जर प्राजक्ता सावत्या प्रमाणे तिच्या नैसर्गिक कलाकारीने काम करीत राहिल्यास लवकरच mhj चा अविभाज्य घटक बनल्याशिवाय राहणार नाही...शब्द आहे आपला..natural actress
हास्य जत्रेचे सर्वच कलाकार अगदी मनापासून कला प्रस्तुत करतात. सर्वांचे अभिनंदन व आभार. प्राजक्ताने प्रस्तुत केलेली कला लाजबाब आहे व ती खूप सुंदर पण दिसते.
ही माळी बाई नेहमीच फालतू पणा करत आली आहे ह्या शो मध्ये. खूप रूळलेली बाई आहे ही तिला फक्त कॅमेरा लागतो खूप ढोंगी बाई आहे ही. दिसायला काय धड दिसते ही बाई आज काल हिला बघितलं तरी मस्तक हालत. एक नंबर ची ढोंगी बाई आहे ही.
@@prashantjadhavadityaevents7711 माळी बाई नेहमीच मुद्दाम असं घाणेरडं वागत असती ना तिच्या कडे टेलेंट आहे ना तिच्या कडे दर्जा आहे ती कुठल्या बळावर ह्या शो मध्ये टिकली हा एक संशोधनाचा विषय आहे . एक मात्र नक्की की ही माळी बाई ह्या शो ची पूर्ण मजा घालवून टाकती तिच्या त्या चित्र विचित्र आवाजाने .
खूप सुंदर सादरीकरण, सगळ्यांनी मिळून काम छान केले. पृथ्वीक रसिका रोहित छानच , प्राजक्ता चव्हाण लय भारी 🎉. प्रसाद ओक नी पृथ्वीक च्या मराठी वर सुंदर अभिप्राय दिला पण पृथ्वीक ने एवढा वेळ अस्खलित मराठी बोलून त्यावर Thankyou म्हणून बोळा फिरवला
आई जसा आपला मुलगा आपल्याला प्रिय असतो. तसाच दुसऱ्या आइच्या मुलाला तिचा मुलगा तिला प्रिय असतो. आपल्याला दुःख होणे सहाजिकच आहे. परंतु दुसऱ्या आईच्या मुलाची क्रूर पणे हत्या झाली आहे. तिला किती दुःख झाले असेल. मग तिला सुद्धा न्याय मिळायला हवा ना.
Ya Skit madhla sagalyat mahatvacha point ha hota ki "fakt Stree Mukti Sathi ladhtoy, Purusha Mukti Sathi kevha ladhnarn" tyabaddal Judges ne bolal pahije hot. Pan feminist loknchya chutyapa mule te pan ghabrat asavet.. aso.. pan nidan vishay mandala tari..
प्राजे.. सावत्या..... नाद खुळा.. ऐक दम कडक..नादच केला भावांनो.. साताऱ्याची शान..🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌👌
प्राजक्ता चव्हाण साठी शिट्टी वाजवायला पाहिजे होतीस सई तू.अप्रतीम सादरीकरण केलेलं आहे प्राजक्ताने ❤
Not happy
*"Tichya Talent var Jalali asel Meli Hadal Ghubadtondi 🦉."* 🦹
Prajkta mali 😅😅😅
@@ramchandrachavan5029 प्राजक्ता चव्हाण
जर प्राजक्ता सावत्या प्रमाणे तिच्या नैसर्गिक कलाकारीने काम करीत राहिल्यास लवकरच mhj चा अविभाज्य घटक बनल्याशिवाय राहणार नाही...शब्द आहे आपला..natural actress
प्राजक्ता चव्हाण आणि रोहित माने … मस्त होत सादरीकरण … ही जोडी Continue करा …..
3:37 दिवाळी ला उटणं खाल्ले की काय 😂😂😂😂
प्राजक्ता रॉकिंग परफॉर्मन्स सादर केला प्रसाद ओक म्हणाले त्या प्रमाणे तू नाटक नक्कीच करावं धन्यवाद 👍👍👍
प्राजक्ता चव्हाण यांचच्या अभिनयाला सलाम,उत्कृष्ट सादरीकरण
खुप सुंदर,, पृथ्वी क चं मराठी नेहमी मनाला आनंद देत खरोखरच शुद्ध पवित्र मराठी बोलणारा अभिनेता
Hii
प्राजक्ता चव्हाण एक नंबर काय ताकद.
प्राजक्ताला हा मंच कायम मिळावा. शुभेच्छा !
प्राजक्ता चि अॅक्टींग खतरनाक आहे सॉलीड प्राजक्ता मला आवडली अॅक्टींग
जगात भारी फक्त सातारी
प्राजक्ता चव्हाण एक नंबर परफॉर्मन्स . ये हास्य जत्रेत वारंवार . खूप खूप शुभेच्छा.
पृत्विक नेहमी अप्रतिम स्किट करतो शुद्ध मराठी खूप छान बोलतो
प्राजक्ता चव्हाण एक नंबर एक्टिंग सावत्या माने रसिका सुपर दिसते रसिका ऑल टाइम फेवरेट❤
रसिका खूप छान दिसते
प्राजक्ता चव्हाण मंच गाजवला मी फार हसलो
Very beautiful lofter show all members congratulations weldon lajwab jabardast performance 🙏🌹❤️💐🙏
प्राजक्ता माळी ला काढुन टाका तिने एका न्यायासाठी चाललेल्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला
Savtya & prajakta jodi bhari aahe 😅😅🥰❤️💞
Va प्राजू लय भारी मस्त 😂😂पी पी पळून गेले आहे रसिका लय भारी
हास्य जत्रेचे सर्वच कलाकार अगदी मनापासून कला प्रस्तुत करतात. सर्वांचे अभिनंदन व आभार. प्राजक्ताने प्रस्तुत केलेली कला लाजबाब आहे व ती खूप सुंदर पण दिसते.
प्राजक्ता चव्हाण खूप दमदार अभिनेत्री आहे.खूप धन्यवाद देतो.
😂😂😂 Savtya bhau mane नाद खुळा 😂😂😂😂
Pruthvik सुपर मराठी ग्रेड
Navin Kalakar Prajakta chi acting👌👌👍🏻🔥
चमकला तो शुक्रतारा धन्य तो जिल्हा सातारा
एक 1नंबर
माने 👍🏿👍🏿
सावत्या ❤
One of the best.. Saavtya.. Superb😂
Prajakta munde 😜
3:57 कुठली भाषा *वत्याय 🫣🤣
Superb performance❤❤
Satari bhasha ek no savtya prajkta fakt savtyala sati hasya jtra bagto
Mast
Ek number. Lai bhaari❤
Rasika pruthvik mane ani prajaktachi dhamal comedi😅😅😅😅
प्राजु 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Pruthavik great very decent person
❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर सावत्या
Liii bhari dada
Savtyaa😅😅😅👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम संकल्पना होती
Very good...pure marathi..
One of the my favourite episode of MHJ❤😂
एकदम मस्त परत एकदा ओंकार भोजने आला तर अजून मज्जा येईल.
माय मरो पण मावशी जगो...मराठी
प्राजक्ता चव्हाण nice acting 😂😂😂😂
Superb
प्राजक्ता nice 👍
मजा येणार असेल तर मी बघेन... या वाक्यावर प्राजू चा जास्त च सराव आहे महोदय.. सरावाने अशा गोष्टी नेहमीच ध्यानी मनी राहतात..😂
रांन बाजार😩
Prajkta chavhan great actor.😅😅😅😅😅😅
Rohit mane & Prajakta are very good pair. Prajakta very very talented actress.
प्राजक्ता चव्हाण चा आवाज खुप भारी आहे मस्त आवाज आहे
😂❤😆🤣😍
भारी
नवरा तीला अहो अहो करत आहे आणि ती त्याला आरे तुर करते आणि भाषा शुद्ध मराठी वा रे लेखक
😂😂😂😂😂😂😂😂❤yek no❤️
प्राजक्ता चव्हाण nice act keep it up
प्राजक्ता चव्हाण 15 आगस्ट 2024 ला आली होती आमच्या शेतावर.... वेंकटेश्वरा को ऑप. पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड. अंजन वडेलगाव ता. मालेगाव जि. नाशिक.
*"Te Prajakta Maali Che ashleel, Bibhatsa, Daridri, Gallichchya 🤑🤧 Gachcha Gachcha Vikrut, Kilaswana aani asuri, Lampat Dalinder Hasane Sheeeeeeee,"* 👹🦹🐃
100% khara 😂
@vishalrdx2224 ☝️🤣
ही माळी बाई नेहमीच फालतू पणा करत आली आहे ह्या शो मध्ये.
खूप रूळलेली बाई आहे ही
तिला फक्त कॅमेरा लागतो खूप ढोंगी बाई आहे ही.
दिसायला काय धड दिसते ही बाई
आज काल हिला बघितलं तरी मस्तक हालत.
एक नंबर ची ढोंगी बाई आहे ही.
Right 👍🙏
@@prashantjadhavadityaevents7711 माळी बाई नेहमीच मुद्दाम असं घाणेरडं वागत असती
ना तिच्या कडे टेलेंट आहे ना तिच्या कडे दर्जा आहे
ती कुठल्या बळावर ह्या शो मध्ये टिकली हा एक संशोधनाचा विषय आहे .
एक मात्र नक्की की ही माळी बाई ह्या शो ची पूर्ण मजा घालवून टाकती तिच्या त्या चित्र विचित्र आवाजाने .
Lai Bhari nad karaycha nahi very nice 👍 act and acting all' kalakar very nice 👍 timing
Savtya and ppanda pahilvan vahini series once more 😂
भन्नाट!!!!! सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे.
prajakta a savtya bhari bhava
Yeda pandya 😅😅😅
🥇🙌😂
Prajakta chavan Good performance
खूप सुंदर सादरीकरण, सगळ्यांनी मिळून काम छान केले. पृथ्वीक रसिका रोहित छानच , प्राजक्ता चव्हाण लय भारी 🎉. प्रसाद ओक नी पृथ्वीक च्या मराठी वर सुंदर अभिप्राय दिला पण पृथ्वीक ने एवढा वेळ अस्खलित मराठी बोलून त्यावर Thankyou म्हणून बोळा फिरवला
शेवटी प्राजक्ता ने बाजी मारली! पृथ्वीक मास्तर चा अगदी पार कचराच क्येला 😂 लई मास्तर सारखा बोलत होता.
प्राजक्त आणि सईला हसायला शिकवणे या दोन्ही गोष्टी गंडा नी सारख्या असतील
प्राजक्ता चव्हाण पोलीस मध्ये जा
हेच शुद्ध प्रेम आहे पती पत्नीचं,लाजवाब भूमिका होती प्राजक्ताची .
😂😂❤
Prajakta awesome ... MHJ chya parament member asaila havyat.. nusatya Punha punha yenya ne prekshakanchi hasyachi bhuk bhaganar nahi...all credit goes to prajakta...
हास्य जत्रा सिरीयल मध्ये आता पहिले सारखी मजा राहिली नाही
पृथ्वीक जय भीम पण त्याची मराठी भाम्हणला लाजवेल
सुरुवात ही धनंजय मुंडे साहेबांच्या आवाजानेच झाली पाहिजे
सावत्या ♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
माने लय भारी जोक मारतो पी . पी. ची बोलती बंद झाली आहे 😂😂 नवीन नटी पण भारी आहे माने सोबत सिरीयल मध्ये पहिलवान ची भूमिका केली आहे त्यांनी ग्रेट
Prutvik. Mast
माझी रस्सा ❤️❤️
मी पण आहे यडा पांडा
Prajkta chavan lai bhari
पवित्र मराठी? म्हणजे जर एखादा व्यक्ती त्या दर्जाची मराठी बोलत नसेल तर ती अपवित्र मराठी का?
आई जसा आपला मुलगा आपल्याला प्रिय असतो. तसाच दुसऱ्या आइच्या मुलाला तिचा मुलगा तिला प्रिय असतो. आपल्याला दुःख होणे सहाजिकच आहे. परंतु दुसऱ्या आईच्या मुलाची क्रूर पणे हत्या झाली आहे. तिला किती दुःख झाले असेल. मग तिला सुद्धा न्याय मिळायला हवा ना.
😂🔥
मिस्टर माने साठी मिस्सेस माने (प्राजक्ता चव्हाण )परफेक्ट.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂
नाय बायको आहे माझी 😅😮😢😢
P p 🎉🎉🎉
Please 😢 fholo mi yaar may ayedi savab Ali khan 😅😅😅 please
मल्लारताई आणि मल्हारराव...
मल्लिका.... अप्रतिम ❤❤
First comment 🎉
its
Ya Skit madhla sagalyat mahatvacha point ha hota ki "fakt Stree Mukti Sathi ladhtoy, Purusha Mukti Sathi kevha ladhnarn" tyabaddal Judges ne bolal pahije hot. Pan feminist loknchya chutyapa mule te pan ghabrat asavet.. aso.. pan nidan vishay mandala tari..
Pyadisirana apan actr asnyacha. Ajibat abhima nahiteashovnmde lokanbrobr ak samany vktisarkhe boltana mi jvlun pahily te veglech manis ahet agdi prsadsir bmhnalyaprmane
MHJ che joke fakt tyanlach mahit astat nahitar pune mumbai valyana