अभिनंदन भावा पण अनेकदा बघितलं आहे police यांना काय इज्जत मिळते, पोलीस यांना फक्त station मध्ये इज्जत मिळते, आता काल नवनीत राणा न त्या PSI ची पाक ठासून काढली, एवढि मेहनत करून काय उपयोग नाही
@@Ninja-Gs भावा तुझ बरोबर आहे पण ,एखादी वस्तू आपल्याला कोणी द्यायचं प्रयत्न केला तर ,आणि ती वस्तू आपण घेतली नाही तर ती वस्तू देनाऱ्याकडे असते ,आयुष्य खूप सुंदर आहे कोणाचा आपल्या आयुष्यावर काही फरक नाही पडू दिला पाहिजे.
👋👋सर तुमच्या आत्मविश्वासाला जिद्दीला इच्छाशक्तीला आणि कठोर परिश्रमांना मनापासून सलाम तुमच्यासारखी जिद्द आताच्या युवा वर्गाने घेऊन आपापली स्वप्ने कठोर परिश्रमांनी पूर्ण करावीत शिवाय शाळेतील परीक्षेपेक्षा आयुष्यातील परीक्षेत पास होण्याची प्रेरणा आपल्याकडून घ्यावी असे आपले आत्तापर्यंतचे प्रयत्न आहेत या प्रयत्नांना मी मनापासून सलाम करते 🇮🇳 जय हिंद सर 🇮🇳
गरीब परिस्थिती असून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले हेच आयुष्यामध्ये तुमच्याकडून शिकायल मिळालं sir परिस्थिती शी हार मानून तुम्ही यशाच्या टोकापर्यंत कसे जायचे हे शिकवल .तुमच्या जीवनाचा संघर्ष बघून मी खूप motivate झालो sir.Jay jawan Jay kisan
Josh talk आपल्या विडिओ चे views वाढवाण्यासाठी काहीही करतील.. या विडिओ च्या thumbnail मध्ये असं म्हटलं आहे कि त्याने 9 वी मध्ये शाळा सोडली.. आणि तोच व्यक्ती विडिओ मध्ये वेगळंच बोलत आहे.. धन्य आहात तुम्ही 🙏🙏
@Mahendra mag tu kashala Aaighalayla ikde ala Comment karaylach na Mg me pan alo, Majhi answer sudha Varil vyakti la hota Tula Akkal Asti tar samajla asta, pan nay Joker sarkhi comment karunch takali mg mala pn comment karvavi lagli Tu jaun Doctor kade tapasun ye commen sense Ani ho Aai vadilanchya Paishane tuch recharge karat asshil Me nahi Ani comment karna adhi nit comment vachat ja Mag Comment karat ja Ani comment Warrior tuch ahes Sarvat adhi tuch comment Keli🤡
खूब छान दादा तुझा जीवनाची कहाणी खूब मेहनत केली ती दादा .मजॅक नाही 100/1000 मार्क घेणे मीपण पोलिस भरती करत आहे 2018 पासून अजून परंत वर्दी मिळाली नाही.🙏🙏🙏🙏
Congratulations beta maazi mulgi pan ekach dhyash pakdun basli aahe ki mi police honaar hi tichi faar jiddha aahe tula bagun mala faar aanand zaala ki tu jiddhine sikun polish banla good job beta
महेश यांच्या सारखीच जिद्द न सोडता पूर्ण करा आपली स्वप्न स्किल्स शिकून.
Link - joshskills.app.link/MADZmdru1sb
Congrats sir
@@Pradilatpate
🔥
Chueimnv
Manje tu 6va diva ka
Bhaiya angreji nahin aati hai
मला पण खूप अभिमान वाटतो स्वतःचा कारण या भावा सारखेच कष्ट करून मी 2017 च्या भरती ल मला यश आलं आणि मी 20 व्या वर्षी मुंबई पोलिस झालो🔥🔥🔥
पण आता आयुष्य भर adane माणसांना सलाम ठोकणार
अभिनंदन भावा पण अनेकदा बघितलं आहे police यांना काय इज्जत मिळते, पोलीस यांना फक्त station मध्ये इज्जत मिळते, आता काल नवनीत राणा न त्या PSI ची पाक ठासून काढली, एवढि मेहनत करून काय उपयोग नाही
@@Ninja-Gs भावा तुझ बरोबर आहे पण ,एखादी वस्तू आपल्याला कोणी द्यायचं प्रयत्न केला तर ,आणि ती वस्तू आपण घेतली नाही तर ती वस्तू देनाऱ्याकडे असते ,आयुष्य खूप सुंदर आहे कोणाचा आपल्या आयुष्यावर काही फरक नाही पडू दिला पाहिजे.
Can you tell mi booklist
@@neharajguru8257 मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे
गणित मॅजिक ऑफ मॅथ मेटिक्स
जनरल ,बुद्धिमत्ता , तात्याचा ठोकळा
आणि महत्वाचं प्रश्नपत्रिका संच .
मला खुप अभिमान आहे की माझा सखा भाऊ ह्या स्टेज वर आला अभिनदंन भाऊ ❤️
@@apnasachin3602 🤣🤣🤣😂😂👌👌👌👌👌
@@apnasachin3602 😂😂😂
@@apnasachin3602 🤣
@@apnasachin3602 🤣
@@apnasachin3602 🤣🤣🤣🤣🤣
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच. कष्ट कल्याशिवाय फळ नाही तसंच सर खूप छान माग्रदर्शन केलात...... तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 💐😍
अभिनंदन भावा... आयुष्यात खूप स्ट्रगल केलंस...1600मिटर पळल्यावर खूप दम लागतो.. पण 1600 मीटर पाळायलाही दम लागतो 💪💪
✌️👌👍🏻
महेश सर तुम्ही खूप प्रेरेनादाई पोलीस ऑफिसर आहे तुमच्या पासून खूप काही शिकण्या सारखं आहे .you are great police officer
मी पण कष्ट करून होम गार्ड झालो आणि आता डिस्ट्रिक्ट कमांडंट ह्या मोठ्या पोस्ट वर आहे
सरकारी गाडी वगेरे सर्व आहे , इन्स्पेक्टर सुध्दा सलाम करतात आम्हाला
👍🏻👍🏻
👋👋सर तुमच्या आत्मविश्वासाला जिद्दीला इच्छाशक्तीला आणि कठोर परिश्रमांना मनापासून सलाम तुमच्यासारखी जिद्द आताच्या युवा वर्गाने घेऊन आपापली स्वप्ने कठोर परिश्रमांनी पूर्ण करावीत शिवाय शाळेतील परीक्षेपेक्षा आयुष्यातील परीक्षेत पास होण्याची प्रेरणा आपल्याकडून घ्यावी असे आपले आत्तापर्यंतचे प्रयत्न आहेत या प्रयत्नांना मी मनापासून सलाम करते 🇮🇳 जय हिंद सर 🇮🇳
भावा मी तर नाही झालो परंतु माझ्या मुलांना तुझ्यासारखं नक्कीच बनवेल.
ओपन समाजासाठी साठी तुम्ही प्रेरणादायी आहात.👏👏✌️
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
खूप खूप छान दादा 🎉🎉आई वडील आपल्या मुलांसाठी खूप करत असतात आणि त्यांना समोर ठेवून आपलं स्वप्न पूर्ण करायचं असत
ह्याच जोश मध्ये तुम्ही तुमची नोकरी कराल आणि आमच्या सारख्या गरिबाला न्याय द्याल हीच अपेक्षा आपल्याकडून दादा....😢😢😢😢😢👍
कष्टाला पर्याय नाही. फक्त लक्ष ध्येयावर गाठावा लागतं
Open catagory sathi uttam udharan ahe sir tumhi 😭❤️🙌🏻
महेश भाऊ तुमच्या जिद्दीला सलाम👍
गरीब परिस्थिती असून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले हेच आयुष्यामध्ये तुमच्याकडून शिकायल मिळालं sir परिस्थिती शी हार मानून तुम्ही यशाच्या टोकापर्यंत कसे जायचे हे शिकवल .तुमच्या जीवनाचा संघर्ष बघून मी खूप motivate झालो sir.Jay jawan Jay kisan
सर आमचे प्रेरणास्थान आहेत
Inspiration motivator
खूप छान सर जी
... पुणे ग्रामीण बॉईज ✨
💯
सर तुमच्या कार्याला मनापासून सलाम जय हिंद जय महाराष्ट्र
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
सकाळी च मि महेश sir ना भेटलो खुप उत्साह आहे त्यांचेत
💪✌️❤️एकदम कडक महेश सर 👑💯🔝
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
Very nice महेश तू आज या स्टेज वर पोहोचला तुझा खूप अभिमान वाटला,,
Congratulations 💐...now try for department/MPSC PSI 👍...u will do it
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
खुप छान .
Police astana aaplyala mpsc deta yete ka??
👍👍👍 भावा तुझ्या जिद्दीला सलाम 🥰
खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम 😊🙏
सर तुम्हि ज्या परिस्थितीतून पुढे गेला आहे, सध्या मि सेम टु सेम त्या परिस्थितीत जगतोय .
माझी पन तयारी जोरात चालू आहे...
ऑल द बेस्ट भावा
Tumhii zale ka mg hya bhrtit
तुम्ही काही व्हा पण आपल्या बोलीचा नेहमी अभिमान बाळगा 🙏🙏🙏
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
अगदी बरोबर सर
BEST MOTIVATIONAL STORY 😊
खूप गर्व आहे सर मला तुमच्या वर कष्टाचं फळ नक्की मिळतच
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
कष्टाला भळ मिळणार पण ते कष्ट प्रामाणिक असले पाहिजे ......
Josh talk आपल्या विडिओ चे views वाढवाण्यासाठी काहीही करतील.. या विडिओ च्या thumbnail मध्ये असं म्हटलं आहे कि त्याने 9 वी मध्ये शाळा सोडली.. आणि तोच व्यक्ती विडिओ मध्ये वेगळंच बोलत आहे.. धन्य आहात तुम्ही 🙏🙏
@Mahendra video Nit bagh To mhantoy Na Tyani sodali hoti nanter tyachya gharchyanni tyala shalet jayla lavla
@Mahendra mala Nako vicharau Adhi tu bagh Tula Kahi Kam ahe ka nahi Te, mala majhi kam ahet, Ani ho typing error zala mhanun comment edit Keli..
@Mahendra mag tu kashala Aaighalayla ikde ala Comment karaylach na Mg me pan alo, Majhi answer sudha Varil vyakti la hota Tula Akkal Asti tar samajla asta, pan nay Joker sarkhi comment karunch takali mg mala pn comment karvavi lagli Tu jaun Doctor kade tapasun ye commen sense Ani ho Aai vadilanchya Paishane tuch recharge karat asshil Me nahi Ani comment karna adhi nit comment vachat ja Mag Comment karat ja Ani comment Warrior tuch ahes Sarvat adhi tuch comment Keli🤡
खुप खुप छान दादा. Congratulations brow 🌹🌹
लय भारी यांच्या व्हिडिओ मुळे माणूस लय प्रेरीत होतो
Sir your story is best motivated
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
त्या मुलाने खरंच खूप कमावलं या मुलाच्या उदाहरणांमधून आपण एकच सांगू शकतो की परिस्थिती माणसाला काही करायला लावते गरीब परिस्थिती मध्ये पर्याय नसतो
Congratulations🎉🥳👏 mahesh sir ✌🏻
Congratulations sir 🎉🎉💐💐💐🚩
खूब छान दादा तुझा जीवनाची कहाणी खूब मेहनत केली ती दादा .मजॅक नाही 100/1000 मार्क घेणे मीपण पोलिस भरती करत आहे 2018 पासून अजून परंत वर्दी मिळाली नाही.🙏🙏🙏🙏
मला सुद्धा माझा अनुभव समाजा मध्ये मांडायचं आहे
वाट तर फक्त Result लागायची आहे
😊✌️
कशाचा
Congratulations sir 🥰🙏
अभिनंदन सर ❤️❤️❤️👍
Tumche Barech UT video pahile hote pan tumchi inspirationay story Joshtalk madun pahilyanantar Khup Anand zhala...
खुप छान बोलला कष्टहि खूप केलेत पन गरीबीची जाण ठेवां खाकीचा मान ठेवा खाकीचा गैरवापार करु नका
Nice bro 👍महाराष्ट्र पोलिस💯🚔 माझ पण स्पप्न हो त पण अपंग आहे
Keep it up man...I appreciated
Congratulations beta maazi mulgi pan ekach dhyash pakdun basli aahe ki mi police honaar hi tichi faar jiddha aahe tula bagun mala faar aanand zaala ki tu jiddhine sikun polish banla good job beta
Khup chan sir good story and Last achieve in u r dream ❤️💯💪🏻
Jabardast mahesh..khup bhari vatl ya स्टेजवर बघून💐👌🙏
Congratulations Mahesh sir
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
अभिनंदन भाऊ 💐💐🙏🚩 जय शिवराय जय हिंद 🙏🇮🇳 जय महाराष्ट्र
💖💖💖1 नंबर बोलला मामा❤️❤️❤️
Mr.😎 Rounder ❤️ .,.. inspirational model
bohot khub sir aap ko dil se seliut sir
Tumcha sarkhech stragal karun mi army Bharati zalo , Jai Hind.
Khup chan speech dile dad🙏🙏👌👌
Saheb Tumala Congratulations 👍👍💐
आवाळे सर तुम्ही भोर तालुका- भोलावडे गावचे आहे का?
आम्ही भाटघर गावचे आहे
खूप प्रेरणादायक आहे तुमची जिद्द.🤞🏻
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 👍👍🙏
सगळे जिद्दीनेच बनतात...
झिरो टू हिरो
मस्त सर सलाम तुमच्या कष्टाला 👌👌👌
हार्दिक अभिनंदन महेश सर
कष्टाच्या भाकरीची चवचं वेगळी असते💪💓💓💓💓💓💓💓💓
Congratulation mahesh
Nice Mahesh.. I'm so proud of you. Such a self motivated & Hard working.. Keep it up 👍
भाऊ मला तुज बोलन खूपच आवडलं म्हणजे मनाला लागल आहे दादा
proud of you My little Bro...
Sir really inspirs a lot
Super motivated sir
Same story bhava 🔥
दादा खूप छान वाटत अधिक पुढे जा दादा
किती कष्ट केले तुम्ही शेवटी तुम्हाला यश मिळालं
Best motivation bhau
life mdhe sagle chad utar bghitlet tumi
Salute Sir.....😘❤🇮🇳
Ek no bhava 🤗
Congratulations Sir⬜🎊🎉
मला खूप अभिमान वाटत दादा कारण 9वी ला शाळा सोडून पोलिस कस होत ❤❤❤❤nice brooo ❤❤❤❤❤❤❤
Proud of you dada
1 number mahesh sir
खूप छान गुरुजी 🎉❤
महेश सर तुमच्या लाय अभिमान वाटतो आहे❤
Mahesh sir 🙏🏻 khup motivt karata sir 🙏🏻 tumhi
ruclips.net/channel/UCrZU9ChMgh75eT6CZL0uryA
Congratulations 💐💐🤝🤝 sir 🎉🎉
सर खुप छान तूम्ही केल आहे तुमच्या हिमतिवर सर आता मी 9वी त आहे त्या साठी कायकरायच
Congratulations sir
Only smart work congratulations my brother
आज तुम्ही आरगेत आला होता खुप छान 🚓🚓
Training नीट झालं असेल तर वर्दी वरचे shoes (कट शूज) घाला भाऊ...खात्याची अब्रू वेशीवर टांगू नका🙏🙏
Tujya kad bagun vatalach hot tu Asch ky tr bolanar 😂😂
Love you sir proud u❤❤
Bhava tuzya karyala salam 😇🙏🥰💫
Proud of you sir🎉
Congratulation mahesh sir mala tumcha sarkh police bannar❤️❤️
Congratulations Sir 💐💐
Nice ❤ you
Full Motivation🔥
Sem aamcha sarkh aahe sir tumch aamhi pn 5.bahini aani 1 ch bhau aahe pn good job chgl kam kel sri tumhi
Military मध्ये जाण्यासाठी जिग्र पाहिजे
Kadek bro 👑⚡😇✨
Shbash re pathhyaa. Me IES chi tayari kartoy pa bhava motivation dilas. 👍👍💯
IES nay lavdya 🤣🤣 IAS
I salute him sir
अभिनंदन सर
Congratulations ❤
proud of you
congratulations sir 💖🥺