काँग्रेस आणी राहुल गांधींनी यांच्या कडून शिकून घेतले पाहिजे भाषण कसे करायचे नुसतं संविधान संविधान म्हणून ओरडत बसण्यापेक्षा देशाचे प्रश्न लावून धरले पाहिजे
नेहरुंचा 'बचाव' हे शिर्षक काय पटले नाही.नेहरुंवर खोटे आरोप करणे हा तर भाजपा,आर एस एस चा धंदाच आहे.त्याशिवाय मोदीची रोजीरोटी चालत नाही. बचाव करायला नेहरू काय आरोपी होते का? बचाव या शब्दा पेक्षा नेहरुंबद्दल चे सत्यकथन म्हणा किंवा नेहरुंचे देशाबद्दचे योगदान म्हणा.❤❤❤
प्रोफेसर मनोज झा सरांचे अप्रतिम भाषण.
आजुन,या,सरांनी, सारखे आणखी, लोकांनि, पूढे, यायची,गरज, आहे
खूप दिवसांनी एवढं छान भाषण ऐकले
केवळ निशब्द..... शांततेत चुकीच्या गोष्टींचा विरोध कसा करायचा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मनोज कुमार झा......🫡
अप्रतिम भाषण मनोज जी✨
जबरदस्त भाषण...जय संविधान❤
एक नंबर भाषण मनोज झा
मनोज झा सरांनी खुप सखोल विश्लेशन केले आहे
असे फक्त काहीच लोक शिल्लक आहेत जे उत्कृष्ठ भाषण करतात
नाहीतर शा सारखं धमकवणारे आता संसदेत आहेत
अतिशय उत्तम भाषण श्री मनोज झा यांचे.. देशात लोकशाही वाचवण्यासाठी असे नेते आवश्यक आहेत... जयहिंद ❤❤
जे लोक देश स्वतंत्र करताना इंग्रजांच्या बाजुला होते त्या लोकांना कसे कळेल चांगलं मनोजजी
Very good patch porp. Manoj jha ji - संविधान जिन्दाबाद जय भीम जय संविधान ❤❤
जय संविधान जय भारत जय जवान जय किसान
लाजवाब.... मनापासून वाटतं आहे... का असे सर्व सदस्य का नाहीयेत...
असे सदस्य मतदानासाठी पैसे देत नाहीत
अभिनंदन प्रा मनोज झा सर
शुक्रिया बहोत बढिया सरजी 🙏
प्रा मनोज झा सर अभिनंदन आणि सलाम
He is best oratory sansad so far… ❤
अभ्यासपूर्ण विश्लेषण
अप्रतीम भाषण
Best orator sansad I have ever listen
संविधान सर्वोतोपरी ❤❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
किती दुर्दैव पूर्ण बहुमत असतांना ह्याना अजूनही गांधी, नेहरू चा आसरा घ्यावा लागतो, हेच खाजपा चे अपयश
यांचे भाषण कायम समजला प्रेरित करते...
What a speech !!!!
बहुत सही भाषण 😡
True Indians speech, common man's representer in loksabha .Great ,Thanks
क्या बात है
No.1
Desh Vachvaycha asel tr sanvidhan vachala pahije....
धन्यवाद प्रशांत... ❤
Very nice rocking speech
जय हो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
काँग्रेस आणी राहुल गांधींनी यांच्या कडून शिकून घेतले पाहिजे भाषण कसे करायचे नुसतं संविधान संविधान म्हणून ओरडत बसण्यापेक्षा देशाचे प्रश्न लावून धरले पाहिजे
खूप छान धन्यवाद
सुंदर भाषण 👌
very effective and nice speech.
Great speech 💯
Great Orator of this time.❤
Sunder भाषण
Pandit Jawaharlal nehru🙏🙏🙏
❤❤❤
जय संविधान जय भिम मनोज झा
EVM हटवा संविधान वाचवा 🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺
Bat main dm hai 👌
संविधान शिवाय पऱ्या नाही तुम्ही काही करा संविधान वर देश चाललें
जय संविधान
wonderfull
Every word of his is 👍 ❤
खुप छान
This session should be telecasted every school, college. Also in every housing society and village with a language specific simple translation
मै आज जद पे अगर हु , तो बदगुमान न हो , चिराग सबके बुझेगे, क्योकि हवा किसीकी नही होती.
Wah
Very Nice
👌👌👏👏👍
दिड हजार रुपये EMI ने ज्यांच्या खिशात पैसा खेळत असतो ते असली भाषणे ऐकून घेतात पण करायचे तेच करतात.
❤❤❤
🔥🔥🔥
खुप छान भाषण 🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍
👌
संविधान 😅
शक्तीपीठ रद्द करा
राहुल गांधी झिंदाबाद काँग्रेस पार्टी झिंदाबाद
Kahi bhashan bhavna na uttejit kartat kahi bhashne vicharana pravrutta kartat tr jha yanche bhashan v4rana pravrutta karnare ahe
Zala na tu pan chatya
Koni bjp che
Koni congress che
Konich neutral nahi
नेहरुंचा 'बचाव' हे शिर्षक काय पटले नाही.नेहरुंवर खोटे आरोप करणे हा तर भाजपा,आर एस एस चा धंदाच आहे.त्याशिवाय मोदीची रोजीरोटी चालत नाही. बचाव करायला नेहरू काय आरोपी होते का? बचाव या शब्दा पेक्षा नेहरुंबद्दल चे सत्यकथन म्हणा किंवा नेहरुंचे देशाबद्दचे योगदान म्हणा.❤❤❤
❤❤❤
True
True
राजा हरिशचंद्र नंतर जगात एक नंबर खरा माणूस मोदीजी..दोन नंबर फडणविसजी आणि तिन नंबर दादा आणि शिंदेजी ✌️🔥😂
😂😂😂
😅😅😅
Aatache cngresi swarthi ahet mhanun.