Vishalgad Encroachment : विशाळगडावरील अतिक्रमणावर कारवाई करणार : देवेंद्र फडणवीस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024

Комментарии • 349

  • @santoshjoshi4892
    @santoshjoshi4892 Месяц назад +234

    अतिक्रमण तोडा मुस्लिम लोकांचा काय संबंध विशाळगडावर 👊👊👊😡😡😡🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @Hindustani-l4l
      @Hindustani-l4l Месяц назад

      History vaach tula samjel rajenchya tukdit kiti muslim mawle hote mg bol sambhand kay chaman chutiyea

    • @user-os3fu1eg6d
      @user-os3fu1eg6d Месяц назад

      कारण ज्या लोकां कडून विशालगड घेतला ते मुस्लिमच होते

    • @mohammadmuntashim6408
      @mohammadmuntashim6408 Месяц назад +3

      😊 0:28 0:29 😊
      O😊😊

    • @BHAKBHOSDIKE
      @BHAKBHOSDIKE Месяц назад

      Tujha Kai sambandh aahe

    • @MangeshBankar-df4gr
      @MangeshBankar-df4gr Месяц назад +5

      विशालगडावर काय महाराष्ट्रात तरी काय गरज चालते व्हा पाकिस्तान ल

  • @rahulvetal933
    @rahulvetal933 Месяц назад +94

    प्रकाश आंबेडकर आणि जित्तुद्दिन वर मला खरंच हसायला येती राव. मुस्लिम समर्थन करताना हे पण विसरतात की आपले बाप हिंदू आहेत

  • @ravipatiljadhao2662
    @ravipatiljadhao2662 Месяц назад +54

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे

  • @Swarkonkan
    @Swarkonkan Месяц назад +126

    अतिक्रमणे लवकर हटवली पाहिजे, गडावर फक्त आणि फक्त महाराजांच्या खुणा असावेत

  • @AshishPatil-xv4th
    @AshishPatil-xv4th Месяц назад +209

    देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्ण भरोसा आहे 🚩

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr Месяц назад +2

      कशावरून रे विश्वास

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Месяц назад +3

      10 वर्षापासून सरकार आहे मग का नाही त्या लोकांना दुसरीकडे घरे दिली..आता निवडणूक जवळ आल्यावर तुम्हाला दिसत आहे का

    • @AshishPatil-xv4th
      @AshishPatil-xv4th Месяц назад +1

      @@abhisheksalunkhe1668 अतिक्रमण करून राहणाऱ्यांना दुसरीकडे घर का म्हणून द्यायची सरकारने

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr Месяц назад +1

      @@abhisheksalunkhe1668 बरोबर आहे 🙏 भाऊ, येत्या विधानसभेला ह्यांचा सुपडा साफ होत आहे ✅🇮🇳🇮🇳

    • @AshishPatil-xv4th
      @AshishPatil-xv4th Месяц назад +9

      @@SanjayShinde-hp4tr नाहीतर मग तुले काय वाटते काँग्रेस काढील का विशाळगडावरील अतिक्रमण

  • @ompatil2014
    @ompatil2014 Месяц назад +54

    या भागात यासिन भटकळ येऊन राहून गेला त्याबद्दल जितू आणी त्या चच्याला विचारा

  • @bhagwatmaharajshastri
    @bhagwatmaharajshastri Месяц назад +143

    जितुदीन नीट बोल आयघाल्या

    • @AALofi.1
      @AALofi.1 Месяц назад +1

      Khar bol ki lagli mirchi😅

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Месяц назад +195

    विशाळगडावरील आक्रमण तोडा परंतु या महाराष्ट्रावर जे परप्रांतीयांनी अतिक्रमण केले आहे त्यांना सुद्धा हिसका दाखवावा.

    • @sachingambare7226
      @sachingambare7226 Месяц назад +1

      Nice

    • @ajazsayed5327
      @ajazsayed5327 Месяц назад +1

      Parprantiya mhanje fakt bhaiyech na....gujratiiiiiiiiiiii ( ababa) nahi na?

    • @nageshpawar8562
      @nageshpawar8562 Месяц назад

      Raj thakarey sangun दमले

    • @KkKk-qi2bq
      @KkKk-qi2bq Месяц назад +8

      ​​@@ajazsayed5327lande pan pakxtani pardeshii ahet . 1947 madhe desh todla tevha Ambedkar chya mhananyanusar tumhala haklayla pahije hota

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Месяц назад

      Tumhi sudha desh sodun aaplya Pakistan Bangladesh mdhe jaa

  • @user-lz2do7rd4t
    @user-lz2do7rd4t Месяц назад +20

    काश्मिरी हिंदू ची काय अवस्था झाली असेल त्यावेळी..
    याना सुट्टी देऊ नका अतिक्रमण हटवा

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb Месяц назад +32

    जय श्री राम जय शिवराय जय हिंदुराष्ट्र❤❤

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Месяц назад +15

    इम्तियाज जलील ने कट्टर मुस्लिम राहायचे पण हिंदु नी सेक्युलर राहायचे असे सांगतोय 😂

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 Месяц назад +28

    कायदा सर्वना समान बेकायदेशीर अतिक्रमण हटाव ले पहिजे

  • @GaneshDabhade-bv7gk
    @GaneshDabhade-bv7gk Месяц назад +22

    जित्या बरोबर बोल नाही त 3महिन्यान मतदान आहें....

  • @ShreeRajThackeray
    @ShreeRajThackeray Месяц назад +18

    विशाल गड च नाही महाराष्ट्रातील सर्वच किल्ले अतिक्रमण मुक्त करून नीट पर्यटन स्थळ निर्माण करा

  • @ex.m-g6k
    @ex.m-g6k Месяц назад +63

    अरे आयघाल्यानो तिथे जागा घेऊन बांधकाम केळ नहीं ते अतिक्रमण आहे.

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Месяц назад

      पहिल्यांदा अतिक्रमण झाले की तोडफोड झाले हे सांग

  • @sagarthorat1227
    @sagarthorat1227 Месяц назад +29

    महाराष्ट्र राज्यातील अनेक जमीन काबीज केले आहेत ते पण मुक्त करा जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤

    • @Bshiphopvibe
      @Bshiphopvibe Месяц назад

      Up मध्ये काय होतंय माहीत आहे ना.. अगोदर मुस्लिम लोकांना बुलडोझर लावला आणि आता बग जरा न्यूज.. राजनीती कोणाची नसते समजल

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 Месяц назад +17

    कोल्हापूरच्या शिवभक्तांचे मनापासून धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे💐💐🙏

  • @rajeshkumbhar9932
    @rajeshkumbhar9932 Месяц назад +21

    अतिक्रमण हटवलं येवढं समजत नाहीं याला...

  • @maheshkate3609
    @maheshkate3609 Месяц назад +67

    ह्या जितुवुदिनला तेच चालतात त्याच्यावर उडायला

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m Месяц назад +6

    कोल्हापूरकर काय भारी हिंदूविरोधी नेता निवडलाय 👌

  • @abhijeetpatil3756
    @abhijeetpatil3756 Месяц назад +6

    फक्त विशाळगडावरचच नाही तर सर्वच गडकिल्लयांवरील अतिक्रमणे काढली पाहिजेत.

  • @jayeshkale1095
    @jayeshkale1095 Месяц назад +13

    जलील साहेब तुम्ही फक्त तुमच्या लोकांचीच बाजू घेतात छान पण जित्या आव्हाड खूप नालायक आहे

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 Месяц назад +15

    देवा भाऊ एकदम जबरदस्त 💪

  • @laxmandoke874
    @laxmandoke874 Месяц назад +6

    आता खरोखर लोकशाहीचा विजय झाला हे मान्य करावे लागेल.

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 Месяц назад +10

    गडावर हिंदुचा अधिकार आहेत

  • @dhananjaypatil391
    @dhananjaypatil391 Месяц назад +30

    अहो.काकाजी मग अतिक्रमण केलतच का?

  • @gajanandesai1283
    @gajanandesai1283 Месяц назад +7

    सवऺ गडावरचे अतिक्रमण हटवले पाहीजेत

  • @satishkukade6792
    @satishkukade6792 Месяц назад

    कोल्हापुरातल्या सर्वच शिवभक्तांचे खूप खूप आभार जे सरकारने करायला पाहिजे ते शिवभक्तांनी करून दाखवले

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Месяц назад +13

    सगळ्यांच्या वेगवेगळ्या तरा राजकारण चालु झाल

  • @pravinpatil-mk1tc
    @pravinpatil-mk1tc Месяц назад +5

    मला तर सतेज पाटील राजकारण करायला गेले त victim card

  • @raviraja0772
    @raviraja0772 Месяц назад +2

    शासनाने व संबंधित प्रशासनाने सर्वच गड, किल्ले अतिक्रमण मुक्त करून पावित्र्य राखावे.

  • @user-mf5gb9vx7z
    @user-mf5gb9vx7z Месяц назад +1

    फडणवीस साहेब आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे साहेब लवकरात लवकर अतिक्रमण हटवा आणि विशाळगड मुक्त करा..

  • @akshaymansuke9939
    @akshaymansuke9939 Месяц назад +22

    Jitu la pada

  • @sameer-v2r4j
    @sameer-v2r4j 19 дней назад +1

    बीना सरकारच्या परमिशनशिवाय हे लोक कुठेही काय ही बांधतात. आणि तोडताना सरकारची परमिशन घ्यावे लागते असं का? 🤬😡😡🤬🤬😡😡

  • @sachinmore2110
    @sachinmore2110 Месяц назад +2

    संविधाना नुसार कब्जा करणे ही बेकायदेशीर आहे विशाळगड मुक्त होयलाच पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏🏻

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 Месяц назад +1

    Agdi barobar bolale Avad saheb..❤❤❤

  • @aditimahajan9638
    @aditimahajan9638 Месяц назад +2

    शाहु महाराज 😂😂😂😂😂 तुमच्या पेक्षा फडणवीस चांगले योगी ना बोलवा ❤❤❤जय महाराष्ट्र

  • @akshaymansuke9939
    @akshaymansuke9939 Месяц назад +11

    Jitu la manun bhaumat milat nahi

  • @ekanathshep5934
    @ekanathshep5934 Месяц назад +17

    जय श्री राम

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Месяц назад +12

    Muslim aatkvad 😂😂😂😂😂😢😢

  • @mohanbamane8209
    @mohanbamane8209 Месяц назад +1

    मुंबई मधे बाहेरून येऊन वडाळा संगम नगर बाजूला खाडी आहे तिथे येवढे अतिक्रमण केले आहे . काय सांगू प्रशासन झोपले आहे . सर्वांना हप्ता पोचत आहे. या सगळ्या ला प्रशासन जबादर आहे . मुंबई मधे खेळायचे मैदान नाही त्या वरती बिल्डर अतिक्रमण करत आहेत . या सर्व गोष्टी चां विचार झाला पाहिजे .

  • @sag5628
    @sag5628 Месяц назад

    उगाच कोन कुठेही श्रद्धा ठेवत नाही ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्याची काठी बसणार न आवाज करता त्याला योगा योग म्हणू नका तो बघून घेईल त्याच्या भक्तांची काळजी.

  • @ChayaPawar-e6w
    @ChayaPawar-e6w Месяц назад

    देवेन्द्र फडनिस साहेब सांभालून घेतिल 🚩🙏

  • @Anuragghuge6
    @Anuragghuge6 Месяц назад +3

    Nice Devendraji

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Месяц назад +4

    राष्ट्रवादी दुःख झालं असेल

  • @kiranjagtap5721
    @kiranjagtap5721 Месяц назад +1

    पनवेल च्या नवीन दि बा पाटील एअरपोर्ट जवळ सुद्धा एक असच अतिक्रमण आहे, तिथे सुद्धा कारवाई करा हीच मागणी सरकार कडे

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd Месяц назад +7

    सर आमचया गावाला पण आहे रोडवर.

  • @moryatech4
    @moryatech4 Месяц назад +1

    गडावर अतिक्रमण म्हणजे हे जरा जास्तच झालं... सगळा गड अतिक्रमण मुक्त करा..

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 Месяц назад +1

    एवढ्या वर्ष कोणाची सत्ता होती राजे तर सत्तेत आणि ते राजा असून सुद्धा त्यांना गडावर काय चाललंय हे हे माहीत नसावं हे हास्यास्पद गोष्ट आहे. राजे सुद्धा ठोस भूमिका घेणार नाहीत कारण त्यांना राजकारण करायचं आहे

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Месяц назад

    एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
    देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx Месяц назад +1

    जितेन्द्र आवाड नाही जितेन्द्र खान अरे हे अतिक्रमण आहे ते निघणारच

  • @ex.m-g6k
    @ex.m-g6k Месяц назад +13

    जित्तू दिन आवाकातीत

  • @user-pt7mk8vc2z
    @user-pt7mk8vc2z Месяц назад +1

    मुस्लीम प्रेमी प्रकाश आबेडकर आनी जितेद्र अव्हाड यांचा जाहीर निषेध करतो

  • @PrasadKerkar0313
    @PrasadKerkar0313 Месяц назад

    Khup mast ❤

  • @SampatChorat
    @SampatChorat Месяц назад +1

    काँग्रेसच्या खासदाराचा निषेध करतो शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या उशीर असाल विशाळगडावर अतिक्रमण काढलेच पाहिजे

  • @user-wc4ck1nt6n
    @user-wc4ck1nt6n Месяц назад +2

    अतिक्रमण कशाला करावा पण विशाल गडावर काय काम आहे अतिक्रमण करण्याचं

  • @MangeshBankar-df4gr
    @MangeshBankar-df4gr Месяц назад

    देवा भाऊ बोलला म्हणजे अतिक्रमण निघणार

  • @Saheli610
    @Saheli610 Месяц назад +6

    Hamare bhi Gaon Mein bahut sara atikraman hai lekin Sarkar Ki Aankhen pata nahin kab khulenge

  • @chougalenaeem
    @chougalenaeem Месяц назад +8

    भाजप ला दंगल घडवून आणल्याशिवाय राजकीय फायदा होणार नाही म्हणन सगळं सुरू आहे

  • @ravipatiljadhao2662
    @ravipatiljadhao2662 Месяц назад +1

    आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्ती दे

  • @KalleshwarPatil-br9ym
    @KalleshwarPatil-br9ym Месяц назад +2

    हे भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे कुटल्या औरंग्या आणि अफझल्याची नाही

  • @user-gj5gf1my4j
    @user-gj5gf1my4j Месяц назад +5

    Mirjet....amchya ganpativar dagad marle

  • @PRAVINVLOG91
    @PRAVINVLOG91 Месяц назад

    देवेंद्र जी तुम्ही cm आहे

  • @satishkukade6792
    @satishkukade6792 Месяц назад

    1990 ला काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला आणि आया-बहिणींची अब्रू लुटण्यात आली त्याबद्दल हे काही बोलत नाही

  • @pradipgole4458
    @pradipgole4458 Месяц назад +2

    मग अतिक्रमण कशाला करायचे??
    अतिक्रमण हटावयलाच हवे.

  • @khusroopasha
    @khusroopasha Месяц назад

    हे MIM आनी बीजेपी चा गेम है, हे महाराष्ट्र भरात शुक्रवारी प्रदर्शन करायला अहवान देत आहे, त्या मधे हे राज्य भर वातावरण तापवेल, आनी यांचा एजेंडा चालू होनार हिंदू मुस्लिम चा, सगड़े महाराष्ट्र प्रेमी ओढ़का या दोनी मित्र पक्षाणा

  • @sonalsamant8668
    @sonalsamant8668 Месяц назад

    गड किल्ले महाराजचे आहेत

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 Месяц назад

    Aticraman mukt Vishalgad zala pahije

  • @shivteke588
    @shivteke588 Месяц назад

    Good work

  • @theactualman333
    @theactualman333 Месяц назад

    काय शिवाजी महाराजानी केल आनी काय ते शाहू महाराज करताय

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 Месяц назад

    Shahu Maharaj aapan baghun ghya aplayawar amhala vishwas aahe

  • @sharadpawar9055
    @sharadpawar9055 Месяц назад

    तो चाचा तर पका दंगल झाली पायजे असे बोलतो त्यांचा कुराणचां विषय घेऊन खोटे बोलून

  • @aashishmisal
    @aashishmisal Месяц назад

    Jai shivray😊

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Месяц назад

    All hindu support government. All hindu support our chatrapati

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Месяц назад

    शाहू महाराजांना मतदान करणार्याना 100% पश्चाताप होतो

  • @alwayswin8799
    @alwayswin8799 Месяц назад

    अहो जलील साहेब जे पहिले दोन घर अतिक्रमणाचे होते ते हिंदूचे ते तुम्ही यामध्ये जातीचा रंग देऊ नका तरी पण तुमची रोजी रोटी जातीवरच चालू आहे भाजप आणि तुम्ही

  • @rafikshaikh2010
    @rafikshaikh2010 Месяц назад

    अतिक्रमण असेल तर प्रशासन ते काढणार बरोबर पण मुद्दामून प्रकरण पुढे ढकलून वातावरण तापवाले जात आहे आणी अतिक्रमण विशालगडावर आहे पाच किलोमीटर शेजारी असणारायांची घर का पेटवाली याच्या पेक्षा मोठी अतिक्रमण प्रशासनाने एका दिवसात खाली केली आहे मग हे का लांबवत आहे जय शिवराय जय भीम जय भारत 🇮🇳

  • @shabbirtamboli3621
    @shabbirtamboli3621 Месяц назад +2

    Fadnavis sagdi kade Bhadana love to

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 Месяц назад

    धारकरी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @GangsramGangsram-jc8uh
    @GangsramGangsram-jc8uh Месяц назад

    Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩

  • @sachindeshmukhe7522
    @sachindeshmukhe7522 Месяц назад +1

    Arey jeage hawo
    Nahi tar thand zopa

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад

    सिद्ध करून दाखवा दोन्ही नेते नुसते आरोप कोणीही करू शकते मग आम्ही म्हणतो की आव्हाड आणि आंबेडकर हे अतिक्रमण करणाऱ्यांचे suporter आहेत

  • @sharyatgroupvarne9379
    @sharyatgroupvarne9379 Месяц назад

    धारकरी पाठीमागून नाय समोरून येतात छातीची गाळण झाली तरी चालेल

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp Месяц назад

    Only fadnis saheb

  • @Exmuslimsahilfan-ir6lw
    @Exmuslimsahilfan-ir6lw Месяц назад +1

    तुझा कायदा काम करत नाही तर्बुज्या म्हणून लोकांना हात टाकावा लागतो!

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h Месяц назад +3

    धारकर जिंदाबाद

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 Месяц назад +1

    जो कोणी जातीवद कारीत
    आहे तेचेवर कादेसी र कायवई करचल । पाजे

  • @nikhilvarma5800
    @nikhilvarma5800 Месяц назад

    ये कहा का शाहू महाराज । मज्जित में मरवा रहा है अपनी

  • @asifshaikh6634
    @asifshaikh6634 Месяц назад +2

    Masjid chatrpati वेळी बांधलेलं आहे
    Atikaram म्हणजे त्या ठिकाणी झालेले घर हॉटेल असे जे दादागिरी जोरावर बांधकाम झाले ते

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Месяц назад

      😂😂😂😂
      Tumcha MO thauk nahi ka?
      Mandir padaycha aani tyavar kinva tyacha javal masjid bandhaychi aani mug 'amchya samvidhanik haqqanbaddal khota radaycha'
      Gadavar bakri kaapna aani itar Islamic nautanki kashasathi karta he kay thauk nahi ka?
      Itke bichare aahat ki SIMI chya jihadi la jopasta tithe?
      Yogi baba UP madhye weak zhala mhanje Hindu weak zhala asa vatla ka tumhala?

    • @gadkotfirasti5219
      @gadkotfirasti5219 Месяц назад +5

      याचे कोणते पुरावे आपल्याकडे आहेत?

    • @navalsomvanshi24
      @navalsomvanshi24 Месяц назад

      अरे हिरव्या मुर्खा,छत्रपती कशाला मस्जिद बांधतील

    • @Sanatani61292
      @Sanatani61292 Месяц назад

      Are jhatu kahi pn kay boltoy tu 😂

    • @navnitthakur4513
      @navnitthakur4513 Месяц назад

      😂वेड्या

  • @mohanbamane8209
    @mohanbamane8209 Месяц назад

    बघू अतिक्रमण करणारे कसे मोर्चा काढत आहेत.

  • @DurgDarshanOfficial
    @DurgDarshanOfficial Месяц назад

    नको जाऊ भाऊ लै कुदवतीनं तुला, जिथं आहे तितच राय

  • @KisanShinde-zh8kg
    @KisanShinde-zh8kg Месяц назад

    आव्हाड वेडा झाला आहे काही बरळतोय

  • @AyyoGamer
    @AyyoGamer Месяц назад +2

    आम्ही जयभीम वाले सदैव आपल्या मुस्लिम बांधवांचा पाठीशी उभे राहणार, जयभीम 💪

    • @fiber2156
      @fiber2156 Месяц назад +5

      पाठीमागे कशाला पुढं उभा रहा औरंगजेब च्या पाया पडून

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Месяц назад

      @@fiber2156 औरंगजेब सुद्धा आपला बादशाह होऊन गेलाय... त्या काळात सर्व राजे एकमेकांसोबत लढाया करायचे, म्हणून शिवाजी महाराज सुद्धा बादशाह औरंगजेब सोबत लढाई करायचे.. त्यात एवढं राग करण्यासारखे काही नाही... Maturity असायला पाहिजे, ती सध्या फक्त माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यात आहे ... म्हणून तर ते औरंगजेब चा कबरीवर गेले होते...

    • @deepakb.277
      @deepakb.277 Месяц назад

      समोर वाका त्यांच्या

  • @bmo2843
    @bmo2843 Месяц назад

    City madhe concrete ch jungle.
    Atta Gada var pan concrete ch jungle.
    Pudhcya pidila Nisarg ni Gad bagh Naya sathi dusrya sate la java lagel.

  • @dattatryakodag7215
    @dattatryakodag7215 Месяц назад +1

    यांना विचारा अतिक्रमण का? नक्की कोणाच्या बाजूने आहेत हे

  • @walmikthorat9235
    @walmikthorat9235 Месяц назад +1

    असे सांगतो जस काय याच्या बापाची जमीन आहे

  • @akshayraut6470
    @akshayraut6470 Месяц назад

    अतिक्रमण हाटवलेच पाहिजे

  • @atharvajoshi99
    @atharvajoshi99 Месяц назад +1

    Jituddin, Prakash, owaisi, pappu jalgaon ghatnevr bolle nahi te

  • @omkareditz8482
    @omkareditz8482 Месяц назад

    Ha satej patil neech ahe

  • @shashikantpatil4036
    @shashikantpatil4036 Месяц назад

    कोल्हापूर चे शिव भक्त तुमचे नेते बघा