Negative thoughts and energy removal | Overcoming negativity | Positive | Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 241

  • @jeevanvidya
    @jeevanvidya  3 месяца назад +23

    Complete the sentence- "देवा सर्वांचं/सर्वांना______"

    • @ashadhaygude1834
      @ashadhaygude1834 3 месяца назад +7

      Deva सर्वांचं भलं कर /देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.

    • @vijaypradaborkar6114
      @vijaypradaborkar6114 3 месяца назад +4

      देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांची मुलं टॉप ला जाऊ दे. सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏

    • @kartikrameshchavan6662
      @kartikrameshchavan6662 3 месяца назад +2

      @@jeevanvidya bhala kar sarvana changli buddhi de

    • @madhukshirsagar6025
      @madhukshirsagar6025 3 месяца назад

      😄❤️ bbbbhnjjjjjjjjjjjjjjjjiiiiiuuiiiiiiiiiiiiii8 i'll 👍❤❤️👍👍​@@vijaypradaborkar6114

    • @jayshreesukale9753
      @jayshreesukale9753 3 месяца назад +2

      देवा सर्वांचं भलं कर /सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव

  • @shivajipatil2091
    @shivajipatil2091 Месяц назад

    विठ्ठल विठ्ठल 🙏🌹

  • @AkashMinache
    @AkashMinache 2 месяца назад +1

    Vishparthna relly great ❤

  • @sohamnaik2796
    @sohamnaik2796 3 месяца назад +2

    "हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐशवर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻💐

  • @prafulmali7905
    @prafulmali7905 2 месяца назад +1

    Vichar badala Nashib badalel...❤❤

  • @urmilabarave
    @urmilabarave 2 месяца назад

    🙏🙏Jay sadguru Jay jivnvidhya💐🙏🙏💐

  • @omkarpawar5590
    @omkarpawar5590 3 месяца назад +4

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू देत.. 🙏🏻

  • @ramramane
    @ramramane 27 дней назад

    is true

  • @manishapatil5862
    @manishapatil5862 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 месяца назад

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 месяца назад +2

    🙏🏻 सर्वांना विठ्ठल विठ्ठल...🌺🚩
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ सोमवार.

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan8757 3 месяца назад +1

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर ❤❤❤

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 месяца назад +4

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 месяца назад +1

    देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे टॉप laa जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.❤

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 3 месяца назад +2

    Jeevan vidya mission team la khup khup dhnyawaad 🙏 sadguruche nemke prabhavi shabd screenvar dakhvlybadal God bless you ❤🙏

  • @manishakasture6016
    @manishakasture6016 3 месяца назад +1

    Vitthal Vitthal

  • @saundrayajadhav8149
    @saundrayajadhav8149 3 месяца назад +1

    कृतज्ञ ❤

  • @granthahinukale9938
    @granthahinukale9938 3 месяца назад +1

    देवा सर्वांच भल कर,
    देवा सर्वांचा संसार सुखाचा कर

  • @MrPatil-s1w
    @MrPatil-s1w 3 месяца назад +1

    Jay sadguru❤

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 2 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला जय सद्गुरू माऊली

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर , देवा सर्वांचं कल्याण कर , देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरूनाथ महाराज कि जय

  • @sangramjadhav9430
    @sangramjadhav9430 3 месяца назад +1

    देवा सर्वांच भलं कर/सर्वांना चांगली बुद्धी दे🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 3 месяца назад +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @saundrayajadhav8149
    @saundrayajadhav8149 3 месяца назад +2

    देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर रक्षण कर भरभराट कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ❤

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +4

    "विचार बदला, नशीब बदलेल."
    "मनस्थिती बदला,परिस्थिती बदलेल."
    "देवा सर्वांचं भलं कर."
    "क्रिया तशी प्रतिक्रिया."
    Excellent philosophy & Gaidencs 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @dr.ratnaprabhachavan3652
    @dr.ratnaprabhachavan3652 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर, सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे, सर्वांची मुलं टॉप ला जाऊ दे

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 месяца назад +1

    Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @laxmibhagat2109
    @laxmibhagat2109 3 месяца назад +1

    🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 3 месяца назад +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 3 месяца назад +1

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge moral is always have positive thinking for all our thoughts and thinking should be positive whatever we think we ask God so God give as actually we should to for others for our country our subconscious mind works for good and bad vittal vittal satguru mauli 🙏🙏🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 3 месяца назад +1

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 3 месяца назад +3

    विठ्ठल विठ्ठल 🙏पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏❤️🙏🙏❤️🙏🙏

  • @सामाजिककिडा
    @सामाजिककिडा 3 месяца назад +1

    Deva sarvanche bhal kar sukhi thev

  • @MrPatil-s1w
    @MrPatil-s1w 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे🙂🙃

  • @jagannathamberkar6969
    @jagannathamberkar6969 3 месяца назад +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏 कृतज्ञतापूर्वक वंदन

  • @supriyasalaskar7645
    @supriyasalaskar7645 3 месяца назад +1

    Khup sundar vivechan.

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 3 месяца назад +1

    👌👌अप्रतिम, लाजवाब चीतिं परा ते, येती घरा! विचार बदला, नशीब बदलेल! आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आपल्याच विचारात! सुंदर विचारांची जोपासना, हीच आहे खरी परमेश्वराची उपासना...
    कोटी कोटी वंदन सद्गुरुराया....

  • @poojasawant1355
    @poojasawant1355 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे. देवा सर्वांची मुल टॉपला जाऊदे...🙏🙏🙏
    देवा सर्वांना चांगलं आरोग्य लाभूदे...

  • @21_jadhav_rajendra84
    @21_jadhav_rajendra84 3 месяца назад +1

    देवा सर्वांचे भले करो,कल्याण करो,रक्षण करो, सर्वांचे संसार सुखाचा करो सर्वांची भरभराट करो, सर्वांची मुले टॉपला जावो.🙏😇

  • @Techniceditzzz
    @Techniceditzzz 3 месяца назад +1

    God bless all of you always 🤲🙌🙏😍

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 месяца назад +2

    Vichar badla Nashib badlel Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.
    सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव.

  • @gajanangunjagi6923
    @gajanangunjagi6923 3 месяца назад +1

    100/

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 месяца назад

    विश्व प्रार्थना🙌👏🙏🙇 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखांता आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे अखंड राहू दे🙏धन्यवाद देवा

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 3 месяца назад +1

    Thank you Sadguru Vittal Vithal god bless you

  • @मेरे2अनमोलरतन
    @मेरे2अनमोलरतन 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य आनंद दे

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 3 месяца назад +1

    सद्विचारांची सवय, चांगली पुस्तके आणि सद्विचारी व्यक्तींची संगत म्हणजे सत्संग.🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 2 месяца назад +1

    🙏*सुप्रभात* 🙏
    *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏

  • @jairajsasane1324
    @jairajsasane1324 3 месяца назад +1

    Vithal vithal vithal..

  • @tinapatil4016
    @tinapatil4016 3 месяца назад +1

    देवा सर्वांच भलं कर, देवा सर्वांच कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,
    देवा सर्वांची भरभराट होउ दे.🙏

  • @latabhalbar3938
    @latabhalbar3938 2 месяца назад +1

    खूप सुंदर आहे🙏👍

  • @shraddhashirsat9222
    @shraddhashirsat9222 3 месяца назад +1

    Deva sarvancha bhal kar..

  • @kalpanarane9097
    @kalpanarane9097 3 месяца назад +1

    खूप छान मार्गदर्शन. 🙏🙏.देव तसा भाव. म्हणजेच जे पेराल तेच उगवणार. 🙏🙏

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 3 месяца назад +1

    Vithal Vithal

  • @harishchandratamhanekar7426
    @harishchandratamhanekar7426 3 месяца назад +1

    This is the only way to live happily

  • @swagatpatil8449
    @swagatpatil8449 3 месяца назад +1

    देवा सवाच भल करररररर❤

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 3 месяца назад +2

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @SakshiParanjape-uq2og
    @SakshiParanjape-uq2og 3 месяца назад +1

    मनापासुन खूप खूप कृतज्ञता सद्गुरू राया... ..🙏🙏

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 3 месяца назад +3

    God bless all with wisdom health,wealth, happiness and devotion 🌹🙏🌹

  • @vivekargulwar8181
    @vivekargulwar8181 3 месяца назад +1

    खूप उपयुक्त मुद्रा

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 месяца назад +9

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी प्रणाम🙏🙏 सदगुरू माऊली खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @srjanorkar
    @srjanorkar 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर..सर्वांना चांगली बुद्धी दे!!

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏वंदनिय सद्गुरू पै माऊली , माई, आदरणीय प्रल्हाद दादा व वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @dnyaneshvanave7521
    @dnyaneshvanave7521 3 месяца назад +1

    ❤🎉😊

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 3 месяца назад +1

    देवा सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट कर. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अंखड राहु दे. शंकर म्हणतो तथास्तू, तथास्तू, तथास्तू. ओम शांती शांती. जय जीवनविद्या जय सद्गुरू. सदगुरू नाथ महाराज कि जय.

  • @vitthalkadam6968
    @vitthalkadam6968 3 месяца назад +2

    देवा सर्वांच भलं कर🌼 देवा सर्वांच कल्याण कर 🌺देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌸देवा सर्वांची भरभराट होऊद 🌼े देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे 🌺🙏

  • @tejalsawant3965
    @tejalsawant3965 3 месяца назад +1

    He deva sarvache bhale kar thanku sadguru

  • @pphhnl
    @pphhnl 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भल कर, कल्याण कर रक्षण कर.
    देवा सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य, सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaypethe8761
    @sanjaypethe8761 3 месяца назад +1

    Deva sarvache bhala kar, sravana sukhat anandat aishwryat thev

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 3 месяца назад +1

    Really Thought For Jeevanvidya 👌Thank You Jeevanvidya 🙏

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 3 месяца назад +4

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ❤
    🙏🏻❤️💐

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 3 месяца назад +3

    हे ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे
    सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
    सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि वुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @DIGAMBARJAGTAP-v1v
    @DIGAMBARJAGTAP-v1v 3 месяца назад +1

    Correct 💯

  • @vijaysarvankar8042
    @vijaysarvankar8042 3 месяца назад +1

    फारच सुंदर, सर्वानी नक्की परत परतश ऐकुया व आचरणात आणायचा प्रयत्न करुया

  • @anilkulkarni615
    @anilkulkarni615 3 месяца назад +1

    Vithal vithal

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 3 месяца назад +2

    अप्रतिम मार्गदर्शन माऊली खरंच आज आम्हाला तुमच्या मुळेच है सर्व समजले आणि आज आम्ही खुप खुप सुखी आहे ❤🙏🏻 धन्यवाद माऊली ❤🙏🏻

  • @hiralalmore2191
    @hiralalmore2191 3 месяца назад +1

    Jai Sadguru.

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 3 месяца назад +13

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhalchandramore1545
    @bhalchandramore1545 3 месяца назад +1

    Vitthal, Vitthal, Satguru, Mauli, 👌 👋 ❤🎉

  • @amitchindarkar7734
    @amitchindarkar7734 3 месяца назад +1

    देवा सर्वांचे भलं कर....सर्वांना सुखात ठेव

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 3 месяца назад +1

    Pranaam guru ji 😊❤

  • @kshitijamore4040
    @kshitijamore4040 3 месяца назад +3

    देवा सर्वांचं भलं कर, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव

  • @atharvachavan7896
    @atharvachavan7896 3 месяца назад +1

    ,🙏👌👌👌

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण करं, देवा सर्वांचा संसार सुखाचा करं, देवा सर्वांची भरभराट होऊंदे, देवा सर्वांची मुलं टाॅपला जाऊंदे.

  • @deeptitawde1102
    @deeptitawde1102 3 месяца назад +1

    Deva Sarvancha Bhalla, Bhar Bharaat Kaar 🙏

  • @Triam-w4r
    @Triam-w4r 3 месяца назад +2

    Deva sarvancha bhala kar ❤🙏

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 3 месяца назад

    Constructive, Positive& Harmonious thinking is a very important for All. Sow thoughts & reap action. Thank u Satguru.❤❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 3 месяца назад +1

    जय सद्गुरू पै माऊली

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 3 месяца назад +3

    देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा कर देवा सर्वांची मुलं सर्वगुणसंपन्न होऊ दे टॉप ला जाऊ दे राष्ट्राची देशाची विश्वाची उत्तम नागरिक होऊ दे सर्वांच्या नोकरी व्यवसायामध्ये सर्वांची प्रचंड प्रचंड भरभराट दे सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लागू दे ही सद्गुरू पै चरणी महाराज चरणी भगवान चरणी प्रार्थना सद्गुरू पै माऊली महाराज भगवान म्हणतात तथास्तु तथास्तु तथास्तु 🙌🙌🙏🙏🙏

  • @ramramane
    @ramramane 27 дней назад

    If you get to work under Sadhguru, you can learn so many things🎉

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 3 месяца назад +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 месяца назад

    देवा सर्वांचे भले कर 🙏🙏जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹

  • @HandsomeRob005
    @HandsomeRob005 3 месяца назад +2

    Deva sarvancha bhala kar, deva sarvancha kalyan kar, deva sarvancha saunsar sukhacha kar 🙏🏻💐

  • @MN-gn7lt
    @MN-gn7lt 3 месяца назад +1

    Sir खुप छान

  • @sohamshewale08
    @sohamshewale08 3 месяца назад

    देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. 🙏🙏🙏

  • @shyamadhav9898
    @shyamadhav9898 3 месяца назад

    #mind#jvm

  • @mangesh4067
    @mangesh4067 3 месяца назад +3

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 месяца назад +2

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 3 месяца назад +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivrajkadolkar
    @shivrajkadolkar 3 месяца назад

    Nice guidance to overcome from negativity