Liquid संध्याकाळी द्या, देतांना 50 लिटर पाणी मेन pipe मध्ये सोडून द्या आणि त्यानंतर किमान 1 तास भर विहिरीतील च पाणी चालू द्या त्यात काही मिक्स करू नका जेणेकरून पानावर कोणतेही liquid खत शिल्लक राहणार नाही
रोहीत भाऊ माहीती थोडी अर्धवट मिळाली. कोयंबीर व्हरायटी नुसार बियाणे कमी जास्त लागतव एकरी उत्पन एवढ 15 त18 हजार जुड्या होत नाहीं आपल्या जुडीचे वजन किती आहे? आमच्या कड 4 ते 5 हजार जुडी नियते Ik9 जुडी असते नासिक माकेट....
धने 24 किंवा 12 तास पाण्यात भिजवण्यखसाठी सुतळीच्या पोत्यात घालून त्याच तोंड बांधून पाण्यात ठेवा व नंतर त्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी सावलीत ठेवा किंवा थेट टाकलातरी चालू शकते. रेन पाईप किंवा स्पिंकलर पेक्षा पाटाच्या पाण्याने कोथिंबीर चांगली येते.
सर ,मला तुम्हाला एक विचारायच आहे की माझ्याकडे हापूसच जुन झाड आहे.४० वर्षांपासून च . तर आंबा उतरवून घेतल्यावर पिकत ठेवल्यानंतर त्यातील बऱ्याच आंब्याच्या तोंडाजवळ पिवळा होत आल्यावर काळी रिंग पडायला सुरुवात होते .व जसा जास्त पिकत जाईल तसा तो काळा भाग वाढत जातो . त्यामुळे आंबा खुप वाया जातो .तर काय करता येईल.झाड खुप मोठ आहे . म्हणजे तीन मजले एवढ मोठ.तर मोहोरावर किंवा कैरी आल्यावर काही फवारणी करणे शक्य नाही. जमिनीत काही खत , औषध देता येईल का? सध्या मोहर आलेला आहे.
दादांनी खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद
दुरुस्ती:::::24.24.0 महाधन पॉवर
15:15:15 या ग्रेडला सुपला म्हणतात.
Khup Chan mahiti dilit
👌👌👍 khupach chhan mahiti 🌹
Tannashak kevha marayache
अप्रतिम माहिती ❤🙏
छान माहिती दिलीत दादा.. 💐
Kupach chan mahithi aahe
It is not Rain Gun . It is Rain Pipe. Rain Gun is fitted on a Tripod 5 to 5.5 Ft above ground.
Yes yes
माहिती अर्धवट आहे
🎉good, good 🙏🙏🙏🙏
Sunder
Good
Kothimbir var kothimbir vatat nahi
Bevad badlava lagto
8 vela salag ghenya sathi Kay Technic vaparta
Pani niyogan kase karave.ekach plot madhe atha eels gheta la?
Voice check please
सतत कोटिमबिर ची पेरनी केली तर शेत बोगस hoil ना आणि उत्पन्न ks निघेल का tya साठी konte खत vaprata
Sir changali mahiti milali .rain pipe aahe rain gun nahi
रेन पाईप मध्ये किती अंतर ठेवावे
8 fut
ase kontyahi prakarche khat kothambir la takave lagat nahi
aani 1kri 15kilo dhane perni sathi lagtat
Wai धना बियाणे मिळेल का.?
तणाचे नियंत्रण कसे करता?
कहा कहा से आते है लोग रेनगण वाले
👍👍
ठिबक सिंचनावर चालेल का
Eka ranat kiti vela kothimbiri nighate
अधुनिक टेक्निकलमुळे बारमाही शेती उत्पादनात 2023 मध्ये भरघोस वाढ भाजीपाल्याची झाली आहे.
शेतकर्यास दर नाही तर खाणाराची चैनी झाली आहे.
Correct
रेनपाईपच्या पाण्याद्वारे काही लिक्विड देता येईल का ?
Liquid संध्याकाळी द्या, देतांना 50 लिटर पाणी मेन pipe मध्ये सोडून द्या आणि त्यानंतर किमान 1 तास भर विहिरीतील च पाणी चालू द्या त्यात काही मिक्स करू नका जेणेकरून पानावर कोणतेही liquid खत शिल्लक राहणार नाही
वरुन sprinkler च्या पाण्याने पाने सडत नाही का ?
Super sir👌
सरीच्या आत मध्ये कोथिंबीर करता येते का
फवारनी कितवा दिवसी करावी
रेन गन आणी रेन पाईप मध्ये फरक असतो, हा रेन पाईप आहे भाऊ.
स्पीनकलर वर चालते का
हो 101%
एकाच शेतात सतत कोथिंबीर पीक घेतल्यानं जमिनीचे नुकसान होते का?? मला एका शेतकऱ्याने सांगितले की कोथिंबीर जमिनीतील 'कस' काढून घेते...
Sir कोथींबीर पानावर पाणी पडून सडत नाही का?
Nahi
व्यापार्याचे नंबर तरी द्या खुप मदत होईल शेतकऱ्यांना
Vapari no duya
Kaka
WyparyachanMbardhya
@@pushpanjalikaranjkar6529 औऔ
रेन गन 100दा बोल्ला भाऊ 🤣
1 पलोट मध्या किती वेळा कोदबिर करू शकतो
Bhawa aagodar phone uchlat ja ki
पेंडी. किती किलो ची असते
No dayyy na shetkari dada cha
एका वावरत केला वर परत किती दिवशी कार्यच
तण व्यवस्थापन कशा प्रकारे करता
तणनाषक वापरतात का ते
Ho
5march chi lagvad krychi ahe ....mahiti sanga
Lagwad keli ka tumhi
Ok
दादा आम्ही कोथिंबीर पेरतो करण सपशेल फेल जात ते मटका आहे लागला तर लागला नाहीतर रोटर करावं लागतंय
Tumcha no मिलेले ka aahmala mahiti pahije hoti
माहिती अपुरी दीली आहे
कृपया ही rain gun नाही rainpipe म्हणले पाहिजे raingun वेगळी असते
बरोबर आहे दादा माझा पण लक्षात आले व्हिडिओ करताना तोंडातून गेले, अत्ता समजावून घेणे गरजेचे आहे
@@borgavetechonology लोकांचं connfusion नको हा हेतू दादा
खूप चांगली माहिती keep it up
तुला समजल भाऊ
कोथिंबिरीचेबियाणेकोणतेवापरावे
वाई गावरान...
👌👌
रोहीत भाऊ माहीती थोडी अर्धवट मिळाली. कोयंबीर व्हरायटी नुसार बियाणे कमी जास्त लागतव एकरी उत्पन एवढ 15 त18 हजार जुड्या होत नाहीं आपल्या जुडीचे वजन किती आहे? आमच्या कड 4 ते 5 हजार जुडी नियते Ik9 जुडी असते नासिक माकेट....
ऐकर 80 kg बी टाकल्यास निगतात
छान प्लाॅट आहे.कृपया शेतकरी झेंडे यांचा मो.नंबर द्या.
1एकर चा 350000 ला गेला😂😂😂😂
Spinkalr ne dile tar chalel ka
Ren पाईप आहे
Mahiti kami ahe
हिवाळ्यात एकरी 80 किलो धना जास्त होत नाही का....उन्हाळ्यामध्ये 80 किलो ठीक आहे
1 महीन्यात कसे हो
Bhaiya aamcha ikad bhav 5 rs. Chalu aahe
😢 तन नियत्रंण सांगा
🙏👌🐐🐑
Rain gun nahi rain pipe aahe to
व्यापारी नंबर, विक्री कुठे करावी
कोथिंबीर साथी व्यापारि कोन आसेल तर सांगा दादा
Kuthun aahat
@@rushikeshavhad4521 phaltan satara
Amhi swata vyapari aahe Nashik hun
@@rushikeshavhad4521 ahemdhngar madhe karjat madhe jaml ka tumhala
@@rushikeshavhad4521 contact number dya
धने आदल्या दिवशी भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशी धने टाकताना वाळवावे लागतात का
नाही पाणी शोसून घेतल्याने ते मोकळे च असतात
नो
फक्त उन्हाळा मध्ये भिजवा धने
धने 24 किंवा 12 तास पाण्यात भिजवण्यखसाठी सुतळीच्या पोत्यात घालून त्याच तोंड बांधून पाण्यात ठेवा व नंतर त्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी सावलीत ठेवा किंवा थेट टाकलातरी चालू शकते.
रेन पाईप किंवा स्पिंकलर पेक्षा पाटाच्या पाण्याने कोथिंबीर चांगली येते.
@@rajumarve-belgaum9997 टोकून करायची की पसरून
एकरी खर्च किती
Ran paip Ashe bhau
खूप छान दादा✌️✌️
Very nice
Range Paep Ashe bhau
Setkari friend cha no display kara, send kara
रेनगन नवहे रेनपाईप आहे तो
दादा पावसाळ्यात कोथिंबीर लागवड करता येईल का
शेतकरी दादा चा नंबर मिळेल का
Shetkari cha no takat ja
Jynchya interview ghetat tynch ph no takat ja
व्यापाऱ्याचा नंबर पाठवा
ही रेन गन नाही, रेन पाईप आहे.
हुशार मानसा तुला रेनगण आणि रेन पाईप मधला फरक कळत नाही आणि आलाय ज्ञान झाडायला
त्यांचा नंबर कोण तुमचा आजा देणार का
शेतकरी यांचा फोन देत जावा
ते Rain Pipe आहे रे बाळा.
Nice sir
Saheb no milel ka
Contact battle ka
अरे बाबा शेतकर्यांना कधी कधी फुकट वाटायला लागते
व्यापाऱ्याचा नंबर भेटेल का
आता चा नविन video दाखवा
Contact no. Taka ya shetakayacha
Rohit sir apaka no konta chalu ahe ampla pan consultant pahijiahe
अर्चना जी तुमची शेती आहे का शेतात कोणती पीक घेता तूम्हि
सर ,मला तुम्हाला एक विचारायच आहे की माझ्याकडे हापूसच जुन झाड आहे.४० वर्षांपासून च .
तर आंबा उतरवून घेतल्यावर पिकत ठेवल्यानंतर त्यातील बऱ्याच आंब्याच्या तोंडाजवळ पिवळा होत आल्यावर काळी रिंग पडायला सुरुवात होते .व जसा जास्त पिकत जाईल तसा तो काळा भाग वाढत जातो .
त्यामुळे आंबा खुप वाया जातो .तर काय करता येईल.झाड खुप मोठ आहे . म्हणजे तीन मजले एवढ मोठ.तर मोहोरावर किंवा कैरी आल्यावर काही फवारणी करणे शक्य नाही.
जमिनीत काही खत , औषध देता येईल का? सध्या मोहर आलेला आहे.
@Prashant Pawar धन्यवाद पवारसर.
देठासहीत ताेडली तर खराब हाेत नाही
Sangli ki baba baba .pune nahi ka nahi ka
रेन गन ही आहे तर रेन पाईप कसले असतात
रेन पाईप व रेनगन किती फरक आहे पण आपण काय बोलणार
@@Kasal269 🤔🤔
Garchi sheti asel tar tyatla farak samjto nahitar pudhch sangel tech khar
रेन पाईप व रेन गन यातील फरकच माहीतच नाही .
Hindi me b bta diya kar bhai ....sirf maharashtra k hi log ni h is desh me
या शेतकऱ्याचा फोन नं द्या.
Aao Rajiv vyapari ke number Ambala contact karo
त्रास नाही तर कर ना तू
nice sir
अरे एका एकराला ऐशी किलो बियाणे ही अतिसायोक्ती आहे
Ren gun ren pipe tula samajla nahi
काहीच अक्कल नाही तुम्हा दोघांना
Ok.. तुम्हाला आहे ना
Avaj. Motha kara