JOSH TALK sir Maza चुलत भाऊ PARA SF commando ahe to पण खूप मेहेनत करून army मध्ये भर्ती झाला आहे सर त्याचा प्रवास पण खूप प्रेरणा दाई आहे..तर तुम्ही त्याला जोश टॉक वर बोलवू शकता का...
आज खऱ्या अर्थाने Dr. Babasaheb Ambedkar याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे , तळागाळातील माणूस आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करत आहे. प्रतीक दादा धन्यवाद आणि सलाम तुझ्या जिद्दीला आणि भाई वाटचालीस शुभेच्छा 🎉
@@shantaramdambale8143 भावा आम्ही सोबत होतो तेव्हा पण मी प्रत्या च म्हणायचो आणि आत्ता पण तेच म्हणणार. मला वाटतं मित्र किती जरी मोठा झाला तरी तो जवळच्या मित्रांसाठी जुना च जसा होता तसा मित्र राहतो
@@Tukaramk18 माझा जिवलग मित्र ACP आहे मी त्याला आम्ही दोघे असताना लाख शिव्या देतो काहीही बोलतो पन् पब्लिक प्लेटफॉर्म किंवा बाहेर किंवा त्याचा पोलिस स्टेशनला त्याचा आदर करतो. आदर त्याचा नसतो तो त्या पदाचा सन्मान असतो इथून पुढे जेव्हा तु जेव्हा त्याला बोलशिल तेव्हा तो जुना प्रतिक् नसेल तो तहसीलदार प्रतिक् असेल्
आज कुठ वाटतय कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण झालाय बहुजन समाज पुढे येत आहेत सर तुम्हाला स्वाभिमानी जय शिवराय जय भीम जय अण्णा जय लहुजी 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रतिक दादा चे काम अतिशय जोखण्यासारखे आहे. आम्ही त्याचा खडतर प्रवास पाहिलेला आहे.त्याची मेहनत, जिद्द आणि चिकाटी पाहिलेली आहे. आणि ते म्हणतात ना कष्टाला फळ हे नक्की येतच.✌️
बा भीम तुझा मुलगा तसिलदार झालंय.. बाभिमा कसं सांगू तुला की आज तुझा समाज पण प्रगतीच्या वाटेवर चालत आहे.. बाभिमा तूच आहेस रे आम्हा किड्या माकोड्याच्या जीवनातून बाहेर काढून सन्मानाने जीवन दिलंय.. आज जो प्रतीक तसिलदार साहेब झालाय ना त्यांच्या मांगे बाभीमा तुझाच उपकार आहे..कसं सांगू या कवितेच्या शब्दातून किती आनंद झालंय प्रतीक साहेबांना पाहून जस की साक्षात तुझे स्वप्न पूर्ण करतांना.. ✍️ Rebel अभय 💙
दादा कष्ट चिकाटी जिद्द आणि तुझी लढाई लढाऊ वृत्ती हे खरंच तुझ्याकडून शिकण्यासारखा आहे आणि विडणीमध्ये येऊन मुलांना एक नवीन प्रेरणा तुझ्यामुळे मिळाली खरंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मला या देशाची शासन करता जमात बनायचं आहे खरंच तू करून दाखवलं.... असंच मुलांना सहकार्य करत रहा
खरंच तहसीलदार साहेब अठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या घराच्या परिस्थितीशी संघर्ष करून आज तुम्ही ज्या पदापर्यंत पोहचलात त्या संपूर्ण प्रवासला आणि तुमच्या जिद्दीला मनापासून नमन. 🙏🏼🥺
खुप अभिमान आहे आम्हाला,अगदी लहान पणा पासून तुला पाहिलं आणि एकदम जवळून तुझा कष्ट पाहिलं आहे..आज आमचा मुलाला पूर्ण महाराष्ट्र प्रेम देतो हे पाहून खूप अभिमान वाटतो...जोश talks चे खूप आभार..की हा यशाचा प्रवास सर्वान पर्यंत पोहचवला...आता आमचा प्रतिक साहेब झाला ❤️..
खूप गरिबी पहिली भाऊ तुम्ही पण जिद्द सोडली नाही एक सांगतो आणि थांबतो लहरो से डरकर नौका पार नहीं होती!! कोशिश करणे वालों की कभी हार नही होती!! गोर गरिबांची कामे करा तुम्ही तहसीलदार अधिकारी आहात 👍🙏
तुझी कहाणी ऐकून मला तर रडायला चाले परमेश्वर तुला नेहमी यश देईल ही पण तुझी एका विषयाची मोठी परीक्षा होती त्यात तू उत्तीर्ण झालास बाळा असाच मेहनती रहा . तुझी जिद्द तुझ आयुष्य सुखकर होईल तुझ्या मागे परमेश्वर आहे देवांनाही तुझी परीक्षा घेतली
जशी अभ्यास करताना जिद्द केली तशीच जिद्द कामात ठेवून गोरगरीब जनतेची सेवा कर तुला उदंड आयुष्य लाभो.धन्य ते माता पिता तुला ज्यांनी जन्म दिला.अभिनंदन अभिनंदन 💐💐🙏🙏👌👌👏👏👏
प्रतीक भाऊ खूप छान डोळ्यात पाणी आलं देवा प्रत्येक आई-वडिलांच्या पदरी एक तरी मुलगा किंवा मुलगी प्रतीक भाऊ सारखी विचार सरणी असणारी असावी गरिबीवर मात करून सरकारी अधिकारी बन्ना धन्य त्या माता पित्याला अशा मुलाला जन्म दिला त्या माता पित्याला आणि प्रतीक भाऊला सलाम
प्रतीक आव्हाड फारच सुंदर फारच सुंदर आयुष्याबद्दलची माहिती सांगितलीच इतका खडतर प्रवास तो केलाच ज्याच्यातून तुझ्या आई-वडिलांचं स्वप्न आणि तुझं हे स्वप्न साकार केलस असाच संघर्ष करीत रहा यश नक्कीच मिळत राहील आणि सर्वात चांगला अधिकारी महाराष्ट्र शासनाचा अधिकारी भरून नावलौकिक मिळावं
खुपच खडतर असा प्रवास ...तरीही न डगमगता,मागे न फिरता,ना उमेद न होता ..आपल्या ध्येयाकडे अविरत चालत राहिलात..आणि शेवटी जिंकलसच भावा तु..!खुपच प्रेरणादायी ,हृदयस्पर्शी एक- न- एक शब्द ...
आजपर्यंतची गाजलेली बाबासाहेबांची सर्वच गाणी ही केवळ बाबासाहेबांमुळे गाजली, त्यांच्या कर्तृत्वामुळे गाजली... मात्र 'लै बळ आलं' (गुरं ओळणारा पोरगा) ह्या गाण्याला अलीकडे खूपच प्रसिद्धी मिळाली, त्या गाण्याला न्याय मिळवून दिला तो सर्वस्वी प्रतिकनेच...!! क्रांतिकारी जयभीम!!💐🙏
साहेबांचे नायब तहसीलदार पदाचे ट्रेनिंग सुरू,,,,, आता लवकरच नवीन भेट साहेबांकडून त्यांच्या चाहत्यांना भेटणार,,,प्रतीक आढाव साहेबांवर असेच प्रेम राहू द्या,,,,
जीवनाच्या घड्याळाला प्रयत्नाची चावी जर दिली तर तकदीराचे काटे ऑटोमॅटिक फिरतात या म्हणी प्रमाणे खरंच आढाव साहेबांनी अतोनात मेहनत घेऊन आई बापाचे नाव रोशन केले हे कॉमेंट देत असताना आणि आढाव साहेबांची कहाणी ऐकत असताना मी भाऊ झालो आणि माझ्या डोळ्यातून ऍक्च्युली अश्रू आले मुलगा असावा ऐसा गुंडा त्यांचा तिन्ही लोकी झेंडा तुमचं पुढील आयुष्य भरभराटीचं निरोगी आणि आरोग्यदायी जावो हीच शुभेच्छा सर धन्यवाद
आई-वडिलांचे कष्ट करणारा चेहरा, स्वतःवरती विश्वास असला की कितीही मेहनत करायला बरं वाटतं. म्हणूनच आढाव साहेब आपला जीवन प्रवास म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी एक प्रेरणादायी मार्ग आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातून आपल्यासारखेच अनेक जण घडतील यात शंका नाही. आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून वर्तमानकाळ उलटा टांगून सर तुम्ही भविष्य घडवलं... नक्कीच परिस्थितीचा बाहू केला नाही पाहिजे यश नक्कीच मिळेल..... पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा तुमचा आदर्श समाज नक्की घेईल... 💯
प्रतिक दादा गवंडी काम ते नायब तहसीलदार तुमचा हा खडतर प्रवास येणाऱ्या आर्थिक अडचणी चा सामना करत तुम्ही धेयाकडे लक्ष वेधत राहिला . तुम्ही खरोखर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले. तुम्ही आज एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.
प्रतीक सर...💎 vedio बघताना अक्षरशः कंठ दाटून आला..अंगावर शहारा आला...💯कारण सर मी सुध्दा एका गवंडी वडीलांची मूलगी आहे आई अशिक्षीत...आहे. मलाही असच त्यांना proud feel होईल अस यश मिळवायच आहे.kran me sudha MPSC cha abhys krt ahe. Sir khrch सलाम 🙌तुमच्या जिददीला.👏👏👏👏👏👏👏👏💙
खरंच, खुप प्रेरणादायी speech आहे सर |परिस्थिती माणसाला खुप काही शिक़वून जाते |परिस्थितीच माणसाला घडवते कस आहे,परिस्थीती समोर कधीच हार नाही मानायची | आपण पाहिलेले स्वप्न साकार करण्याची जिद्द असावी | once again congrats sir | jaybhim. 🙏
असल्या शिक्षण बाजार काळात असल्या मेहनती होतकरू व जिद्दी लोकांचे अत्यंत गरज आहे आई बापाच्या पैशावर शिक्षण घेणारे भरपूर असतात पण आई बापांनी उपलब्ध केलेली संधीचं सोनू कर्ण आपल्या मुलांकडून शिकण्यासारखा आहे गरिबांच्या मुलांनो खूप शिका खूप पुढे जावा अशीच जिद्द ठेवा👌👌👌🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
तू जे यश संपादन केलंस त्या बद्दल खूप खूप शुभेच्या । डॉ बाबासाहेबांचे विचार पुढे घेउन जाशील अशी आशा करतो।भ्रष्ट अधिकारी न बनता डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार बनशील । आणि समाजात त्या पद्धतीने काम करशील अशी आशा करतो।
हम बदल रहे है.......🥳🥳🥳🥳🥳 डॉ बाबासाहेबांचे उपकार खुप आहेत......त्यानच्या मुळेच आपलं आयुष्य हे सोनं झालं.....आंबेडकरांचे विचाराने एक नविन उर्जा प्राप्त होते......अलिकडील उदा.....म्हणजे आदरणीय,प्रतिक दादा.....🥳🥳🥳🙇🏻♂️
प्रतीक दादा एक इच्छा आपल्या समाजाची बाबासाहेबांची समाजा बदद्ल चालवलेला रथ पुढे नेण्याच काम कर आज तुझ्या आबानी तुझ्या साठी जे कष्ट घेतले त्या कष्टाला सलाम पण त्या कष्टा साठी आपल्या बाबासाहेब यांची साथ होती म्हणुन आज आपण मान वर करून काम करू शकतो आणि शिकू शकतो तू पण एक आपल्या समाजाचा योद्धा आहेस 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा खरच तूझ्या संघर्षाला सलाम तूझ्या जीदील खरच तू डॅ बाबा साहेबं आबंडकरांचा खरा अनूयाय आहे खूप खूप अभिमान वाटतो तूझा खूप खूप आशीर्वाद खूप सार प्रेममंगल हो यशस्वी भव
प्रतिक , गरिबीतून संघर्ष करून यश प्राप्त केलेस . पेन्शनर गुरुजींचे आशिर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा !! मी सुद्धा इ .१ली ते डीएड. प्रथम क्र .ने पास होऊन सुद्धा ३ वर्ष५म .नी सातारा जि.प. मध्ये विनंती तक्रार करून नोकरीस लागलो . (वाशिल्याचे , काटावर पास झालेले त्याच वर्षी नोकरीत लागत होते . ) पूर्ण प्रामाणिक नोकरी केली . गरीब मुलांची कणव आली .थोडे सहकार्य केले .परमेश्वराने माझेही कल्याण केले . गरिबांची जाण (जात - पात न पहाता ) ठेवा , ही अपेक्षा !
Pratik यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा
Link - joshskills.app.link/ZmIvLNxfHsb
A
Mast sahaheb
Thank you so much 🙏
JOSH TALK sir Maza चुलत भाऊ PARA SF commando ahe to पण खूप मेहेनत करून army मध्ये भर्ती झाला आहे सर त्याचा प्रवास पण खूप प्रेरणा दाई आहे..तर तुम्ही त्याला जोश टॉक वर बोलवू शकता का...
Dipak pawar. he hi nav lakshyat theva bhau ek divas mi hi tikde majha pravas sanganar
आज खऱ्या अर्थाने Dr. Babasaheb Ambedkar याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे , तळागाळातील माणूस आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे
समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करत आहे.
प्रतीक दादा धन्यवाद आणि सलाम तुझ्या जिद्दीला आणि भाई वाटचालीस शुभेच्छा 🎉
आमच्या सोबत कॅटरिंग च काम केलं आहे भावाने ,, पैसे नसल्यामुळे सुट्टी च्या दिवशी आम्ही कामाला जायचो ,,, अभिनंदन प्रत्या
प्रत्या नाही प्रतीकदादा
@@shantaramdambale8143 भावा आम्ही सोबत होतो तेव्हा पण मी प्रत्या च म्हणायचो आणि आत्ता पण तेच म्हणणार. मला वाटतं मित्र किती जरी मोठा झाला तरी तो जवळच्या मित्रांसाठी जुना च जसा होता तसा मित्र राहतो
@@Tukaramk18 yes.
@@yogitarane5069 🙂
@@Tukaramk18 माझा जिवलग मित्र ACP आहे मी त्याला आम्ही दोघे असताना लाख शिव्या देतो काहीही बोलतो पन् पब्लिक प्लेटफॉर्म किंवा बाहेर किंवा त्याचा पोलिस स्टेशनला त्याचा आदर करतो. आदर त्याचा नसतो तो त्या पदाचा सन्मान असतो इथून पुढे जेव्हा तु जेव्हा त्याला बोलशिल तेव्हा तो जुना प्रतिक् नसेल तो तहसीलदार प्रतिक् असेल्
गुर ओळणारा मुलगा नायब झाला तहसिलेतला मोठा साहेब झाला खरच विडिओ बघुन डोळ्यात पाणी आलं सलाम सर
बा भीमाचा खरा वारसदार ....खरच आज प्रतीक दादा ला पाहून गर्व वाटतोय ....जय भीम ..जय संविधान ......
L
Shivaji maharajanch nav nasan ghetal asel
👍❤️ kharch
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.💯💯💯
खूप छान प्रतीक भाऊ 💯💯💯
@@rohankale2373 ते तु सांगू नको !
आज कुठ वाटतय कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण झालाय बहुजन समाज पुढे येत आहेत सर तुम्हाला स्वाभिमानी जय शिवराय जय भीम जय अण्णा जय लहुजी 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay bhim
Jai शिवराय
जय लहुजी भाऊ
प्रतिक दादा चे काम अतिशय जोखण्यासारखे आहे. आम्ही त्याचा खडतर प्रवास पाहिलेला आहे.त्याची मेहनत, जिद्द आणि चिकाटी पाहिलेली आहे. आणि ते म्हणतात ना कष्टाला फळ हे नक्की येतच.✌️
❤️❤️🥰
प्रतिक सरांचे खुप खुप अभिनंदन 💐💐🎉
#आई तुझा मुलगा तहसीलदार झालाय .💯 मनाला स्पर्श करणारे शब्द...👌🏻👌🏻👌🏻
Heart touching ❤️❤️
S
#हृदयस्पर्शी
प्रतिक तू जिल्हा अधिकारी बनसिल, आणि समाजाचं प्रतिबिंब उंचावसिल ,, बाबासाहेबांचं उपकार भुलू नकोस,,, जयभीम , जय शिवराय जय संविधान
व्वा भावा उर भरून आला.... पेढ्याचे उदाहरण व बापाचे स्वप्न लय भारी किती सुंदर तु पुर्ण केल.....
अभिनंदनःआईतुझामुलगानायभ तहसिलदार होतोय ःअंथकरनभरुन अले़
My name is also Pratik Adhav and i am preparing for civil service , this feels really good that my village's student talking on Joshtalk🔥
salut
बा भीम तुझा मुलगा तसिलदार झालंय..
बाभिमा कसं सांगू तुला की आज तुझा समाज पण प्रगतीच्या वाटेवर चालत आहे..
बाभिमा तूच आहेस रे आम्हा किड्या माकोड्याच्या जीवनातून बाहेर काढून सन्मानाने जीवन दिलंय.. आज जो प्रतीक तसिलदार साहेब झालाय ना त्यांच्या मांगे बाभीमा तुझाच उपकार आहे..कसं सांगू या कवितेच्या शब्दातून किती आनंद झालंय प्रतीक साहेबांना पाहून जस की साक्षात तुझे स्वप्न पूर्ण करतांना.. ✍️ Rebel अभय 💙
Mi pn Civil service aspirant aahe contact me
Mi पाहिलंय तुला
@@bharatitaware2831 kuth ?
दादा कष्ट चिकाटी जिद्द आणि तुझी लढाई लढाऊ वृत्ती हे खरंच तुझ्याकडून शिकण्यासारखा आहे आणि विडणीमध्ये येऊन मुलांना एक नवीन प्रेरणा तुझ्यामुळे मिळाली खरंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मला या देशाची शासन करता जमात बनायचं आहे खरंच तू करून दाखवलं.... असंच मुलांना सहकार्य करत रहा
जिद्द +अडचणी +मेहनत =यश , डोळ्यात पाणी आले सर😪 सप्रेम जय भिम सर🙏
खरंच तहसीलदार साहेब
अठराविश्व दारिद्र्य असणाऱ्या घराच्या परिस्थितीशी संघर्ष करून आज तुम्ही ज्या पदापर्यंत पोहचलात त्या संपूर्ण प्रवासला आणि तुमच्या जिद्दीला मनापासून नमन. 🙏🏼🥺
मातीचे झाले सोणे बा भिमा तुझ्या जन्मामुळे..💙🤙🏻🔥
खुप अभिमान आहे आम्हाला,अगदी लहान पणा पासून तुला पाहिलं आणि एकदम जवळून तुझा कष्ट पाहिलं आहे..आज आमचा मुलाला पूर्ण महाराष्ट्र प्रेम देतो हे पाहून खूप अभिमान वाटतो...जोश talks चे खूप आभार..की हा यशाचा प्रवास सर्वान पर्यंत पोहचवला...आता आमचा प्रतिक साहेब झाला ❤️..
Plz contact no. Milel ky dadancha
@@radhikaphalake9427 mazya kade ahe...😊
भारताची शासनकर्ती जमात बनायची आहे 🔥 खरंच मनापासून जय भिम💙
डोळ्यात पाणी आले दादा I'm proud of you.... Jay bhim 💙
टट
अभिनंदन भाऊ ..तुझी स्टोरी ऐकून रडायला येईल अशी तुझी परिस्थिती होती..खरच तू करून दाखवल..खूप खूप अभिनंदन तुझे...
खूप गरिबी पहिली भाऊ तुम्ही पण जिद्द सोडली नाही एक सांगतो आणि थांबतो लहरो से डरकर नौका पार नहीं होती!! कोशिश करणे वालों की कभी हार नही होती!! गोर गरिबांची कामे करा तुम्ही तहसीलदार अधिकारी आहात 👍🙏
तुझी कहाणी ऐकून मला तर रडायला चाले परमेश्वर तुला नेहमी यश देईल ही पण तुझी एका विषयाची मोठी परीक्षा होती त्यात तू उत्तीर्ण झालास बाळा असाच मेहनती रहा . तुझी जिद्द तुझ आयुष्य सुखकर होईल तुझ्या मागे परमेश्वर आहे देवांनाही तुझी परीक्षा घेतली
जशी अभ्यास करताना जिद्द केली तशीच जिद्द कामात ठेवून गोरगरीब जनतेची सेवा कर तुला उदंड आयुष्य लाभो.धन्य ते माता पिता तुला ज्यांनी जन्म दिला.अभिनंदन अभिनंदन 💐💐🙏🙏👌👌👏👏👏
आई - वडिलांनी घेतलेले कष्ट आणि तुमची अगणित मेहनत यांचे चीज झाले . ऐकंताना खरंच डोळ्यात पाणी आले. 😊🙏🏻
प्रतिकजी,शत शत प्रणाम तुमच्या यशाला !
--दयानंद बगाडे गुरूजी (७२),
बौद्धआचार्य - प्रवचनकार
प्रतिक भाऊ.... तुझी शैक्षणिक आणि मेहनतीचे बोल ऐकताना मन भरून आलं. तुझ्या मेहनतीला माझा सलाम 🙏🙏 खूप खूप मोठा हो 👍
ऐकवत नाही दादा तुझे कष्ट खूप वेदना झाल्या पण आता तुझे सगळे चांगले झाले.हे ऐकुन खूप छान वाटले.
खूप खूप अभिनंदन प्रतीक सर. आम्हा खेड्यातल्या मुलांसाठी तुम्ही खूप मोठी प्रेरणा आहात.
Engineer can do anything...✌️💥😎
💙💙 जय भीम साहेब 💙💙🙏🙏
Rational world RUclips channel pah
जोश टॉक चा सर्वात दर्जेदार व्हिडिओ..... आणि त्याहूनही अधीक दर्जेदार सरांच्या संघर्ष......👌👌👌💐
प्रतीक भाऊ खूप छान डोळ्यात पाणी आलं देवा प्रत्येक आई-वडिलांच्या पदरी एक तरी मुलगा किंवा मुलगी प्रतीक भाऊ सारखी विचार सरणी असणारी असावी गरिबीवर मात करून सरकारी अधिकारी बन्ना धन्य त्या माता पित्याला अशा मुलाला जन्म दिला त्या माता पित्याला आणि प्रतीक भाऊला सलाम
प्रतीक आव्हाड फारच सुंदर फारच सुंदर आयुष्याबद्दलची माहिती सांगितलीच इतका खडतर प्रवास तो केलाच ज्याच्यातून तुझ्या आई-वडिलांचं स्वप्न आणि तुझं हे स्वप्न साकार केलस असाच संघर्ष करीत रहा यश नक्कीच मिळत राहील आणि सर्वात चांगला अधिकारी महाराष्ट्र शासनाचा अधिकारी भरून नावलौकिक मिळावं
खुपच खडतर असा प्रवास ...तरीही न डगमगता,मागे न फिरता,ना उमेद न होता ..आपल्या ध्येयाकडे अविरत चालत राहिलात..आणि शेवटी जिंकलसच भावा तु..!खुपच प्रेरणादायी ,हृदयस्पर्शी एक- न- एक शब्द ...
आजपर्यंतची गाजलेली बाबासाहेबांची सर्वच गाणी ही केवळ बाबासाहेबांमुळे गाजली, त्यांच्या कर्तृत्वामुळे गाजली...
मात्र 'लै बळ आलं' (गुरं ओळणारा पोरगा) ह्या गाण्याला अलीकडे खूपच प्रसिद्धी मिळाली, त्या गाण्याला न्याय मिळवून दिला तो सर्वस्वी प्रतिकनेच...!!
क्रांतिकारी जयभीम!!💐🙏
Thank you😊😊
साहेबांचे नायब तहसीलदार पदाचे ट्रेनिंग सुरू,,,,,
आता लवकरच नवीन भेट साहेबांकडून त्यांच्या चाहत्यांना भेटणार,,,प्रतीक आढाव साहेबांवर असेच प्रेम राहू द्या,,,,
जीवनाच्या घड्याळाला प्रयत्नाची चावी जर दिली तर तकदीराचे काटे ऑटोमॅटिक फिरतात या म्हणी प्रमाणे खरंच आढाव साहेबांनी अतोनात मेहनत घेऊन आई बापाचे नाव रोशन केले हे कॉमेंट देत असताना आणि आढाव साहेबांची कहाणी ऐकत असताना मी भाऊ झालो आणि माझ्या डोळ्यातून ऍक्च्युली अश्रू आले मुलगा असावा ऐसा गुंडा त्यांचा तिन्ही लोकी झेंडा तुमचं पुढील आयुष्य भरभराटीचं निरोगी आणि आरोग्यदायी जावो हीच शुभेच्छा सर धन्यवाद
आई-वडिलांचे कष्ट करणारा चेहरा, स्वतःवरती विश्वास असला की कितीही मेहनत करायला बरं वाटतं. म्हणूनच आढाव साहेब आपला जीवन प्रवास म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी एक प्रेरणादायी मार्ग आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातून आपल्यासारखेच अनेक जण घडतील यात शंका नाही.
आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
दादा तुमच्या आयुष्यातील चढउतार बघून, एक नवीन ऊर्जा निर्माण झाली.सलाम तुमच्या जिद्दीला,🙏🙏
प्रतिक दादा आम्हाला गर्व आहे तुझ्यावर माझा समाज खुप चांगला आहे जय भिम गर्व से कहो जय भिम
Josh talk मुळे युवकांच्या विचारांना चालना मिळत आहे......आपण खूप चांगल्या प्रकारे एक उत्कृष्ट काम करत आहेत. 🔥
प्रतिक सर आपल्या प्रयत्नांना माझा निळा सलाम...आपण खरच माझ्या साठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहात💯✌🏻 जय भीम सर 💙
काहीच हाती येत नाही म्हणून हार मानून परत वापस येणे योग्य नाही...
कदाचित तुम्ही केलेल्या प्रयत्नांना
फक्त एका धक्क्याची गरज असेल.... 👍👍👍💯💯💯
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून वर्तमानकाळ उलटा टांगून सर तुम्ही भविष्य घडवलं... नक्कीच परिस्थितीचा बाहू केला नाही पाहिजे यश नक्कीच मिळेल..... पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा तुमचा आदर्श समाज नक्की घेईल... 💯
प्रतिक दादा गवंडी काम ते नायब तहसीलदार तुमचा हा खडतर प्रवास येणाऱ्या आर्थिक अडचणी चा सामना करत तुम्ही धेयाकडे लक्ष वेधत राहिला . तुम्ही खरोखर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले. तुम्ही आज एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.
Congratulations pratik dada❣️💐
मनाला स्पर्श करनारे शब्द #आई तुझा मुलगा तहसीलदार झालंय 😢
प्रतिक bro सलाम तुझ्या जिद्दीला,खूप मेहनत, आणि स्वतःवरचा विश्वास याने काहीही होऊ शकत हे तू सिद्ध करून दाखवलं.👍
खुदी को कर बुलंद इतना की हर तकदिर से पहेले खुदा बंदेसे खुद पूछे की बता तेरी रजा क्या है!🔥🔥🔥🔥 करून दाखवलंस भाऊ तू जबरदस्त 👍👍👍
सलाम ..... डोळ्यात पाणी आले .... देव तुमचे सदैव भले करो ...
अक्षरशाहा डोळ्यातून पाणी आलं भाऊ ... ☺️जय भीम 💙
गरिबि चा बाऊ करणारे सर्वच अस्तात.... जिकतो तोच, ज्याचेकडे कष्ट , प्रामाणीकपना अन् बुधि: असते. खरे मन् लागते .
तुझ्या प्रत्यनाना या पुढे देखील असेच यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना
प्रतीक सर...💎 vedio बघताना अक्षरशः कंठ दाटून आला..अंगावर शहारा आला...💯कारण सर मी सुध्दा एका गवंडी वडीलांची मूलगी आहे आई अशिक्षीत...आहे. मलाही असच त्यांना proud feel होईल अस यश मिळवायच आहे.kran me sudha MPSC cha abhys krt ahe. Sir khrch सलाम 🙌तुमच्या जिददीला.👏👏👏👏👏👏👏👏💙
ताई तुला यश मिळो.
@@harishdhage8263 🙏🙏
प्रतिक सर खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा...! परिस्थिती माणसाला घडवते फक्त तिची जाणीव असायला हवी हे तुमच्या कडे बघून अभिमानाने सांगता येईल...🌷👏👏
खरंच, खुप प्रेरणादायी speech आहे सर |परिस्थिती माणसाला खुप काही शिक़वून जाते |परिस्थितीच माणसाला घडवते कस आहे,परिस्थीती समोर कधीच हार नाही मानायची | आपण पाहिलेले स्वप्न साकार करण्याची जिद्द असावी | once again congrats sir | jaybhim. 🙏
Great achievement sir ☺️
Really proud of you ❤️
Hi
Yes
खूप छान भावा.....अक्षरशा काटा आणला अंगावर.
असल्या शिक्षण बाजार काळात असल्या मेहनती होतकरू व जिद्दी लोकांचे अत्यंत गरज आहे आई बापाच्या पैशावर शिक्षण घेणारे भरपूर असतात पण आई बापांनी उपलब्ध केलेली संधीचं सोनू कर्ण आपल्या मुलांकडून शिकण्यासारखा आहे गरिबांच्या मुलांनो खूप शिका खूप पुढे जावा अशीच जिद्द ठेवा👌👌👌🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
शाबास पठ्ठे !पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
प्रतिक तुझा हा खडतर प्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले सलाम तुम्हच्या जिद्दीला धन्यवाद
अतिशय संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास...
तू जे यश संपादन केलंस त्या बद्दल खूप खूप शुभेच्या । डॉ बाबासाहेबांचे विचार पुढे घेउन जाशील अशी आशा करतो।भ्रष्ट अधिकारी न बनता डॉ बाबासाहेबांच्या विचारांचा वारसदार बनशील । आणि समाजात त्या पद्धतीने काम करशील अशी आशा करतो।
मनातून काम करने ,अभ्यास करने हे उज्वल भविष्य घडवण्यासाठी नक्किच उपयोगी पडते...
.💫💫💫💫💯💯💯👆👆💥💥💥
ह्याला म्हणतात खरी मेहनत.... डोळ्यात पाणी आले.....
खूप खूप अभिनंदन भावा 💐💐
तुझा प्रवास खूप खडतर आहे
ऐकून डोळे भरून आले.......😥😥
भारी... Khup chann prerna midali tumchy kadhun .... Salute sir tumchy struggle laa ♥️
You are Great. डोळ्यात पाणी येतय.. आणी मनात उमेद जागतेय...✌✌
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....सर 💐💐 खूप प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास..
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.💯💯💯
खूप छान प्रतीक भाऊ 💯💯💯
हम बदल रहे है.......🥳🥳🥳🥳🥳
डॉ बाबासाहेबांचे उपकार खुप आहेत......त्यानच्या मुळेच आपलं आयुष्य हे सोनं झालं.....आंबेडकरांचे विचाराने एक नविन उर्जा प्राप्त होते......अलिकडील उदा.....म्हणजे आदरणीय,प्रतिक दादा.....🥳🥳🥳🙇🏻♂️
Congratulation sir.💐
hardwork + Consistency + Patience = success
आज पर्यंत पाहिलेला सर्वात छान motivated व्हिडिओ आहे हा..खरंच proud off u sir
I proud of you, this is full of energetic booster speech
तुमचा जीवन प्रवास फारच कठीण झाला. मेहनत केली तर त्याच फळ हे नक्कीच मिळणार.
फलटण कर म्हणून सार्थ अभिमान आहे तुमचा..🤗🙏
Konat gaon
@@pallavipawar7047 Sakharwadi..
@@pallavipawar7047 गुणवरे
अभिमान आहे तुझ्यासारख्या मेहनती कर्तृत्ववान मुलांचा, सैल्युट 👍💐
खूप छान जिद्द च्या जोरावर तुम्ही अधिकारी झाले शुभेच्छा
प्रतीक दादा एक इच्छा आपल्या समाजाची बाबासाहेबांची समाजा बदद्ल चालवलेला रथ पुढे नेण्याच काम कर आज तुझ्या आबानी तुझ्या साठी जे कष्ट घेतले त्या कष्टाला सलाम पण त्या कष्टा साठी आपल्या बाबासाहेब यांची साथ होती म्हणुन आज आपण मान वर करून काम करू शकतो आणि शिकू शकतो तू पण एक आपल्या समाजाचा योद्धा आहेस 👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Proud of you Pratik…..good to see someone from the Adhav clan to carry the legacy of bureaucracy
आज जोश talk वल्यानी खऱ्या अर्थाने खुप छान video टाकला...... खुप छान तहसीलदार साहेब..... अख्खा महाराष्ट्र तुमचा fan आहे
भाऊ खरच सलाम तुमच्या संघर्षाला,जिद्दीला आणि इच्छाशक्तीला❤️
दादा खरच तूझ्या संघर्षाला सलाम तूझ्या जीदील खरच तू डॅ बाबा साहेबं आबंडकरांचा खरा अनूयाय आहे खूप खूप अभिमान वाटतो तूझा खूप खूप आशीर्वाद खूप सार प्रेममंगल हो यशस्वी भव
Congratulations pratik sir khup मेहनत केली यार तूम्ही आईवडिलाना कधीही विसरू नका
Khrach bhau tuzi mehnat khupch kaljavarv bhidnari ahe mi radlo sahebach story baghun.ani thanks Josh talk Karan samny mansachi story jaga paryant pohchvayla tumchi madat hotey he khup mothe shrey ahe tumche.
मित्रा...दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि निश्र्चयी मनोवृत्ती ह्यांनी तू हे यश संपादन केलेस. कौतुक तर आहेच पण अभिमान ही आहे गड्या.
सलाम तुझ्या संघर्ष्याला प्रतिक खूप मेहनत करून तु सिद्ध करून दाखवलं खूप खूप अभिनंदन खूप गर्व होतोय तुझा आम्हाला
Wahhhh dada❤️😘
Jayyy Bhim 💙😊
We all are proud of youuuu...
खरंच दादा खूपच प्रेरणादायी तेवढाच खडतर प्रवास,सर्वांना मोटिव्हेट करणारा.....
तहसीलदार साहेब सलाम तुमच्या कार्याला 💐💐
डोळ्यातून च पाणी आले मित्रा 👌👌खूप खडतर संघर्ष केलास .
प्रतिक , गरिबीतून संघर्ष करून यश प्राप्त केलेस . पेन्शनर गुरुजींचे आशिर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा !! मी सुद्धा इ .१ली ते डीएड. प्रथम क्र .ने पास होऊन सुद्धा ३ वर्ष५म .नी सातारा जि.प. मध्ये विनंती तक्रार करून नोकरीस लागलो . (वाशिल्याचे , काटावर पास झालेले त्याच वर्षी नोकरीत लागत होते . ) पूर्ण प्रामाणिक नोकरी केली . गरीब मुलांची कणव आली .थोडे सहकार्य केले .परमेश्वराने माझेही कल्याण केले . गरिबांची जाण (जात - पात न पहाता ) ठेवा , ही अपेक्षा !
आज खूप बरं वाटलं तुमचं ट्रगल पाहून
गरीब मुलांना तुमच्या motivational ची
गरज आहे
दादा तुमचा हिमतीला व मेहनतीला सलाम
अरे बापरे काय प्रवास आहे; खडतर काहीच सुचत नाही ; सलाम तुमच्या जिद्दीला......
धन्य ते माता पिता ,धन्य तुमची चिकाटी आणि जिद्द
मेहनत,जिद्द व चिकाटीच्या जोरावरच यश मिळवता येते हे प्रतिकच्या मुलाखतीतून कळून आले.मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा सर
अभिनंदन,गरीब शेतकरी लोकांना निस्वार्थीपणे मदत कर.
भावा तुला सलाम
जिद काय असते ते तुझ्यात दीसते
Great Sir...aani pudhchya pravasasathi khup, khup shubhecha.
खुप फील झालं प्रतीक दादा... येवढ नक्की आहे... शेवट पर्यंत हार मनाची नाही... जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत लढत राहायचं.... जय भीम 🙏🏻🙏🏻
7:50 💯💯✌️प्रयत्न खुप महत्वाचे असतात जसे करू तस फळ नक्की मिळते.. तुमचा प्रवास खुप काही शिकवून जातो...🙇🙇😊😊
pratik dada is my inspiration 💙❤️