुणीतरी दाखल घ्यावी अशी इच्छा असते. बाबा आढावाना आपण विसरलो होतो. काका गेले, पायाशी बसले, म्हणाले - बाबा तुम्हाला तरी पटतेय का हे? दोन अश्रू काढले असतील. बाबा आले रस्त्यावर.
      मनोरंजना पलीकडे फार काही महत्वाचे नाही हे, फार झालं तर शोक सभा म्हणा.

  • @vivekvatve
    @vivekvatve 2 дня назад +1

    🙏🙏

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 День назад +1

    म्हणूनच पृथ्वी वर प्रलय झाला तरी एक वेळ देवांच अस्तित्व संपेल पण हा माणूस जिवंत राहून राजकारण करतच राहील.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit День назад +1

    पत्ते संपले नाही हे विधान पटले नाही, आज जो कोणी "अण्णा हजारे" बनायला तयार आहे, पवार ठाकरे वगैरे त्यांच्या पाठी लागणार. काल जरांगे होते, आज आढाव आहेत, उद्या नवीन कोणतरी.

  • @pravinupadhye6524
    @pravinupadhye6524 День назад +1

    साहेब, शरद पवार सारख्यांचे महत्त्व अबाधित ठेवण्याचे प्रयत्न करु नका...

  • @shankarsubramanian8767
    @shankarsubramanian8767 2 дня назад +1

    🔔

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 День назад +1

    आणीबाणी च्या वेळी १९ महिने कोणी जेल मधे टाकले हे adhav विसरले काय? सर्व जनता खुश असता ह्यांना क्लेश कसला?

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 День назад +1

    कशाला उपोषण सोडायची मनधरणी करायची? प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच ही आंदोलनं आहेत.मिळू दे ना पुरेशी प्रसिध्दी.

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h 2 дня назад +10

    पत्ते गेल्यावरच संपेल

  • @suhaswalimbe5126
    @suhaswalimbe5126 День назад

    छान काका
    नमस्कार

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 дня назад +3

    शरदचंद्र पवार संपे पर्यंत त्यांचे बाण संपणार नाही.काकाना उचापती करणे हा खेळ चालणार. हा उदरा मांजराचा
    खेळ काका शेवटपर्यंत खेळत रहाणार.जित्याची खोंड मेल्याशिवाय जातं नाही.

    • @Hindukush9
      @Hindukush9 2 дня назад

      १२ /१२, ११ दिवसांनी आहे 😇🤕 🥸🤢

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on День назад +1

    शरद पवार जरा नंगे,बाबा या सारख्या लंगोट वापरून पाहणारच.

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 День назад

    सर्व सामान्य माणूस कधीही evm वर शंका घेत नाही फक्त राजकारणी लोक यांना पटत नाही कोर्ट ही शंका घेत नाही

  • @GaneshJoshi-e5r
    @GaneshJoshi-e5r 2 дня назад +2

    Kahi fayada honar nahi. Pudhachya elections na 80% paryant voting nyavi Hindutvadyanni aani ya saglaya left radicals na zero karun takaav aata.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 2 дня назад +3

    अण्णा...बाबा...मेधा....जरांगे..
    अशी सर्वमंडळी एकत्र येऊन संदोलन करावे...
    तरच सरकर वर जरब बसेल...🙏🙏🙏

    • @MahavirDoshi-h5l
      @MahavirDoshi-h5l День назад +1

      तुमी पण बसना बकवास नको

  • @narendrapatil2383
    @narendrapatil2383 День назад

    उद्धव ठाकरे आपल्यापासून दूर जाऊ नाही नयेत यासाठी पवार साहेबांनी ही खेळी केले आहे

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 День назад

    या नंतर काय मनमोहन सिंहांना बसवणार का उपोषणाला?

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig 10 часов назад

    कोण म्हणतं शरद पवार चे पते संपले अजून महाराष्ट्र संपला कुढ. आजून सपवायचाय

  • @mayurnalawade2108
    @mayurnalawade2108 2 дня назад

    अजित् पवार आहेत ना...

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 2 дня назад

    Sharad pawar will support Eknath Shinde as CM and MVA along with Ajit faction will keep Devendra Fadnavis and UBT away from power.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 День назад

    बहुतेक हा शरद पवार यांच्या हातातील शेवटचा पत्ता असावा ज्या शरद पवारांनी १९७५ साली इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लादली होती त्या विरोधात अटक केलेले पात्र म्हणजे बाबा आढाव आणि त्यांच्याच अदाकारीत संगीत संशयकल्लोळ लिखित सबकुछ शरद पवार हे नविन नाटक मविआ आघाडी पुरस्कृत जूने जाणते कलाकार डॉ बाबा आढाव यांच्या लाजवाब अभिनयाने सजलेले नविन नाटक शरद पवार यांच्या चाहत्या प्रेक्षक आणि पाळीव पत्रकार यांच्या साठी सादर केले आहे जो पत्रकार या नाटकाचे अचूक विश्लेषण करणारा विजेता घोषित केला जाईल त्याला भविष्यात "ज्ञानपीठ"पूरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर चला लागा कामाला?

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 День назад

    काकाच्या दुर्दैवाने काका ज्यांना हुकूमाचे एक्के समजतात ते जोकर निघतात 😂 आणि ....

  • @subhashgaikwad6299
    @subhashgaikwad6299 День назад

    शरद पवार म्हणजे बंगाली जादुगार आहेत.

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 14 часов назад

    MVA ☪️ la madine ka chand Mubarak. Baba khan la Iftar party Mubarak

  • @दादाअहिरराव

    Kadya korache kadhi pate samapata nahi maratani shevat che swalala hi kadi karuna cha marata ...
    Jay shree ram

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 дня назад

    Vakdya gela ki MH sukhi😅😅

  • @pramodmatsagar1113
    @pramodmatsagar1113 День назад

    Bhartiy janta party ne evm hack karun maharaashtra vidhaansabha election jinkle aste tar jharkhand chi vidhaansabha. Nivadnuk te kaa harle tithe evm tyaan ni hack Keli nasti kaa.

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 День назад

    खुटे गाड खुटे उपट माणूस मरेपर्यंत उपद्रवि च असतो.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 День назад

    पवार आता संपले आहेत जास्त महत्त्व देऊ नका .adhav पण संपलेले समाजवादी आहेत.

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 18 часов назад

    Sagale Joker rahile aahet

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 20 часов назад

    Ha wakadtondya kadhi dewajawal jato yachi wat lok pahat aahet

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 День назад

    Adhav Saheb Kakani Apale 🐒🐒Kele 🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 2 дня назад

    Balasaheb, adhav yancheya vichitra vagnukimule ******baba gadhv *** mhnat aast

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp День назад

    Karamati kaka sharad pawar yani sule ani rohit yancha rajinama dyava mag bolave

  • @dilipshere5300
    @dilipshere5300 19 часов назад

    Sumbh Talala Tari peel Jat nahi ghaneradi manasikata

  • @vijaysadashivphadke1968
    @vijaysadashivphadke1968 День назад

    His card against BJP in general and against Fadanvis in particular is Shinde. He started playing it with Arakshan Game and sole purpose of Arakshan Andolan was to destroy Fadanvis using Fadanvis' Cast.
    First round was in Loksabha Election and he as well Shinde won it comfortably if strike rate is observed. Second Round was VidhanSabha Election which he lost miserably but Shinde was winner BJP piggy backing him for free . Third round is Ministry Forming . If he has played his card well , Modi & Shah will cut their own feet by not making Fadanvis CM and give home ministry to Shivsena whose Home Minister would be worse than MVA's first Home Minister and Maharashtra will become heaven for criminals and fifth column activists. Shinde Family will compete with Pawar Family in creation of wealth for own family by perpetuating political power and whatever good work is done by BJP in Maharashtra so far will be destroyed.
    Tryambakrao Dabhade betrayed chh. Shahu Maharaj of Satara beheaded by Bajirao as per order of Shahu Maharaj. Gaikwad replaced Dabhade in Vadodara. It's said history repeats.

  • @SeeSomeSaySome
    @SeeSomeSaySome 2 дня назад +1

    जितेंद्र आव्हाड गेले होते फडणवीस यांना सांगायला तुमचे 132 आणि आमचे 12 घेऊन सरकार बनवू शकतो. पवार साहेबाना कमी लेखू नका 😅

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дня назад +1

      काकाने शिंदेकडे पाठवले होते करामती, काड्या करायला

  • @mayurnalawade2108
    @mayurnalawade2108 2 дня назад

    अजित पावर त्या आढावंच उपोषण सोडवण्यासाठी गेलेले की .... हेच अजित पवार घात् करतील .....हिंदुत्ववादी विचारणचा

  • @neelimagupte2305
    @neelimagupte2305 2 дня назад +3

    Tumchya sarkhe lok Yana ka mahatva deta ?
    Tumhi he thambva
    Bilkul avadla nahi,bilkul fwd karnar nahi

  • @manoharsawant263
    @manoharsawant263 2 дня назад +2

    शरद पवारांचे उपयोग मुल्य शून्य आहे पण उपद्रव मुल्य फार आहे. ते काय करतील सांगता येत नाही. आता हा बाबा आढावांचा गढा हुवा मुर्दा उखडुन काढला आहे.😂

  • @civilwork3051
    @civilwork3051 День назад +1

    बावजी ये मरने के उमर ये क्या नौटंकी कर रहे है जरा तबियत देखा लीजिए

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 2 дня назад +1

    बी ग्रेडी, भीम आर्मी, बाबा-बुवा, भयभीत निर्भय बनो, चाय-भुस्काट पत्राकार असे अनेक "पाळीव" रिकामटेकडे आता कामाला लागलेत.....😂😂

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT День назад

    जंत राजा चा किडा काही वळवळ करायचं सोडत नाही

  • @Subo2024
    @Subo2024 2 дня назад

    Pawar kdhi ch success zalay nahi punjabi ne kana khali changli marli hoti😂😂😂😂😂