Bhaskar Jadhav On Mumbai Goa Road । मुंबई - गोवा महामार्ग सर्वाधिक रखडलेला मार्ग, कुणी अडवलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 24

  • @tushardesai6127
    @tushardesai6127 2 дня назад +6

    Saheb ha mudda barobar ahe

  • @nileshberde9275
    @nileshberde9275 12 часов назад

    वा भास्कर जी जाधव साहेब खूप मोलाच विषय तुम्ही घेतलात❤जय महाराष्ट्र

  • @dhananjaysawant5920
    @dhananjaysawant5920 День назад +4

    आता एकूण 5 मंत्री आहेत त्यामुळे आपल्या रस्त्याच काम जोरात सुरु झालं पाहिजे आणि ते लवकर पूर्ण झाले पाहिजे ही सर्व कोकण करांची मागणी आहे

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 23 часа назад

      Jar nahi zala tar golya ghalun thoka lokpratinidhi la

  • @pankajdhuwali1053
    @pankajdhuwali1053 2 дня назад +4

    हा विषय खूप महत्त्वाचा एकदा बोलून गप्प राहू नका प्रत्येक सभा असेल तेव्हा हा घेत जावा हि विनंती आहे साहेब

  • @elroydsouza3685
    @elroydsouza3685 День назад +2

    I agree , government needs to answer why is this job not completed

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th 18 часов назад

    आम्ही बावनदी निवळी फाटा ते हातखंबा रोड बाबतीतही असेच आहे ‌कारण खासदार आमदार मंत्री पण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 2 дня назад +2

    Guhagar Chiplun road cha kay??????????????

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 2 дня назад +1

    गडकरी साहेब दहा वर्षे मंत्रीपदावर आहेत......

  • @san141000
    @san141000 День назад

    Correct boltet

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 18 часов назад

    Saheb brobr mudda bollat

  • @sagarbatale847
    @sagarbatale847 2 дня назад +1

    Ha pn सत्तेत होता तेव्हा काय केलं.आमच्या कोकणातील नेते काही कामाचे नाहीत.

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी

    किंग मेकर

  • @pankajdhuwali1053
    @pankajdhuwali1053 2 дня назад

    अजून किती वर्ष लागतील हे पण लिहून घ्या

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 23 часа назад

    Highway nahi zalabtar saral golya ghala mantryanna

  • @hareshpalkr7777
    @hareshpalkr7777 День назад

    सर्विस रोड सीमेंट ऐवजी डांबरीकरण चालू केले आहे त्यात पण भ्रष्टाचार आहे असे दिसत आहे

  • @swapc0089..
    @swapc0089.. День назад

    आदर्श आणि अत्यंत कार्यक्षम भाजपा सरकार आणि सगळे सत्ताधारी ह्यानी उत्तर द्यावे अजून किती जीव गेल्यावर हा हायवे पूर्णत्वास जाणार?????

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 2 дня назад +4

    साहेब तुम्ही तर कॅबिनेट मंत्री पण होतात

  • @dilipdesai4097
    @dilipdesai4097 День назад +1

    सगळ्यात जास्त तुझ्याच मतदार संघात हा महामार्ग रखडला होता.
    लोकांकडून महामार्गासाठी जमिनी घेण्यासाठी किती काम केलेस?
    चिपळूण च फ्लाय ओव्हर का बनत नाही.
    फक्त नाचतच राहिलास.

  • @sanjaychavan6966
    @sanjaychavan6966 День назад +1

    हा अजून झोपला होता काय आता जाग आली