तसा भारतात अंधश्रध्दा हा नवीन विषय नाही पण इथे कल्पना आणि वास्तव स्थितीचे भान ठेऊन. छान कलाकृती सादर केली आहे. निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.❤🎉❤😊
खरंच मनाला भिडला हा विषय. अतिशय कमी संवाद पण चित्र भाषेने काय बोललात तुम्ही लोक. नितीन मला अभिमान वाटला तुझा. असेच विषय अपेक्षित आहेत तुझ्याकडून. राजु कळसकर दादा तुमच्या अभिनया साठी शब्द कमी आहेत. आणि विशेष म्हणजे कॅमेरा वर्क खूपच भारी. ये होती है टीम. खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला. लेखक दिग्दर्शक - प्रदीप बाळासाहेब टोणगे
माणूस गरीब हा परिस्थिती मुळे ठरतो, तोच माणूस जर श्रीमंत घरात जन्मला तर श्रीमंत म्हणून ओळखला जातो. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग! पण तुम्ही गरीब घरात जन्माला आला आणि गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचा दोष.. कारण श्रीमंत बनण्यासाठी गरज आहे मेहनतीची, जिद्दीची आणि चिकाटीची. तुम्ही चांगले शिक्षण घेऊन अथवा चांगल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत नक्कीच बनू शकता. फक्त तुमचा स्वतःवर आणि तुमच्या कामावर विश्वास असला पाहिजे...
Khup chan sir .. 👏🏻👏🏻👌🏻👍🏻
देव पावला❤
Best acting ❤
खुप छान
मस्त कथा खुप चान अभिनय
छान झालंय
Ek number
Mst bhai..👍❤️
छान
Superb Concept... Nicely arranged... Keep it up team. 💐💐💐
सगळयांनी खुप छान अभिनय केला मनाला भिडणारी शॉर्ट फिल्म आहे ❤
लय भारी डॉक्टर साहेब
खुप छान
Chamatkarla Namaskar asicha pragati houdya tumachi khupach Chan concept ghetali tumhi 🎉❤
खूप छान अभिनय सरजी 👍
Khup Dhanyawad
खुप सुंदर लेखन आणि दि्दर्शन केले आहे .
वस्तिविक्तेला अनुसरून आहे.
अशाच गोष्टी घडत असतात.
Khup Dhanyawad
1No Raju sir
Thank you 🙏
Nitin ji vetal
तसा भारतात अंधश्रध्दा हा नवीन विषय नाही पण इथे कल्पना आणि वास्तव स्थितीचे भान ठेऊन. छान कलाकृती सादर केली आहे. निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.❤🎉❤😊
Thank you 🙏
Khup Chan👏👍👍
Thank you 🙏
Ekdum natural abhinay Raju sir! Khup bharii.
Thank you 🙏
Ek number Nitin sir, aaj Kalla deva made ani Mansa made kiti farak ahe
Kast pramanik astil tr yesh nakich milta
Acting bhari ahe dada👏👏❤️
Super acting sir ji
Thank you 🙏
Nitin sir Kam kdk ❤❤❤🎉🎉
Raju sir ek no🎉🎉🎉
❤❤🎉❤🎉❤🎉🎉❤
Thank you 🙏
खरंच मनाला भिडला हा विषय. अतिशय कमी संवाद पण चित्र भाषेने काय बोललात तुम्ही लोक. नितीन मला अभिमान वाटला तुझा. असेच विषय अपेक्षित आहेत तुझ्याकडून. राजु कळसकर दादा तुमच्या अभिनया साठी शब्द कमी आहेत. आणि विशेष म्हणजे कॅमेरा वर्क खूपच भारी. ये होती है टीम. खूप खूप शुभेच्छा सर्व टीमला.
लेखक दिग्दर्शक - प्रदीप बाळासाहेब टोणगे
Thnx dada❤❤❤🎉🎉
Khup Khup Dhanyawad
Thank you
माणूस गरीब हा परिस्थिती मुळे ठरतो, तोच माणूस जर श्रीमंत घरात जन्मला तर श्रीमंत म्हणून ओळखला जातो. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग! पण तुम्ही गरीब घरात जन्माला आला आणि गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचा दोष.. कारण श्रीमंत बनण्यासाठी गरज आहे मेहनतीची, जिद्दीची आणि चिकाटीची. तुम्ही चांगले शिक्षण घेऊन अथवा चांगल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत नक्कीच बनू शकता. फक्त तुमचा स्वतःवर आणि तुमच्या कामावर विश्वास असला पाहिजे...
खूप मस्त आहे
Great concept
Khup chhan 👌👌all the best team🤝💐great going 💥🔥
Thank you so much
Dr. Saheb 💗❤️
Thank you so much
Thank you 🙏
❤😇
❤
Khup chan 👍👌👌👏👏