Mazya Gharachi Gosht ft: Madhura Welankar & Abhijeet | EP :11 माझ्या घराची गोष्ट | Itsmajja Original
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2024
- आज आपण बघणार आहोत मधुरा वेलणकर आणि अभिजित साटमच्या घराची गोष्ट,प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं,प्रत्येक घराची एक गोष्ट असते चला बघुयात अशीच एक सुंदर गोष्ट
#mazyagharachigoshta #madhurawelankar #abhijeetsatam #butterflymovie #itsmajjaoriginal #itsmajja
Itsmajja Original
Concept & Host : Ankita Lokhande
Camera Team : Mohit Bhoir, Saurabh Jadhav, Sairaj Amare, Shivani Patil
Editor : Mohit Bhoir
Regular Facebook Updates:
/ itsmajja
Join Us On Twitter:
/ itsmajja
Join Us On Instagram:
/ its.majja
00:00 Introduction
01:44 Welcome Madhura & Abhijeet
04:16 Gharachi Goshta
10:57 लता मंगेशकर यांनी दिलेली भेटवस्तू
14:40 जेव्हा पहिल्यांदा घराची चावी हातात आली
19:37 ऑरेंज रंगाचा सोफा जेव्हा अभिजितने निवडला
21:14 Yuvan First Painting
22:25 Full Home Tour
25:45 आयुष्यातला स्ट्रगल
28:10 Abhijeet's Butterfly Moment
28:54 Bharat Jadhav & Abhijeet Satam
31:50 आम्हाला असं घर घ्यायचं आहे
33:49 Kitchen Talks
38:37 Yuvan & Fridge
41:17 घरातली हि गोष्ट माझ्याजवळच असेल
42:52 Butterfly Movie
47:00 Bye Bye
mazya gharachi goshta
madhura welankar
madhura welankar movie
mazya gharachi goshta itsmajja Развлечения
खूप छान जोडी आहें…. Made for each other😇 एकदम matured and balanced
Khup Sundar aahe Ghara.aani tya Gharatil Sundar Jodi.Aamchykadun Khup khup Shubhechya.
कालच बटरफ्लाय पहिला. छान वाटला. मधुरा चे काम उत्तम... सगळेच साथीला असणारे.... नामवंत. गाणी सुंदर..एक साधा चांगला प्रयत्न. 🙏
खूप छान, अजून कलाकारांच्या घराच्या गोष्टी बघायला आम्हाला नक्कीच आवडेल. खूप मस्त segment आहे हा
खूप छान झाला interview. दोघेही खूप गोड आणि genuin आहेत
'बटरफ्लाय ' पाहीला. सिनेमा फारच छान आहे.बघताना अस वाटल की अरे ही आपल्याच घरातील गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांची स्वप्न नाही पूर्ण करू शकलो . पण आता ती स्वतः करतायत तर पाठीम्बा देउ या. खरच हा सिनेमा परत परत पाहावासा वाटतो. Direction सुंदर, प्रत्येकाचीच कामे सुंदर , especially मधुराचे काम फारच छान झाले आहे.
मुलाखत घेणारी 😅 बोलते ऐका
जेव्हा दार खोल्ल 😮😮🤦🤦🤦🤦👍 अरे थोडी घाई करू नका
घराच्या नुसत्या कोरड्या गप्पा मारल्या
उगाच टाईम पास झाला 🤦🤦🥳🥳🥳🥳🤦🤦
Butterfly baghitla.khupach chan ahe.saglyanchi kaam sundar
Khup chan eposide n couple
आम्ही कालच सिनेमा पाहिला अतिशय सुंदर सिनेमा आहे सर्वांनी पाहिला पाहिजे काम सगळ्यांची खूप छान आहेत बऱ्याच दिवसांनी चांगला सिनेमा पाहिला
खूप छान मुलाखत
Khupacha chhan jodi aani Khupacha chhan vichar
Khup chan interview with nice house
Khupch chan
घर तर नीट दाखवत नाही.नुस त्यगप्पा
ज्ञखूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या या दोघांनी, ग्रेट 🎉
Mastch
खूपच छान वाटलं
Beautiful movie… and loved the couple… on screen and off screen!👍👍👌👌
Chan mulakhat
छानघर
Butterfly chan cinema
अभिजित साटम यांनी दाढी छान दिसते आणि त्यांनी ठेवावी
Sofa Tukar aahe😮
Anchor badla pahilyandi makad
Tu Khup Vegalech Kahitari Qúestions Vicharates ..... Kahitari Changale Aani Sandhatbh Asalele Vicharate .....Aagadich Chote Vichitr Questions Vicharates..
ना नीट हॉल दाखवता ना काही
Gharachi gosht..pan ghar dakhva tar nit
Tumcha DOP yevdha expert nahi aahe...blurr vatle
Kkhup chan kapal ahe
TV समोर देव कशाला? त्याना सुद्धा आवाजाचा त्रास होतो, जर देव मानता तर..
साधी आणि ग्राउंडेड माणसं
Please घर दाखवत जा कारण प्रोग्रॅम च नाव माझ्या घराची गोष्ट but घरच दाखवत नाही नेमकं !!!!!
Plz go to piyush ranade's house
The anchor needs a lot of improvement...
Hi anchor khup phekte... Vibe baddal...
Anchor अगदीच बेकार
खरोखर
Jasa jasa vedeo pudhe challa ahe tashi tashi hi anchor prekshkana khup chyutiya karate..... Had g... Bakwas boolti