एके काळचा तळागाळ्यातला सामाजिक प्रश्नांसाठी झगडणारा हा समाजवादी विचारांचा समाजसेवक जेंव्हा करामती काकांच्या हाताची कठपुतळी बनतो तेंव्हा आम्हालाही खुप आत्मक्लेश होतो. पण या वयात भुकेवर ताबा रहात नाही. लवकरच त्यांना ऊपोषण सोडावस वाटल हे त्यांच्यासाठी ऊत्तमच. अजीत दादांचा अभिमान वाटला. हा पठ्या त्यांना भेटून त्यांना खर काय आहे ते ठणकाऊन सांगितल.
घरातील माणसे गप्प बसू देत नाहीत , बाकीचे पहा कसे नाटके करून पैसे प्रसिध्दी मिळवत आहेत अन् तुम्ही काहीही करत नाहीत ... असे घरची मुलेबाळे सूना डोकं धरतात .. त्यामुळं निघाव लागत नाटक करायला. काँग्रेस इको सिस्टम ने तयार करून पोसलेले असे अनेक नटसम्राट आता मंचावर यायला सुरुवात होणार आहे. भक्कम पोलीस बंदोबस्त, उपद्रवी घटकांना जरब बसवायची राजकीय इच्छाशक्ती, निष्णात डॉक्टरची नळ्या अन् द्रवरूप अन्ना सकट एक टीम. हे आवश्यक आहे.
SU SU TAINCHE BAAP TECH DEWACHE BAAP MHANJE DEVA V SU SU TAI BAHIN BHAU . PAN EKA DEVA BHAUNECH DEVACHYA BAPALA MATI KHAYLA LAWLIY JAY HIND JAY MAHARASHTR VANDE MATARAM
Ya MA VA LI AAGHADICHYA 3 HI KHANDANI KHANDANIKHOR MULLA MATLOBHI SARVESARVANVAR KADAK KARWAI KARUNCH BJP CHI PUDHIL WATCHAL NIRBHY NISHKANTAK HOU SHAKATE. ITHE MODI SHAHANI GANDHIGIRI KELI TAR HE TIGHEHI ARDH MELYA SAAPASARKHE ULTU SHAKTAT. DEWNDRAJI V KIRITJI SOMAYYANCHYA SANGHARSHALA NYAY MILALACH PAHIJE JO TYANNI MA VA LI AAGHADI KALAT KELA HOTA JAY HIND JAY MAHARASHTR VANDE MATARAM
पवारांनी कधीच मराठी किंवा महाराष्ट्राची अस्मिता किंवा विकासाच्या जोरावर निवडणुका लढवल्या नाहीत ते फक्त जातीच्या आधारावर निवडणुका लढवतात, त्यांची झेप जातीपालिकडे कधीच जात नाही त्यांचा विचार पण फक्त जातीपुरताच असतो आता नवीन युगात हे सूत्र चालत नाही
बरोबर…या पुढे निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख अशीच आठवड्याच्या मधे ठरवली पाहिजे .. आणि जोडुन सुट्टी नसेल…म्हणजे लोक पिकनिक ला जाणार नाहीत…ज्या नागरिकांना मतदाना साठी लांब चा प्रवास करावा लागतो त्यांना ऐनवेली रजा द्यावी…
शरद पवारांचे सरकारी कार्यालयातील जे कारभारी आहेत त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे.ठाकरे हे देवभाऊ मुख्यमंत्री होणार हे ऐकून हादरले आहेत.रश्मी शुक्लाजी व देवभाऊ ठाकरेंना सोडतील असे मला वाटत नाही.
वोरा अहवाल २००० साला पासुन तयार आहे, लवासा, सहकार, शिखरं बेऺक, शिचन, ६.५ जीबी डेटा पेन ड्राईव्ह ( शाही सऺम्पली) काय झालं ❓ पालघर साधु हत्या, मनसुख हिरेन, परमविर सिंग काय झालं ❓🤕😇🥸
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणारं... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
आत्मा क्लेश म्हणून उपोषण पण बंगला देशात मंदिरावर हल्ले मारण्याच्या धमक्या यावर क्लेश होत नाहीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू एकवटला युती भाजप ने बंपर विजय मिळवला शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व राज्य येणार म्हणून आत्मा क्लेश आहे फडणवीस यांच्या वर पत्नीवर खालच्या पातळीवर टीका केली तेंव्हा क्लेश जाणीव झाली नाही हे दुःख आहे
पवार संपला असा समजून मोठी चूक ठरेल. त्याचं उपद्रव मूल्य खूप आहे. त्याची पूर्ण इकोसिस्टिम पूर्णपणे मोडून तोडून टाकल्याशिवाय त्याचं नीच राजकारण संपणार नाही.
साहेबांनी तरुण जरांगेला सोडले , व स्वतः च्या वयाच्या बरोबरीने असणाऱ्या बाबा आढाव यांना उपोषणाला प्रोत्साहन देऊन बसवले म्हणजेच स्वतः च्या पक्ष विसर्जित करण्याची तयारी चालू केली आहे.
केजरूला दिल्लीत २०१४, ७०/२८, २०१५, ७०/६७, २०२०, ७०/६३, पंजाब मध्ये २०२२ ११७/९२ हे मतदान मतपत्रीके वर झालं होतं काय ❓ की, तेव्हा आडाव जन्मले नव्हते ❓🤕😇🥸
1. ज्येष्ठ पवार यांना 2034 मध्येही निवडणूक लढवायची आहे. 2. कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याने त्यांना त्यांची मुलगी मुख्यमंत्री किंवा केंद्रातील कॅबिनेट मंत्री हवी आहे. 3. शिंदे यांना कायमचे मुख्यमंत्रीपद हवे आहे. शिंदे केंद्रातही संरक्षण मंत्रालयाची मागणी करू शकतात. At least HM in state. 4. अजित दादांना 2050 पर्यंत वित्त आणि DCM हवे आहेत. And Mr. Patel in the center portfolio. 5. तावडे यांना श्री. मोहोळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. कास्ट समीकरण. 6. उबाथाला बीएमसी हवी आहे.
Very very very good statement by mr anay joglekar nice presentation God bless you mr Sharad Pawar and mr uddhav thakare will finished in coming election.jai Hind jai bhole nath.
सू सू दिल्लीत अधिवेशनl पूर्ती जाते. बाकी इथेच तर असती,जमिनीवरचे राजकारण करायला. जरा कुठं खुट वाजलं की पोहचती की जाब विचारण्यासाठी... पुण्यात नवले पुलावर जेव्हढे अपघात झाले,प्रत्येक वेळेस हजेरी लावली फोटोग्राफर घेऊन, पण तिथे अजून काही सुधारणा मात्र झाली नाही.
बाबा आघाव हा पवारांचा माणूस आहे. नविन जरागे, किंवा अण्णा निर्माण करत आहेत. बाबा अतिशय अहंकारी,कडवा समाजवादी माणूस आहे. ८७ वय असलेल्या माणसाला उपोषणाला बसवून पवार कसले राजकारण करू पहात आहेत?
खरंच महाराष्ट्र राज्याचे हित करायचे असेल तर पहिले तीन वर्षे शिंदे साहेबच CM. असावेत शेवटचे दोन वर्ष फडणविस व्हावेत म्हणजे राज्याला जारांगे व तत्सम लोकांचे त्रास फक्तं दोनच वर्षे सहन करावा लागेल, राज्याचेही काही भले होईल...
Sir I remember what SP says before election inwill not die till I removed BJP n Modi defeat.....I will God give him good life and healthy health... Time has come Disha Salian will justice now
बारामती वाले जाताजाता आपल नाव खराब करून जाणार आहेत ते गेल्यावर गेले बिचारे असं न होता गेले एकदाचे असं होणार आणि या महापालिका निवडणुकीत गुजराती माणसाच्या हातात महाराष्ट्र देणार कां असा नेरेटिव्ह सेट करणारे फक्त bjp नी जासतीत जास्त मराठी माणसाला उमेदवारी दिल्ली पाहिजे म्हजे नेरेटिव्ह ची लाट थोडी कमी होईल
94 वर्षाच्या माणसाला या वयात क्लेश दिसले ? मग कॉंग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात झालेले क्लेश कुठे दाबून ठेवले होते?
या माणसाने उपोषण '' थांबवले '' याचा आम्हाला क्लेश झाला.. त्याचं काय?😅😅😅
६० वर्षात जमा झालेला क्लेश, आता उफाळुन बाहेर पडला, त्या मुळे बुख लागली व उपोषण सोडले 🤕😇🥸
एके काळचा तळागाळ्यातला सामाजिक प्रश्नांसाठी झगडणारा हा समाजवादी विचारांचा समाजसेवक जेंव्हा करामती काकांच्या हाताची कठपुतळी बनतो तेंव्हा आम्हालाही खुप आत्मक्लेश होतो. पण या वयात भुकेवर ताबा रहात नाही. लवकरच त्यांना ऊपोषण सोडावस वाटल हे त्यांच्यासाठी ऊत्तमच. अजीत दादांचा अभिमान वाटला. हा पठ्या त्यांना भेटून त्यांना खर काय आहे ते ठणकाऊन सांगितल.
@@rajangurjar2183 त्यावेळी हे लाभार्थी होते मग क्लेश कसे होतील?
घरातील माणसे गप्प बसू देत नाहीत , बाकीचे पहा कसे नाटके करून पैसे प्रसिध्दी मिळवत आहेत अन् तुम्ही काहीही करत नाहीत ... असे घरची मुलेबाळे सूना डोकं धरतात .. त्यामुळं निघाव लागत नाटक करायला. काँग्रेस इको सिस्टम ने तयार करून पोसलेले असे अनेक नटसम्राट आता मंचावर यायला सुरुवात होणार आहे. भक्कम पोलीस बंदोबस्त, उपद्रवी घटकांना जरब बसवायची राजकीय इच्छाशक्ती, निष्णात डॉक्टरची नळ्या अन् द्रवरूप अन्ना सकट एक टीम. हे आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ मध्ये जो खेळ केला तो जनतेला आवडला नाही.अकेला देवेंद्र क्या करेगा हे यांना आता चांगले समजले असेल.
SU SU TAINCHE BAAP TECH DEWACHE BAAP MHANJE DEVA V SU SU TAI BAHIN BHAU .
PAN EKA DEVA BHAUNECH DEVACHYA BAPALA MATI KHAYLA LAWLIY
JAY HIND JAY MAHARASHTR VANDE MATARAM
एक फडणवीस... पवार कासावीस...
1 Fadnvis Akhhi Ma Va li aaghadi Kasawis
ठाकरे, पवार, काँग्रेस यांचं जुनं राजकारण जाऊ द्या मरणा लागूनी आता नवीन महाराष्ट्राचा पाया रचू द्या जेणेकरून येणारी पिढी सुखाने राहतील.
Ya MA VA LI AAGHADICHYA 3 HI KHANDANI KHANDANIKHOR MULLA MATLOBHI SARVESARVANVAR KADAK KARWAI KARUNCH BJP CHI PUDHIL WATCHAL NIRBHY NISHKANTAK HOU SHAKATE.
ITHE MODI SHAHANI GANDHIGIRI KELI TAR HE TIGHEHI ARDH MELYA SAAPASARKHE ULTU SHAKTAT. DEWNDRAJI V
KIRITJI SOMAYYANCHYA SANGHARSHALA NYAY MILALACH PAHIJE JO TYANNI MA VA LI AAGHADI KALAT KELA HOTA
JAY HIND JAY MAHARASHTR VANDE MATARAM
पवारांनी कधीच मराठी किंवा महाराष्ट्राची अस्मिता किंवा विकासाच्या जोरावर निवडणुका लढवल्या नाहीत ते फक्त जातीच्या आधारावर निवडणुका लढवतात, त्यांची झेप जातीपालिकडे कधीच जात नाही त्यांचा विचार पण फक्त जातीपुरताच असतो आता नवीन युगात हे सूत्र चालत नाही
या जातियवादात मराठा आरक्षणाची वाट लावली, २७% ओबिसीला १९८७ मध्ये देउन 🤕😇 🥸
Pawar is not a maratha. In fact he is hardcore anti-maratha. He is only with peaceful community and pseudo liberals
त्याशिवाय जिहादींना बंद दरवाजाआड हवी ती मदत करण्याचे आश्वासन देतात..
एकदाचा होऊ दे अस्त म्हणजे महाराष्ट्र होईल तंदुरुस्त
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी साहेबांची हे शेवटची
नंतरचे निवडणूक आली की परत लोकांच्या आग्रह असतो साहेब उभे राहणार
😂😂😂😂@@anilphirke2941
😃😃😃😃😃
Mag Vora Ayogacha upyog kay?
फक्त देवेंद्र फडणवीस 🎉🎉
बाबा तब्येतीला जपा. या वयात उगा तुतारी हाती घेवून क्लेश करून घेवू नका. 🎭🎭🎭🎭🎭
👌👌👍👍
तुतारी पेलली पाहिजे या वयात 😊😅
😂😂😂😂😂
😂😂😂😂
निवडणुकी पुर्वी राजदीपने घेतली होती 🥸😂 😄🤪
मुळात मतदानाला लोक बाहेर पडल्याने हे माविआ पडले. लोकसभेला लोक सुट्टीचा आनंद घेत होते म्हणून जागा कमी झाल्या हेच सत्य.
बरोबर…या पुढे निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख अशीच आठवड्याच्या मधे ठरवली पाहिजे .. आणि जोडुन सुट्टी नसेल…म्हणजे लोक पिकनिक ला जाणार नाहीत…ज्या नागरिकांना मतदाना साठी लांब चा प्रवास करावा लागतो त्यांना ऐनवेली रजा द्यावी…
शरद पवारांचे सरकारी कार्यालयातील जे कारभारी आहेत त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे.ठाकरे हे देवभाऊ मुख्यमंत्री होणार हे ऐकून हादरले आहेत.रश्मी शुक्लाजी व देवभाऊ ठाकरेंना सोडतील असे मला वाटत नाही.
वोरा अहवाल २००० साला पासुन तयार आहे, लवासा, सहकार, शिखरं बेऺक, शिचन, ६.५ जीबी डेटा पेन ड्राईव्ह ( शाही सऺम्पली) काय झालं ❓ पालघर साधु हत्या, मनसुख हिरेन, परमविर सिंग काय झालं ❓🤕😇🥸
देवाभाऊंनी सद्गुण विकृती सोडली पाहीजे नव्हे त्या विकृतीचा प्रथम करेक्ट कार्यक्रम केला पाहीजे तरच हे शक्य आहे
भाजप वाले पण काँग्रेस सारखे झाले आहेत. आता पर्यंत कार्यवाही करायला पाहिजे होती पण मुद्दा तसाच ठेवतात. पुढच्या इलेक्शन मध्ये वापरायला मिळेल म्हणून.
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणारं... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
असच व्हायला पाहिजे...कारण महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे
❤
बरोबर ✅, देवेंद्र फडणवीस च च
@meghakothari7901 जय श्री राम 💐🌹💐🙏
निदान जरांगसाठी तरी. उपोषण चालू ठेवायला
आत्मा क्लेश म्हणून उपोषण पण बंगला देशात मंदिरावर हल्ले मारण्याच्या धमक्या यावर क्लेश होत नाहीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू एकवटला युती भाजप ने बंपर विजय मिळवला शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व राज्य येणार म्हणून आत्मा क्लेश आहे फडणवीस यांच्या वर पत्नीवर खालच्या पातळीवर टीका केली तेंव्हा क्लेश जाणीव झाली नाही हे दुःख आहे
Excellent analysis as usual Anayji. God bless you
अनय जी कदाचित शरद पवारांबद्दल निष्कर्ष काढणे घाईचे आहे❤❤❤
निवडणूक कुठलीही असो,
ठाकरे ब्रँड इज फिनिशड्
पवार संपला असा समजून मोठी चूक ठरेल. त्याचं उपद्रव मूल्य खूप आहे. त्याची पूर्ण इकोसिस्टिम पूर्णपणे मोडून तोडून टाकल्याशिवाय त्याचं नीच राजकारण संपणार नाही.
😁😁😁 आढावने सोडलं उपोषण!!
या वयात असली नाटकं फार दिवस चालत नाहीत हे खरं!! ‘सोसंल’ तेवढंच ‘सोशल’ वर्क केलेलं बरं!🤣🤣🤣
मुळ हेतु कम्युनीच भरतीचा होता...हातात काळ्या पेंटचे स्प्रे कॅन्स घेऊन भिंती रंगवायला सोडलेत..no evm 🙄
तुमचे अनुपस्थिती जाणवते खवचट राव...
ज्याची हयात रिक्षा मीटर फास्ट करण्यात गेली त्याला evm मध्ये घोटाळा दिसतोय फार विनोदी😂
🤣🤣😝😝😝👌👌👌👌👌
😅😅😅😅😅
@@shreepadabhyankar192 दहा एकरात 100 कोटींची वांगी हे पैसे कमावण्याच मीटर सुद्धा एकदम फास्ट होते.
साहेबांनी तरुण जरांगेला सोडले , व स्वतः च्या वयाच्या बरोबरीने असणाऱ्या बाबा आढाव यांना उपोषणाला प्रोत्साहन देऊन बसवले म्हणजेच स्वतः च्या पक्ष विसर्जित करण्याची तयारी चालू केली आहे.
कारण वयोमानानुसार त्याची तब्येत ढासळली तर, मग यांना झिम्मा फुगड्या घालता येईल 🤕 😇🥸
भाजप नी जनमताचा आदर करून फडणवीसांनाच मुख्यमंत्री करावे
नुसतं विद्यापीठच नाही, तर Syllabus पण बदललंय, ह्याचा काकांना सुगावा लागला नाही...
सगळ्याना भारी आमचा देवाभाऊ
२२ जिल्हयात congress हद्दपार झाली
पूर्ण हद्दपार व्हावी
😁😁😁 उतारवयातील ‘आघाव’पणा ‘आढाव’ला सोसवला नाही. भुकेने व्याकूळ झाल्याने सोडले उपोषण. थंडीच्या दिवसांत भूकही लई बेक्कार लागतेय बघा!!
😂😂😂
😂😂👌👍
आधारवड टॅंकर घेऊन आलेच तिथे 'पाणी' वाढायला 🤣
उपोषण सोडल्याचा क्लेश आम्हाला झाला.. त्याचं काय?😅
@@sunitatakawale5615
भरती झाली तिथं...रंगकामाचं काम दिलंय आधारवडांच्या निर्देशांवर... उद्यापासुन पाहालंच सजावट 😄
जेव्हा केजरीवाल ला ७० पैकी ६८जागा मिळाल्या तेव्हा हा बाबा बेशुद्ध पडला होता काय ? त्या काय केजरीवाल ने evmवापरले नव्हतं का?
केजरूला दिल्लीत
२०१४, ७०/२८,
२०१५, ७०/६७,
२०२०, ७०/६३,
पंजाब मध्ये २०२२ ११७/९२ हे मतदान मतपत्रीके वर झालं होतं काय ❓ की, तेव्हा आडाव जन्मले नव्हते ❓🤕😇🥸
भावा पाकीट नावाची पण गोष्ट असते 😂@@Hindukush9
मतदारांनी नाकारलेल्यांनी, महायुती सरकार कधी बनवणार ह्याची काळजी करू नये.मतदारांना त्याची चिंता नाही 6:52
देश हित हे महत्त्वाचे आहे बांगला देशातील स्थिती पाहता मुस्लिम अनुनय करणे भयावह आहे
आंदोलनाशिवाय आता हातात काय राहिले आहे.
यांना आंदोलन करता येते
विकास नाहीं.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
आढाव आतापर्यंत काय झोपले होते? पवारानी नवीन जरांगे जन्माला घातला.
2 अनौरस अपत्ये!!!
1. ज्येष्ठ पवार यांना 2034 मध्येही निवडणूक लढवायची आहे.
2. कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याने त्यांना त्यांची मुलगी मुख्यमंत्री किंवा केंद्रातील कॅबिनेट मंत्री हवी आहे.
3. शिंदे यांना कायमचे मुख्यमंत्रीपद हवे आहे. शिंदे केंद्रातही संरक्षण मंत्रालयाची मागणी करू शकतात. At least HM in state.
4. अजित दादांना 2050 पर्यंत वित्त आणि DCM हवे आहेत. And Mr. Patel in the center portfolio.
5. तावडे यांना श्री. मोहोळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. कास्ट समीकरण.
6. उबाथाला बीएमसी हवी आहे.
हो हो
फडणवीस तेवढा हरिश्चंद्र आहे कलियुगातला.
पण आम्हाला यातले काहीही व्हायला नको,हे हवं 😅
राजकीय वाटमारी करणाऱ्या काकांचा बोजवारा उडालाय...जशी कर्णी तशी भरणी.
आढाव सारखे अनेक. अति-अति सीनिअर सिटीज बाहेर येणार आहेत. त्यात नविन काहीच नाही.
बाराला वाढदिवस आहे बाराचा😂
Gift मिळालं की आधीच...84/10 च...😅
@sunitatakawale5615
😆👌
आपल वय काय आपण करतो काय याच भान असाव खरं आम्ही हे बोलणं बरं नव्हे पण बोलायला लागतं
शगो आंदोलन रेटणार...😅
जमेल तेवढे रेटेल
नाहीतर,
देईल अर्धवट सोडून😆
Very very very good statement by mr anay joglekar nice presentation God bless you mr Sharad Pawar and mr uddhav thakare will finished in coming election.jai Hind jai bhole nath.
असं म्हणतात केलेली सर्व पाप याच जन्मात भरावी लागतात 😢
काळे ढग दुर होऊन … सुर्य उगवतोय…
त्याला खोके विचारले नाहीत कोणी आणि पवार म्हणाले असतील मी देतो आणि दोघांकडून द्यायला लावतो , बस उपोषणाला
इथून पुढे जेजे उपोषण करायला बसतील त्यांच्या कडून जाती जमाती मध्ये वाद निर्माण होऊण तेढ निर्माण होऊण नुकसान होणार नाहीत आसं लीहूण घ्यावे
ना राहीले ब्रम्हचर्य - ना राहीले गाढाव
आणि आता आणला हा लिब्राण्डू आढाव
🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
शरद अमावस्या
Susutaicha avaj basala ahe ka?
जास्त झाली की बसतो...आवाज
You are right Anayji
कपाळावर भलं मोठं कूंकू लावलं की झालं महाराष्ट्रातील जमिनीचे राजकारण त्यात काय एवढं 😮😊
सू सू दिल्लीत अधिवेशनl पूर्ती जाते. बाकी इथेच तर असती,जमिनीवरचे राजकारण करायला. जरा कुठं खुट वाजलं की पोहचती की जाब विचारण्यासाठी... पुण्यात नवले पुलावर जेव्हढे अपघात झाले,प्रत्येक वेळेस हजेरी लावली फोटोग्राफर घेऊन, पण तिथे अजून काही सुधारणा मात्र झाली नाही.
@sunitatakawale5615 ती वस्ती तीनेच वसवले ली आहे म्हणून जाते
शरद पवारांच्या राजकारणाचा विट आलाय महाराष्ट्रा ला जय श्री राम
Jarange-Part- II
हा नवा चेहरा मिळाला
चेहरा आणि मोहरा बदलणार म्हणुन निवडणुकी पुर्वीच घोषीत केल होत की 🤕😇🥸
चेहरा जुनाच, करामती नव्याने
New Jarange/Anna in making... Baba Adhav. Be aware.
Karamati Kaka active again.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Tandulla sathi dharma was epic 😅
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
Klesh aghadi , new platform is already born ......
End of Sharad Pawar Raj 😂
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻
तो सूर्य लवकरात लवकर मावळो अशी प्रार्थना करतो
शरद पवार ला टक्कर देणारा नेता देवेंद्र च आहे शरद ची उतरती कला लागली आहे
थोडा दम धरा, २०२५ पर्यंत 😇 🥸
बाबा आघाव हा पवारांचा माणूस आहे. नविन जरागे, किंवा अण्णा निर्माण करत आहेत. बाबा अतिशय अहंकारी,कडवा समाजवादी माणूस आहे. ८७ वय असलेल्या माणसाला उपोषणाला बसवून पवार कसले राजकारण करू पहात आहेत?
🙏🙏🙏
खरंच महाराष्ट्र राज्याचे हित करायचे असेल तर पहिले तीन वर्षे शिंदे साहेबच CM. असावेत शेवटचे दोन वर्ष फडणविस व्हावेत म्हणजे राज्याला जारांगे व तत्सम लोकांचे त्रास फक्तं दोनच वर्षे सहन करावा लागेल, राज्याचेही काही भले होईल...
भाजपतील कुणाचा correct कार्यक्रम? नितीन गडकरी चां असणार😅
कारण तोच श प चां माणूस आहे.
दुसरी पंकजा असणार...ती ही मध्यंतरी तिकडे जाणार होती,जाता जाता इथचं राहिली..
@sunitatakawale5615
आणि जळफळाट आमचा म्हणे 🤣
बाबा आवाड आणि शरद पवार हे विझयाला आलेले दिवे आहेत
कधी विझ्तील माहिती नाही 😂😂
@@NILESHGCEK
कदाचित २०२५ मध्या पर्यंत 🤕 😇🥸
@@NILESHGCEKएकदा का शरद पवार नावाचा दिवा विझला की आपोआप बाकीचे दिवे लवकर विझतील😂😂
Sir I remember what SP says before election inwill not die till I removed BJP n Modi defeat.....I will God give him good life and healthy health...
Time has come Disha Salian will justice now
मावळला destructive mind set
राजकीय वाटमारी करणाऱ्या काकांचा बोजवारा उडालाय...
परवाच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की मी परत सगळ्यांकडे जाऊन परत माझा पक्ष उभा करेन.
आता 100 टक्के विरोधी पक्षनेते साठी सुद्धा लायक ठेवलेले नाही,आता कस वाटते.
ह्या आढावला काँग्रेसला दोनदा बहुमत मिळालं मनमोहनच्या काळात तेव्हा पटकी आली होती कीं लकवा?
पंचवीस वर्ष झपलेला जागा झाला
आता म्हातार्या लोकांनी नवa पक्ष काढला तर मी संयोजक वहायला तयार आहे, पवार साहेब, adhawji मार्गदर्शक राहतील. 😅
Ha jarange part 2 aahe... 94 varsha houn pan lokana he kalat nahi hyacha naval vatta
Lok sabha aadav baba zopla hota kay Manoj jaranje zala aata aadv baba aala
भाजपा ने सुध्दा EVM ची बाजू तेवढ्याच प्रभावीपणे मांडायला पहीजे
Superb 👌
नमस्कार
शरद पवार ने चेहरा मोहरा बदलवणार
अशी घोषणा केली होती
चेहरा बदल 😂 झाला फडणवीस
मोहरा बदलला
जरांग्या ऐवजी बाबा आढाव 😅😅
बाबा अढाव चे पुस्तक मी वाचले आहे.महाराष्ट्रातील इतर भागा पेक्षा विदर्भात तातका जातीयवाद नाही
म्हणजे तुम्ही दिशाभूमीच्या जवळपास फिरकले नसावेत
दीक्षा
Nich , Halkat, Party Fodnara Patalyantri Sharad Pawar.
केंद्रात सत्ता त्यामुळे फडणवीस आहेत
Baba Gadhaav.😂😂😂😂
😂😂😂😂😂
काही नाही जरांगे बाबा वापरून फेकले आता आढाव बाबा आणले, 😅
😢
अनय....
आता दोन माणसे धरायला लागतात....
लवकरच4+1लागतील...
तिरडी बांबु वगैरे...
कस सुचत हो 😂😂😂
Background La.....Shree Ram Jayram....Jayjay Ram........Shree Ram Jayram....Jayjay Ram........Shree Ram Jayram....Jayjay Ram.......Shree Ram Jayram....Jayjay Ram....(Chorus) Ase Aawaj Yet Aahet....Neet Kan Deun Aika....😁😁😁😁
शरद पवार यांचा राजकीय सूर्य,चंद्र, तारे,ग्रह अजून जे काही असेल ते मावळले आहे,याला रामकृष्ण हरी म्हणण्याचा योग नाही.
Pani उतरातेही घर मत बसाना देवेन्द्रजी समंदर आहेत. या सर्वांचा बट्ट्याबोळ होणार वितेत कर्माचा सिद्धांत आहे तसेच घडणार.
मावळतीला नाही मावळला
विझणारा दिवा शेवटी फडफड करतो तशी आता शेवटची सुरुवात झाली आहे
लाईक 1383 😮😊
श. प. साहेब अजून तरी राजकारण गुंडाळायला तयार नाहीत 😂😂😂😂
Title - असं म्हणत म्हणत त्यांचे राजकारण जिवंत ठेवता तुम्ही लोक. हळू हळू ignore him.
🌇
Aashish shelar
घोडे म्हातारे झाले की काय करायचे ?
बारामती वाले जाताजाता आपल नाव खराब करून जाणार आहेत ते गेल्यावर गेले बिचारे असं न होता गेले एकदाचे असं होणार आणि या महापालिका निवडणुकीत गुजराती माणसाच्या हातात महाराष्ट्र देणार कां असा नेरेटिव्ह सेट करणारे फक्त bjp नी जासतीत जास्त मराठी माणसाला उमेदवारी दिल्ली पाहिजे म्हजे नेरेटिव्ह ची लाट थोडी कमी होईल
जय श्री राम 🚩जात पात की करो बिदाई, हम सब हिन्दू भाई भाई, बंगाल में TMC का नेता के घर मिला💥Radio Active Califorum🔥जिसका दाम १ ग्राम १७ करोड ❗❌😲☠️👽 😇🥸
Ganjadi su su kuthe geli.?
अकेली झाली 😅
खूपच अपरिपक्व विश्लेषन 😂😂
धर्मा बुडवायला निघालेल्या लोकांना या पुढे लोक निवडून देणार नाहीत हे नक्की आहे
नवीन अण्णा हजारे तयार झाले 😂
Dakhwanya purti karywahi hote, ekmekancha adar, wyaktigat maitri maharashtrachya pragatit motha adsar. Yogya Karyawahi hoil ase watat nhi