Radhika Merchant saree : Anant Ambani आणि राधिकाचं लग्न, अंबानींच्या सूनेच्या साडीची किंमत किती
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- #abpmajhalive #abpमाझा #radhikamerchant #anilamabani #ambaniwedding #anantambani #weeding #kapsepaithani
Radhika Merchant saree : Anant Ambani आणि राधिकाचं लग्न, अंबानींच्या सूनेच्या साडीची किंमत किती अंबानींच्या सूनेची लग्नातील पैठणी कशी आहे? किंमत किती?
दिव्यांगांनी बनवलेल्या साडीची झलक
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
लग्नाचा खर्च जिओ मध्ये केलेल्या वाढीमध्ये सहज काढला, कोणाला कळलं पण नाही...
अगदी आहे रिचार्ज मध्ये लोकांना कढुन पैसे वसुल केले
Phuktyano mahag watat aahe tar jio cha sim badlun airtel ghya na 😂
Airtel ghe na mg lavdya
Right
त्याचा काय इथे संबंध? एक मराठी माणूस त्याच्या कामामुळे, मेहनती मुळे पुढे येतोय त्यांच कौतुक करायचं की अंबानी नी लग्नाला किती खर्च केला ह्या वर टीका करायची?
भाग्यवान समजू नका , रतनजी टाटांचे ज्या दिवशी तुमच्या पैठणी तयार करण्याच्या कारखान्यात पदस्पर्श होतील तेव्हा तुम्हीं खरे भाग्यवान व्हाल.
GaribasathisudhaChagalyasadhay Banwaltewhakharesamadhanhohil
किती करोडोची घातली तरी शेवटी मातीत जायचं सगळ्यांना
कापसे साहेब तुम्हाला मनापासून शुभेच्छा
हाच पैसा शेतकरी मित्राला दिला तर काय बिगडण का ह्यांच
Ho
काय झालं ....एवढं कौतुक ...लग्न दुनियेत होत नाही वाटत
बर झाल एबीपी माझा तुम्ही आम्हाला ही बातमी सांगितली एखाद्या वेळेस MPSC prelims मध्ये हा प्रश्न विचारतील 😂# फालतू बातमी माझा 😂
किंमत सांगितलीच नाही राव😂
अबब माझा तुम्हाला imp न्यु नाहीत का गूगल ओपन केले. यौटूब ओपन केले यांचे कौतुक बस करा आता.
सगळ्यात भिकारी आहे.239चा रिचार्ज 299,
Ho na
100%
खूपच मस्त
3500 करोड किमंत नाही संगितली राव... सगळीकडे चर्चा आहे... 3500 करोड ची साडी 🤣🤣🤣
किंमत सांगितली असती तर तेवढच कानांना बरं वाटलं असत
अंबानी आणी अदानी सारख्या उद्योगपतींच्या कुटुंबाचे लोणी लाऊन झेलायची सर्वच चॅनेल्सला सवय झाली आहे काय. 😅
तुम्ही काम देऊन कामगारांचे संसार चालतात हे विसरून चालणार नाहीत
मराठी ट्रॅडिशनल पैठणी घेतात, आवडीने वेअर करतात हेच खूप आहे, 👌👌♥️
Upayog Kay
किम्मत ऐकण्यासाठी पूर्ण विडिओ बगीतला
Good
अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा😅😅
Kup chan
सगळ लोकांकडून भाव वाढ कडून लग्न खर्च काढून घेतला यांना म्हणतात 🚩🚩जय महाराष्ट्र करा कष्ट 🚩🚩
Jai Maharashtra
नेमकी बॉर्डर सोन्याची लावली का चांधी हेच ऐकण्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बघितला पण मला त्या साठीचा रेट ही कळलं नाही आणि सोने चांधी कुठे वापरलं ते पण कळलं नाही😂😂
Aata baki kahi news rahili nahi ka
शेतकरी प्रश्न दाखवा
विनाकामाची बातमी का दाखवता.
Urmadhowmuchvit cost
कोणती साडी आणि तिची किँमत किती ते तर सांगितलेच नाही
गोदी मीडिया जनतेचे प्रश्न नाही दाखवणार
तेच तेच ऐकून
बोर लग्न कुणाचे होत नाहीका
लग्नाचा खर्च रिचार्ज वाडून कर्त्या का
धन्यवाद,मनिष मल्होत्रा हे नाव स्टैट व्हर्सेस जौनी एल.एल.बी.ह्या चित्रपटातील जज साहेबांच्या तोंडी आलेला आहे....😢😮😅😊😂
🎉🎉❤🎉🎉
Ti kontya function madhe Paithani nesAli
तीची पैठणी बघुन आम्हाला काय फायदा ओ मॅडम....
ABP वाल्यांना काही काम धंदा नाही वाटत 😂😂😂😂🤣🤣🤣
किंमत 😂
Garibana madat kara
तो खूप मदत करतो.
Sadichi kimat in nahi hai sangitli
Tu kar na, fuktya.
सुधा मुर्ती, रतन टाटा यांच्यापुढे या सगळ्यांची किंमत शून्य.
जनतेला लुबाडून कसला आलाय मोठे पणा
बचत गटासाठी काही काम असेल तर सांगा कापसे भाऊ
आता, तुम्ही तेच तेच दाखवणार आहात काय,.. लग्न च केल उपकार तर नाही केल, गोर गरीब जनतेवर.. चाटुकार मीडिया होऊ नका,.. जरा सुधरा... सामान्य जनतेच्या खूप समस्या आहेत, शेतकरी, शेतमजूर लोकांच्या खूप समस्या आहेत त्या दाखवा,.. हे फालतू news दाखवून तुम्ही लोकांच्या मनातून बाहेर पडू नका..,
Y so much publicity Ambanis marriage he is millionaire plz stop showing all this tumhala kahi news milat nahi nasheeb Ambani chi bayko sunechi chaddi kiti lakhachi ahe ti dakhava shame on u people patrakar
गोर् गरिबन लोकाना लूटे ज्यसन गरजे नाही tacawar लूटे पप् कर्तयेट तभा garibannna दिले रास्ते तर् पुण्य झाले आअसत्
Gor garibana lutun srimtawar kharc.. Karun pap kartat tec garibana dil tar. Punya hoial richarg wadhun lutmar chalu aahe
Lok ata bore zale..aikun ch. Aamche kade pn asech lgn hotat..fkt class different asto..baki same ch kele .paise chi udhalpatti keli tyani
Pan tya mile garibanla rojgar tari milala na
Tumchi dress kase ahe. Indian dress ghalta yet nahin ka?
कशाला दाखवता हे व्हिडीवो गरीबाला द्यावं ना थोडे वाटुन पैसे इतके पैसे उडवन देशात कीर्ति गरीब लोक आहेत त्यांना काय वाटतं असं बघुन
Mala tar ti ekahi function madhe paithani madhe disali nahi.
Kapse aamche pahune ahet jvlche
एखाद्या गरीब मुलींला अशी पैठणी देणार का,,,नाही ना मग हे कशासाठी हे पत्रकार मोठ्या चीच वाह वाह करतात याचेत आश्चर्य काय आहे रोज कोटी ने कमवतात हे लोक
Gariba
मेली कि मातीतच जाईल 😄😄
का तिला मुलगी झाली तर ती नेसेल,तुमचं काय जातंय?
ते लोक एकदा were केलेले कपडे परत were kart नाहीत तुम्ही टेन्शन नका घेऊ
Haha paise ekhadya garaj vantala sikshansathi kami ala asta
🦛🦛🦛🦛🦛🦛🦛🎷🎷🎷🎷 हिपू च लगीन 😂😂😂😂
Aho tya paithanichi kimmat nahi sangitali
Jio बंद ,झाले पाहिजे लोकांनची फसवणूक केली आहे