सविता ताईंचा कमी खर्चातील यशस्वी म्हशींचा दुग्धव्यवसाय | Buffalo dairy farm in maharshtra low cost

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 55

  • @sanjaypavale305
    @sanjaypavale305 2 года назад +45

    साधी शेतकरी महिला किती आत्मविश्वासाने बोलत आहे. स्वतः केलेल्या कष्टातून हा आत्मविश्वास निर्माण होतो. छान.

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 2 года назад +20

    आगदी योग्य आणि खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भावा.... अशाच व्हिडिओ बनव 👍👌

  • @akashdhore2082
    @akashdhore2082 2 года назад +29

    अशाच छोट्या छोट्या व्यवसायीकांच्या यशोगाथा पाठवत रहा जेणेकरून नवीन व्यवसाय सुरू करताना माहिती मिळेल

  • @santoshpatil8266
    @santoshpatil8266 2 года назад +2

    एवढे व्हिडीओ बघितले मी सगळ्या व्हिडीओ मध्ये मला हा व्हिडीओ चांगला वाटला हा
    कमी खर्चात जास्त फायदा कसा घेता येतो ह्या व्हिडीओ मधून शिकण्यासारखं आहे मस्त ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @vishalwaghole5562
    @vishalwaghole5562 2 года назад +7

    आत्तापर्यन्त ची सगळ्यात प्रेरणादायी विडिओ.

  • @ganpatdherange7353
    @ganpatdherange7353 2 года назад +5

    आंबेगाव तालुक्यातील आहे खुप छान माहिती फक्त कष्ट करण्याची हिम्मत पाहिजे

  • @hemantmalap4454
    @hemantmalap4454 2 года назад +9

    Mitra tuze khupch upakar aahet khup mahitipurn videos asata tuze 🙏🙏🙏💐💐💐

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 2 года назад +1

    खुप जबरदस्त माहिती एकदम साध्या आणि सरळ भाषेत खुप छान

  • @balasahebthorat929
    @balasahebthorat929 2 года назад +4

    खूप छान माहिती मिळाली ताई

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 2 года назад +6

    मस्त भाऊ मस्त मूलाखत घेतली डबल लाईक भाऊ

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 2 года назад +3

    Laibhari mehnati tai slam tumhala kadbakuti kelitar jast faidahoil tumhala 👌🙏🏽🌹🌹🌹🌹

  • @yogeshkale8035
    @yogeshkale8035 Год назад

    छान ताई. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 Год назад

    खरं चांगली माहिती मिळाली दादा आमच्या नंदुरबार जिल्ह्यात यु टयुब वाले आहे पण असलं कोणतीच माहिती देत नाही

  • @satishgundal3389
    @satishgundal3389 2 года назад +5

    मस्त माहिती भाऊ सुंदर

  • @Natural_Video_007
    @Natural_Video_007 2 года назад +4

    दीदी नी दिलेली माहिती अगदी खरी नाही तर उगीच 10 मशी 2 लाख महीना कमाई एक वर्शात करोड़पति

  • @bhargavthete7678
    @bhargavthete7678 Год назад +1

    Asech chote chote prernadai video banvt ja khup chan

  • @rajkure2458
    @rajkure2458 2 года назад +1

    खुप छान ताई यशोगाथा 👌👌

  • @chaitanyapaygan9846
    @chaitanyapaygan9846 2 года назад +3

    खुप छान् भाऊ

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 года назад +2

    Good

  • @savitamankar618
    @savitamankar618 2 года назад +2

    Khupch chhan Savita

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 2 года назад +2

    एक नंबर च व्हिडिओ आहे साहेब...

  • @DipakDMore
    @DipakDMore 2 года назад +2

    Sundar video

  • @noumanmukadam2563
    @noumanmukadam2563 Год назад

    Thanks for sharing experience.. Great job🎉🎉🎉🎉..

  • @AtulPatil-w7i
    @AtulPatil-w7i Год назад

    चागली आणि खरी महिती दिली. 👍👍

  • @shivajipardhi6690
    @shivajipardhi6690 2 года назад +2

    लय भारी आहे

  • @_zenon_313
    @_zenon_313 Год назад

    Good information bro

  • @dhanarajjadhao3984
    @dhanarajjadhao3984 6 месяцев назад

    छान ताई

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 года назад +3

    👌👌👌👌👌

  • @dilipatole474
    @dilipatole474 2 года назад

    Maisie chanda number one great tai

  • @petsmartmh2861
    @petsmartmh2861 2 года назад +2

    Gothyatalya pratyek janavarach vet vay dudh
    He 3 points cover karat jaa

  • @santoshmundhe6747
    @santoshmundhe6747 Год назад

    5 म्हशी पर्यंत चा दाखव मित्रा ,कारण छोटे छोटे करून च मोठा गोठा तयार होतो

  • @sagarpatil-ux3uz
    @sagarpatil-ux3uz 2 года назад +2

    👌👌👌👍👍👍

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 года назад

    या शेडची लांबी रूंदी उंची याबद्दल माहिती द्या

  • @dhanarajjadhao3984
    @dhanarajjadhao3984 3 месяца назад

    ऐकदम चागंल आहे ताई

  • @PrashantPatil-fy6cy
    @PrashantPatil-fy6cy 2 года назад +2

    Run ragini

  • @madanbhange7640
    @madanbhange7640 Год назад

    अति सुंदर😂😂😂

  • @nitindhavale612
    @nitindhavale612 2 года назад +3

    मुरघास बनवत जा

  • @anikettalpe
    @anikettalpe 2 года назад

    शेतकऱ्याची शान बैलगाडा या चॅनेल चा पासवर्ड विसरला का ?

  • @amolsonawane8892
    @amolsonawane8892 2 года назад

    दोन्ही बाजुने म्हशी किंवा गाई बांधू नये त्यांना निट माशा मारता येत नाही आवघडल्या मुळे जनावर कमी दुध देते. 🙏 शक्यतो एका बाजूने बांधावे.

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 2 года назад +2

    कडबा कुट्टी घ्या चारा वेस्ट जाणार नाही

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 3 месяца назад

    बाकी बरोबर आहे पण म्हशी थोड्या जास्त आखडून बांधल्या आहेत.... त्यांना माशा डास हाकलायला अवघड होते त्यामुळे...

  • @anantsawant1651
    @anantsawant1651 2 года назад

    25 year rajay sharkar rhahun pan kahi shudarne nahi derbhag aahe maharastache

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 2 года назад +1

    आसे छोटे 20/25 म्हशींचे गोठे कव्हर कर आणि फक्त म्हूरा च म्हशी नको रे बाकी जातीच्या म्हशी पण कव्हर कर

  • @anantsawant1651
    @anantsawant1651 2 года назад +3

    Hi khari batmi aahe asha lokanche video banvat ja

  • @vinodbansode8916
    @vinodbansode8916 2 года назад

    tyancha nambar milel

  • @anantsawant1651
    @anantsawant1651 2 года назад

    Punya made panichi tanchai tar rajay sarkarche baagy aani garib laokanche nasib kay sudarna karnar shrkar😭😭

  • @kamleshgulhane4190
    @kamleshgulhane4190 2 года назад +1

    अस दोन्ही बाजूंनी बांधून ठेवाच कारण काय दादा

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 2 года назад

      म्हैस मग फिरत नाही ,, आणि चारा तुड़वून खराब होत नाही

    • @vishalwaghole5562
      @vishalwaghole5562 2 года назад

      म्हशीना खूप टाकत असते म्हणून 2 दाव्याने बांधतात

    • @dattalande1964
      @dattalande1964 2 года назад +1

      छान,

    • @baliramjadhav734
      @baliramjadhav734 2 года назад +1

      त्या ठिकाणी सिमेंट मध्ये बांधलेली गव्हाण नाही. एका बाजूने बांधल्याने म्हशी गोल फिरतात.