Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Ek dam chaan
Thank you
खूप छान झाले भरीत🎉🎉🎉
🎉😊😢😅🎉
Yummy भरीत
Nice🎉
🏇🤣🤣👆 कोरडे मसाले भरतामध्ये आम्ही वापरत नाही व तसेच साध्या कांद्याचे भरीत हे लोकल असते खरी भरीत हे हिरव्या पातीचे व गावरान अस्सल वांगे हीच पद्धत आहे भरीत करण्याची दुसरी वेगळी आगळी पद्धत कसलीही नाही
👍👍🎂🎂🎂🎂🎂
Thank you so much
यात नवीन काहीच नाही. कॉमन रेसिपी. भरीत खायचे असेल तर जळगाव खान्देशात जा. कळण्याची भाकर व भरीत छानच पार्टी होते.
Bhajle ki aatil kid jau shakate ,aadhi half cut deon pahane garajeche aahe ,
कूट घालू नये, ओरिजिनल भरीत ची चव जास्त छान लागते, विडीओ अजिबात आवडला न
यात नवीन काय आहे. ही तर नेहमीची recipe आहे
सर्वजण असट करतात
Ani ali nighali tar....?
Aali nighali ter te vang gheu naka
लाल मिरची भरीत मध्ये कधीही वापरू नये तसेच इतर कोरडे मसाले पण हळदी वगैरे वापरीत नसतात
Mee pan ach banvety
Wow👍
सर्वजण असेच करतात मॅडम तुम्ही काय वेगळं केलं😂😂
मला माहिती नाही वेगळे आहे का नाही ते आमच्याकडे असेच करतात आणि ते चवीला भन्नाट लागत
यांच्या पेक्षा मी लज्जतदार करतो
Good👍
Send your recipe, please
खानदेशी भरीत रेसिपी नाही👎👎👎शेंगदाण्याचं कुट घालतं नाही
शेंगदाण्याचं कुट घालतं नाही👎
रेसिपी वेगळी काही नाही. त्यात मिरची पण ठेचून घातली तर अधिक चव येते. फोडणीत थोडी लाल मिरची पावडर टाकली तर यापेक्षा चांगला रंग येतो
काहीच नवीन नाही
प्रत्येकासाठी नवीन असेलच अस नाही ताई...आणि मी नवीन असे म्हटलेच नाही

खानदेशी भरीत रेसिपी नाही👎👎👎
शेंगदाण्याचं कुट घालतं नाही