10 थाट आता लक्षात राहतील सोपी पद्धत | 10 That Easy Technich to Learn|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025

Комментарии • 33

  • @prakashkale9731
    @prakashkale9731 2 месяца назад +1

    खूपच छान पद्धतीने शिकवता सर आज मला सात वर्ष झाले संवादिनी घेऊन पण आज हे हळू हळू समजायला लागले
    पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद
    फार फार छान शिकवता आपण सर

  • @satishjangale7318
    @satishjangale7318 4 месяца назад +1

    सुंदर शिकवण्या चि पद्धती आहे.
    खूप धन्यवाद सर जी

  • @shivajikhomane-du7mk
    @shivajikhomane-du7mk Год назад +1

    सर खुप छान आपण खूप सोप्या पध्दतीने समजून सांगता खुप खुप धन्यवाद👏👏👏👏👏👏👏

  • @manjushatandale1893
    @manjushatandale1893 5 месяцев назад +1

    खुप खुप सुंदर ❤❤

  • @vijaysinghpawar325
    @vijaysinghpawar325 Год назад +1

    मी आपल्या आधी खुप वीडियो पाहीले होते
    तरी आपल्या शिक्षणाची सर्व सोप्पी कृती आहे आनंदाची बाब आहे माझं। प्रणाम दंडवत,😊‌👍✍️👏 खूब शिकायाल मिळालं आभारी आहे ❤

  • @swatirajpathak1252
    @swatirajpathak1252 11 месяцев назад +1

    फारच सोप्या भाषेत शिकवले. धन्यवाद सर.

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 10 месяцев назад +2

    सर ईतकं सोप्प आणि छान शिकवणं प्रथमच पाहिले.खुप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @manoharpatil107
    @manoharpatil107 5 месяцев назад +1

    Khupch chhan sangitle sir, pudhchi pn mahiti sanga.please.
    Thank you sir🙏

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Год назад +1

    Khupach chan mahiti guruji

  • @mandachavan9356
    @mandachavan9356 Год назад +1

    Khup chan mahiti

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 29 дней назад

    अप्रतीम, सुंदर माहीती दिली, धन्यवाद, सर.❤

  • @dnyaneshwarjadhav5388
    @dnyaneshwarjadhav5388 2 месяца назад +1

    Chan sir

  • @yogeshchavan3483
    @yogeshchavan3483 Год назад +1

    थाटाची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने त्याबद्दल धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन

  • @ravindranathredkar4146
    @ravindranathredkar4146 Год назад +1

    खुप छान माहिती ती पण अगदी साध्या सोप्या भाषेत...धन्यवाद

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Год назад +2

    सर,धन्यवाद. थाट लक्षात ठेवण्याची खूपच सोपी पध्दत.

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  Год назад

      खूप - खूप धन्यवाद मॅडम🌹🙏😊🚩

    • @kalpanajadhav3972
      @kalpanajadhav3972 Год назад

      धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Год назад +3

    खूप छान सांगितले थाट ... अप्रतिमच सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद सर नमस्कार सर 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👍👍👍

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  Год назад

      खूप खूप धन्यवाद मॅडम 🌹🌹🌹🙏🙏🙏😊😊😊

    • @dpawar3047
      @dpawar3047 Год назад

      मला नोटेशन मिळेल का

  • @ravindranathredkar4146
    @ravindranathredkar4146 Год назад +1

    काळी 1 वरून सुरू केलं असत तर अजुन सोप्प वाटलं असतं...❤

  • @surekhakokje855
    @surekhakokje855 Год назад +1

    खुप सुंदर समजावले आहे,आपला ऑफलाईन क्लास आहे का, कुठे आहे

  • @mitalibadhe5392
    @mitalibadhe5392 7 месяцев назад +1

    खूप छान पद्धतीने सांगतात सर फोन नंबर पाठवा.

  • @saraswatibodre9457
    @saraswatibodre9457 Год назад +1

    Malabhanshupavdti

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 Год назад +1

    सर, धन्यवाद!

  • @tanajimande8369
    @tanajimande8369 Год назад +1

    थाट आणि राग याच्यात काय फरक आहे सर.

  • @SuvarnaDhage-ol8ox
    @SuvarnaDhage-ol8ox 10 месяцев назад +1

    क्लास चालू आहे का फि किती आहे

  • @hanumantbhoye7036
    @hanumantbhoye7036 Год назад +1

    फोन नंबर पाठवा सर

  • @prakashkale9731
    @prakashkale9731 2 месяца назад +1

    मागच्या व्हिडिओ मध्ये j pdht शिकवली 1.3.5.6.8.10.12.13
    ह्यामुळे कुठल्याही पट्टीत सारेगम वाजवता येते धन्यवाद

  • @hornianime605
    @hornianime605 Год назад +1

    20:56 एक शंका आहे थाट आणि राग यात काय फरक आहे ॽ

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  Год назад

      नमस्ते सर जी, यावर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करेन

  • @sanjaypradhan7935
    @sanjaypradhan7935 5 месяцев назад +1

    Comtact no