अपंग व्यक्ती सांभाळतो 2 एकरात 40 म्हशी | भैय्या पाटील रा. गरताड ता. जि. धुळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 113

  • @dattasolanke65
    @dattasolanke65 Год назад +7

    Akash tuje pratek video madhe taptip pane sawistar mahiti shetkaryala, vi wars la deto ani awaj pan chagala ahe. So pudil wat chalis hardik subechya.

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +1

      Dhanyawad Bhau असेच प्रेम असू द्या ♥️

  • @maheshmeher2956
    @maheshmeher2956 Год назад +3

    सर,आपण दाखविलेला व्हिडिओ अप्रतिम आहे,खरं तर स्पर्धा नसलेला हा व्यवसाय आहे नफा चांगला आहे, स्वतः दुध निर्मिती करून स्वताच विक्री केल्यास चांगला नफा मिळतो

  • @ankushkachave3386
    @ankushkachave3386 Год назад +9

    भैय्यासाहेब अप्रतिम.....आपण तरुण पिढीसाठी एक उत्तम आदर्श शेतकरी आहात...

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +2

      Dhanyawad bhau comment केल्या बद्दल आभारी आहे

  • @rohitbhadane1991official
    @rohitbhadane1991official Год назад +3

    एक नंबर आकाश भाऊ अत्यंत महत्वाची माहीती दिली मना पासुन आभार

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या

  • @sachinlute126
    @sachinlute126 Год назад +4

    असेच फार्म चे व्हिडिओ टाकत जा खुप छान आवडला

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +1

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या 🙏👍🥰

  • @kamleshshinde4454
    @kamleshshinde4454 Год назад +8

    अभिनंदन भैय्यासाहेब तुम्ही अपंगांसाठी व तरुणांना न साठी प्रेरणास्थान आहात

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या

  • @abhijitrajendrachaudhari1880
    @abhijitrajendrachaudhari1880 Год назад

    Khup khup abhimanachi gosht aahe tumhi aadarsh aahat je apangatvamule haralele lok aahet tyana

  • @sunilsapkal3690
    @sunilsapkal3690 Год назад

    खूप छान माहिती दिली आकाश भाऊ,,🌹🌹❤️❤️

  • @kishormore7984
    @kishormore7984 Год назад

    सुंदर. माहिती. दिली. भाऊ.

  • @sudarshenpatange2298
    @sudarshenpatange2298 Год назад

    Khup Chan mahiti ghetli Akash bhau mi pan jafhrabadi mashivar Kam karat ahe atta fhakat 7 ahet mazyakade

  • @PradeepGadade
    @PradeepGadade 9 месяцев назад +1

    गडदे वघार पालन केंद्र व डेरीफार्म हा मु भिलज ता जिंतूर जिल्हा परभणी

  • @sagarshinde230
    @sagarshinde230 Год назад +5

    भाऊ जळगाव आणि धुळे मधे hf गायींचा गोठा पण दाखवा...🙏

  • @ameshgavate2854
    @ameshgavate2854 Год назад +2

    तुमच्या चॅनलचं तितकं कौतुक करावं तितका अपूर्ण नाहीआहे पण तुम्ही शेतकरीच्या मुलांना धीर देना काम दुसऱ्याकडे न जाना आपल्या शेतातच आपण काही करू शकतो अशी प्रेरणा अशाच व्हिडिओ बनवत रहा साहेब तुमच्या

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +1

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या

  • @narendratiwari8159
    @narendratiwari8159 Год назад +2

    भाऊ तुमचा अभिमान आहे🙏🙏

  • @rushivlog1660
    @rushivlog1660 Год назад +3

    अप्रतिम ❤️🔥🙏👍

  • @rohitpawar1501
    @rohitpawar1501 Год назад

    विचारलं छान आणि सांगितलं पण छान आकाश भाऊ 1no

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या

  • @dnyaneshwarchavan5541
    @dnyaneshwarchavan5541 Год назад

    Akash bhau dhule yethe imported simen bhetel ka ABS,WWS,BAIF,HLDB. etc

  • @duleshpatil9283
    @duleshpatil9283 Год назад

    धन्यवाद भाऊ

  • @Khashikernarayan
    @Khashikernarayan 10 месяцев назад

    Khupch Sundar video ❤❤❤

  • @Shetkariraja98
    @Shetkariraja98 9 месяцев назад

    लय भारी चॅनल आहेत भाऊ तुमचा 😊

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Год назад +1

    Lay bhari sir ❤❤❤❤❤

  • @rohitjadhav9104
    @rohitjadhav9104 Год назад

    आकाश बेटा खुप सुंदर माहिती दिली

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 Год назад

    भाऊ मला गाभन म्हशीचा व्यवसाय करायचा तर तो कशा पध्दतीने करवा .

  • @vaibhavshinde2487
    @vaibhavshinde2487 Год назад +1

    Kaka tumi navin pidi sati ek motivation ahat 😍

  • @seemadairyfarm0414
    @seemadairyfarm0414 Год назад +2

    💯motivational 🔥

  • @abhaylad263
    @abhaylad263 Год назад

    जाफराबादी सिमंन कोणते चागले

  • @RameshSingh-ff6qr
    @RameshSingh-ff6qr Год назад

    Bhaiya bapu Patil tumhi lokana rasta dhakhvala thanks

  • @bhushanpatil5598
    @bhushanpatil5598 Год назад

    Bhau jalgaon made hf cow cha farm dakv please 🥰😊💫

  • @manojkumbhe1440
    @manojkumbhe1440 Год назад +1

    तरुणांना प्रोत्साहन मिलेल आकाश भाऊ धन्यवाद

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या

  • @pritampatil8348
    @pritampatil8348 Год назад +1

    Ha video saglya videon mhade no.1 video banala aale bhau

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 Год назад

    Wah wah

  • @pratikbachhav6105
    @pratikbachhav6105 Год назад

    hatts off ....grand salute

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Год назад +1

    लयभारी आहे

  • @BadeAngad
    @BadeAngad 4 месяца назад

    गोटा एक नंबर आहे

  • @ganeshsuryavanshi4285
    @ganeshsuryavanshi4285 Год назад +1

    तरुण मुलांना प्रेरणा मिळलं

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +1

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे 🙏👍🥰

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 Год назад

    Chan

  • @ganeshsuryavanshi4285
    @ganeshsuryavanshi4285 Год назад

    1 नंबर काम आकाश भाऊ

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम असू द्या 🙏👍🥰

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Год назад

    Mahiti changli ahe bhai mala dhulyat hf kros ani jarshi ya gaicha vishi mahiti dya

  • @monupatil8676
    @monupatil8676 Год назад

    भाऊ जाफराबादी पेक्षा मुऱ्हा म्हैस जास्त माहागाहेत

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Год назад +2

    च्यालीस गाव बाजार बंद करू नका अशे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील पण फार्म वाल्यांचे नंबर देत रहा खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद आकाश भाऊ

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +2

      भाऊ मी अगोदर त्यांना विचारून घेतो की no. Deu का तर ते नहीं म्हणतात

  • @nageshsalgar3866
    @nageshsalgar3866 Год назад +1

    Mhashi che dudh ani kimmat yavar ajun ek part banva

  • @SurajPawar-pt1bq
    @SurajPawar-pt1bq Год назад

    आकाश भाऊ नमस्कार 🙏
    पण भैया पाटील हे 70 हजार महिना पडतो मि हिशोब केला बगा
    एक वेळा चा दुध 100 लि.
    दोन वेळा चा 200×60 भाव =12000×30 दिवस=360000
    भैया पाटील खर्च 160 ते 170 बोल
    360000-(170000 खर्च) =(190000 नफा) व ते स्वता दुध विक्र करता तर 70 रू देत असती आपण 60 रू पकडला
    काही चुकी झाली असली माफी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kunalnimbajipatil4234
    @kunalnimbajipatil4234 Год назад

    Ek number Aakash bhau

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      Dhanyawad bhau comment केल्या बद्दल आभारी आहे आणि तुमच्या ग्रुप मध्ये सेंड करा भाऊ 🙏

  • @bhushanhatkar7237
    @bhushanhatkar7237 Год назад

    आकाश भाऊ गोंदुर गावचे महशी चे व्हिडिओ काडा तिथं चांगल्या प्रकारचा महशि आहेत

  • @omkar.1234
    @omkar.1234 Год назад

    Dudhala rate ky milto te pn vichrat java

  • @shubhamwankhede3354
    @shubhamwankhede3354 Год назад

    चाळीसगाव बाजार कधी सुरू होणार आहे

  • @rajutadvi2972
    @rajutadvi2972 Год назад

    एक न. ब र

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या

  • @aartimodi1549
    @aartimodi1549 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @SachinJadhav-nl2mm
    @SachinJadhav-nl2mm Год назад

    Khup chhan bhau

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 Год назад +1

    वीस वर्षापासून म्हशीचा धंदा आहे तर दोनच एकर शेती कशी काय

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +1

      शेती घेत नहीं ते बाहेर तुम्ही ट्रॅक्टर ट्रॉली मशिन पाहिले का सगळे त्यांची आहेत अन् वीस वर्षापासून 40 म्हशी नहीं हेतं त्यांच्या कडे एक एक वाढवल्या आहे एवढ्या म्हशींची किंमती तर काढा सर्व साधारण व्यक्ती अजून किती करेल

  • @kamleshjadhav4047
    @kamleshjadhav4047 Год назад

    🚩🙏 bhau धन्यवाद

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +1

      Dhanyawad bhau comment केल्या बद्दल आभारी आहे

    • @kamleshjadhav4047
      @kamleshjadhav4047 Год назад

      भाऊ आता आपला वीडियो आपात आहे

  • @bhushanpatil8607
    @bhushanpatil8607 Год назад

    👌👌

  • @rajendragaikwad3832
    @rajendragaikwad3832 Год назад +1

    Class one officer la 60,70 hajar payment astoy kai re makda

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад +3

      स्वतःची काही बोंब पडत नाही कुठे आणि दुसऱ्याने काही केलं की नाव ठेवायला पुढे हे असं करणाऱ्यालाच माकड म्हणतात , अन् जर तुला माहिती नसेल की त्यांना काय payment ahe tu konala jaun vichar 😡 tondat kahi aal ki bolan sop ast an kahi karun dakhvne अवघड असते makdaa

  • @mohsinpathan6130
    @mohsinpathan6130 Год назад

    👌👌👍👍

  • @harshalkhairnar962
    @harshalkhairnar962 Год назад +1

    भाऊ दादर चा चारा काय भाव भेटतो आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळेलक

  • @vishvanathborase1891
    @vishvanathborase1891 Год назад

    माझा एक प्रश्न होता....भैय्या पाटील यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून त्यांनी म्हैशी वाढविल्या पण त्याबरोबरीने शेती नाही वाढविली....कारण विकतच्या चारा घेवून हा व्यवसाय फायदेशीर नाही...

  • @amolaher4333
    @amolaher4333 Год назад

    Malegao made khup dairy farm ahet

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 Год назад +1

    चाळीसगाव बकरी बाजार दाखवा

  • @tusharsuryawanshi2208
    @tusharsuryawanshi2208 Год назад

    Bhau dudha la kay bhav miltoy tumala

  • @yashdairyfarm5190
    @yashdairyfarm5190 Год назад

    Bhau जाफराबादी रेड्या गयाच्या आहेत

  • @somnathmahajan1423
    @somnathmahajan1423 Год назад

    भाऊ गुड जॉब सुपर 👍👍

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे असेच प्रेम असू द्या 👍🥰🙏

  • @amoljadhavmh1849
    @amoljadhavmh1849 Год назад

    Nice mulakat brother

  • @shyampatilgurjar5364
    @shyampatilgurjar5364 Год назад

    व्हिडीओ थोडा धाकला बनावत जा भाऊ....

  • @sachinpatil4934
    @sachinpatil4934 Год назад +1

    बकरी चे करडे असतात आणि म्हशी च पारडू असते आकाश दादा

    • @khandeshifarmerakash
      @khandeshifarmerakash  Год назад

      समजले ना भाऊ तुम्हाला , नाव काही पण असो पण उद्देश तोच आहे भाऊ तरीही धन्यवाद भाऊ कॉमेंट केल्या बद्दल आभारी आहे

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 2 месяца назад

    खूप चागले नियोजन आहे ,

  • @prashantk2558
    @prashantk2558 Год назад

    Mhashi dakhavayach sodun baki shooting khup aahe

  • @tusharsuryawanshi2208
    @tusharsuryawanshi2208 Год назад

    Aakash da tuja nambar de na

  • @pritampatil8348
    @pritampatil8348 Год назад

    त्यांच्या एकूण म्हशींची किम्मत 40लाख रुपये आहे

  • @lahumalik4936
    @lahumalik4936 Год назад

    भैया पाटील यांचा मोबाईल नंबर घ्या.