Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अशाच महत्त्वपूर्ण माहिती साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 🙏
तुकाराम शिराळ भावी ऊत्तम शेतकरी . पुढील कारकिर्दीसाठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा. खुपच छान व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. 🙏 🙏
अगदी माहीती पूर्ण आणि खुपच महत्वाचा व्हिडीओ आहे. बर्याच दिवसांपासून अशा व्हिडीओची वाट पाहत होतो. माझ्या मनाची येत होते तेच येथे दासले. धन्यवाद...
धन्यवाद सुरेश जी ♥️🙏
@@Adhunikshetianiudyog सर जी आपला नंबर सेंड करावा pls
बहुत बधाई और शुभकामनाएंबच्चा बहोत अच्छा और होशियार है मोबाइल मे काम कि विडिओ देखता है बहुत अच्छी बात हैधन्यवाद
खुप छान माहीती दिली सर
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद....मुलगा ब्रँडेड शेतकरीच होणार...
धन्यवाद भाऊ आभारी आहोत 🙏🙏
दादा ला खूप खूप शुभेच्छा व खूप छान माहिती मिळाली
छान माहिती देताय साहेब
धन्यवाद 🌹🙏🌹🌹
खुप छान माहिती दिली
ऊत्क्रुष्ट नियोजन.
GREAT SIR PROUD OF YOU
अतिशय छान.
धन्यवाद Pratik Sir 🙏
खुप छान नियोजन व व्यवस्थापन 👌👌
धन्यवाद सर
एकच नंबर काका
अतिशय कोथिंबीर बद्दल उन्हाळ्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद गुरव साहेब 🙏
Khup chan sir ji✌
Thank you Abhishek ji 🙏❤️
धन्यवाद
Khup chan niyojan 🎉🎉
Thank you Vijay ji 🙏
मला लय दिवसापासून आवड आहे कोथिंबीर पेरणी करावी वाटते परंतु लोक
यावर्षी करून बघा..
Khup khup chañ
एकदम छान पाणी नियोजन केले आहे👍
धन्यवाद सर 🙏
Good planning
खूप छान माहिती आहे 👆🙏👆
खूप छान माहिती सर मी नाशिकचा शेतकरी आहे मला करण्याची खूप इच्छा तर आत्ता मे मध्ये सक्सेस होईल का
Mi thibak dware kuthimbir lagwad keli aahe 8/2/22 la ,,,thibak ne Kashi rahil ,,aani market ch Kay te pan sanga
तुकाराम छान केलेस अभिनंदन👌👌
छान मित्रा खुप छान केलास
Abhinandan.sarvani yancha adarsh ghyava.
धन्यवाद सर.. खरंच चांगल्या गोष्टी शिकून फायदा करून घेतला पाहिजे..
जय किसान जय जवान एकदम मस्त लय भारी आहे राव नियोजन असेच नियोजनप्रतयेक शेतकरी बांधवांनी केले पाहिजे धन्यवाद शिराळ पाटील
टोपले साहेब धन्यवाद 🙏
एक नंबर आहे ,मी दररोज बाजार भाव बघतो
धन्यवाद प्रताप सर.🙏
Mahiti avadli sir👍👍🙏
धन्यवाद सर 🙏❤️
खुप छान नियोजन केले आहे सर
Very nice 👌🙏
खुप छान
धन्यवाद किरणजी 🙏
Nice Sir
Thank you
Good
Saheb tech plot madhe continue kelay kat 6 va time?
Mast alay plot kaka...🙏👌👌
धन्यवाद निखिलजी 🙏
Best
Thank you sir 🙏
Very very nice
👌👌👍
छान
Best of luck
👌
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला तर चालेल का
मी लाल पोटी जमिनीमध्ये कोथिंबीर पेरली आहे तर येईल का व पाणी किती तास चालू रेन पाईप ने ते सांगा सर
येईल.. जमिन नेहमी वापसा स्थितीत राहील असे पाणी द्या.. पाणी साठू देऊ नका आणि खाली कोरडेही राहु देऊ नका.
सर एप्रिल मध्ये kotimbir ला उन्हा मधे shade net लावा व लागतील का
तुमच्या आसपासचे वातावरण कसे आहे त्यावर अवलंबून आहे, आम्ही तर लावत नाही
सर तुम्ही कोणतं बियाणं वापरता उन्हाड्यासाठी
एक acor जमिनीवर कोथिंबीर चे किती उत्पन्न निघत
Jar kothimbir jast vel keli tr Shet padik padat Kiva tyacha kas kami hot As khup shetkaryancha Anubhav Aahe karupaya ya var ek video banwa
नक्कीच पाटिल साहेब 🙏
वडलांच्या अगोदर मुलाचे आभीनंदन कारन तो खरा आधुनिक शेतकरी आहे.
हो बरोबर आहे सर.. सर्व नियोजन मुलाचे असते.
Talent mehuna an sasare..
Good 👍
Thank you 🙏
सर कोथिंबीरिच उन्हापासून रक्षण कस करावं.
Please improv sound quality bigger.
Thank you for suggetion 🙏
सुपर
Thank you 🙏❤️
Mob no dya tumacha
very nice
Thank you ☺️
👍
Khup mast
Thanks Ganu ❤️🙏
रेन पाइप ची लांबी किती मीटर वापरली आहे
Lagavad konatya mahinyat karavi ?
सर नियोजन् खूप छान आहे. पण या प्लॅट चि तारीख काय आहे.
सर हा प्लॉट गेल्या वर्षीचा आहे...
सोलापूरला लोक म्हणतात की उन्हाळ्यात कोथिंबीर जळती ऊगवतच नाही हे खरे आहे का
पाण्याची सोय असेल तर एकदम चांगली उगवते..
शेतकऱ्यांकडून माहिती घ्या किती नबंर वर पेरली
Mast
आशिष सर धन्यवाद 🙏🙏
Kay rat dena h
जगह से लेके जा सकते है क्या?
Hai
Rat kay degi
Number share karo Bhai tumhara
सर तुम्ही व्हिडिओ टाकत आसता तेव्हा तुम्ही सर तारीख सांगत जावा🙏
सर उन्हाळ्यात कोणते बियाणे वापरावे
कॉल करा 9665669864
बेड सरळ व रेन पाईप आडवे का बरं
UNYALYAT KOTHIMBIR CHE EKARI ON AN AVERAGE KITI CARET UTPADAN NIGHTE
Raingun pipe kothe milto sampark karava
सर आपल्या जवळपास च्या शहराच्या ठिकाणी चौकशी करा
रेन पाईप कसे लावावे ग्राफिक द्वारे माहिती द्या
रेन पाईप ची जोडणी करत असताना आपण आपल्या चॅनेल वर एक लाईव्ह केला आहे तो पहा..
व्यापारचा नंबर दया ममदापूर ता निलंगा जिल्हा लातुर
संपर्क करा वैयक्तिक मिळतील नंबर 🙏
Dhanyawad
भाऊ आभारी आहे..🙏
कोथिंबीरला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला पाहिजे
Ketiny din hogi
३५ दीन
साधारण एक रेन पाईप किती फुट असती
333 फूट साधारण
मार्च अखेर लागवड केली तर चालेल का ऊस तुटून लेट गेल्यामुळे.
चालते सर
💯 4-5k beet rahil
पहिलं पाणी कशान दिलेलं रेन पाईप का पाट पाणी
पहिले पाणी किती तास दिले होते कृपया सांगा
2 तास दिले तरी चालते सर
कोथंबिरीच्या आधी रानात कोणते पिक होते,,
सोयाबीन
खुप छ्यान है
Abhinan bava
रेन पाईप चे नियोजन सांगा
आपल्या चॅनल वरील ईतर व्हिडिओ पहा
ओन्ली माऊली कास्थी कोथिंबीर बियाणे
vikas Bhaiya 🙏
Brand
नेमकं पाणी किती द्यावे व् किती दिवसांनी
कोथंबीर या पिकातील गवताचे नियंत्रण कसे केले याची पेरणीपासून ची माहिती कारण या पिकाला खूप पाणी द्यावे लागते म्हणून या मध्ये खूप गवत उगवते
गोल फवारणी करावी
एकाच रानात परत परत कीती वेळा येते कोतीबीर
दादा.. रेन पाईप मधून देणारे खते कसे देता
आम्ही स्प्रे मधून खते देतो..
हो बर...
Bhau mala beparya cha no dya na mi pan 1 ekar kothambir lavni ahe
कुठल्या जिल्ह्यात आहे
@@Adhunikshetianiudyog Gadchiroli
मे महिन्यात पेरणी केली तर येईल का सर
दि 5.2.22कोदिबंर टिकलं आहे तरी भाव राहिलं का सर किरण मोरे मालेगाव खडकी मला नंबर द्या
96 65 66 98 64
रेन पाईप कोठे मिळते
20 गुटे जोडायचे आहे खर्च किती योते
कृषी विषयक साहित्य मिळणाऱ्या दुकानांमध्ये
Unali kothimbeir niyojan kay aahe
कोथिंबीर लागवड चा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर तो पहा
Kothibir mhati milali 3ri pass Bhetle tra chaleka phon no day
आज कोथिंबीर भाव काय आहे दि. 02/04/2024
tum cha awaja khup Kami yeto nehami sar please chek
बियाणे कोणत आहे sir
कास्ती
Thoda sound quality vadhva raw
आता सध्या कधी कोथिंबीर करावी
Amhi kelya hotya rain pipe var saglya bhajya taklya hotya thodya thidya pan vadhat nahi patapat
जमीन कशी होती?
@@Adhunikshetianiudyog kali mati aahe
@@akshaykatake986 काळ्या मातीत नाही येत रेनपाईपने पालेभाज्या
@@rahulgadhave5095 ok
उन्हाळी कोथांबीर उगवण्या साठी पाणी स्पिंकलरच्या साहाय्याने किती दिवसाच्या अंतराने व किती तास दयावा
उत्पादन किती मिळालं
या शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
अशाच महत्त्वपूर्ण माहिती साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 🙏
तुकाराम शिराळ भावी ऊत्तम शेतकरी . पुढील कारकिर्दीसाठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा. खुपच छान व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. 🙏 🙏
अगदी माहीती पूर्ण आणि खुपच महत्वाचा व्हिडीओ आहे. बर्याच दिवसांपासून अशा व्हिडीओची वाट पाहत होतो. माझ्या मनाची येत होते तेच येथे दासले. धन्यवाद...
धन्यवाद सुरेश जी ♥️🙏
@@Adhunikshetianiudyog सर जी आपला नंबर सेंड करावा pls
बहुत बधाई और शुभकामनाएं
बच्चा बहोत अच्छा और होशियार है मोबाइल मे काम कि विडिओ देखता है बहुत अच्छी बात है