😢😢 वाह शब्दच उरले नाहीत बोलायला आणि खर आजची ही सद्यस्थिती आहे आणि आज जे रिक्षा ड्रायव्हर प्रामाणिक पणे काम करतात ते तर करतातच पण काही अशे रिक्षावाले आहेत ते म्हणजे व्यसन करतात आणि त्यांच्यामुळे ह्यांचं नाव खराब होत आणि खर तर या चॅनल चे खुप खुप आभारी आहे कारण आज ड्रायव्हर म्हणजे काय असतो ते दाखवून दिलं मग तो कोणताही असो बस,रिक्षा,ट्रक कोणताही असो ड्रायव्हर ला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे स्पष्ट झाले अश्याच प्रकारचे शॉर्ट फिल्म बनवत रहा आणि तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
खुप छान विषय आहे आणि तेवढ्याच चांगल्या पध्दतिने मांडवी आहे. पुन्हा एकदा अभिनंदन
वस्तुस्थिती आहे, सलाम प्रत्त्येक सामाजिक सेवा करणारे तमाम रिक्षा चालकांना ❤🎉❤
दमदार अभिनय व छान सादरीकरणाने कथेतील संदेश एकदम काळजात शिरल्याने पटकन डोळ्यातून पाणी येते
Best story
Khup khupch sundar
सध्याची वास्तुतेची खरं आहे रिक्षावाल्यांचं जगणं खूप अवघड झालं आहे ऑनलाइन कंपन्यांनी रिक्षावाल्यांचा वाटोळे केले
खूपच छान दादा
Nice
भन्नाट राजू भाऊ आणि पूर्ण टीम आपले मनःपूर्वक अभिनंदन ❤🎉❤
Khup chan ishwari❤
Ishawari aani team khup chhan
Apratim ❤
Khup chhan ishwari Ani sarv team mast kam kel👌👍
खूप छान
Kup chan 👏👏
Masterpiece 👌
सत्य परिस्थिती मांडलीय 😢Ishu ek no kam bala ❤❤
सर्व टिमल शुभेच्छा किशोर भाऊ खूप सुंदर विषय...
Thank you
वा अप्रतिम कन्सेप्ट..👌सगळ्यांच काम छान झालं आहे..🥳🌹
Rahul rathod sir chan direction
Ishwari well done Kam bala👌👌👍👍✨✨
Very good acting ishuu and all team
खुप खुप अभिनंदन
Well done 👍
Thank you 👍
Raju sir, mast abhinay. Sarv team bhari. Nitin sir, well done.
लैच भारी....इमोशनल केलंत
सर्वच अप्रतिम.
सर्व टीम च अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 💐💐
Dhanyawad
खरंच खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे डोळ्यामध्ये पाणी आलं खरी परिस्थिती
Khup Khup Dhanyawad
Nice work ❤
Thank you
Nikuuu❤best acting.... best of luck
❤❤❤❤
👌👌
Rehansh so nice work ❤
Nice 👍
Thanks for the visit
❤ khup chaan
😢😢 वाह शब्दच उरले नाहीत बोलायला आणि खर आजची ही सद्यस्थिती आहे आणि आज जे रिक्षा ड्रायव्हर प्रामाणिक पणे काम करतात ते तर करतातच पण काही अशे रिक्षावाले आहेत ते म्हणजे व्यसन करतात आणि त्यांच्यामुळे ह्यांचं नाव खराब होत आणि खर तर या चॅनल चे खुप खुप आभारी आहे कारण आज ड्रायव्हर म्हणजे काय असतो ते दाखवून दिलं मग तो कोणताही असो बस,रिक्षा,ट्रक कोणताही असो ड्रायव्हर ला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे स्पष्ट झाले अश्याच प्रकारचे शॉर्ट फिल्म बनवत रहा आणि तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
Thank you 🙏
Mast❤
Thank you
Nice story imontionl 😢😢😢
रिक्षावाला तुला काय कमी आहे
Mast ❤
👌👌👌