कोथिंबीर लागवडीपासून सातव्या दिवशी तणनाशक टरगा सुपर / गोल फवारावे रिझल्ट सुंदर आहे . कोथिंबीरही तीस दिवसात निघत नाही चाळीस दिवस लागतात माहिती शेतकऱ्यांना चुकीची देऊ नका .
बीज प्रक्रिया,चांगल्या उगवणी साठी उपाय, हायब्रीड मध्ये चांगले जात,पेस्ट ,रोग कंट्रोल ,फवारणी साठी.विद्राव्य खते.प्रमाण याची माहिती देणे , आवश क आहे.आपण अग्री. कॉस आहेत. काय असल्यास परिपूर्ण माहिती अपेक्षित आहे
सर माझी जमीन काळी आहे नॅनो युरिया वापरला तर चालेल का आणि किती सोलेबाल खते चालतील का आणि बेडवर चालेल का मका काढणी केली आहे 1एप्रिल रोजी पेरणी करावी का धने फोडावे का पूर्ण वापरावे गावरान जातीचे
कोथिंबीर लागवडीपासून सातव्या दिवशी तणनाशक टरगा सुपर / गोल फवारावे रिझल्ट सुंदर आहे . कोथिंबीरही तीस दिवसात निघत नाही चाळीस दिवस लागतात माहिती शेतकऱ्यांना चुकीची देऊ नका .
उन्हाळ्यात कोंथिबीरीची पेरणी योग्य राहील की सरी वरंबा पद्धतीने मजुर लावून केलेली योग्य राहील??
नक्की अभ्यास पूर्ण माहिती 30 नही तर 40 ते 45 लगता
खुप खुप छान माहिती......
धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद😘💕
Dhnywad
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
#MOTIVATION LINE
Super
thembnil मस्त एडिटिंग केलाय तु
Konat
#MOTIVATIONLINE
कोथिंबीर ठीक आहे पण कोशिंबीर कशी पेरायची 😅
Dada pani madhe bhiju takun dusrya divshi perni keli tr chalel ka
Chalail
⭐⭐⭐⭐⭐
बीज प्रक्रिया,चांगल्या उगवणी साठी उपाय, हायब्रीड मध्ये चांगले जात,पेस्ट ,रोग कंट्रोल ,फवारणी साठी.विद्राव्य खते.प्रमाण याची माहिती देणे , आवश क आहे.आपण अग्री. कॉस आहेत.
काय असल्यास परिपूर्ण माहिती अपेक्षित आहे
बरोबर आहे दादा पण विडिओ खूप मोठा होतो आणि शेतकरी पूर्ण पाहत नाहीत
Nice bro
Thanks
❤
अनुभव आहे ७वयादिवसी ७ ते१०मिली टरगा गोल वापरले तण नियंत्रण आहे
Dhana 5 divsacha ahe Goal ani tarha super vaprle tr chalel ka sir ani tyche praman kiti ghave
Nhi channar
100%चालल धना पेरून पाणी दिलेल्या दिवसापासून 6 व्या दिवशी टरगा सुपर गोल चालत,डेकेल पण चालल
कोण मनते चुनखडीच्या जमिनीत कोथिभीर येत नाही या आमच्या गावाला प्लॉट पहा साठी
Br
चना निघाला नंतर कोथिंबीर घेऊ शकतो का
Goal ani targa super
Targa vaprun nhi fayda honar
चालते 6 व्या दिवशी
तणनाशकाची फवारणी केल्या नंतर किती दिवस तन निघत नाही सर
Ho ka
सर गव्हाच्या रानात कोथिंबीर लागवड केली तर चालेल का
वध
Biyachi jarminishan kami hote Kay
Goal ne
Ho ka bijprkriya kara
सर माझी जमीन काळी आहे
नॅनो युरिया वापरला तर चालेल का
आणि किती
सोलेबाल खते चालतील का आणि बेडवर
चालेल का मका काढणी केली आहे
1एप्रिल रोजी पेरणी करावी का
धने फोडावे का पूर्ण वापरावे गावरान जातीचे
Naka vaprun dada
मी नॅनो युरिया वापरली आहे 2मिली प्रति लिटर खूप छान रिझल्ट आहे
मी नॅनो युरिया वापरली आहे 2मिली प्रति लिटर खूप छान रिझल्ट आहे
पाट पाण्यात येते का
Shed net ahe 20 gunthe..ata karta yeil ka tya madhe 10 tarkhecya aat
हो
कोथिंबीर ढगाळ वातावरणामुळे पिवळे पडू नये त्यासाठी कोणते औषध मारावे (20 दिवस झाले आहेत)
Avtar burshinashk mara dada ani tata bahar tonic
कोथिंबीर पिवळी पडत आहे सेंद्रीय औषध कोणते आहे का?
8:39
एप्रिल मधे लागवड केली तर चालेल का?
Ho
Sawali sathi kay upay
युरिया मारल्यावर व्यापारी घेत नाहीत
12divs jahlet ajun utarli nhiye kiti divsath utrte
उतरेल
sir targa supar nahi chalnar ka
Chalel
Kothimbir biyane miltil
Okay
RUclips la ad dyayachi aahe
गावटि धने बि फोडुन लावलेले चालतिलका का फोडु नहे बि
Ho
हे सगळ ठिक आहे हो पण आमच्या भागात व्यापारी नाही आणि मोट मार्केट पण नाही आम्हाला व्यापारी नंबर द्यान तर खूप आभारी राहून.
Mazyakade nahi
@@krushimitravishal🙏
स्वता विका सर
तुमचा नंबर पाहिजे होता सर माहिती घ्यायची होती
दादा इथे बोला ना
मार्चमध्ये कोथंबीर जमेल का
अजित 151चे 1किलो चि किमत काय आहे
नाही माहिती दादा
व्यापारी यवतमाळ मदे येऊ शकतात का सर
कोशिंबीर नाही कोथिंबीर
Ho tech te
Goal kiti ML vapar karayach
20 ml
Kothambir pivali padu nayea mhnun kai karave
Favafani kara
Spray
Dormilin 1kg + MultiC 200 ml in 200 lit water
कोथिंबीर 18 दिवसाची आहे पाने पिवळी पडत आहेत. काय फवारणी करावी
Biozyme ची 30 ml प्रती पंप घेऊन फवारणी करावी काळोखी वाढते
बुरहशीनाशक घ्या आणि हे बीओझ्याम घ्या 👍
Micronutrient marala var chalel ka
Dormulin + Multic
सर तुमचा नंबर पाठवा
Bola ethe
कोशिंबीर नाही कोथिंबीर